Sakal Media News
Sakalchya Batmya / सकाळच्या बातम्या
रोजच्या धकाधकीच्या आयुष्यात आता सगळं माहित असणं गरजेचं झालं आहे. रोजचं तापमान काय त्याबरोबर, कांदा आणखी किती रडवणार, भाजी आणखी किती महागणार, पेट्रोल खिसा रिकामा करणार का, याच्या जोडीला जगात काय चाललंय याचा आढावा गरजेचा झाला आहे. या सगळ्याची माहिती तुम्हाला मिळणार आहे सकाळच्या 'पॉडकास्ट' वर. त्यात तुम्ही ऐकणार आहात महत्वाच्या ३ बातम्या. याशिवाय हेल्थ, लाईफ स्टाईल, एंटरटेंनमेंट, बँकिंग, ट्रॅव्हल सारख्या क्षेत्रातील अपडेट्सही मिळणार आहेत. चला तर मग आता ऐकायला सुरुवात करुया... सकाळ पॉडकास्ट. In the hustle of our daily lives, it is also important to keep a tab on whats happening around us. News su...
Where to listen?
Podcasts in the app Replaio Radio Coming soonPodcasts are coming to the app soon. Install now and be the first to see a whole new take on podcasts
Episodes
मेलबर्न कसोटीपूर्वी विराट कोहलीला मोठा धक्का ते आज लोकलच्या तिन्ही मार्गावर मेगाब्लॉक 22.12.2024 10:30
१) आज लोकलच्या तिन्ही मार्गावर मेगाब्लॉक २) मेलबर्न कसोटीपूर्वी विराट कोहलीला मोठा धक्का ३) ‘ग्रोथ हब’च्या गृहनिर्मितीसाठी म्हाडाचा ॲक्शन प्लॅन ४) अयोध्येने सर्व रेकॉर्ड तोडले ५) बेपत्ता झालेल्या विमानाच्या अवशेषांमधून मिळणार खजिना ६) खोटे दाखले देणाऱ्या खेळाडूंवर कारवाई ७) बराक ओबामांनी सांगितले २०२४मधील त्यांचे आवडते चित्रपट स्क्रीप्ट अँड रिसर्च – वृषाल करमरकर
पीएम किसानचा हप्ता 10,000 रुपये होणार? ते अल्लू अर्जुनच्या अटकेवरून दिग्गज दिग्दर्शकाचा संताप 21.12.2024 9:23
१) महाराष्ट्रात किनारी संरक्षणासाठी मोठे पाऊल २) पुण्यातील राऊत कुटुंबीयांकडून गाईचे ओटीपूजन ३) कुवेतमध्ये सापडला 7000 वर्ष जुना पुतळा ४) पीएम किसानचा हप्ता 10,000 रुपये होणार? ५) बिहारच्या पुष्पेंद्र कुमारला गुगलकडून नोकरीची ऑफर ६) ऋतुराज गायकवाडनं बंगळुरूत जाऊन आरसीबीला केलं ट्रोल ७) अल्लू अर्जुनच्या अटकेवरून दिग्गज दिग्दर्शकाचा संताप स्क्रीप्ट अँड रिसर्च – वृषाल करमरकर
लाडक्या बहिणींना दणका, होणार कारवाई? ते चहापासून साबण आणि मलईपर्यंत सर्व महाग होणार 20.12.2024 9:28
१) चहापासून साबण आणि मलईपर्यंत सर्व महाग होणार २) केवळ मुलीच नाही तर मुलेही बालविवाहाला बळी पडताहेत ३) लाडक्या बहिणींना दणका, होणार कारवाई? ४) सुनीता विलियम्स यांचं पृथ्वीवर परतण्याचं मिशन संकटात ५) एअर इंडियाची विद्यार्थ्यांसाठी आनंदाची बातमी ६) जलतरणपटू शुभम वनमाळीने रचला विक्रम ७) नेहमी शांत, संयमी राहणारी श्रद्धा कपूर मुलाखतीत भडकली स्क्रीप्ट अँड रिसर्च – वृषाल करमरकर
मोदी सरकार शेतकऱ्यांना देणार गिफ्ट ते मोठ्या मिशा ठेवण्यासाठी पोलिसांना मिळतो बोनस 19.12.2024 12:20
१) मोदी सरकार शेतकऱ्यांना देणार गिफ्ट २) दक्षिण कोरिया सीमेवर घेतोय डासांचा मागोवा ३) शेतकऱ्यांसाठी ‘फार्मर आयडी’ ॲग्रिस्टॅक योजना ४) खोबरेल तेल विकणाऱ्या कंपन्यांना न्यायालयाकडून मोठा दिलासा ५) मोठ्या मिशा ठेवण्यासाठी पोलिसांना मिळतो बोनस ६) अश्विननं 14 वर्षांच्या आंतरराष्ट्रीय कारकिर्दीत किती पैसे कमावले? ७) अभिनेते शशांक शेंडेंनी सांगितलं कसं केलं 'श्री गणेशा' चित्रपटाचं चित्रीकरण स्क्रीप्ट अँड...
