Sakal Media News
Sakalchya Batmya / Daily Sakal News
रोजच्या धकाधकीच्या आयुष्यात आता सगळं माहित असणं गरजेचं झालं आहे. रोजचं तापमान काय त्याबरोबर, कांदा आणखी किती रडवणार, भाजी आणखी किती महागणार, पेट्रोल खिसा रिकामा करणार का, याच्या जोडीला जगात काय चाललंय याचा आढावा गरजेचा झाला आहे. या सगळ्याची माहिती तुम्हाला मिळणार आहे सकाळच्या 'पॉडकास्ट' वर. त्यात तुम्ही ऐकणार आहात महत्वाच्या ३ बातम्या. याशिवाय हेल्थ, लाईफ स्टाईल, एंटरटेंनमेंट, बँकिंग, ट्रॅव्हल सारख्या क्षेत्रातील अपडेट्सही मिळणार आहेत. चला तर मग आता ऐकायला सुरुवात करुया... सकाळ पॉडकास्ट. In the hustle of our daily lives, it is also important to keep a tab on whats happening around us. News suc...
Be sure to visit the podcast's website and support the creator: esakal.com
Where to listen?
Podcasts in the app Replaio Radio Coming soonPodcasts are coming to the app soon. Install now and be the first to see a whole new take on podcasts
Episodes
तिस-या लाटेचा धोका लहान मुलांना ते लॉकडाऊन ३१ मे पर्यत वाढणार 12.05.2021 9:14
1. भारताची चूक झाली, म्हणून कोरोनाचा आकडा वाढला... 2. अजून दुसरा डोस घेतला नाही, घाबरू नका... 3. सेलिब्रेटींना व्हॅक्सिन मिळतं कसं...? 4. महाराष्ट्रातील लॉकडाऊन ३१ मे पर्यत 5. तिस-या लाटेचा धोका लहान मुलांना सर्वाधिक 6. गाम्रीण भागात कोरोना वाढला.... 7. त्याचवेळी खिशात ठेवलेले राजीनामे बाहेर का नाही काढले? 8.अभिनेता योगेश सोहोनीला मुंबई-पुणे एक्स्प्रेस वेवर लुटले
'स्पुटनिक भारतात दाखल, पण परवानगीचं कायं? ते ८४ टक्के लोकांची पुन्हा लॉकडाऊनला संमती' सविस्तर बातम्या ऐका सकाळच्या पॉडकास्टवर 11.05.2021 9:59
रशियाची स्पुटनिक व्ही लस भारतात आली, मात्र वापराला परवानगी नाही कोरोनाचा B.1.617 व्हेरियंट १५ पट संक्रमणशील लॉकडाऊन 31 मे पर्यंत वाढवण्यास 84 टक्के लोकांची संमती अवकाळी पावसानं खाद्य तेलाचे दर वाढणार? पुण्यातील ज्येष्ठ नागरिकांना व्हॅक्सिनचा दुसरा डोस कधी? राज्यात पुन्हा कोव्हॅक्सिनचा तुटवडा... "जशास तसं उत्तर द्यावंच लागतं. मुख्यमंत्री उध्दव ठाकरे प्रसिद्ध गायिका अनुराधा पौडवाल यांच्याकडून कोरोन...
Mucormycosis च्या रूग्णांबद्दल आरोग्यमंत्र्यांची मोठी घोषणा ते प्रमोशनच्या ३३ टक्के जागा रिक्त ठेवण्यास नकार' 10.05.2021 8:30
Mucormycosis च्या रूग्णांबद्दल आरोग्यमंत्र्यांची मोठी घोषणा व्हॅक्सिन घेतल्यावरही कोरोना होतो का? - संसर्गाची भीती जास्त प्रमोशनच्या ३३ टक्के जागा रिक्त ठेवण्यास नकार सलग दुसऱ्यादिवशीही मुंबईत कोव्हॅक्सिनचे डोस नाहीत बिल गेट्स आणि मेलिंडा गेट्स यांच्या घटस्फोटाची चर्चा चंद्रावर दफन करावं अशी शास्त्रज्ञाची होती इच्छा पुण्याविषयी राज्यसरकारकडून न्यायालयाला चूकीची माहिती ज्येष्ठ अभिनेते मोहन जोशी यां...
