Sakal Media News
Sakalchya Batmya / सकाळच्या बातम्या
रोजच्या धकाधकीच्या आयुष्यात आता सगळं माहित असणं गरजेचं झालं आहे. रोजचं तापमान काय त्याबरोबर, कांदा आणखी किती रडवणार, भाजी आणखी किती महागणार, पेट्रोल खिसा रिकामा करणार का, याच्या जोडीला जगात काय चाललंय याचा आढावा गरजेचा झाला आहे. या सगळ्याची माहिती तुम्हाला मिळणार आहे सकाळच्या 'पॉडकास्ट' वर. त्यात तुम्ही ऐकणार आहात महत्वाच्या ३ बातम्या. याशिवाय हेल्थ, लाईफ स्टाईल, एंटरटेंनमेंट, बँकिंग, ट्रॅव्हल सारख्या क्षेत्रातील अपडेट्सही मिळणार आहेत. चला तर मग आता ऐकायला सुरुवात करुया... सकाळ पॉडकास्ट. In the hustle of our daily lives, it is also important to keep a tab on whats happening around us. News su...
Where to listen?
Podcasts in the app Replaio Radio Coming soonPodcasts are coming to the app soon. Install now and be the first to see a whole new take on podcasts
Episodes
Sakal सेलिब्रिटी गप्पाटप्पा With Shreenath Mhatre | "पुन्हा म्युझिकल नाटक करायचं आहे" | Todi Mill Fantasy 24.05.2026 18:25
हॅलो मंडळी आज आपल्याबरोबर आहे तोडी मिल फॅन्टसीमधील कलाकार आणि संगीत दिग्दर्शक श्रीनाथ म्हात्रे. जाणून घेऊया या नाटकाविषयी.
Sakal Chya Batmya | जीएसटी लागू झाल्यास पेट्रोलच्या दरात २२ रुपयांची घट होऊ शकते ते खाजगी शाळा शैक्षणिक सत्रापूर्वी सरकारी परवानगीशिवाय शुल्क वाढवू शकतात 24.05.2026 9:01
१) महाराष्ट्रात पेट्रोल-डिझेल खरेदीत वाढ २) जीएसटी लागू झाल्यास पेट्रोलच्या दरात २२ रुपयांची घट होऊ शकते ३) माता आणि बालमृत्यू दर कमी करण्यासाठी महाराष्ट्र सरकारने प्रणाली लागू केली ४) खाजगी शाळा शैक्षणिक सत्रापूर्वी सरकारी परवानगीशिवाय शुल्क वाढवू शकतात ५) थायलंडमध्ये भारतीयांसाठी व्हिसा-मुक्त प्रवेश थांबवला ६) दिल्ली उच्च न्यायालयाने विनेश फोगाटवरील बंदी उठवली ७) रणदीप हुडाने 'छावा'मधील औरंगजेबा...
Sakal Chya Batmya | महाराष्ट्र सरकारने गो-तस्करीवर MCOCA लागू केली ते भारताने होर्मुझच्या सामुद्रधुनीवर एक नवीन तोडगा काढला 23.05.2026 8:41
१) महाराष्ट्र सरकारने गो-तस्करीवर MCOCA लागू केली २) भारताने होर्मुझच्या सामुद्रधुनीवर एक नवीन तोडगा काढला ३) नवीन कामगार कायद्यांनुसार मुलांच्या संगोपनासाठी मासिक रक्कम मिळणार ४) यूकेमध्ये हिंदूविरोधी घटनांवर लक्ष ठेवण्यासाठी नवीन व्यासपीठ सुरू केले ५) मुंबईत नवीन कचरा व्यवस्थापन नियम लागू झाले ६) ज्येष्ठ खेळाडूने चेन्नई सुपर किंग्सवर फसवणुकीचा आरोप केला ७) गुप्त लग्नाच्या चर्चांवर कंगना रणौतने ख...
