Sakal Media News

Sakalchya Batmya / सकाळच्या बातम्या

News MR ↓ 1890 episodes

रोजच्या धकाधकीच्या आयुष्यात आता सगळं माहित असणं गरजेचं झालं आहे. रोजचं तापमान काय त्याबरोबर, कांदा आणखी किती रडवणार, भाजी आणखी किती महागणार, पेट्रोल खिसा रिकामा करणार का, याच्या जोडीला जगात काय चाललंय याचा आढावा गरजेचा झाला आहे. या सगळ्याची माहिती तुम्हाला मिळणार आहे सकाळच्या 'पॉडकास्ट' वर. त्यात तुम्ही ऐकणार आहात महत्वाच्या ३ बातम्या. याशिवाय हेल्थ, लाईफ स्टाईल, एंटरटेंनमेंट, बँकिंग, ट्रॅव्हल सारख्या क्षेत्रातील अपडेट्सही मिळणार आहेत. चला तर मग आता ऐकायला सुरुवात करुया... सकाळ पॉडकास्ट. In the hustle of our daily lives, it is also important to keep a tab on whats happening around us.  News su...

Author

Sakal Media News

Category

News

Podcast website

esakal.com

Latest episode

Jul 11, 2026

Where to listen?

Podcasts in the app Replaio Radio Coming soon

Podcasts are coming to the app soon. Install now and be the first to see a whole new take on podcasts

Get it on Google Play Install for free Android 5M+ downloads · 4.8 rating iOS soon

Episodes

बंद होणार जुनं पॅनकार्ड! ते दिग्दर्शक नागराज मंजुळेंना समन्स 27.11.2024

१) बंद होणार जुनं पॅनकार्ड! अशी असेल नव्या 'पॅन'कार्डची रचना  २) विरोधीपक्ष आता ईव्हीएम विरोधात जनआंदोलन उभारणार ३) मुख्यमंत्र्यांच्या घोषणेनंतरही संशोधक विद्यार्थी फेलोशिपपासून वंचित  ४) हाँगकाँगमध्ये समलिंगींना सर्वोच्च न्यायालयाचा दिलासा ५) एकनाथ शिंदे यांचा मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा ६) रिषभ पंतनं दिल्लीची साथ सोडल्यानंतर मालक पार्थ जिंदाल नाराज ७) 'खाशाबा' चित्रपटाच्या कथेचा वाद! दिग्दर्शक नाग...

कमी वजनाच्या बाळासाठी उभारणार एसएनसीयू कक्ष ते कसोटीतील विजयानंतर भारतीय कर्णधाराकडून विराटची स्तुती 26.11.2024

१) कमी वजनाच्या बाळासाठी उभारणार एसएनसीयू कक्ष २) वाहनांचा पसंती क्रमांक घरातील सदस्यांच्या नावे हस्तांतर करणे शक्य ३) राज्यात साथीच्या आजारांची डोकेदुखी सुरूच ४) महाविद्यालयांमध्ये साजरा होणार भारतीय संविधान दिन  ५) शिवशाहीला खासगी विकासकांचा ठेंगा ६) पर्थ कसोटीतील विजयानंतर भारतीय कर्णधाराकडून विराटची स्तुती ७) अनन्या पांडेचं ट्रोलिंगवर भाष्य स्क्रीप्ट अँड रिसर्च – वृषाल करमरकर

जिल्हा रुग्णालयात चिमुकल्यांसाठी ‘खाऊचा कोपरा’ ते एक कंपनी आपल्या कामगारांना डेटवर जाण्यासाठी पैसे देते 25.11.2024

१) आता जिल्हा रुग्णालयात चिमुकल्यांसाठी ‘खाऊचा कोपरा’ २) लग्नासोबत 'ही' मॅट्रिमोनी साइट नोकरीही देणार ३) एक चिनी कंपनी आपल्या कामगारांना डेटवर जाण्यासाठी पैसे देते  ४) राज्यात सनकाईंड उभारणार १० मेगावॉटचा सौर प्रकल्प ५) माजी सरन्यायाधीश डीवाय चंद्रचूड यांनाही क्रिकेटची आवड ६) यशस्वी जैस्वालच्या दीडशतकी खेळीने रचला नवा विक्रम ७) प्राजक्ता माळीच्या डोक्यात येतायत आश्रमवासी होण्याचे विचार स्क्रीप्ट अ...

