Sakal Media News
Sakalchya Batmya / सकाळच्या बातम्या
रोजच्या धकाधकीच्या आयुष्यात आता सगळं माहित असणं गरजेचं झालं आहे. रोजचं तापमान काय त्याबरोबर, कांदा आणखी किती रडवणार, भाजी आणखी किती महागणार, पेट्रोल खिसा रिकामा करणार का, याच्या जोडीला जगात काय चाललंय याचा आढावा गरजेचा झाला आहे. या सगळ्याची माहिती तुम्हाला मिळणार आहे सकाळच्या 'पॉडकास्ट' वर. त्यात तुम्ही ऐकणार आहात महत्वाच्या ३ बातम्या. याशिवाय हेल्थ, लाईफ स्टाईल, एंटरटेंनमेंट, बँकिंग, ट्रॅव्हल सारख्या क्षेत्रातील अपडेट्सही मिळणार आहेत. चला तर मग आता ऐकायला सुरुवात करुया... सकाळ पॉडकास्ट. In the hustle of our daily lives, it is also important to keep a tab on whats happening around us. News su...
Where to listen?
Podcasts in the app Replaio Radio Coming soonPodcasts are coming to the app soon. Install now and be the first to see a whole new take on podcasts
Episodes
Sakal Chya Batmya | भारत सरकारने एलपीजी आणि पेट्रोल संदर्भात एक निवेदन जारी केले ते जुन्या गाडीत E20 पेट्रोल भरल्यास तुम्हाला विम्याचा दावा मिळणार नाही का? 16.06.2026 8:26
१) भारत सरकारने एलपीजी आणि पेट्रोल संदर्भात एक निवेदन जारी केले २) करारानंतर इस्रायलने बंड केले ३) जुन्या गाडीत E20 पेट्रोल भरल्यास तुम्हाला विम्याचा दावा मिळणार नाही का? ४) एफडीए सौंदर्यप्रसाधनांवर कारवाई करणार ५) बस निर्धारित ठिकाणी न थांबल्यास कर्मचाऱ्यांवर कारवाई होणार ६) शांतता करारानंतर इराणचा संघ अमेरिकेत दाखल ७) संचिता उगले नैराश्याशी झुंज देत होती स्क्रीप्ट अँड रिसर्च – वृषाल करमरक...
Sakal Chya Batmya | अमेरिका-इराण मसुदा सामंजस्य करारात विशेष काय आहे? ते राजकीय पक्षांच्या कार्यालयांचे भाडे राज्य सरकार देणार 15.06.2026 8:56
१) अमेरिका-इराण मसुदा सामंजस्य करारात विशेष काय आहे? २) नेरळ-अमन लॉज दरम्यान टॉय ट्रेन धावणार नाही ३) भविष्यात इथेनॉल पेट्रोलची जागा घेईल का? ४) मेट्रो-3 मधून विस्थापित झालेल्या राजकीय पक्षांच्या कार्यालयांचे भाडे राज्य सरकार देणार ५) अन्न आणि औषध प्रशासनाने ८ अन्न कंपन्यांना नोटीस बजावली ६) श्रीलंकेत वैभव सूर्यवंशीला काय झालं? ७) भीतीमुळे बॉबी देओल घरातच अडकून पडला होता स्क्रीप्ट अँड रिसर्च – वृष...
Sakal Chya Batmya | सहकारी बँकांच्या कार्यप्रणालीच्या नियमांमध्ये मोठा बदल ते कोकण रेल्वे पावसाळ्यात गाड्यांचा वेग कमी करणार 14.06.2026 9:04
१) सहकारी बँकांच्या कार्यप्रणालीच्या नियमांमध्ये मोठा बदल २) इंधन दरवाढीपासून दिलासा देण्यासाठी राज्य सरकार पुढाकार घेणार ३) इराणने युरेनियम साठ्यांपर्यंत पोहोचण्याचे मार्ग बंद केले ४) कोकण रेल्वे पावसाळ्यात गाड्यांचा वेग कमी करणार ५) रुग्णालये रुग्णांना त्यांच्या औषधविक्रेत्यांकडून औषधे खरेदी करण्यास भाग पाडू शकत नाहीत ६) बांगलादेशच्या क्रिकेट विश्वातून एक धक्कादायक बातमी समोर ७) कुनिका सदानंदने...