Sakal Chya Batmya | महाराष्ट्रात शेतकरी कर्जमाफीची तारीख जाहीर झाली ते पीक कर्जासाठी सिबिलची अट रद्द 22.05.2026 9:00
१) महाराष्ट्रात शेतकरी कर्जमाफीची तारीख जाहीर झाली २) कॉकरोच जनता पक्षाच्या ट्रेडमार्कवरून युद्ध पेटले ३) वसुली एजंट आता मनमानीपणे वागू शकणार नाहीत ४) भारत-आफ्रिका शिखर परिषद आणि महत्त्वपूर्ण कार्यक्रम स्थगित ५) पीक कर्जासाठी सिबिलची अट रद्द ६) दोन भारतीय खेळाडू डोप चाचणीत अयशस्वी ठरले ७) बॉडी-शेमिंग करणाऱ्या पापाराझींवर सारा तेंडुलकर संतापली स्क्रीप्ट अँड रिसर्च – वृषाल करमरकर
Sakal Chya Batmya | राज्यातील ओबीसी समाजासाठी नॉन-क्रिमी लेयर उत्पन्न मर्यादा वाढवण्याची शिफारस ते केंद्र सरकार इथेनॉल इंधन केंद्रे उघडण्याची योजना आखतंय 21.05.2026 9:13
१) राज्यातील ओबीसी समाजासाठी नॉन-क्रिमी लेयर उत्पन्न मर्यादा वाढवण्याची शिफारस २) गेटवे ऑफ इंडिया येथील डिझेल बोटी आता इलेक्ट्रिक होणार ३) केंद्र सरकार इथेनॉल इंधन केंद्रे उघडण्याची योजना आखतंय ४) महाराष्ट्रात बुलडोझर संस्कृती आणू नका, उच्च न्यायालयाचा महापालिकेला दणका ५) काँगो आणि युगांडामध्ये इबोलाचा उद्रेक ६) वैभव-गोएंका भेटीवर गावस्कर काय म्हणाले? ७) प्रसिद्ध संगीतकार प्रीतम यांच्यावर चोरीचा आ...
Sakal Chya Batmya | रशियाकडून कच्च्या तेलाच्या खरेदीस अमेरिकेकडून मुदतवाढ ते लाडक्या बहिणींवर होणार कारवाई 20.05.2026 7:48
१) रशियाकडून कच्च्या तेलाच्या खरेदीस अमेरिकेकडून मुदतवाढ २) नागरिकत्व कायद्यात मोठे फेरबदल, केंद्राकडून अधिसुचना जारी ३) लाडक्या बहिणींवर होणार कारवाई, मंत्री आदिती तटकरेंचा थेट इशारा ४) इंधन दरवाढीचा पुन्हा झटका! दुसऱ्यांदा पेट्रोल-डिझेल महागले ५) एलपीजी सबसिडीबाबत नवे नियम लागू, नेमकं काय बदललं? ६) अफगाणिस्तानविरुद्ध मालिकेसाठी भारतीय संघाची घोषणा, रोहित विराट परतणार... ७) "नटसम्राट नाटक केलं अस...
Sakal Chya Batmya | महाराष्ट्र सरकारने शाळांच्या स्थलांतरासंदर्भात नवीन धोरण लागू केले ते मोफत आधार कार्ड दुरुस्तीची अंतिम मुदत वाढवली 19.05.2026 8:38
१) महाराष्ट्र सरकारने शाळांच्या स्थलांतरासंदर्भात नवीन धोरण लागू केले २) महाराष्ट्र विधान परिषदेच्या १६ जागांसाठी निवडणुका जाहीर ३) ट्रम्प यांनी इराणला सर्वात मोठी ऑफर दिली ४) मोफत आधार कार्ड दुरुस्तीची अंतिम मुदत वाढवली ५) पेट्रोल आणि डिझेलच्या किमतींबाबत मोठी घडामोड समोर आली ६) बीसीसीआय आता आरटीआयच्या कक्षेत नाही ७) सूरज नंबियारला मौनी रॉयशी लग्न करायचे नव्हते स्क्रीप्ट अँड रिसर्च – वृषाल करमरकर
Sakal Chya Batmya | गंगा पाणी वाटपावर नवीन करार करण्याची मागणी केली ते होर्मुझमधून जाणाऱ्या जहाजांसाठी इराण नवीन प्रणाली लागू करणार 18.05.2026 4:56
१) हे तंत्रज्ञान महागड्या तेलापासून दिलासा देऊ शकते २) नवीन बी-फार्मसी आणि डी-फार्मसी महाविद्यालयांना मंजुरी देण्यावर स्थगिती ३) गंगा पाणी वाटपावर नवीन करार करण्याची मागणी केली ४) श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती संस्थानाला ‘अ’ वर्ग पर्यटन क्षेत्राचा दर्जा ५) होर्मुझमधून जाणाऱ्या जहाजांसाठी इराण नवीन प्रणाली लागू करणार ६) आयपीएल २०२६ च्या उर्वरित सामन्यांचे वेळापत्रक बदलले जाईल का? ७) KGF: चॅप्टर 3 कधी...