महायुतीचा महाविजय, मविआचा धुव्वा ते शिंदेंची शिवसेना हीच खरी शिवसेना! 24.11.2024

१) महायुतीचा महाविजय! भाजपला विक्रमी जागा, मविआचा धुव्वा २) झारखंडमध्ये इंडिया आघाडीचा मोठा विजय; भाजपची पिछेहाट ३) शिंदेंची शिवसेना हीच खरी शिवसेना! अखेर ५६ जागा जिंकत शिक्कामोर्तब ४) निकाल अनाकलनीय, यामागचं गुपित शोधावं लागेल – उद्धव ठाकरे ५) पोटनिवडणुकीत काँग्रेसचा निसटचा विजय; शेवटच्या फेरीत १४५७ मतांनी विजय  ६) IPL ऑक्शनच्या वेळेत झाला बदल; कधी आणि कुठे पाहता येणार?  ७) महायुतीच्या महाविजयात ...

आज महाराष्ट्राचा महानिकाल ते ऐश्वर्या-अभिषेकच्या घटस्फोटाच्या चर्चेवर बिग बींनी सोडलं मौन 23.11.2024

१) आज महाराष्ट्राचा महानिकाल! महायुती की महाविकास आघाडी, कोण येणार सत्तेत? २) पहिल्याच आमदारकीचा गुलाला लागणार का? ३) महागाईचा झटका! गॅस कंपनीकडून CNGच्या दरात मोठी वाढ ४) मणिपूरमध्ये १० हजार जवान होणार तैनात  ५) रशियानं युरोपमध्ये अनेक सायबर हल्ले; अमेरिकेला धास्ती ६) ऑस्ट्रेलियन गोलंदाजांनी रचला इतिहास; ५०० विकेट्स घेणारं ठरलं जगातील पहिलं युनीट ७) ऐश्वर्या-अभिषेकच्या घटस्फोटाच्या चर्चेवर बिग बी...

दहावी-बारावीच्या परीक्षांचं अंतिम वेळापत्रक जाहीर ते पुढचा मुख्यमंत्री देशमुखांच्या घरातलाच? 22.11.2024

१) देशात खळबळ! गौतम अदानींच्या विरोधात निघालं अटक वॉरंट  २) बारावीची परीक्षा ११ फेब्रुवारी तर दहावीची २१ फेब्रुवारीपासून; अंतिम वेळापत्रक जाहीर ३) प्रॉपर्टी टॅक्स चुकवणाऱ्यांना BMCचा दणका! मालमत्ता होणार जप्त  ४) चीनमध्ये आता क्रिप्टो करन्सी कायदेशीर! शांघाय कोर्टाच्या न्यायाधिशांनी नेमकं काय म्हटंलंय?  ५) दुबई अन् कतार, उर्दू देई रोजगार! शिरोळ तालुक्यात सर्वाधिक उर्दू भाषिक शाळा  ६) मुंबई इंडियन्...

केरळमध्ये दिग्गज फुटबॉलपटू मेस्सी खेळणार ते कंगनानं शाहरुखच्या मुलाचं केलं भरभरून कौतुक 21.11.2024

१) महाराष्ट्रात मतदान संपलं! एक्झिट पोल्सचे अंदाज काय सांगतात? २) अचानक सोनं झालं स्वस्त, पण लवकरच भाव 1 लाखांच्या पुढे जाणार  ३) तिरुपती मंदिरात बिगर हिंदू कर्मचाऱ्यांना कामास बंदी; ‘टीटीडी’ ट्रस्टच्या बैठकीत निर्णय ४) अमेरिकेचे नियोजित राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प बंद करणार अमेरिकेचा शिक्षण विभाग  ५) महाराष्ट्रातील बिटकॉईन प्रकरणी छत्तीसगडमध्ये ‘ईडी’चे छापे  ६) केरळमध्ये दिग्गज फुटबॉलपटू मेस्सी...

