Sakal Media News

Sakalchya Batmya / Daily Sakal News

News MR ↓ 2107 episodes

रोजच्या धकाधकीच्या आयुष्यात आता सगळं माहित असणं गरजेचं झालं आहे. रोजचं तापमान काय त्याबरोबर, कांदा आणखी किती रडवणार, भाजी आणखी किती महागणार, पेट्रोल खिसा रिकामा करणार का, याच्या जोडीला जगात काय चाललंय याचा आढावा गरजेचा झाला आहे. या सगळ्याची माहिती तुम्हाला मिळणार आहे सकाळच्या 'पॉडकास्ट' वर. त्यात तुम्ही ऐकणार आहात महत्वाच्या ३ बातम्या. याशिवाय हेल्थ, लाईफ स्टाईल, एंटरटेंनमेंट, बँकिंग, ट्रॅव्हल सारख्या क्षेत्रातील अपडेट्सही मिळणार आहेत. चला तर मग आता ऐकायला सुरुवात करुया... सकाळ पॉडकास्ट. In the hustle of our daily lives, it is also important to keep a tab on whats happening around us. News suc...

Be sure to visit the podcast's website and support the creator: esakal.com

Author

Sakal Media News

Category

News

Podcast website

esakal.com

Latest episode

Oct 6, 2026

Where to listen?

Podcasts in the app Replaio Radio Coming soon

Podcasts are coming to the app soon. Install now and be the first to see a whole new take on podcasts

Get it on Google Play Install for free Android almost 10M downloads · 4.8 rating iOS soon

Episodes

93 माजी सनदी अधिका-यांचं मोदींना पत्र ते व्हाट्स अॅपचं नवीन फिचर माहितीये? सविस्तर बातम्या ऐका....सकाळच्या पॉडकास्टवर..... 06.06.2021

1.  रस्त्यावरील गरिबांचं पोट भरण्यासाठी सोशल मीडियाचा प्रभावी वापर 2. मराठा समाजावर अन्याय करु नका, आरक्षण त्यांचा अधिकार ; उदयनराजेंची भूमिका3. ९३ माजी अधिकाऱ्यांचं मोदींना पत्र; लक्षद्वीपबाबत व्यक्त केली चिंता4. अनलॉक करताना आपण घेतोय कॅलक्युलेटेड रिस्क - मुख्यमंत्री उध्दव ठाकरे 5. भारतातून पळून आलो नाही; चोक्सीनं सांगितलं देश सोडण्याचं कारण6. फॅमिली मॅनमधल्या जे.के. तळपदेनं अभिनयासाठी विकले पत्...

लॉकडाउनमध्ये वाढला 'कोर्ट मॅरेज'चा ट्रेंड ते T-20 वर्ल्डकप भारताबाहेर होण्याची शक्यता 05.06.2021

1) लॉकडाउनमध्ये वाढला 'कोर्ट मॅरेज'चा ट्रेंड! २) मराठ्यांना वाऱ्यावर सोडू नका, विनायक मेटेंचा सरकारला इशारा ३) खूशखबर! मान्सून महाराष्ट्रात दाखल, हवामान विभागाची माहिती४) तीन वर्षांवरील मुलांना लस देणारा चीन पहिला देश ५) 'कॉर्बेव्हॅक्स' असेल भारतातील सर्वात स्वस्त लस; जाणून घ्या किंमत!६) ऑक्सफर्ड विद्यापीठात शिकण्याची दलित समाजातील रॅप गायकाची होणार स्वप्नपूर्ती७) मावळातील शेतकऱ्याशी पंतप्रधानांनी...