भारतीय अर्थव्यवस्था संकटात? ते पार्किंगवरून दुबईत भारतीय अन् पाकिस्तानी नागरिकांमध्ये जुंपली 18.12.2024 8:31
१) 'एक देश, एक निवडणूक' विधेयक जेपीसीकडं पाठवणार २) पार्किंगवरून भारतीय अन् पाकिस्तानी दुबईत भांडले, एकाला देश सोडायची शिक्षा ३) भारतीय अर्थव्यवस्था संकटात? रुपयामध्ये ऐतिहासिक घसरण ४) मुंबई गृहनिर्माण क्षेत्रातील 'ग्रोथ हब'! तीस लाख घरांसाठी सवलतींची होणार खैरात ५) कोण आहेत प्रीती लोबाना? Google नं सोपवली महत्वाची जबाबदारी ६) "देवा तूच सांग, मी आणखी काय करायला हवं!" पृथ्वी शॉनं नैराश्यातून केल...
किरकोळ विक्रीनंतर महागाईत मोठा दिलासा ते परिसर अस्वच्छ केला तर होणार दंड 17.12.2024 10:41
१) किरकोळ विक्रीनंतर घाऊक महागाईत मोठा दिलासा २) तब्बल 1800 वर्ष जुन्या सांगाड्याच्या ताबीजचे गूढ उकललं ३) परिसर अस्वच्छ केला तर दंड! ४) ‘जय श्रीराम’ च्या घोषणा हा गुन्हा कसा ठरू शकतो? - सर्वोच्च न्यायालयाने ५) बेस्टच्या ताफ्यात लवकरच १३०० बसेस येणार ६) राष्ट्रीय मानांकन टेबल टेनिस स्पर्धेत नाशिकच्या पठ्ठ्याला यश ७) मराठी मालिकेतील अभिनेत्रीने उचलला मोलकरणीच्या शिक्षणाचा खर्च स्क्रीप्ट अँड रिसर्...
आता शेतकऱ्यांना हमीशिवाय कर्ज मिळणार ते मुंबईतील महत्त्वाचा मार्ग सहा महिने राहणार बंद 16.12.2024 9:32
१) आरबीआयच्या एका निर्णयामुळं शेतकऱ्यांना हमीशिवाय कर्ज मिळणार २) भाड्यावरून शिवशाही आणि म्हाडा आमने सामने येणार ३) आकाशात दिसली रहस्यमय गोष्ट, शोधण्यासाठी पाठवले ड्रोन! ४) महायुतीच्या मंत्र्यांचा शपथविधी नागपूरमध्ये पार पडला ५) एलबीएस मार्गांवरील वाहतूक राहणार सहा महिने बंद ६) महिला प्रीमियर लीगसाठी लिलाव प्रक्रिया पार पडली ७) हिजाबशिवाय कॉन्सर्ट करणे गायिकेला महागात पडले स्क्रीप्ट अँड रिसर्च –...