Sakal Chya Batmya | महाराष्ट्रातील अनाथ आणि गरजू मुलांना दरमहा २५०० रुपये मिळणार ते मेलोनींच्या इटलीमध्ये भारतीय कामगारांचे शोषण का होतंय? 13.06.2026 8:22
१) महाराष्ट्रातील अनाथ आणि गरजू मुलांना दरमहा २५०० रुपये मिळणार २) मेलोनींच्या इटलीमध्ये भारतीय कामगारांचे शोषण का होतंय? ३) सरकारने ॲप-आधारित टॅक्सी कंपन्यांच्या कामकाजाची चौकशी करण्याचे आदेश दिले ४) आदेशांचे उल्लंघन केल्याबद्दल कर्मचाऱ्याला कामावरून काढता येतं का? ५) सरकारने कर्करोगावरील अत्यावश्यक औषधांच्या किंमती वाढवल्या ६) भारतीय संघाचा आयर्लंड दौरा रद्द होणार का? ७) सलमान खानच्या याचिकेवर द...
Sakal Chya Batmya | लाडकी बहीण योजनेचा हफ्ता कधी येणार? ते एसबीआय आणि बँक ऑफ बडोदाने व्याजदर वाढवले 12.06.2026 8:15
१) लाडकी बहीण योजनेचा हफ्ता कधी येणार? २) भारताची नजर या लहान युरोपीय देशावर का आहे? ३) महाराष्ट्र देशाचे डेटा सेंटर हब बनणार ४) एसबीआय आणि बँक ऑफ बडोदाने व्याजदर वाढवले ५) केंद्र सरकारने इथेनॉल-आधारित इंधनावरील उत्पादन शुल्क रद्द केले ६) २०२७ एकदिवसीय विश्वचषक स्पर्धेचे वेळापत्रक निश्चित झाले ७) यूट्यूबर प्रणित मोरेच्या विरोधात एफआयआर दाखल स्क्रीप्ट अँड रिसर्च – वृषाल करमरकर
Sakal Chya Batmya | महाराष्ट्रात मोठा प्रशासकीय फेरबदल केला ते ३० जूनपासून कागदी नोटा बंद होणार का? 11.06.2026 8:57
१) महाराष्ट्रात मोठा प्रशासकीय फेरबदल केला २) कतारनंतर, संयुक्त अरब अमिरातीने इराणसोबत करार केला ३) मुंबईतील पाणी टँकर ऑपरेटर्सनी संप मागे घेतला ४) गुजरातपर्यंत पाइपलाइनद्वारे आता थेट समुद्रातून गॅसचा पुरवठा होणार ५) ३० जूनपासून कागदी नोटा बंद होणार का? ६) फिफा विश्वचषक २०२६ तिकिटांच्या किमती ऐकून तुम्ही थक्क व्हाल ७) अजय देवगणच्या 'धमाल ४' चा ट्रेलर कधी प्रदर्शित होणार? स्क्रीप्ट अँड रिसर्च – वृष...
Sakal Chya Batmya | ओमानमधून थेट गुजरातमध्ये पोहोचणार गॅस ते मुंबईत टँकरसाठी लागू होणार OTP प्रणाली 10.06.2026 8:39
१) ओमानमधून थेट गुजरातमध्ये पोहोचणार गॅस; काय आहे मोदी सरकारचा प्लॅन? २) मुंबईत टँकरसाठी OTP प्रणाली लागू होणार; ऑनलाईन बुकिंग कसं करायचं? ३) राज्यात दोन दिवस पावसाचा इशारा, मान्सूनची वाटचाल कुठपर्यंत? ४) इराण विरुद्ध युद्धात अमेरिकेने सोडली इस्त्रायलची साथ? ५) IRCTC रेल्वे गाड्यांमध्ये सुरू करणार ‘इंडक्शन कुकिंग’ ६) विराटची माघार, रोहितबाबत BCCI ने दिले महत्त्वाचे अपडेट्स ७) सुरभी चंदना आणि तेज...