भारतीय शास्त्रज्ञांनी आकाशगंगेतल्या हायड्रोजनचं मोजलं वस्तुमान ते कोर्टानं जुहीला फटकारलं.... सविस्तर बातम्या ऐकण्यासाठी क्लिक करा....सकाळच्या पॉडकास्टला..... 04.06.2021

1. भारतीयांची कमाल; आकाशगंगेतील हायड्रोजनचं मोजलं वस्तुमान2. ३४ टि्वटर हॅण्डलसाठी BMC वर्षाला खर्च २ कोटी3. अनलॉकच्या गोंधळानंतर विजय वडेट्टीवार झाले सावध....4. ऑलिम्पिक पूर्वी भारताला धक्का, पैलवान सुमीत डोपिंगमध्ये फेल5. एलियन्सची साक्ष पटली तर, जगात येतील नवे धर्म : बराक ओबामा6.  दिल्ली हायकोर्टाकडून अभिनेत्री जुही चावलाला 20 लाखांचा दंड7. मॉन्सून केरळच्या उंबरठ्यावर; राज्यात आज,उद्या पावसाची श...

राज्यात बारावीच्या परीक्षा रद्द ते कोरोनाच्या औषधांचा केला साठा, गौतम गंभीर दोषी सविस्तर बातम्या ऐकण्यासाठी क्लिक करा....सकाळच्या पॉडकास्टला..... 03.06.2021

1. शेतक-यांसाठी एनआयडीच्या पदवीधरांनी केलं अनोखं संशोधन..... 2. राज्यातील अनलॉकची पाच टप्प्यांमध्ये विभागणी - आपत्ती व पुनर्वसन मंत्री विजय वडेट्टीवार3. महाराष्ट्रात बारावीची परीक्षा अखेर रद्द....4. गौतम गंभीर फाउंडेशन दोषी; ड्रग कंट्रोलरची हायकोर्टला माहिती5. बिग बॉस मराठी १' विजेती मेघा धाडेनं केला नैराश्याचा सामना6. आपली चर्चा व्हायरल झालीये.....कोहली - शास्त्री यांना कुठे माहितीये?7.   नेतान्य...

सुप्रीम कोर्टांनं केंद्राकडं मागितला व्हॅक्सिनेशनचा हिशोब ते चोक्सीला भारताकडं सोपवा.... सविस्तर बातम्या ऐका सकाळच्या पॉडकास्टवर.... 02.06.2021

1. सात वर्षांच्या चेजचं कौतूक करावं तेवढं कमीच, वडिल, बहिणीचा वाचवला जीव....2. राज्यातील बारावीच्या परीक्षेबाबत लवकरच निर्णय...3. कोरोनाचा विषाणू नेमका आला कुठून? वटवाघुळांचा 'रोल' महत्वाचा.....4. सुप्रीम कोर्टांनं केंद्र सरकारकडं मागितला व्हॅक्सिनेशनचा हिशोब....5.  क्रिकेटच्या पंढरीत अँडरसनच्या नावे मोठा विक्रम6. हायकोर्टाच्या ऑनलाईन सुनावणीत वाजलं, जुहीचं घुंघट की आड से.....7. मुख्यमंत्र्यांच्या...

CBSE बोर्डाची बारावीची परिक्षा रद्द ते चीनपासून आणखी एक धोका.... सविस्तर बातम्या ऐकण्यासाठी क्लिक करा सकाळच्या पॉडकास्टला......... 01.06.2021

1. हमाल ते बांधकाम कंपनीचा मालक, माळमाथ्यावरील तरुणाची प्रेरणादायी गोष्ट....2. चीनपासून आणखी एक धोका; बर्ड फ्लूच्या नव्या स्ट्रेनचा व्यक्तीला संसर्ग....3. देशात सीरो सर्व्हे, गावखेड्यात होणार चाचण्या....4. शहरांच्या वर्गीकरणानुसार रुग्णालयांची दर आकारणी-  आरोग्यमंत्री राजेश टोपे5. जागतिक टेनिस स्टार नाओमी ओसाका डिप्रेशनमध्ये....6. बारावी सीबीएसई बोर्डाची परिक्षा रद्द .....7. कंगणाचे भाजप प्रवेशाचे...