Sakal सेलिब्रिटी गप्पाटप्पा With Vinayak Kolwankar | तोडी मिल फॅन्टसीच्या दिग्दर्शकाबरोबर गप्पा | Todi Mill Fantasy 17.05.2026 22:38
हॅलो मंडळी आज आपल्याबरोबर आहे तोडी मिल फॅन्टसीचे दिग्दर्शक विनायक कोळवणकर. जाणून घेऊया या नाटकाविषयी.
Sakal Chya Batmya | सीबीएसईने विद्यार्थ्यांना मोठा दिलासा दिला ते पीएफआरडीएने नवीन पेन्शन योजना सुरू केली 17.05.2026 8:44
१) सीबीएसईने विद्यार्थ्यांना मोठा दिलासा दिला २) इराण-अमेरिका शस्त्रसंधी म्हणजे पाकिस्तानवर उपकार होता ३) डिझेल महागाईचा फटका महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाला बसला ४) पीएफआरडीएने नवीन पेन्शन योजना सुरू केली ५) दिल्लीत विमान इंधनावरील व्हॅट कमी केला ६) विराट कोहली बीसीसीआयच्या 'चंपक'वर का नाराज आहे? ७) सलमान खान मुंबईपासून १८८० किमी दूर चित्रीकरण का करणार आहे? स्क्रीप्ट अँड रिसर्च – वृषाल करमरकर
Sakal Chya Batmya | नीट-यूजी पेपरफुटी प्रकरणातील सूत्रधार कुलकर्णीला सीबीआयकडून अटक ते अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या शिष्टमंडळाला कशाची भीती वाटत होती? 16.05.2026 9:11
१) नीट-यूजी पेपरफुटी प्रकरणातील सूत्रधार कुलकर्णीला सीबीआयने अटक केली २) अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या शिष्टमंडळाला कशाची भीती वाटत होती? ३) महाविद्यालयांनी फलकावर ट्यूशन फी, डेव्हलपमेंट फी व इतर शुल्काची माहिती लावावी ४) सर्वोच्च न्यायालयाच्या खंडपीठांचे संपूर्ण कामकाज व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे चालवणार ५) आयटीआर फाइलिंग २०२६-२७ साठी आयकर विवरणपत्र दाखल करण्याची प्रक्रिया सुरू ६...