आज तिन्ही लोकल मार्गावर मेगाब्लॉक ते पुन्हा एकदा कंगनाची बॉलिवूडवर जहरी टीका 15.12.2024 10:04
१) आज तिन्ही लोकल मार्गावर मेगाब्लॉक २) ॲक्सिस बँकेचा ग्राहकांना धक्का ३) गिनी फाऊल पक्षी विक्रीसाठी दाखल ४) महायुती सरकारचा आज शपथविधी ५) इम्रान खान यांच्या अडचणी वाढल्या ६) अफगाणिस्तानच्या गुलबदीनला दंड ७) पुन्हा एकदा कंगनाची बॉलिवूडवर टीका स्क्रीप्ट अँड रिसर्च – वृषाल करमरकर
रेल्वे आरक्षण केंद्र आज रात्रीपासून बंद ते कार्लसनबरोबर लढतीची गुकेशची इच्छा अपूर्ण राहणार 14.12.2024 9:09
१) रेल्वे आरक्षण केंद्र आज रात्रीपासून बंद २) जपानमधील नेकेड फेस्टिव्हल नेमकं काय असतं? ३) फसवणुकीच्या आरोपात सरकारची झोमॅटोला नोटीस ४) भारतातील कोणत्याही शहराची हवा स्वच्छ नाही, अहवालात दावा ५) दादर स्थानकातील ८० वर्षे जुने हनुमान मंदिराला रेल्वेकडून नोटीस ६) कार्लसनबरोबर अजिंक्यपदाच्या लढतीची गुकेशची इच्छा अपूर्ण राहणार ७) साई पल्लवीने व्यक्त केली तीव्र नाराजी स्क्रीप्ट अँड रिसर्च – वृषाल करमरकर
आधार अपडेट करण्यासाठी फक्त १ दिवस शिल्लक ते गुंतवणूकदारांना आकर्षित करण्यासाठी 'कंट्री डेस्क' महायुतीचा उपक्रम 13.12.2024 10:37
१) आधार अपडेट करण्यासाठी फक्त १ दिवस शिल्लक २) एक देश, एक निवडणूक धोरणाच्या मसुद्याला मंजुरी ३) भारतातील एक तृतीयांश मोस्ट वाँटेड गुन्हेगारांना अमेरिकेत आश्रय ४) गुंतवणूकदारांना राज्यात आकर्षित करण्यासाठी 'कंट्री डेस्क'उपक्रम ५) गोदी कामगार वेतन करारास नोकानयन मंत्र्यांची मंजुरी ६) डोमाराजू गुकेशने इतिहास घडवला ७) दोन महिन्यांच्या प्रेमानंतर बॉबीने घेतला आयुष्यभराचा सोबतीचा निर्णय स्क्रीप्ट अँड रि...
सिडकोच्या महागृहनिर्माण योजनेस मुदतवाढ ते पीएम विश्वकर्मा योजनेसाठी अर्ज कसा करायचा? 12.12.2024 10:20
१) सिडकोच्या महागृहनिर्माण योजनेस मुदतवाढ २) उच्च न्यायालयातील प्लास्टिक बंदी मागे घ्या, मुख्य न्यायमूर्तींना वकिलांचे पत्र ३) पीएम विश्वकर्मा योजनेसाठी अर्ज कसा करायचा? ४) लंडनला जाणाऱ्यांसाठी एअर इंडियाची मोठी घोषणा ५) आता घर बांधणेही महाग ६) एम एस धोनी बनला भारतातला नंबर वन सेलिब्रिटी ७) 'जमाल कुडू'ची हुक स्टेप नेमकी आली कुठून? बॉबी देओलने दिलं उत्तर स्क्रीप्ट अँड रिसर्च – वृषाल करमरकर
सीईटी परीक्षांच्या नियमांत बदल ते १४ डिसेंबरला मंत्रिमंडळाचा विस्तार? 11.12.2024 9:19
१) सामायिक प्रवेश परीक्षेच्या नियमांत यूजीसीकडून बदल २) देश बहुसंख्याकांच्या इच्छेनुसार चालेल! न्यायाधीशांचं वादग्रस्त वक्तव्य ३) १४ डिसेंबरला मंत्रिमंडळ विस्ताराची चर्चा; ३० मंत्र्यांचा समावेश ४) इंडिया आघाडीचे नेतृत्व ममतांकडे द्या; लालूप्रसाद यांची मागणी ५) पहिल्यांदाच नेतान्याहू यांनी न्यायालयात मांडली बाजू ६) तब्बल २७ चौकार अन् डबल सेंच्युरी; १८ वर्षांच्या निलमची ऐतिहासिक कामगिरी ७) कॉन्स...