मराठा समाजाला EWS अंतर्गत १० टक्के आरक्षण ते चार लाख मिळणार ही अफवाच सविस्तर बातम्या ऐकण्यासाठी क्लिक करा सकाळच्या पॉडकास्टला...... 31.05.2021

1.  मराठा समाजाला EWS अंतर्गत १० टक्के आरक्षण2. आरक्षणासाठी OBC ची जनगणना आवश्यक नाही - देवेंद्र फडणवीस3. दिल्ली हायकोर्टानं व्टिटरला सुनावले, नव्या नियमांचे पालन करावेच लागेल4. सरकार माझ्यावर पाळत ठेवतयं - संभाजीराजे छत्रपती5. आयसीसीच्या बैठकीत टी 20 वर्ल्डकपचा होणार निर्णय6.   कोरोनात मृत्यु झालेल्यांच्या कुटूंबियांना ४ लाख रुपये मिळणार ही अफवा7. ५ जी नेटवर्क विरोधात जुहीची न्यायालयात धाव8. पॉझि...

१५ जून पर्यत लॉकडाऊन, निर्बंध होणार शिथिल ते देशात 'मिक्स अँड मॅच' व्हॅक्सिनेशनचे संकेत 30.05.2021

1.  १५ जून पर्यत लॉकडाऊन कायम पण, निर्बंध होणार शिथिल - मुख्यमंत्री उध्दव ठाकरे2. देशात 'मिक्स अँड मॅच' व्हॅक्सिनेशनचे संकेत?3. मराठा पाठोपाठ ओबीसी आरक्षण रद्दच्या याचिका फेटाळल्या - राज्य सरकारला धक्का4. धोनीबद्दलच्या उत्तरानं विराटनं जिंकली क्रिकेटरसिकांची मनं5. 'आमीर खानच्या विरोधात मोर्चा काढण्याची हिंमत आहे का?'6. १ जूनपासून Google Photos मध्ये होणार मोठा बदल7.  २५ वर्षांची अॅबेगिल बुगेनस्कील...

Maharasthra CM urges controlled medication of COVID-19 29.05.2021

1) रोगापेक्षा इलाज भयंकर होऊ नये; औषधांचा अतिवापर टाळा - मुख्यमंत्री2) मराठा आरक्षणाचा प्रश्न राजसत्तेशिवाय सुटणार नाही - प्रकाश आंबेडकर ३) बिगर मुस्लिम शरणार्थींना भारताचं नागरिकत्व; अधिसूचना जारी४) मोदी सरकारची मोठी घोषणा! कोरोनानं अनाथ झालेल्या मुलांसाठी नवीन योजना५) गर्भवती महिलांसाठी लशीकरण करा सुरु - प्रियंका चतुर्वेदी६) भारतातील उद्रेकामुळे लस पुरवठा घटला; जागतीक संघटनांचं मत७) आयपीएल संदर्...

लॉकडाऊन 15 दिवस वाढला ते संभाजीराजेंचा सरकारला 'अल्टिमेट्म' सविस्तर बातमी ऐकण्यासाठी क्लिक करा, सकाळच्या पॉडकास्टला.... 28.05.2021

1.  दहावीच्या परिक्षेचं नेमकं होणार काय? पालकांचं टेन्शन वाढलं.2.  6 जूनपर्यंत निर्णय घ्या नाहीतर, संभाजीराजेंचा सरकारला अल्टिमेटम3. राज्यातला लॉकडाऊन वाढला, पुण्यातला वीकेंड 'कॅन्सल'4. दिल्ली 'अनलॉक', मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांची घोषणा5.  जगात कोरोना पसरवण्याचं काम चीनचं? तपासासाठी WHO कडे मागणी6. स्वातंत्र्यवीर सावरकरांच्या आयुष्यावर 'बायोपिक' - महेश मांजरेकर यांचे दिग्दर्शन7. लॉकडाऊन झाला,...