चीनसमेार आता कमी होणाऱ्या लोकसंख्येचे संकट ते अर्जुन कपूरनं डिप्रेशनवर अशी केली मात 20.11.2024

१) राज्यात आज विधानसभा निवडणुकीसाठी मतदान २) एलआयसीची वेबसाईटचं पूर्णतः हिंदीकरण; दक्षिणेतील राज्यांचा आक्षेप ३) चीनसमेार आता कमी होणाऱ्या लोकसंख्येचे संकट ४) ‘स्पेसएक्स’च्या ‘फाल्कन -९’ यानातून भारताच्या नव्या दूरसंचार उपग्रहाचं प्रक्षेपण  ५) दिल्लीत मेट्रोमधून एकाच दिवशी 78.67 लाख लोकांचा प्रवास, नवा विक्रम ६) फेडररचं निवृत्त होणाऱ्या नदालला भावनिक पत्र ७) अर्जुन कपूरनं डिप्रेशनचा केलाय सामना; आ...

युक्रेनला क्षेपणास्त्र वापरण्याची अमेरिकेनं दिली परवानगी ते बाबा सिद्दीकी हत्येतील मास्टरमाईंडला अटक 19.11.2024

१) प्रचाराच्या तोफा थंडावल्या, उद्या राज्यात विधानसभेसाठी मतदान २) दिल्लीचा श्वास कोंडला, वायू गुणवत्ता निर्देशांक पाचशेवर ३) युक्रेनला क्षेपणास्त्र वापरण्याची अमेरिकेनं दिली परवानगी! रशियाचा संताप  ४) कॅनडात स्थलांतरीतांसाठीचं धोरण चुकल्याची पंतप्रधान ट्रुडोंची कबुली ५) बाबा सिद्दीकी हत्या अन् सलमान खानच्या घरावर गोळीबार करणाऱ्या अनमोल बिश्नोईला अटक ६) चॅम्पियन्स ट्रॉफी पाकिस्तानमध्येच होणार, माघ...

मध्यमवर्गीयांना अच्छे दिन येणार ते पीएम मोदींना मिळाला 'ग्रँड कमांडर ऑफ द ऑर्डर ऑफ नायजर' पुरस्कार 18.11.2024

१) मध्यमवर्गीयांना अच्छे दिन येणार, अर्थमंत्र्यांनी सांगितली मोठी गोष्ट २) राज्यात जलजन्य आजारात वाढ ३) प्राप्तिकर रिटर्नबाबत माहिती नाही दिली तर आयकर 10 लाखांचा दंड आकारणार  ४) पीएम मोदींना मिळाला 'ग्रँड कमांडर ऑफ द ऑर्डर ऑफ नायजर' पुरस्कार ५) एनर्जी ड्रिंक्सचे फॅड; आरोग्यावर होतोय विपरीत परिणाम ६) महाराष्ट्र ओपन कॅरम चॅलेंजर्स करंडक मुंबईत रंगणार ७) नयनताराने धनुषला सुनावले खडे बोल   स्क्रीप्ट अ...

फास्ट फूडमुळे अपेंडिक्सचा धोका अधिक ते मोबाइल, लॅपटॉप वापराने टेस्टिंग थंबच्या तक्रारी वाढल्या 17.11.2024

१) भारत जीडीपी क्रमवारीत २०२५पर्यंत जपानच्या पुढे  २) पीएम आवास योजनेच्या घरांना अल्प प्रतिसाद ३) फास्ट फूडमुळे अपेंडिक्सचा धोका अधिक ४) मोबाइल, लॅपटॉप वापराने टेस्टिंग थंबच्या तक्रारी वाढल्या  ५) कॅनरा बँकेने अनिल अंबानींना दिला दणका ६) १९ वर्षांनतर रिंगमध्ये उतरलेल्या माईक टायसनचा पराभव ७) सिनेमांना करसवलत अन् कामगारांच्या हितांना प्राधान्य देण्याची चित्रपटसृष्टीतून मागणी   स्क्रीप्ट अँड रिसर्च...

एसबीआयने करोडो ग्राहकांना दिला झटका ते शाळांना ‘इलेक्शन डे’ सह तीन दिवस खरंच सुट्टीए का? 16.11.2024

१) एसबीआयने करोडो ग्राहकांना दिला झटका २) शाळांना ‘इलेक्शन डे’ सह तीन दिवस खरंच सुट्टीए का? ३) महिलांमध्येही ऑनलाइन गेमिंगची क्रेझ  ४) भारतातील प्रत्येक दुसऱ्या मुलाला असू शकतो मायोपियाचा संसर्ग ५) शिर्डीच्या मंदिरात फुले नेण्याच्या ठरावाला खंडपीठात मंजुरी  ६) आयपीएल लिलावासाठी २०४ जागा ५७४ खेळाडू ७) सिंघम अगेन फेम मराठी अभिनेत्रीने सांगितला दीपिकाबरोबर काम करण्याचा अनुभव   स्क्रीप्ट अँड रिसर्च –...