विमा सखी योजना काय आहे? ते बच्चन कुटुंबातील अफवांवर अमिताभ यांची सडेतोड प्रतिक्रिया! 10.12.2024 10:41
१) शेतीला पाणी हवंय? विविध प्रकल्पांतून सरकार करणार पुरवठा २) एचडीएफसी बँकेने ग्राहकांना दिला झटका ३) एक दिवसात लग्न उरकण्यासाठी बक्षीस ४) चीन जगभरातील समुद्रातून मासे लुटत होता ५) विमा सखी योजना काय आहे? ६) मुंबई क्रिकेट असोसिएशन उदयोन्मुख क्रिकेटपटूंचा शोध घेणार ७) बच्चन कुटुंबातील अफवांवर अमिताभ यांची सडेतोड प्रतिक्रिया! स्क्रीप्ट अँड रिसर्च – वृषाल करमरकर
कॅन्सर रुग्णांसाठी केंद्र सरकारचं मोठं पाऊल ते पीएम आवास योजनेचे पैसे फसवेगिरीने घेतले तर होईल दंड 09.12.2024 10:17
१) कॅन्सर रुग्णांसाठी केंद्र सरकारचं मोठं पाऊल २) पंतप्रधान आवास योजनेचे पैसे फसवेगिरीने घेतले तर होईल दंड ३) जगातील पहिला एसी वॉकवे, दुबई वॉक मास्टर प्लॅन मंजूर ४) म्हाडातील वेटिंगवरील अर्जदारांना घराची लॉटरी ५) प्रवाशांच्या सुरक्षेसाठी रेल्वेची नवीन कल्पना ६) पॅट कमिंसनं कपिल देव यांना मागे टाकत रचला विक्रम ७) मराठी सिनेमांवरून गश्मीरने टोचले निर्मात्यांचे कान स्क्रीप्ट अँड रिसर्च – वृषाल करमरकर
जेवढ्या पात्रताधारक, तेवढ्याच ‘लाडक्या बहिणी’ ते शपथविधीच्या कार्यक्रमात लोकांची पाकिटं, सोनसाखळ्या गायब 08.12.2024 10:18
१) जेवढ्या पात्रताधारक, तेवढ्याच ‘लाडक्या बहिणी’; अर्जांची लवकरच छाननी २) नागपूर मेडिकल कॉलेजमध्ये बनावट औषधांचा पुरवठा ३) हजारो पोलीस तैनात तरीही शपथविधीच्या कार्यक्रमात सर्वसामान्यांची पाकिटं, सोनसाखळ्या गायब ४) मारकटवाडीचा वणवा पेटणार का? शरद पवार अन् राहुल गांधी देणार गावाला भेट, काढणार पदयात्रा ५) ग्रामपंचायत पुरस्कारांमध्ये महाराष्ट्राचा डंका! सहा राष्ट्रीय पुरस्कार पटकावले ६) विनोद कांबळीक...
विधिमंडळाचं आजपासून विशेष अधिवेशन ते विनोद कांबळीला १९८३ वर्ल्ड कप हिरोंकडून मदतीचा हात 07.12.2024 11:05
१) विधिमंडळाचं आजपासून विशेष अधिवेशन, २८८ आमदार घेणार सदस्यत्वाची शपथ २) लग्नसराईत सोन्याला पुन्हा मिळाली झळाळी; ८० हजारांच्या घरात ३) पंजाब-हरियाना शंभू बॉर्डरवर पुन्हा शेतकऱ्यांचा आंदोलनाचा भडका ४) निवृत्ती वय साठ करण्यासाठी सरकारी कर्मचारी आक्रमक ५) अमेरिकेची मानवी चांद्र मोहीम लांबली ६) हतबल विनोद कांबळीला १९८३ वर्ल्ड कप हिरोंकडून मदतीचा हात ७) मुलं नसण्याबाबत अभिनेत्री आश्विनी कळसेकरनं केला...