महाराष्ट्रात लॉकडाऊन वाढणार का? ते गरीब मराठा समाजाला आरक्षण मिळावं - राज ठाकरे सविस्तर बातम्या ऐकण्यासाठी क्लिक करा, इ सकाळला.... 27.05.2021

1.  महाराष्ट्रात लॉकडाऊन वाढणार का?  काही ठिकाणी नियम होणार शिथिल - आरोग्यमंत्री राजेश टोपे  2. एमपीएससीच्या उमेदवारांना प्रोफाईल अपडेट करावे लागणार3. "गरीब मराठा समाजाला आरक्षण मिळावं - राज ठाकरे 4.  लक्षद्वीप संकटात! राहुल गांधींचं PM मोदींना पत्र5.  ऐकावे ते नवल, व्हॅक्सिन घेणाऱ्यांच्या शरीरात व्हॅक्सिनचे कॉकटेल...6. आयपीएलच्या दुस-या सीझनची तारीख ठरली... 19 / 20 सप्टेंबरला सुरुवात होण्याची शक्...

JEE, सीए अभ्यासक्रमाच्या परीक्षा पुढे ढकलल्या ते मस्जिदमध्ये कोविड सेंटर ठळक बातम्या ऐका सकाळच्या पॉडकास्टवर ..... 26.05.2021

रामदेव बाबांवर 'देशद्रोह' चा गुन्हा दाखल करा...IMA चं PM मोदींना पत्र आणखी किती जीव गमवायचे आहेत आपल्याला, केजरीवालांचा केंद्रावर हल्लाबोल  मोठी बातमी! JEE, सीए अभ्यासक्रमाच्या परीक्षा पुढे ढकलल्या 2021 च्या आय़पीएलमध्ये धोनी नक्की चमकणार... प्रभास टॉम क्रुझच्या मिशन इम्पॉसिबल 7 मध्ये.... ते विमान जबरदस्तीनं बेलारुसमध्ये उतरवलं युध्दाची नव्हे तर पर्यावरणाची काळजी करायला हवी - पंतप्रधान नरेंद्र मोदी...

१८ जिल्ह्यांत होम आयसोलेशन बंद ते MPSCचा PSI भरतीबाबत महत्वाचा निर्णय 25.05.2021

१) 18 जिल्ह्यात होम आयसोलेशन बंद - राजेश टोपे२) एमपीएससीने PSI भरतीसंदर्भात घेतला महत्वपूर्ण निर्णय३) Twitter, Facebook : सोशल मीडिया मोदी सरकारच्या रडारवर?४) 'तौक्ते' वादळ : नुकसानभरपाई देण्याची उद्धव ठाकरेंची घोषणा५) Mucormycosis : डॉ. लहानेंचा दावा टॉप व्हायरॉलॉजिस्टनं काढला खोडून!६) 2 DG औषधाची कमाल; 70 वर्षीय महिलेच्या ऑक्सिजन पातळीत वाढ७) जावेद अख्तर-सलीम खान जोडीवर माहितीपट८) मुंबई विद्यार्...

मरण समोर होतं, अधिकाऱ्याचा जिवंत अनुभव ते म्युकरमायकॉसिस संसर्गजन्य नाही' सविस्तर बातम्या जाणून घेण्यासाठी ऐकण्यासाठी क्लिक करा.... सकाळच्या पॉडकास्टला.... 24.05.2021

1. मेळघाटनं ठेवला आदर्श, संपूर्ण व्हॅक्सिनेशन झालेलं चिचघाट राज्यातील  पहिलं गावं2.  म्युकरमायकॉसिस संसर्गजन्य नाही3. कोरोना पसरण्याआधी वुहानच्या लॅबमधील डॉक्टर पडले होते आजारी4. कोव्हॅक्सिन'च्या जागतिक मान्यतेसाठी WHO कडे प्रयत्न सुरु5. आदित्य ठाकरेंच्या नावाचा आधार घेत भाजपची भन्नाट ऑफर6. मुंबई लोकल ट्रेन १५ जूनपर्यंत बंदच?7. "मरण डोळ्यापुढे दिसलं..."; अधिकाऱ्याचा सांगितला भयानक अनुभव8. पर्यटनास...