Sakal Chya Batmya | एलपीजी गॅस सिलिंडर महाग होणार ते प्रेम प्रकरणांवर सर्वोच्च न्यायालयाचा महत्त्वाचा निकाल 09.06.2026 8:04
१) एलपीजी गॅस सिलिंडर महाग होणार २) तुर्कस्तान आणि अझरबैजानला मोठा धक्का बसला ३) पाणी टँकर चालकांनी अनिश्चित काळासाठी संप पुकारला ४) महाराष्ट्र देशातील पहिले रेल्वे गेट-मुक्त राज्य बनणार ५) प्रेम प्रकरणांवर सर्वोच्च न्यायालयाचा महत्त्वाचा निकाल ६) वैभव सूर्यवंशीने एक इच्छा व्यक्त केली ७) जावेद जाफरींच्या पत्नीची फसवणूक केली स्क्रीप्ट अँड रिसर्च – वृषाल करमरकर
Sakal Chya Batmya | पुढील ४८ तासांत कोकण किनारपट्टीवर वादळ धडकणार ते पंपांवरून मोठ्या प्रमाणात डिझेल खरेदी केल्यास तुरुंगवास होणार 08.06.2026 7:43
१) पुढील ४८ तासांत कोकण किनारपट्टीवर वादळ धडकणार २) अमेरिकी सरकार एआय कंपन्यांमध्ये हिस्सेदारी घेणार ३) केंद्र सरकारने बीएचईएल आणि सेल यांना अल्टिमेटम दिला ४) २ लाख टन कांदा थेट खरेदी करण्याचे निर्देश नाफेडला दिले ५) पंपांवरून मोठ्या प्रमाणात डिझेल खरेदी केल्यास तुरुंगवास होणार ६) बीसीसीआय १५ वर्षीय वैभव सूर्यवंशीला विशेष वागणूक देणार ७) फरहान अख्तरने ए. आर. रहमान यांच्यासाठी गाण्यास नकार दिला होत...
Sakal सेलिब्रिटी गप्पाटप्पा With Team Chiranjiv Perfect Bighadlay | Viral झालेली जुगलबंदी आणि प्रेक्षकांचा प्रतिसाद | Vaibhav Randhawe, Samruddhi, Shreyas Joshi 07.06.2026 25:52
हॅलो मंडळी आज आपल्याबरोबर आहे सध्या सगळीकडे चर्चा असलेलं नाटक चिरंजीव परफेक्ट बिघडलाय. एका अत्यंत वेगळ्या विषयावर असलेलं आणि नातेसंबंधांमधील महत्त्वाच्या गोष्टींवर भाष्य करणाऱ्या या नाटकाची सगळीकडे चर्चा आहे. आजच्या पॉडकास्टमध्ये या नाटकाच्या टीमशी साधलेला संवाद.
Sakal Chya Batmya |महाराष्ट्रात तृतीयपंथीयांना व्यवसायासाठी २ लाख रुपयांपर्यंत मिळणार ते तेहरानचा अल्टिमेटम नव्या युद्धाची तयारी आहे का? 07.06.2026 9:54
१) खाद्यतेलाच्या किमतींमध्ये पारदर्शकता आणण्यासाठी सरकारने मोठे पाऊल उचलले २) महाराष्ट्रात तृतीयपंथीयांना व्यवसायासाठी २ लाख रुपयांपर्यंत मिळणार ३) तेहरानचा अल्टिमेटम नव्या युद्धाची तयारी आहे का? ४) इस्रायलमध्ये शिवाजी महाराजांचा पुतळा उभारणार ५) महाराष्ट्रामध्ये सलून सेवा महागल्या ६) वैभव सूर्यवंशीच्या निवडीसाठी संयम बाळगण्याचे अजित आगरकर यांचे आवाहन ७) हृतिक रोशनला 'डॉन ३' मध्ये काम करण्याची इच...
Sakal Chya Batmya | भारताच्या शेजारी लवकरच एक नवीन देश उदयास येऊ शकतो ते तेलाच्या वाढत्या किमतींमुळे अर्थव्यवस्थेचे संतुलन बिघडू शकते 06.06.2026 8:14
१) तेलाच्या वाढत्या किमतींमुळे अर्थव्यवस्थेचे संतुलन बिघडू शकते २) होर्मुझ नाकेबंदीच्या पार्श्वभूमीवर सौदी अरेबियाने नवीन जलवाहतूक सेवा सुरू केली ३) आगीपासून सुरक्षेच्या उपाययोजनांचे पालन न केल्यास पाणी आणि वीजपुरवठा खंडित करणार ४) भारताच्या शेजारी लवकरच एक नवीन देश उदयास येऊ शकतो ५) मराठा आरक्षण आंदोलनात प्राण गमावलेल्यांच्या कुटुंबीयांना प्रत्येकी १० लाख रुपये मिळणार ६) खेळाडूंसाठी भारतीय क्रिके...