'लाडकी बहीण' अर्जाच्या छाननीवर CM फडणवीसांचं मोठं भाष्य ते विराट कोहलीच्या फिटनेसचं सिक्रेट 06.12.2024 10:20
१) 'लाडकी बहीण' अर्जाच्या छाननीवर CM फडणवीसांचं मोठं भाष्य! २) बावीस दिवसांत २,३०० किलोमीटरची पंढरपूर-घुमान सायकल वारी ३) ट्रम्प अमेरिकेचे अध्यक्ष बनताच क्रिप्टोकरन्सी मार्केटमध्ये मोठी उसळी ४) मुख्यमंत्री फडणवीसांची पहिली स्वाक्षरी वैद्यकीय मदतीच्या फाईलवर ५) ६० वर्षात पहिल्यांदाच कोसळलं फ्रेंच सरकार ६) विराट कोहलीच्या फिटनेसचं सिक्रेट, अनुष्का शर्मानं सांगितलं ७) ...म्हणून 'तुझ्यात जीव रंगला'न...
आझाद मैदानावर आज भव्य शपथविधी सोहळा ते ...तर जामनगरची महाराणी असती माधुरी दीक्षित 05.12.2024 10:01
१) आझाद मैदानावर आज भव्य शपथविधी सोहळा २) राज्य शासनाच्या तिजोरीत खडखडाट; 'अखर्चित'चे ७ हजार कोटी होणार वसूल ३) 36 वर्षांच्या तुरुंगवासातून 104 वर्षांच्या कैद्याची तुरुंगातून सुटका ४) धार्मिक अधिकारांचा सन्मान आवश्यक; बांगलादेशातील हिंसाचार प्रकरणी अमेरिकेचा सल्ला ५) मुख्यमंत्रिपदाच्या शपथवीधीसाठी पुण्याहून मुंबईला जाणार फेटे, पगड्या! ६) धोनीसोबत न बोलण्याबाबत हरभजन सिंगचा खळबळजनक खुलासा ७) ...तर...
महायुती सरकारस्थापनेच्या हालचाली ते कांतारा फेम रिषभ शेट्टी साकारणार शिवरायांची भूमिका 04.12.2024 10:01
१) महायुती सरकारस्थापनेच्या हालचाली २) पेंच-ताडोबा हाऊसफुल्ल! 'या' दोन्ही व्याघ्र प्रकल्पातील सफारीचं आरक्षण पूर्ण ३) सोन्या-चांदीच्या भावात मोठी घसरण; काय आहे इस्रायल-लेबनॉन कनेक्शन? ४) बाटलीबंद पाणी सर्वाधिक धोकादायक अन्नपदार्थांच्या श्रेणीत ५) बांगलादेशात भारतीय वाहिन्यांवर बंदी ६) उर्विल पटेलचे पुन्हा वादळी शतक; जगात कुणालाच न जमलेला विक्रम नोंदवला ७) कांतारा फेम अभिनेता रिषभ शेट्टी साकारणार...
बांगलादेश सीमवेर साधूंचे आंदोलन ते टॅटू काढण्यापूर्वी करावी लागणार एचआयव्ही चाचणी! 03.12.2024 11:51
१) दिल्लीत प्रवेश करण्यापासून रोखल्यास सीमेवरच ठाण मांडण्याचा शेतकऱ्यांचा इशारा २) फेइंजल चक्रीवादळानं तमिळनाडूत हाहा:कार ३) टॅटू काढण्यापूर्वी करावी लागणार एचआयव्ही चाचणी! ४) हजारो एकर अफूची शेती मणिपूर सरकारने केली नष्ट ५) बांगलादेश सीमवेर साधूंचे आंदोलन ६) वर्ल्डकप फायनलमधील 'त्या' कृतीमुळं रिषभला लखनऊच्या संघात मिळाली संधी ७) शेवटचे २ चित्रपट...विक्रांत मेस्सीनं सोडलं बॉलिवूड; चाहत्यांना दिल...
लाडकी बहीण योजने अंतर्गत महिलांना एक लाखाचे कर्ज ते कृष्णासोबत भांडणाचं गोविंदानं सांगितलं कारण 02.12.2024 10:56
१) लाडकी बहीण योजने अंतर्गत महिलांना एक लाखाचे कर्ज २) सतत गैरहजर राहणाऱ्या कर्मचाऱ्यांवर बडतर्फीची कारवाई ३) भारतीय वंशाचे काश पटेल यांची अमेरिकेचे नवे एफबीआय प्रमुखपदी निवड ४) रेल्वे स्थानकांवर प्लॅटफॉर्म तिकीट विक्रीवर तात्पुरती बंदी ५) थकीत वीज बिलासाठीची महावितरणची अभय योजना फसली ६) जो रुटने कसोटी क्रिकेटमध्ये सचिनला मागे टाकत रचला नवा विश्वविक्रम ७) कृष्णासोबत भांडणाचं गोविंदानं सांगितलं कार...