गावक-यांनी दाखवली 'माणूसकी' ते दहावी-बारावी परीक्षेचा निर्णय दोन दिवसांत सविस्तर बातम्या ऐकण्यासाठी क्लिक करा इ सकाळच्या पॉडकास्टला.... 24.05.2021

1. दहावी-बारावीच्या परीक्षेचा निर्णय दोन दिवसांत- वर्षा गायकवाड2. मे अखेर भारताला स्पुटनिक व्ही व्हॅक्सिनचे 30 लाख डोस3. एमपीएससी'ची सप्टेंबरमध्ये संयुक्‍त पूर्व परीक्षा?4. ज्युनिअर पहिलवानाच्या हत्येप्रकरणी सुशील कुमार अटकेत5. कोरोना टेस्ट करताना स्टिक नाकात तुटली; डॉक्टरांना मारहाण6. जगात सर्वाधिक व्हॅक्सिनेशन झालेल्या देशात कोरोना का वाढतोय?7. बाबा रामदेव यांनी वक्तव्य मागं घ्यावं; आरोग्यमंत्र्...

'यास' चक्रीवादळ सोमवारपासून सक्रीय ते म्युकरमायकोसिसचं नेमकं कारण जाणून घ्या 22.05.2021

१) 'यास' चक्रीवादळ सोमवारपासून सक्रीय; ओडिशा, बंगालला दक्षतेचा इशारा२) लहानेंनी सांगितलं, म्युकरमायकोसिस होण्यामागचं नेमकं कारण३) आता पुण्यात स्वॅब टेस्ट सेंटर्सवरच फ्री मेडिकल चेकअप होणार४) मे अखेर भारताला स्पुटनिक व्ही लशीचे 30 लाख डोस५) बापरे! आतड्यांच्या दुर्मिळ ब्लॅक फंगसचे दोन नवे रुग्ण६) सोशल मीडियावर 'तो' शब्द असणारा मजकूर हटवा; मोदी सरकारचं पत्र७) व्यापाऱ्यांची नाजूक स्थिती, उद्धव ठाकरेंन...

देशात कोरोना देवीचं मंदिर ते तिसऱ्या लाटेचे संकेत, लहान मुलांच्या संख्येत चौपट वाढ सविस्तर बातम्या जाणून घेण्यासाठी क्लिक करा, सकाळच्या पॉडकास्टला..... 21.05.2021

1. 'या' वयोगटातील नागरिकांमध्ये दिसतोय कोरोनाचा सर्वाधिक संसर्ग2. तिसऱ्या लाटेचे संकेत! लहान मुलांच्या संख्येत चौपट वाढ3. अच्छा है! 'फायझर'च्या दुसऱ्या डोसला विलंब झाल्यास अधिक फायदा4. पदोन्नतीमधील आरक्षणात कोणावर अन्याय होणार नाही : अजित पवार5. 'जय हो कोरोना मैया'; देशात उभारलं कोरोना देवीचं मंदिर6. चीनची दादागिरी..म्हणतो, 'दलाई लामा आम्हीच निवडणार'.7. 'डोन्ट वरी! कोरोना सर्दी-खोकल्यासारखाच होणा...