Sakal Chya Batmya | मराठा आरक्षणासाठी एक विशेष कक्ष स्थापन करणार ते नवीन शैक्षणिक सत्रापासून शालेय बस शुल्कात १५ टक्क्यांची वाढ 05.06.2026 8:00
१) नवीन शैक्षणिक सत्रापासूनशालेय बस शुल्कात १५ टक्क्यांची वाढ २) सरकार परिसीमन विधेयक २.० आणण्याचा विचार करतंय ३) मराठा आरक्षणासाठी एक विशेष कक्ष स्थापन करणार ४) इंडिया पोस्टने बारकोड असलेली देशांतर्गत पत्रे सुरू केली ५) संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषदेत मोठे बदल झाले ६) हे ५ मोठे संघ फिफा विश्वचषक २०२६ मधून बाहेर पडले ७) रणवीर सिंगला बायोपिकमध्ये ललित मोदींची भूमिका साकारायची होती स्क्रीप्ट अँड रिस...
Sakal Chya Batmya | मान्सून आज केरळात ते कॉकरोच जनता पार्टीकडून आंदोलनाची घोषणा 04.06.2026 9:22
1 मान्सून आज केरळात, राज्यात पावसाची शक्यता 2 रायगड जिल्ह्यात दोन दिवस अवजड वाहतुकीला बंदी 3 दिल्लीत अग्नितांडव, २१ जणांचा मृत्यू 4 सोनं विकलं नाही, आरबीआयचं स्पष्टीकरण 5 कॉकरोच जनता पार्टीची पहिली पत्रकार परिषद 6 आमिर खान ६१व्या वर्षी तिसऱ्यांदा लग्नबंधनात अडकणार 7 फिफा वर्ल्ड कप स्पर्धेत नवे नियम स्क्रीप्ट अँड रिसर्च– सूरज यादव
Sakal Chya Batmya | मान्सून लवकरच केरळात धडकणार ते विद्यार्थ्यांना करता येणार ४ हजार वर्ष जुन्या उल्कापिंडाच्या स्पर्श 03.06.2026 8:08
१) मान्सून लवकरच केरळात धडकणार, हवामान विभागाची माहिती २) शेतकरी कर्जमाफी योजनेला मंत्रिमंडळाची मंजुरी, प्रत्यक्ष लाभ कधी? ३) युपीआय द्वारे काही सेकंदांत खात्यात जमा होणार पीएफचे पैसे, काय आहे योजना? ४) विद्यार्थ्यांना करता येणार ४ हजार वर्ष जुन्या उल्कापिंडाच्या स्पर्श, पण कुठं? ५) अमेरिकेत भारतीय ट्रकचालकांवर ट्रम्प प्रशासनाचा मोठा बडगा ६) रणजी ट्रॉफी गाजवणारा गोलंदाजाची अखेर टीम इंडियात एन्ट्र...
Sakal Chya Batmya | लाडकी बहीण योजनेचे हप्ते का थांबलेत? ते मुंबईत ७ जून २०२६ नंतर पावसाला सुरुवात होणार 02.06.2026 8:57
१) लाडकी बहीण योजनेचे हप्ते का थांबलेत? २) महाराष्ट्रातील ग्रामपंचायतींसाठी निवडणुकीचा प्रचार सुरू झाला ३) मुंबईत ७ जून २०२६ नंतर पावसाला सुरुवात होणार ४) कतारने उघडपणे इराणला पाठिंबा दिला ५) केंद्र सरकारी कर्मचाऱ्यांचा महागाई भत्ता ३ टक्क्यांनी वाढणार ६) दीड लाख लोकसंख्या असलेला हा देश फिफा विश्वचषक २०२६ मध्ये पदार्पण करणार ७) वरुण धवनचा आवाज आणि फोटो परवानगीशिवाय वापरणाऱ्यांवर कारवाई होणार स्क्र...