जोगेश्वरी-गोरेगाव दरम्यान १२ तासांचा ब्लॉक ते विम्याचे पैसे लाटण्यासाठी बनले अस्वल 15.11.2024

१) जोगेश्वरी-गोरेगाव दरम्यान १२ तासांचा ब्लॉक २) कोविड महामारी नंतर मुंबईकरांचे वजन वाढले, अभ्यासातून माहिती समोर ३) विम्याचे पैसे लाटण्यासाठी बनले अस्वल ४) ऑटोमोबाईल्स आणि ऍपल आयफोनची निर्यात वाढली ५) किरकोळ पाठोपाठ घाऊक महागाईत वाढ ६) स्नेहल, कश्यप यांचा रणजी क्रिकेट विक्रम ७) बारामतीमध्ये अंकिता वालावलकरला आला वाईट अनुभव   स्क्रीप्ट अँड रिसर्च – वृषाल करमरकर

स्विगी’चे ५०० कर्मचारी बनले कोट्यधीश ते पाकिस्तानी क्रिकेटपटू रशिद लतिफची भारतविरोधी भूमिका 14.11.2024

१) पालिकेच्या शिष्यवृत्ती योजनेच्या अर्जांसाठी मुदतवाढ  २) ब्रिटिश लेखिका समांथा हार्वे यांना यंदाचा मानाचा ‘बुकर’ पारितोषिक जाहीर ३) स्विगी’चे ५०० कर्मचारी बनले कोट्यधीश ४) भारतीय वंशाचे विवेक रामास्वामी ट्रम्प मंत्रिमंडळाचा बनले भाग ५) सकाळ करंडक एकांकिका स्पर्धेची आजपासून नांदी ६) पाकिस्तानी क्रिकेटपटू रशिद लतिफची भारतविरोधी भूमिका ७) विधानसभेच्या रणधुमाळीत मराठी कलाकारांना काही तासांसाठी लाखों...

म्हाडा लॉटरीसाठी अर्ज करण्यास मुदतवाढ ते ट्रम्प सरकारमध्ये घराणेशाही 13.11.2024

१) म्हाडा पुणे मंडळाच्या लॉटरीसाठी अर्ज करण्यास मुदतवाढ २) विद्यार्थ्यांना आता आधारकार्ड प्रमाणेच मिळणार ‘अपार कार्ड’! ३) ट्रम्प सरकारमध्ये घराणेशाही ४) सेमीकंडक्टर क्षेत्रात 10 लाख लोकांना मिळणार नोकऱ्या ५) परदेशातील डॉक्टर शिकणार मुंबईच्या डॉक्टरांकडून शस्त्रक्रियांच्या युक्त्या ६) सासरवाडीत वसीम अक्रमच्या खिशाला कात्री ७) सुनील बर्वे यांनी सांगितली सूर्याची पिल्ले नाटकाची एक आठवण   स्क्रीप्ट अँ...

फटाक्यांवर कायमस्वरुपी बंदीबाबत सुप्रीम कोर्टाची विचारणा ते संजू राठोडनं अलन वॉकरच्या कॉन्सर्टमध्ये गायलं ‘गुलाबी साडी’ 12.11.2024

१) फटाक्यांवर कायमस्वरुपी बंदीबाबत सुप्रीम कोर्टाची विचारणा  २) दहशतवाद्यांचा आता कारवायांसाठी जम्मूतील सहा जिल्यांकडं मोर्चा ३) ट्रम्प यांना पुतीन यांचा फोन! युक्रेनमधील युद्ध थांबविण्याबाबत दोघांमध्ये चर्चा? ४) नेहरुंचा विक्रम मोदींनी मोडला! पुण्याला सर्वाधिक वेळा भेट देणारे ठरले पहिलेच पंतप्रधान ५) मुंबईच्या डबेवाल्यांचा विधानसभेसाठी उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेला पाठिंबा ६) आर्यनची 'अनाया' झाली! भ...