'अमेरिका म्हणे, आम्ही भारताच्या मदतीसाठी तयार' ते आता घरातच करा लग्नं.. 09.05.2021 10:25
शेवटी अमेरिका भारताच्या मदतीला धावली.... व्हॅक्सिन घेण्यासाठी रजिस्ट्रेशन करताय, तर मग ऐका.... कोरोनाच्या बनावट औषधांपासून सावधान.... आता घरातच करा लग्नं... कोरोना रोखण्यासाठी नवीन उपाययोजना अखेर चीनचं भऱकटलेलं रॉकेट हिंदी महासागरात वशिला असणा-याचीच व्हॅक्सिन नोंदणी- नागरिकांची तक्रार नेस्कोच्या कोविड सेंटरमध्ये आंदोलन अमिताभ बच्चन, डोनाल्ड ट्रम्प यांच्या नावानं फेक इ पास....
चीनी लस जगभरात वापरता येणार ते DRDOच्या कोरोना प्रतिबंधक औषधाला परवानगी 08.05.2021 7:49
1) कोरोनावर चीनी लस जगभरात वापरता येणार; WHO कडून मंजुरी2) कोविड रुग्णालयांमध्ये उपचारांसाठी पॉझिटिव्ह रिपोर्टची गरज नाही; केंद्राचं नवं धोरण3) DRDOच्या 2-DG कोरोना प्रतिबंधक औषधाला DGCIची परवानगी४) पीजी मेडिकलच्या परीक्षा पुढे ढकलल्या५) चीनच्या रॉकेटचे अवशेष पृथ्वीवर कुठे आणि कधी कोसळणार?६) दिलासादायक! गेल्या 7 दिवसांत 180 जिल्ह्यांमध्ये एकही नाही कोरोना रुग्ण७) मराठा समाजाच्या न्यायासाठी संभाजीर...
जर्मनीचं काय परफेक्ट 'प्लॅनिंग' ते पुणे पालिकेला न्यायालयानं फटकारलं... ठळक बातम्या ऐका सकाळच्या पॉडकास्टवर... 07.05.2021 8:58
1. कोरोनासाठी जर्मनीचं परफेक्ट नियोजन...2. गुजरातमध्ये सगळं आलबेल नाही...3. काहीतरी उपाययोजना करा, पुणे पालिकेला उच्च न्यायालयानं सुनावलं4. स्पुटनिक लाईट व्हॅक्सिनला भारताची मंजुरी5. डॉन छोटा राजन अजून जिवंत...6. खोटी माहिती देणं नवरदेवाला पडलं महागात..7. महाराष्ट्रात लहान मुलांना सर्वाधिक कोरोनाची लागण8. मराठा आरक्षणासाठी पंतप्रधानांकडे पाठपुरावा करणार - उपमुख्यमंत्री अजित पवार
चीनच्या रॉकेटचा त्रास भारताला? ते डायबेटीस असणा-यांनो सावधान ! 06.05.2021 9:37
आजुबाजुच्या देशांना त्रास देण्याची चीनची सवय जुनीच रशियाचे स्पुटनिक लाइट व्हॅक्सीन ७९.४ टक्के कार्यक्षम उच्च न्यायालयानं ६८ टक्के आरक्षणाचा कायदा कसा मान्य केला याच आश्चर्य डायबेटीस असणा-यांनो सावधान राज्यात ‘मिशन ऑक्सिजन’ ही मोहिम पोलीस अधिकारी रश्मी शुक्लांच्या चौकशीची परवानगी कोविड रुग्णांसाठी नव्या गाईडलाईन्स तर देशाला नव्या पंतप्रधानची गरज - अभिनेत्री स्वरा भास्कर
सर्वोच्च न्यायालयाकडून मराठा आरक्षण रद्द ते बंगालच्या वाघिणीनं घेतली मुख्यमंत्री पदाची शपथ 05.05.2021 9:40
आजच्या ठळक बातम्या - मराठा आरक्षण सर्वोच्च न्यायालयानं केलं रद्द कोरोनाची तिसरी लाट येणार - कोरोनासंबंधीचे प्रमुख सल्लागार के. विजयन राघवन बंगालच्या वाघिणीनं घेतली मुख्यमंत्री पदाची शपथ बिल गेट यांच्या एक्स गर्लफ्रेंडचं नाव आहे अॅन विनब्लेड पाठीच्या कण्याचा आजार झालेल्या मुलाला १६ कोटी रुपयांचं इंजेक्शन मराठा आरक्षणाबाबत केंद्र सरकार, राष्ट्रपतीच काहीतरी करतील - मुख्यंत्री आरटीओतील वाहनांसबंधीत का...