Sakal Chya Batmya | शेतकऱ्यांना १० दिवसांच्या आत कर्जमाफी मिळणार ते सेबी म्युच्युअल फंड आणि डिमॅट नॉमिनेशनचे नियम बदलणार 01.06.2026 8:04
१) शेतकऱ्यांना १० दिवसांच्या आत कर्जमाफी मिळणार २) राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी मसुद्यात काही महत्त्वपूर्ण बदलांची मागणी केली ३) सेबी म्युच्युअल फंड आणि डिमॅट नॉमिनेशनचे नियम बदलणार ४) अमेरिका-इराणच्या स्पर्धेमुळे पाकिस्तानात तणाव वाढला ५) आरबीआय रेपो दरात वाढ करणार नाही ६) पीएसजीच्या विजयाच्या जल्लोषाला हिंसक वळण लागलं ७) '3 इडियट्स' जिथे संपला होतातिथूनच सुरू होणार स्क्रीप्ट अँड रिसर्च –...
Sakal सेलिब्रिटी गप्पाटप्पा With Devika Daftardar | "वेगळ्या भूमिका साकारण्याचं आव्हान स्वीकारायला आवडतं" | Bapya 31.05.2026 15:17
हॅलो मंडळी आज आपल्याबरोबर आहे नाळ फेम अभिनेत्री देविका दफ्तरदार. तिचा बाप्या हा सिनेमा नुकताच रिलीज झाला. जाणून घेऊया तिच्या या सिनेमाविषयी आणि प्रवासाविषयी.
Sakal Chya Batmya | केंद्र सरकारच्या या एकाच निर्णयामुळे सोन्याची चमक फिकी पडली ते आयआरटीएसएने फिटमेंट फॅक्टर लागू करण्याची मागणी केली 31.05.2026 8:21
१) केंद्र सरकारच्या या एकाच निर्णयामुळे सोन्याची चमक फिकी पडली २) ऑपरेशन सिंदूरनंतर लश्कराने नवा कट आखला ३) आयआरटीएसएने फिटमेंट फॅक्टर लागू करण्याची मागणी केली ४) भाव घसरत असूनही कांद्याची मागणी मंदावली ५) जूनपासून विमान कंपन्या २५० उड्डाणे कमी करणार ६) विनेश फोगाटचे आशियाई क्रीडा स्पर्धेत खेळण्याचे स्वप्न भंगले ७) डॉन ३ मधील सलमान खानच्या एन्ट्रीमागील सत्य उघड झाले स्क्रीप्ट अँड रिसर्च – वृषाल कर...
Sakal Chya Batmya | महाराष्ट्रात मान्सूनच्या आगमनाची उलटगणती सुरू झाली ते भारतीय चलनी नोटा आता प्लास्टिकच्या बनणार 30.05.2026 8:41
१) महाराष्ट्रात मान्सूनच्या आगमनाची उलटगणती सुरू झाली २) भारतीय चलनी नोटा आता प्लास्टिकच्या बनणार ३) ओमानने होर्मुझच्या सामुद्रधुनीवर टोल आकारण्यास नकार दिला ४) बालविवाहांना उपस्थित राहिलेल्या पाहुण्यांवर आणि पुजाऱ्यांवरही एफआयआर दाखल करणार ५) सीबीएसई पुनर्मूल्यांकन पोर्टल १ जून पासून कार्यान्वित होणार ६) आयपीएलमध्ये स्मार्ट सनग्लासेसच्या वापरावर बंदी ७) वासू भगनानी यांनी वरुण धवनच्या चित्रपटावर ग...
Sakal Chya Batmya | पेट्रोल भरण्याच्या पद्धतीत लवकरच बदल होऊ शकतो ते महाराष्ट्रात सागरी मासेमारीवर बंदी 29.05.2026 9:05
१) पेट्रोल भरण्याच्या पद्धतीत लवकरच बदल होऊ शकतो २) आयआयएम मुंबईने १० मॅनेजमेंट ट्रेनी पदांसाठी भरती जाहीर केली ३) बांगलादेशमध्ये ट्रम्प नावाच्या म्हशीचा बळी शेवटच्या क्षणी का थांबवण्यात आला? ४) महाराष्ट्रात सागरी मासेमारीवर बंदी ५) मोठ्या कंपन्या सर्वसामान्यांसाठी असलेले स्वस्त डिझेल लाटत आहेत ६) यशस्वी जयस्वालला संघात बदलाची गरज आहे का? ७) बकरीदच्या दिवशी, सारा खानने कुर्बानीच्या विरोधात आवाज उठ...