न्यायमूर्ती संजीव खन्ना स्वीकारणार सरन्यायाधीश पदाची सूत्रे ते रोहित शेट्टीने अजय देवगणची सांगितली भावनिक आठवण 11.11.2024

1) न्यायमूर्ती संजीव खन्ना स्वीकारणार सरन्यायाधीश पदाची सूत्रे 2) आचारसंहिता भरारी पथकावरच खंडणीचा गुन्हा 3) हमास आणि इस्राईल यांच्यातील वादातून कतारची माघार 4) केशराची घरातच लागवड 5) महिन्याला फक्त एक रुपया पगार घेणारे कलेक्टर!  6) चॅम्पियन्स ट्रॉफीसाठी पाकिस्तानात जाण्यास भारतीय संघाचा नकार 7) रोहित शेट्टीने अजय देवगणची सांगितली भावनिक आठवण स्क्रिप्ट अँड रिसर्च – वृषाल करमरकर

अमेरिकेत नोकरीचं स्वप्नं पूर्ण होणार का? ते राम मंदिर उभारणीस विलंब होण्याची शक्यता 10.11.2024

1) अमेरिकेत नोकरी करण्याचे भारतीयांचे स्वप्नं होणार का पूर्ण? 2) पुणे विमानतळाच्या नवीन टर्मिनलवर दिव्यांग, गर्भवती, ज्येष्ठ नागरिकांना कॅब पिकअप करणार 3) ट्रॅन्झॅक्शन्स फेल अन् कापले पैसे? बँकेला द्यावे लागणार दिवसाला 100 रुपये  4) पाकिस्तानात मुलतानसह अनेक शहरांत टाळेबंदी 5) राम मंदिर उभारणीस विलंब होण्याची शक्यता 6) नीरज चोप्राचे प्रशिक्षक बदलले! आता कोण देणार त्याला भालाफेकचे धडे? (ऑडिओ)  7) उ...

‘TET’ परीक्षेवर राहणार ‘AI’ची नजर ते रश्‍दींच्या ‘द सॅटनिक व्हर्सेस’ पुस्तकावरील बंदी उठवली 09.11.2024

१) आता ‘टीईटी’ परीक्षेवर राहणार ‘एआय’ची नजर...!! परीक्षार्थींची फ्रिस्किंग, बायोमेट्रिक हजेरी होणार २) जागतिक महासत्ता असलेल्या देशांच्या यादीत समावेशासाठी भारत पूर्णपणे पात्र - ब्लादिमिर पुतीन ३) महिलांचा अवमान करणाऱ्यांवर कठोर कारवाई करा! मुख्य निवडणूक आयुक्तांचे अधिकाऱ्यांना निर्देश ४) सलमान रश्‍दींच्या ‘द सॅटनिक व्हर्सेस’ या वादग्रस्त पुस्तकावरील बंदी कोर्टानं उठवली ५) शिवरायांचा पुतळा वाऱ्यान...

जेट एअरवेज होणार इतिहासात जमा ते ऑस्ट्रेलियात सोशल मीडियावर बंदी 08.11.2024

१) जेट एअरवेज होणार इतिहासात जमा; सुप्रीम कोर्टाचा मोठा निर्णय २) सरन्यायाधीशांच्या प्रश्नावर AI वकिलानं दिलं अचूक उत्तर; सर्वजण आवाक् ३) सलग दुसऱ्या वर्षी पृथ्वीवरील वातावरण सर्वाधिक उष्ण राहणार; युरोपियन हवामान संस्थेचा अंदाज ४) ऑस्ट्रेलियात सोशल मीडियावर बंदी; ‘हे’ ठरलं कारण ५) लॅन्सेटच्या अहवालाला सरकारचा विरोध; भारतातील शहरांबाबत धक्कादायक भाष्य  ६) युवराज सिंग, मोहम्मद कैफसह, अर्जुन तेंडुलकर...

आता एका क्लिकवर १०८ रुग्णवाहिका पोहोचणार ते निवडणुकीत ‘धोतराची’ परंपरा खंडित 07.11.2024

१) कारचे ड्रायव्हिंग लायसन्स असणाऱ्यांसाठी सर्वोच्च न्यायालयाचा मोठा निर्णय  २) अमेरिकेत पुन्हा डोनाल्ड ट्रम्प सरकार ३) आता एका क्लिकवर १०८ रुग्णवाहिका पोहोचणार  ४) २४ तासात भारतीय रेल्वेचा विक्रम ५) निवडणुकीत ‘धोतराची’ परंपरा खंडित ६) नैत्रावलकर आयपीएल लिलावात ७) हार्टअटॅकनंतर अक्षयकुमारने श्रेयसला अशी केली मदत   ​स्क्रीप्ट अँड रिसर्च – वृषाल करमरकर