जेईईची मेन्स परिक्षा लांबणीवर ते सीरमची ब्रिटनमध्ये 334 मिलियन डॉलरची गुंतवणूक 04.05.2021 9:18
आजच्या सकाळच्या बातम्या... सीरमची ब्रिटनमध्ये 334 मिलियन डॉलरची गुंतवणूक निराधार मुलांना बेकायदेशीर दत्तक घेतायं, गुन्हा आहे...कोरोनाकाळात दूरदृष्टीचा, नेतृत्वाचा अभाव - आरबीआयचे माजी गव्हर्नर रघुराम राजन१५ मे नंतर लॉकडाउन वाढेल का? - डॉ. तात्याराव लहानेपेट्रोल - डिझेल पुन्हा महागलं... जेईईची मेन्स परिक्षा लांबणीवरपरदेशातून मदत आली, सात दिवसांच्या विलंबाने मिळालीअभिनेत्री कंगणाचं व्टिटर अकाऊंट सस...
अदर पूनावालांनी पोलिसांत तक्रार नोंदवावी ते आयपीएलमध्येही कोरोनाचा शिरकाव ठळक बातम्या ऐका सकाळच्या पॉडकास्टवर 03.05.2021 8:44
सीटी स्कॅननं कॅन्सरचा धोका अधिक पुन्हा मतमोजणी घेतल्यास जीवाला धोका अदर पुनावाला यांनी धमक्यांबाबत तक्रार नोंदवावी बांग्लादेशातील पद्मा नदीत 26 जणांना जलसमाधी येरवडा मेंटल हॉस्पिटल्समध्ये 250 जणांना कोरोना बेड उपलब्ध करुन देण्यासाठी पुण्यातील उद्योजकांचा पुढाकार आयपीएलवर कोरोनाचं संकट चित्रपट समीक्षक राजीव मसंद यांना कोरोना
'ममता दीदींचा पराभव ते भाजपाचा रडीचा डाव'... ठळक बातम्या वाचा सकाळच्या पॉडकास्टवर 02.05.2021 9:18
1. ममता दीदींचा नंदीग्राममध्ये पराभव2. चीननं उडवली भारताची खिल्ली3. एसएमएस’द्वारे पाठवा मीटर रिडिंग4. नंदीग्राममध्ये जे चाललंय तो रडीचा डाव - ज्येष्ठ नेते शरद पवार5. योग्य वेळी त्यांचा योग्य तो कार्यक्रम करू - देवेंद्र फडणवीस6. चर्चा अचलपुरच्या व्हॅक्सिनेशन पॅटर्नची7. आमच्याकडून झालेल्या चुकीबद्दल दिलगिरी - न्युझीलंड दूतावास8. कोरोना रुग्णांच्या ऑक्सिजनसाठी विकली 'बुलेट'
होम आयसोलेशननंतर टेस्टची गरज नाही ते 'स्पुटनिक' लस अखेर भारतात दाखल 01.05.2021 8:03
1. भारतात लवकरात लवकर लॉकडाऊन गरजेचा; डॉ. फाऊचींनी मोदींना सुचवला फॉर्म्युला2. कोरोनाचा धसका! भारतातून आल्यास 5 वर्षांचा तुरुंगवास आणि दंड3. होम आयसोलेशननंतर टेस्टची गरज नाही; AIIMS च्या गुलेरियांनी सांगितलं कारण4. विनाअनुदानित गॅस सिलिंडर स्वस्त; घरगुती ग्राहकांना दिलासा नाहीच!5. रशियाची 'स्पुटनिक-व्ही' लस अखेर भारतात दाखल; पाहा व्हिडिओ6. संकटकाळात CIDCO उभारतंय मोठी हॉस्पिटल्स7. पुण्यात १८ ते ४४...