Sakal Chya Batmya | १ जुलैपासून एचएसआरपी बंधनकारक ते एसआयआरच्या तिसऱ्या टप्प्याची घोषणा केली 15.05.2026 8:35
१) १ जुलैपासून एचएसआरपी बंधनकारक २) महागडे पेट्रोल आणि डिझेल विकले जाऊ नये म्हणून साठा रोखून धरला ३) महाराष्ट्र सरकारने तज्ज्ञ डॉक्टरांना परत रुजू करण्याचा निर्णय घेतला ४) ४५ वर्षे जुनी शपथ ट्रम्प यांनी मोडली ५) एसआयआरच्या तिसऱ्या टप्प्याची घोषणा केली ६) आयपीएलचा मोसम संपल्यानंतर बदलाची शक्यता ७) दिशामुळे मौनी संकटात सापडली स्क्रीप्ट अँड रिसर्च – वृषाल करमरकर
Sakal Chya Batmya | म्हाडाच्या एमआयजीच्या घरांना एचआयजीच्या लोकांना अर्ज करता येणार ते अश्लील ॲपवर कारवाई करण्याचे सर्वोच्च न्यायालयाचे आदेश 14.05.2026 8:19
१) म्हाडाच्या एमआयजीच्या घरांना एचआयजीच्या लोकांना अर्ज करता येणार २) भारताला मित्र देश रशियाकडून दिलासा मिळाला ३) मराठी पाट्यांसाठी महिन्याची मुदत दिली ४) अश्लील ॲपवर कारवाई करण्याचे सर्वोच्च न्यायालयाचे आदेश ५) अमूलच्या दूध किमतीत वाढ ६) साताऱ्यात ‘हिंदकेसरी’चा थरार रंगणार ७) अपयशामुळे आमिर नाराज आहे स्क्रीप्ट अँड रिसर्च – वृषाल करमरकर
Sakal Chya Batmya | नीट २०२६ची परीक्षा रद्द ते महाराष्ट्रातील मंत्र्यांच्या हवाई प्रवासावर निर्बंध 13.05.2026 9:28
१) नीट २०२६ची परीक्षा रद्द करण्यात आली २) अनधिकृत बाईक टॅक्सी ॲप सेवा तात्काळ बंद करण्याचे आदेश ३) मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मंत्र्यांच्या हवाई प्रवासावर लादले निर्बंध ४) कोकणातील प्रसिद्ध हापूस आंब्याच्या दरात आता मोठी घसरण ५) कर्जतजवळ ‘मिनी माथेरान’ तयार होणार, पर्यटनाला नवी दिशा मिळणार ६) गुजरातसह तीन संघांचे प्लेऑफ तिकीट ८०% निश्चित, तर दिल्लीची १ टक्का शक्यता ७) देवघरात जपून ठेवलीय शि...
Sakal Chya Batmya | भारताकडे किती दिवसांचा कच्च्या तेलाचा साठा आहे? ते 'या' लोकांचे एलपीजी अनुदान थांबवणार 12.05.2026 8:56
१) देशभरातील औषध विक्रेत्यांनी औषध दुकाने बंद ठेवण्याची घोषणा केली २) इराणने अमेरिकेच्या प्रस्तावाला उत्तर पाकिस्तानी मध्यस्थांमार्फत पाठवले ३) भारताकडे किती दिवसांचा कच्च्या तेलाचा साठा आहे? ४) महाराष्ट्रातील २० जिल्हा परिषदांच्या निवडणुकांवरील सस्पेन्स कायम ५) या लोकांचे एलपीजी अनुदान थांबवणार ६) बॉक्सिंग संघटनेचे शिबिर क्रीडा प्राधिकरणाकडून स्थगित ७) दिग्दर्शक मुदस्सर अझीझ यांनी टीकेला उत्तर दि...
Sakal Chya Batmya | इराणच्या राष्ट्राध्यक्षांनी अमेरिकेला इशारा दिला ते आयटीआर-४ भरणाऱ्यांसाठी मोठा बदल केला 11.05.2026 8:50
१) महिला आणि बाल विकास विभागात डिजिटल हस्तांतरण प्रणाली लागू २) इराणच्या राष्ट्राध्यक्षांनी अमेरिकेला इशारा दिला ३) महाराष्ट्रात फळे आणि भाजीपाला भेसळीवर कारवाई होणार ४) आयटीआर-४ भरणाऱ्यांसाठी मोठा बदल केला ५) मुंबई विद्यापीठाच्या पदव्युत्तर अभ्यासक्रमांच्या प्रवेशाचे वेळापत्रक जाहीर ६) कुस्तीपटूंना उत्तेजकांचा मोह सुटेना ७) 'हिट मॅन' आता पडद्यावर वर्चस्व गाजवण्यासाठी सज्ज झाला स्क्रीप्ट अँड रिसर्...