मुंबई रेल्वेच्या तिन्ही मार्गावर मेगाब्लॉक ते धारावीतील डिलीव्हरी बॉय झाला यशस्वी व्यावसायिक 01.12.2024 11:14
१) आज मुंबई रेल्वेच्या तिन्ही मार्गावर मेगाब्लॉक २) दहावी-बारावी बोर्ड परीक्षेची माहिती मिळणार एका क्लिकवर ३) आता दुबईत नातेवाईकांसोबत राहणे कठीण ४) अटकेपूर्वी आरोपीला कारण सांगणे गरजेचे - न्यायालयाचे मत ५) धारावीतील डिलीव्हरी बॉय झाला यशस्वी व्यावसायिक ६) पाकिस्तानची बीसीसीआयसमोर शरणागती ७) आई कुठे काय करते च्या अभिनेत्रीनं सांगितला शेवटच्या दिवशीचा किस्सा स्क्रीप्ट अँड रिसर्च – वृषाल करमरकर
खासगी मोबाईलने वाहनांचे फोटो काढले तर पोलिसांवर होणार कारवाई ते नोकरीच्या नवीन संधी निर्माण होणार 30.11.2024 10:23
१) रेल्वे प्रवासी सुरक्षेसाठी संरक्षा मोबाईल अॅप लाँच २) खासगी मोबाईलने वाहनांचे फोटो काढले तर पोलिसांवर होणार कारवाई ३) नोकरीच्या नवीन संधी निर्माण होणार ४) चीनमध्ये वाढली पांडांची संख्या ५) गर्भपातप्रकरणी अल्पवयीन मुलींची ओळख लपवण्याचे निर्देश ६) ऋषभ पंत ठरला विराटपेक्षा जास्त कमाई करणारा भारतीय ७) मुंबई पुणे मुंबई 4 कधी येणार? स्वप्नील जोशीनं दिलं उत्तर स्क्रीप्ट अँड रिसर्च – वृषाल करमरकर
केईएम रुग्णालयात आता पेनलेस उपचार ते केएल राहुलने सुनील शेट्टीला दिले मोठे वचन 29.11.2024 10:42
१) केईएम रुग्णालयात पेनलेस उपचार २) आयआयटी मुंबईने विकसित केले तारा ॲप ३) मतदान टक्केवारीची आकडेवारी योग्यच - राज्य निवडणूक आयोग ४) पोलंडमधील भारतीय शेतकऱ्यांना चित्रपट निर्माते म्हणवून व्हिसा जारी केला ५) आगाऊ वेतनवाढीच्या निर्णयाला अंतरिम स्थगिती ६) केएल राहुलने सुनील शेट्टीला दिले मोठे वचन ७) बिग बींनी शेअर केली जया बच्चन सोबतची केमिस्ट्री स्क्रीप्ट अँड रिसर्च – वृषाल करमरकर
दादर स्थानकावरील प्लॅटफॉर्म क्रमांकात बदल ते डुक्कराची किडनी माकडात प्रत्यारोपित 28.11.2024 10:43
१) पालिकेतील प्रशासकीय पद्धत लवकरच संपणार २) मध्य रेल्वेचे ‘ऑपरेशन नन्हे फरिश्ते’,चारशे मुलांची घरवापसी ३) आरक्षणाच्या लाभासाठी धर्मांतर करणं म्हणजे राज्यघटनेला धोका देणं - सुप्रीम कोर्ट ४) दादर स्थानकावरील प्लॅटफॉर्म क्रमांकात बदल ५) डुक्कराची किडनी माकडात प्रत्यारोपित ६) ऋषभ पंतच्या आयपीएल कमाईतून मोदी सरकार भरपूर टॅक्स वसूल करणार ७) नटसम्राट सिनेमातील भूमिकेविषयी नानांचा धक्कादायक खुलासा स्क्र...
Similar podcasts
Replaio is not a podcast publisher; show names, artwork and audio belong to their authors and are distributed through public RSS feeds.