मुख्यमंत्री म्हणतात, आम्ही तिस-या लाटेसाठी तयार, स्थूल असणा-यांनो सावध व्हा... ठळक बातम्या ऐका सकाळच्या पॉडकास्टवर 30.04.2021 8:30
1. वजन जास्त, स्थूल असणा-यांना कोरोनाचा धोका अधिक2. तिस-या लाटेचे गंभीर परिणाम होऊ देणार नाही - मुख्यमंत्री उध्दव ठाकरे.3. रुग्णालयाच्या आवारातच तयार होणार ऑक्सिजन कॉन्सट्रेटर प्लँट4. पुणे रेल्वे स्थानकावर प्रवाशांना ३१ मे पर्यंत प्लॅटफॉर्म तिकिट नाही5. पुण्यातील १०० हून जास्त कोविड हॉस्पिटल बंद करण्याचा इशारा6. शिक्षकांनो, मे महिन्यांच्या सुट्टीत मुंबई बाहेर जाऊ नका.7. आंतराराष्ट्रीय उड्डाणे 31...
राज्यात 15 मे पर्यत लॉकडाऊन, ममता बॅनर्जी पुन्हा सत्तेत- एक्झिट पोल 29.04.2021 8:42
ठळक बातम्या ऐका सकाळच्या पॉडकास्टवर महाराष्ट्रात आता 15 मे पर्यत लॉकडाऊन युवकांनो टेक केअर, एकदा कोरोना झालायं, पुन्हा होऊ शकतो अमेरिकेतून भारतासाठी हजारो 'डॉलर' मृतदेह दफन करण्यासाठी जागाच नाही केंद्राची सर्वाधिक मदत महाराष्ट्रालाच... ममता बॅनर्जी यांना पुन्हा सत्तेत येण्याची संधी - एक्झिट पोल केंद्र सरकार 14 महिने काय करत होतं - मद्रास हायकोर्टव्हॅक्सिनची किंमत सारखीच असावी - जावेद अख्तर
विमानातून उतरले ५२ कोरोना पॉझिटिव्ह, मित्रासाठी कायपणं, तेराशे किमीची बाईक जर्नी ठळक घडामोडी ऐका सकाळच्या पॉडकास्टवर. 28.04.2021 8:59
विमानात बसले तेव्हा निगेटिव्ह उतरताना ५२ जण पॉझिटिव्ह कोरोनाची नव्हे, नव्या संसदेच्या बांधकामाची सरकारला चिंता आनंदाची बातमी, १८ ते ४४ वयोगटातल्या सर्वांना मोफत व्हॅक्सिन मित्रासाठी कायपणं, ऑक्सिजन सिलिंडरसाठी तेराशे किमी मोटारसायकलवरुन सायकलवरुन नेला पत्नीचा मृतदेह वेश्याव्यवसाय करणा-या महिलांना सरकारकडून अर्थसाह्य शिवाजी पार्कात स्काऊट गाईड सभागृहात 20 खाटांचे मिनी रुग्णालय कोरोना नियमांचा केला...
आयर्लंडकडूनही भारताला मोठी मदत ते स्पुटनिक लस १ मेला भारतात येणार 27.04.2021 8:46
१) आयर्लंडकडूनही भारताला मोठी मदत; पाठवले 700 ऑक्सिजन कॉन्सेंट्रेटर२) ठरलं! रशियाची बहुचर्चित स्पुटनिक-व्ही लस 'या' दिवशी होणार भारतात दाखल३) राज्याची विक्रमी कामगिरी, एकाच दिवशी 5 लाखांहून अधिक जणांना लसीकरण४) "आधी रक्तदान करा, मगच लस घ्या"; सरकारचं आवाहन५) 'जमत नसेल तर तसं सांगा, केंद्राकडे सोपवू'; कोर्टाने केजरीवालांना सुनावलं६) भयानक! जगाच्या 38 टक्के कोरोना रुग्ण एकट्या भारतात७) मुंबईत पुरुषा...