Sakal सेलिब्रिटी गप्पाटप्पा With Mandar Bhide | स्टँडअप कॉमेडी करतानाही अभ्यास महत्त्वाचा | Marathi Stand Up Comedy 10.05.2026 33:02
हॅलो मंडळी आज आपल्याबरोबर आहे स्टँडअप कॉमेडियन मंदार भिडे. जाणून घेऊया त्यांच्या प्रवासाविषयी.
Sakal Chya Batmya | रेल्वे भरती मंडळाने हजारो पदांसाठी मोठ्या भरतीची घोषणा केली ते 'या' महिन्यापासून तुम्ही एटीएममधून पीएफचे पैसे काढू शकाल 10.05.2026 8:20
१) रेल्वे भरती मंडळाने हजारो पदांसाठी मोठ्या भरतीची घोषणा केली २) या महिन्यापासून तुम्ही एटीएममधून पीएफचे पैसे काढू शकाल ३) खोट्या पोस्ट टाकणाऱ्यांविरुद्ध महाराष्ट्र सरकारने कठोर भूमिका घेतली ४) अमेरिकेने १० व्यक्ती आणि कंपन्यांवर निर्बंध लादले ५) केंद्र सरकारने संरक्षण दलांच्या नेतृत्वात महत्त्वाचे बदल केले ६) नियमांच्या आखाड्यात विनेश फोगाट ‘चीतपट’ ७) सलमान खान कोणत्या अभिनेत्याच्या चित्रपटाचे प...
Sakal Chya Batmya | महाराष्ट्रातील हवामानात मोठे बदल होण्याची शक्यता ते टीम इंडियाला नवीन प्रशिक्षक मिळणार 09.05.2026 8:38
१) पश्चिम बंगाल आणि तामिळनाडूच्या मुख्यमंत्र्यांचा आज शपथविधी २) महाराष्ट्रातील हवामानात मोठे बदल होण्याची शक्यता ३) नवीन जागतिक आयातशुल्क फेडरल न्यायालयाने बेकायदा ठरवले ४) मुंबई वॉटर मेट्रो प्रकल्पाला गती मिळाली ५) बिस्किटे महाग होणार ६) टीम इंडियाला नवीन प्रशिक्षक मिळणार ७) निधनाच्या अफवांवर शक्ती कपूर संतप्त स्क्रीप्ट अँड रिसर्च – वृषाल करमरकर
Sakal Chya Batmya | आज दहावीचा निकाल जाहीर होणार ते खाजगी पीएफ ट्रस्टमध्ये बदल 08.05.2026 9:02
१) आज दहावीचा निकाल जाहीर होणार २) खाजगी पीएफ ट्रस्टमध्ये बदल ३) मुंबईतील पे अँड पार्किंग महागणार ४) सौदी अरेबियाने अमेरिकेला इराणसमोर शरणागती पत्करण्यास भाग पाडले ५) पश्चिम बंगालच्या राज्यपालांनी विधानसभा बरखास्त केली ६) टेनिस खेळाडूंना इटालियन ओपन टेनिस स्पर्धेच्या संघटकांनी पाठिंबा दर्शवला ७) अलीच्या नव्या भूमिकेची चर्चा स्क्रीप्ट अँड रिसर्च – वृषाल करमरकर
Sakal Chya Batmya | इराण आणि अमेरिका युद्ध समाप्त करण्याच्या करारावर पोहोचले ते भारतातील कच्च्या तेलाच्या दरात घसरण झाली 07.05.2026 7:46
१) एसटी बस प्रवाशांसाठी एनसीएमसी स्मार्ट कार्डचे वितरण सुरू झाले २) इराण आणि अमेरिका युद्ध समाप्त करण्याच्या करारावर पोहोचले ३) गंभीर गुन्ह्यांमध्ये दोषी ठरलेल्या गुन्हेगारांना पॅरोल मिळणार नाही ४) भारतातील कच्च्या तेलाच्या दरात घसरण झाली ५) हिंदी भाषेच्या परीक्षेला सरकारने स्थगिती दिली ६) लीगनंतर आता पाकची वसूली सुरु झाली ७) २७ वर्षांपूर्वी ब्लॉकबस्टर ठरलेल्या चित्रपटाचे हक्क संजय दत्त विकत घेणार...