घरीच करा कोरोना टेस्ट, ICMR ची किटला मंजुरी ते पाच महिन्यांपासून पगार नाही.... ठळक बातम्या एका सकाळच्या पॉडकास्टवर.... 20.05.2021

1.  कोरोनातही हिवरे बाजार पॅटर्न हिट, मोदींनी ऐकली सक्सेस स्टोरी2. जागतिक नेत्यांमध्ये पडले 90 टक्के; तरीही मोदींचा रिझल्ट फेल3. मरण दाराशी अन् प्रतीक्षा वेतनाची, पाच महिन्यांपासून पगार नाही4. म्युकरमायकोसिसला महामारी घोषित करा; केंद्राचे राज्यांना आदेश5. फडणवीस वकिल असल्याने कसं बोलावं हे त्यांना बरोबर कळतं6. व्हॅक्सिन घेतलं तरी, सध्या विदेशातील प्रवास सुरक्षित नाही - WHO7.  डोअर टू डोअर व्हॅक्सि...

आठवडा भरात पुन्हा नव्या वादळाचे संकट ते मेडिकलच्या परीक्षांची तारीख ठरली 19.05.2021

1. म्युकरमायकोसिसची इंजेक्शन्स केंद्रानं त्वरीत उपलब्ध करावीत - टोपे2. भारतातील कोरोना रुग्णसंख्येत १३ टक्क्यांनी घट; मात्र...3. इस्त्राईल भारताचा खरा मित्र - कोरोना काळात आला मदतीला4. कोरोनामुळे भारतीय विद्यार्थी अडचणीत; रखडले परदेशी शिक्षण5. कोरोनातून बरं झाल्यानंतर पुन्हा व्हॅक्सिन केव्हा घ्यावी? केंद्रानं केलं स्पष्ट6. पिसर्वेचे सरपंच बनले स्मशानातील देवदूत7. वैद्यकीय अभ्यासक्रमाच्‍या परीक्षां...

बारावीची परीक्षा रद्द करण्यासाठी मोदींना पत्र ते लहान मुलांसाठीच्या लसीकरणाची तयारी सुरु 18.05.2021

Today’s top news from Sakal media group. १) बारावी परीक्षा रद्द करा; पालक संघटनांचं PM मोदींना साकडं२) लहान मुलांसाठीच्या लसीकरणाची तयारी सुरु; DCGI चा निर्णय३) महागाईने मोडले कंबरडे; आठ वर्षांतील उच्चांकी पातळी४) जगाचं लसीकरण व्हायला लागतील 2 ते 3 वर्षे; 'सीरम'चा दावा५) CBSE दहावीचा निकाल पुढे ढकलला; 'ही' आहे नवी तारीख६) अमेरिका आणखी दोन कोटी डोस पुरविणार; बायडेन यांची घोषणा७) एका तासात खरेदी, १५...

Daily news: पुण्यात 'जम्बो' कोविड सेंटरमध्ये लहान मुलांसाठी स्वतंत्र वॉर्ड ते स्वस्तात मस्त कोरोना टेस्ट किट 17.05.2021

१) 'जम्बो'त लहान मुलांसाठी स्वतंत्र वॉर्ड; पुणे महापालिकेची योजना२) रुग्णसंख्या कमी होत असताना WHO चा भारताला इशारा३) पुण्यात लस उपलब्ध नसल्याने लसीकरण रहाणार ठप्प४) राजकीय नेते कोविड औषधं बाळगू शकत नाहीत- हायकोर्ट५) पेशींमध्येच कोरोनाला संपवणारं 2 DG औषध नेमकं कसं आहे?६) "कोविडमध्ये पाण्याच्या वाफेला वैद्यकीय उपचार मानता येणार नाही"७) लस घेण्याबाबत गर्भवती महिलांसाठी दिया मिर्झाची महत्त्वपूर्ण मा...