गुगल, मायक्रोसॉफ्ट भारताच्या मदतीला, थायलंडच्या पंतप्रधानांना मास्क न घातल्यानं दंड 26.04.2021 9:08
ठळक बातम्या ऐकण्यासाठी क्लिक करा, सकाळच्या पॉडकास्टला कोरोना काळात गुगल, मायक्रोसॉफ्ट करणार भारताची मदत दोन्ही व्हॅक्सिनच्या किंमती कमी करा. केंद्र सरकारचं कंपन्यांना आवाहन 25 हजार विद्यार्थी शाळाबाह्य, शिक्षण सर्वेक्षणातून धक्कादायक माहिती व्हॅक्सिनच्या रिकाम्या बाटल्या जमा करण्याचा पुणे पालिकेचा आदेश अंत्यसंस्कार करण्यासाठी तीन तासांचे वेटिंग मनसुखच्या हत्येपूर्वी केली होती रुमाल खरेदी मास्क न घ...
स्मोकिंग करतायं, व्हेजिटेरियन आहात 'नो कोरोना', पीपीई किट घालून कोरोना वॉर्डात लग्न 25.04.2021 9:03
1. काही दिवसांत दरदिवशी कोरोनानं जाणार पाच हजार जणांचा बळी 2. पीएम केअर्स फंडातून 551 पीएसए यंत्र बसवले जाणार3. स्मोकिंग करतायं, व्हेजिटेरियन आहात 'नो कोरोना'4. पीपीई किट घालून कोरोना वॉर्डात लग्न5. ‘हम करे सो कायदा’, ही त्यांची भूमिका लोकशाहीत चालणार नाही. - चंद्रकांत पाटील6. इस्टर तेलावर चालणारा भारतातील पहिला ट्रान्सफॉर्मर7. ‘गरोदर महिलांनी हे व्हॅक्सिन घेऊ नये,’8. 'महासत्ता होणार म्हणे..महाथट...
लसींसाठी राज्य सरकारचं 'ग्लोबल टेंडर', सुष्मिता सेनची कोरोनाग्रस्तांना मदत 24.04.2021 9:31
१) अमेरिकेने 'जॉन्सन & जॉन्सन'च्या लशीवरील बंदी उठवली२) राज्यांना लस मोफतच देणार असल्याचं केंद्र सरकारचं स्पष्टीकरण३) रेमडेसिव्हिर आणि लसीसाठी जागतिक निविदा काढणार: अजित पवार४) कोरोनाच्या पार्श्वभूमीवर केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी नवी नियमावली५) सलग चौथ्या दिवशी देशात 3 लाखांहून अधिक रूग्ण६) गायीच्या दूधाच्या खरेदी-विक्रीत लीटरमागे २३ रुपयांचा फरक७) राज्यातील शिक्षकांचा मार्च महिन्याच्या वेतनाचा प्रश्...
शेतक-याचा मुलगा ते भारताचे सरन्यायाधीश, रेमडेसिव्हर म्हणजे अमृत नाही 23.04.2021 9:03
1. आता सगळ्यांनाच कोरोना झालायं 2. शेतक-याचा मुलगा ते भारताचे सरन्यायाधीश 3. अकरावी प्रवेशाला येणार अच्छे दिन 4. 90 वर्षांच्या आजी झाल्या कोरोनामुक्त 5. रेमडेसिव्हर म्हणजे अमृत नाही - डॉ.तात्याराव लहाने 6. संपूर्ण देशात आभाळ फाटलयं - काँग्रेसचे महाराष्ट्राचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले 7. इंडियन एअर फोर्स कोरोनाकाळात मदतीला 8. रायझा विल्सनवरील प्लॅस्टिक सर्जरी योग्यच - डॉ. भैरवी सेंथिल यांचे स्पष्टी...
जगातलं महागडं व्हॅक्सिन भारताला मिळणार, कोरोनामुळे बापाला घराबाहेर काढलं 22.04.2021 8:58
1. जगातील महागडं व्हॅक्सिन आता भारताला मिळणार2. 1 मे पासून 18 वर्षांपुढील सर्वांना व्हॅक्सिन3. सीरमकडून 24 मे पर्यतचं प्रॉडक्शन केंद्राकडून बुक4. मेडिकल विक्रेत्याकडूनच रेमडेसिव्हरचा काळाबाजार5. बनावट कॉल करुन महिलेला चार कोटींचा गंड़ा6. कोरोनाच्या भीतीनं वडिलांना रस्त्यातच सोडलं7. परिक्षा असल्यास विद्यार्थ्यांना लॉकडाऊनच्या निर्बंधातून देणार सुटका8. कोरोनामुळे राज्यात मालिका आणि चित्रपटांच्या शूट...