अमेरिकेत ट्रम्प येणार की हॅरिस? ते अर्जुन तेंडुलकर CSK च्या जर्सीत दिसणार? 06.11.2024

१) विकीपीडियाला केंद्राची नोटीस; नेटिझन्सनं केल्या होत्या तक्रारी २) अमेरिकेत ट्रम्प येणार की हॅरिस? दोघांचं भवितव्य मतपेटीत कैद  ३) संसदेच्या हिवाळी अधिवेशनाला २५ नोव्हेंबरपासून प्रारंभ; ‘हे’ मुद्दे गाजणार ४) पाकिस्तानात शिक्षकांच्या पगारासाठी पैसे नाहीत, का झालीए दुरावस्था? ५) प्रत्येक खाजगी संपत्तीचं अधिग्रहण करण्याचा अधिकार सरकारला नाही – सुप्रीम कोर्ट  ६) अर्जुन तेंडुलकर CSK च्या जर्सीत दिसणा...

विधानसभेसाठी ‘इतके’ उमेदवार फायनल ते ‘हिंदू IAS ऑफिसर’ नावाच्या व्हॉट्सअॅप ग्रुपवरून वाद 05.11.2024

१) विधानसभेसाठी १० हजार अर्ज! हजारोंचे फेटाळले, तितक्यांची माघार; एकूण किती उमेदवार रिंगणात? २) नीट परीक्षेसंदर्भातील निकालावर फेरविचार करण्यास सुप्रीम कोर्टाचा नकार ३) पोलीस महासंचालक रश्मी शुक्ला यांच्या तडकाफडकी बदलीचे आदेश ४) हिंदू आयएएस ऑफिसर नावाच्या व्हॉट्सअॅप ग्रुपवरून नव्या वादाची ठिणगी ५) इंडोनेशियात अचानक झालेल्या ज्वालामुखीच्या उद्रेकामुळं सहा जणांचा मृत्यू ६) ऑस्ट्रेलिया दौऱ्यानंतर रो...

बोरिवली - विरार पाचवी सहावी लाईन रखडणार ते म्हाडा कर्मचाऱ्यांसाठी येणार कुटुंब सुरक्षा योजना 04.11.2024

1) म्हाडा कर्मचाऱ्यांसाठी येणार कुटुंब सुरक्षा योजना 2) बोरिवली - विरार पाचवी सहावी लाईन रखडणार 3) चीन बनवतोय रहस्यमय विमानवाहू युद्धनौका 4) ऍपल मोठे प्लॅन करतय 5) मुलींच्या स्वच्छतागृहासाठी महाराष्ट्र अजूनही मागेच, केंद्र सरकारची माहिती 6) रिंकू सिंगने खरेदी केले आलिशान घर 7) मराठीत येणार हॉरर कॉमेडी सिनेमा स्क्रीप्ट अँड रिसर्च - वृषाल करमरकर

दहावी आणि बारावीच्या विद्यार्थ्यांची परीक्षा दहा दिवस अगोदर ते 'या' मंदिरात वाटला जातोय नोटांचा प्रसाद 03.11.2024

1) यंदा इयत्ता दहावी आणि बारावीच्या विद्यार्थ्यांची परीक्षा दहा दिवस अगोदर 2) भाऊबीजेच्या दिवशीच बेस्ट कर्मचाऱ्यांचा संप 3) वृद्धांसाठी विशेष डिजिटल हयातीचा दाखला मोहीम सुरू 4) मुकेश अंबानी आफ्रिका देशाच्या अर्थव्यवस्थेला कर्जाच्या तावडीतून काढणार बाहेर 5) महाराष्ट्रातील 'या' मंदिरात चक्क वाटला जातोय नोटांचा प्रसाद 6) बेन स्टोक्स आयपीएल खेळणार नाही 7) शाहरुख खानचा'जबरा फॅन',95 दिवसांपासून 'मन्नत'च...

Listen to the Sakalchya Batmya / सकाळच्या बातम्या podcast in Replaio

Radio and podcasts in one app - free, with no sign-up. Install today and do not miss the launch

Get it on Google Play

Replaio is not a podcast publisher; show names, artwork and audio belong to their authors and are distributed through public RSS feeds.