कॅन्सरग्रस्तांच्या नातेवाईकांसाठी 'म्हाडा’ची १०० घरं सज्ज ते पुण्यात सोमवारी लसीकरण बंद | Daily News: No vaccination on Monday 16.05.2021

१) कॅन्सर रुग्णांच्या नातेवाईकांसाठी 'म्हाडा’ची १०० घरं सज्ज२) पुण्यातील लस साठा संपल्याने लसीकरण मोहीम सोमवारी बंद३) लसीकरणानंतर कोरोनाचा धोका कमी - रिसर्च४)'हमास' प्रमुखाच्या घरावर बॉम्ब हल्ले; इस्रायलची मोठी कारवाई!५) पुणे : दहा महिन्यांच्या वेदिकाला उपचारांसाठी १६ कोटींचा खर्च!६) भारताने लशीच्या दोन डोसमधील अंतर का वाढवलं?७) कोरोना काळात ‘एएफएमसी’चे ११० पदवीधर सेवेत दाखल८) सलाम! कोरोना काळात त...

पुणे-मुंबई 'डेक्कन क्वीन' बंद ते पुणे पोलिसांनी पूर्ण केली डॉक्टर दाम्पत्याची इच्छा 15.05.2021

१) पुणे-मुंबई 'डेक्कन क्वीन' बंद; प्रवाशांची होतेय गैरसोय२) रविवारी मुंबईत ताशी ६० ते ७० किमी वेगाने वाहणार वारे३) उल्हासनगरमध्ये इमारतीचा स्लॅब कोसळला, ११ जणांची सुटका४) भारतातील कोरोनास्थिती चिंताजनक - WHO५) इस्रायलचा मीडिया कार्यालयांवर एअर स्ट्राईक६) मस्क यांच्या कंपनीची गुगलसोबत डील; अंबानींच्या जिओला देणार टक्कर!७) "तू दोन धर्मात भांडण लावतेस…"; ईदच्या पोस्टमुळे कंगना ट्रोल८) पुणे पोलिसांनी...

Daily Marathi News: पहिला पगार, मग उपचार, कोरोनाग्रस्त HR चं 'वर्क फ्रॉम हॉस्पिटल बेड' ते मांजरी परिसरात कोव्हॅक्सिनचा नवा प्लांट 14.05.2021

1. मांजरी परिसरात उभा राहणार कोव्हॅक्सिनचा नवा प्लांट 2. स्पुटनिक व्ही,  कोविशील्ड, कोव्हॅक्सिन, फरक काय? 3. व्हॅक्सिनचे ते डोस गरीब देशांना दान करावे- WHO 4.आधी पगार, मग उपचार! कोरोनाग्रस्त HR चं 'वर्क फ्रॉम हॉस्पिटल बेड' 5. वादळाचा धोका, मुंबई आणि ठाण्यासाठी यलो अलर्ट 6. विराट म्हणजे मॉडर्न क्रिकेटचं उत्तम उदाहरण - पाकिस्तानी क्रिकेटपटूकडून कौतूक  7. लहान मुलांना 'म्युकरमायकोसिस' होतो का? 8. दिल...

एलॉन मस्कचं एक व्टिट, शेअर मार्केटमध्ये उलथापालथ ते लॉकडाऊनची नवी नियमावली सविस्तर बातम्या ऐकण्यासाठी क्लिक करा सकाळच्या पॉडकास्टला.... 13.05.2021

टेस्लाची गाडी खरेदी करतायं, सावधान.... प्रभावी व्हॅक्सिन बनवण्याचं काम IISC मध्ये सुरु... कोरोना संसर्ग रोखण्यासाठी ब्रेक द चेनची नवीन नियमावली सेट परिक्षा २६ सप्टेंबरला मृतदेहांवर अंत्यसंस्कार करताना अत्याधुनिक तंत्राचा वापर करावा - उच्च न्यायालय कमल हसन यांच्या पक्षाला आणखी एक मोठा धक्का... औषधांसोबतच पंतप्रधान मोदीही गायब - राहुल गांधी दहावीच्या परिक्षेला उच्च न्यायालयात याचिका...

Listen to the Sakalchya Batmya / Daily Sakal News podcast in Replaio

Radio and podcasts in one app - free, with no sign-up. Install today and do not miss the launch

Get it on Google Play

Replaio is not a podcast publisher; show names, artwork and audio belong to their authors and are distributed through public RSS feeds.