Sakal Chya Batmya | महाराष्ट्रातील शेतकऱ्यांच्या कर्जमाफीचा मार्ग मोकळा झाला ते ऑटो-टॅक्सीचे भाडे वाढण्याची शक्यता 28.05.2026 8:41
१) महाराष्ट्रातील शेतकऱ्यांच्या कर्जमाफीचा मार्ग मोकळा झाला २) आता सरकार शॉपिंगची सोय करणार ३) ऑटो-टॅक्सीचे भाडे वाढण्याची शक्यता ४) सर्वोच्च एआय तज्ञ आणि अधिकाऱ्यांच्या परदेश प्रवासावरील निर्बंध अधिक कडक केले ५) महाराष्ट्रातील पडीक सरकारी जमिनीवर गवत आणि बांबूची लागवड करता येणार ६) बीसीसीआय सप्टेंबर-ऑक्टोबरमध्ये आयपीएल आयोजित करण्याचा विचार का करतंय? ७) 'अल्फा'मध्ये आलियासोबत काम करण्याबद्दल बॉबी...
Sakal Chya Batmya | मान्सूनचा प्रवास लांबला ते सावंतवाडी रेल्वे स्थानकाला ‘मधु दंडवतें’चं नाव 27.05.2026 7:52
१) मान्सूनचा प्रवास लांबला, महाराष्ट्रातही उशिरा आगमन? २) सावंतवाडी रेल्वे स्थानकाला ‘मधु दंडवतें’चं नाव; मंत्रिमंडळाचा मोठा निर्णय ३) शेतकऱ्यांना दिलासा, आचारसंहितेत कर्जमाफीला निवडणूक आयोगाची मंजुरी ४) अफगाणिस्तानातील कुटुंबांवर चक्क मुली विकण्याची वेळ, कारण काय? ५) 'एलपीजी'ला पर्याय! नितीन गडकरी यांनी लॉंच केली इथेनॉल शेगडी ६) रोहित पद्म पुरस्कार सोहळ्याला अनुपस्थित, कारण आलं समोर.. ७) दुनियादा...
Sakal Chya Batmya | पेट्रोल आणि डिझेलच्या किमती वाढल्याने वाहतूक महागली ते इराण होर्मुझमध्ये टोल नव्हे, तर पर्यावरण कर आकारणार 26.05.2026 8:50
१) पेट्रोल आणि डिझेलच्या किमती वाढल्याने वाहतूक महागली २) इराण होर्मुझमध्ये टोल नव्हे, तर पर्यावरण कर आकारणार ३) जनावरांची तस्करी रोखण्यासाठी परिवहन विभागाने कडक कारवाई सुरू केली ४) सर्वोच्च न्यायालयाने मुलींच्या शिक्षणाच्या मुद्द्यावर भाष्य केले ५) महाराष्ट्रात तंबाखू नियंत्रणाचे कायदे अधिक कडक होणार ६) आयपीएल सामन्यांमधील 'सलाम मुंबई'च्या घोषणेवरून वाद निर्माण ७) एफडब्ल्यूआयसीईने रणवीर सिंगवर बं...
Sakal Chya Batmya | पेट्रोल आणि डिझेलच्या दरात आणखी वाढ होणार ते सीबीएसई विद्यार्थ्यांना मोठा दिलासा मिळाला 25.05.2026 8:09
१) पेट्रोल आणि डिझेलच्या दरात आणखी वाढ होणार २) महाराष्ट्र सरकार एअर इंडियाची इमारत खरेदी करणार ३) अमेरिकेत व्हाईट हाऊससुद्धा सुरक्षित नाही का? ४) महाराष्ट्रात उड्डाणपुलांखाली ईव्ही चार्जिंग स्टेशन्स उभारणार ५) सीबीएसई विद्यार्थ्यांना मोठा दिलासा मिळाला ६) धावपटू गुरिंदरवीर सिंगने इतिहास रचला ७) बॉबी देओल भावूक झाला स्क्रीप्ट अँड रिसर्च – वृषाल करमरकर
Similar podcasts
Replaio is not a podcast publisher; show names, artwork and audio belong to their authors and are distributed through public RSS feeds.