Sakal Chya Batmya | मुंबईत ४ मार्ग १४ दिवस पूर्ण बंद ते टीम इंडियाला आयसीसीकडून गूडन्यूज 06.05.2026 8:43
१ पवित्र पोर्टलमध्ये ५० प्राधान्यक्रम भरण्याची मुभा २ मुंबईत ‘पीएमजीपी’तून म्हाडाला मिळणार ९०० घरे ३ होर्मुझमधून बाहेर आलेली सर्वाधिक जहाजं भारताची ४ राज्यातील ५१२ ग्रामपंचायतींना ५ लाखांचा निधी ५ जनतेचा संताप, पाकिस्तानमध्ये इंधन दरात कपात ६ धुरंधर २ मध्ये ५ सेकंदाच्या भूमिकेसाठी २२ लाख ७ मुंबई इंडियन्सला पराभवाचा धक्का, दिल्लीची पॉइंट टेबलमध्ये अव्वल स्थानी झेप स्क्रीप्ट अँड रिसर्च – सूरज यादव
Sakal Chya Batmya | बीसीसीआय एक नवीन नियम लागू करणार ते होर्मुझमध्ये अडकलेल्या जहाजांना अमेरिका वाचवणार 05.05.2026 8:55
१) सरकारने वीजपुरवठा खंडित होण्याच्या अफवा फेटाळल्या २) होर्मुझमध्ये अडकलेल्या जहाजांना अमेरिका वाचवणार ३) महावितरण पावसाळापूर्व देखभालीची कामे सकाळी करणार ४) एनडीएने २२ राज्यांमध्ये सरकार स्थापन केले ५) म्हाडाच्या जागेवरील होर्डिंगचे स्ट्रक्चरल ऑडिट होणार ६) बीसीसीआय एक नवीन नियम लागू करणार ७) ‘टॉक्सिक’मधील दृश्यांवर कियाराचा आक्षेप स्क्रीप्ट अँड रिसर्च – वृषाल करमरकर
Sakal Chya Batmya | कनेक्टिंग लिंकवर 'सेल्फी' साठी थांबल्यास दंड होणार ते विमा क्षेत्रात १००% थेट परकीय गुंतवणुकीला मंजुरी दिली 04.05.2026 8:29
१) कनेक्टिंग लिंकवर 'सेल्फी' साठी थांबल्यास दंड होणार २) इराणने अमेरिकेला एक नवा बहुस्तरीय प्रस्ताव पाठवला ३) विमा क्षेत्रात १००% थेट परकीय गुंतवणुकीला मंजुरी दिली ४) अमेरिकेने पाच तेल कंपन्यांवर निर्बंध लादले ५) शिवशाही आता खासगी विकासकासोबत एसआरए प्रकल्प राबवणार ६) बीसीसीआय विराट आणि रोहितच्या प्रस्तावाला मान्यता देणार का? ७) हल्लेखोर सलमानला मारण्यासाठी आले होते स्क्रीप्ट अँड रिसर्च – वृषाल करम...
Sakal सेलिब्रिटी गप्पाटप्पा With Adinath Kothare & Pushkraj Chirputkar | पहिल्यांदा डिटेक्टिव्हची भूमिका साकारताना | Detective Dhananjay | Zee5 03.05.2026 14:07
हॅलो मंडळी आज आपल्याबरोबर आहे अभिनेता आदिनाथ कोठारे आणि पुष्कराज चिरपुटकर. या दोघांची डिटेक्टिव्ह धनंजय ही वेबसिरीज झी5 ओटीटी प्लॅटफॉर्मवर रिलीज होतेय. जाणून घेऊया त्यांच्या नव्या सिरीजविषयी.
Similar podcasts
Replaio is not a podcast publisher; show names, artwork and audio belong to their authors and are distributed through public RSS feeds.