माणसांबरोबरच प्राण्यांनाही कोरोना, नाशिकमध्ये २२ मृत्यु 'ऑक्सिजन' अभावीच 21.04.2021 8:36
ठळक बातम्या ऐका सकाळच्या पॉडकास्टवर1. अमेरिकेतील ऑटर्सलाही झाला कोरोना 2. नाशिकमध्ये ऑक्सिजनच्या अभावामुळे 22 रुग्णांचा मृत्यू 3. जिल्हाबंदी होणार नाही, पण विनाकारण फिरणाऱ्यांना रोखणार 4. तृतीयपंथीय व्यक्तींना कोरोना काळात मिळणार दीड हजार रुपये 5. गुळ-भुसार बाजार सकाळी ८ ते दुपारी ४ वेळेतच सुरू 6. बार चालकांनी व्यवसाय बंद ठेवण्याचा घेतलायं निर्णय 7. मुंबई महापालिकेला सात आयुक्तांना फुकटचा पगार...
लॉकडाऊन शेवटचा पर्याय, दहावीच्या परीक्षा रद्द 20.04.2021 8:47
ठळक बातम्या ऐका सकाळच्या पॉडकास्टवर 1. लॉकडाऊन हा शेवटचा पर्याय - पंतप्रधान नरेंद्र मोदी 2. दहावीच्या परीक्षाही कोरोनामुळे झाल्या रद्द3. भारतात जाऊ नका, अमेरिकेचे आपल्या नागरिकांना सुचना 4. केंद्रीय संरक्षण मंत्र्यांचे लष्कराला सावध राहण्याचे आदेश 5. डॉ. काफिल खान यांचे योगी आदित्यनाथ यांना पत्र 6. रेमडेसिव्हरसाठीचे निकष काय, किती खरेदी हे सांगा - न्यायालयाची राज्याला विचारणा 7. जिल्हयातील 25 टक...
मास्क वापरु नका सांगणारा इस्त्राईल पहिला देश, किराणा मालाच्या दुकांनांसाठी नवे नियम 19.04.2021 8:35
ठळक बातम्या ऐका सकाळच्या पॉडकास्टवर 1. 1 मे पासून 18 वर्षांपुढील सर्वांना लस 2. मास्क वापरु नका सांगणारा इस्त्राईल पहिला देश3. किराणा मालाची दुकानं चार तासचं सुरु राहणार 4. नौदलानं जप्त केला ३०० किलोचे अंमलीपदार्थ5. माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांना कोरोना6. नोंदणीकृत कामगारांना दीड हजारांची मदत7. लॉकडाऊन संपु दे मग फडणवीसांकडे बघतो...8. कोरोनासाठी आमदारांना एक कोटींचा निधी
रेमडिसिव्हीरच्या आणखी 20 प्लांटला परवानगी, एकाच दिवसांत 500 जणांचा कोरोनानं मृत्यु 18.04.2021 9:48
ठळक बातम्या ऐका सकाळच्या पॉडकास्टवर... जपान - अमेरिकेनं चीनला केलं टार्गेट, दोन्ही राष्ट्राध्यक्षांची बैठक रेमडेसिव्हीर इंजेक्शनच्या उत्पादन वाढीचा निर्णय एमपीएससी परीक्षेतील वयोमर्यादा वाढवली कोरोनामुळे एकाच दिवसांत 500 जणांचा मृत्यु कोरोनातून मार्ग काढण्यासाठी काय करावं? माजी पंतप्रधानांचा मोदींना सल्ला देशाचं कोरोनाच्या युद्धाकडे लक्ष आहे का? जनरल मलिक यांचा सवाल आता आम्ही तिस-या लाटेची तयारी क...
Similar podcasts
Replaio is not a podcast publisher; show names, artwork and audio belong to their authors and are distributed through public RSS feeds.