Sakal Media News

Sakalchya Batmya / Daily Sakal News

News MR ↓ 2107 episodes

रोजच्या धकाधकीच्या आयुष्यात आता सगळं माहित असणं गरजेचं झालं आहे. रोजचं तापमान काय त्याबरोबर, कांदा आणखी किती रडवणार, भाजी आणखी किती महागणार, पेट्रोल खिसा रिकामा करणार का, याच्या जोडीला जगात काय चाललंय याचा आढावा गरजेचा झाला आहे. या सगळ्याची माहिती तुम्हाला मिळणार आहे सकाळच्या 'पॉडकास्ट' वर. त्यात तुम्ही ऐकणार आहात महत्वाच्या ३ बातम्या. याशिवाय हेल्थ, लाईफ स्टाईल, एंटरटेंनमेंट, बँकिंग, ट्रॅव्हल सारख्या क्षेत्रातील अपडेट्सही मिळणार आहेत. चला तर मग आता ऐकायला सुरुवात करुया... सकाळ पॉडकास्ट. In the hustle of our daily lives, it is also important to keep a tab on whats happening around us. News suc...

Be sure to visit the podcast's website and support the creator: esakal.com

Author

Sakal Media News

Category

News

Podcast website

esakal.com

Latest episode

Oct 6, 2026

Where to listen?

Podcasts in the app Replaio Radio Coming soon

Podcasts are coming to the app soon. Install now and be the first to see a whole new take on podcasts

Get it on Google Play Install for free Android almost 10M downloads · 4.8 rating iOS soon

Episodes

रेमडेसिव्हीरनंतर आता प्लाझ्माचाही काळाबाजार 17.04.2021

रविवार, १८ एप्रिल. ऐकुयात महत्वाच्या बातम्या... १) लशीपेक्षा कोरोनामुळे रक्ताच्या गाठी होण्याचा धोका जास्त२) दोन महिने इनडोअर कार्यक्रमांवर बंदी घाला - लान्सेट३) Indian Railway चा मोठा निर्णय; विना मास्क आढळल्यास होणार दंड४) यंदा असा असेल पावसाळा, करा पिकांचं नियोजन५) रेमडेसिव्हीरनंतर आता प्लाझ्माचाही काळाबाजार६) कुंभमेळ्यावरुन मुंबईत येणाऱ्यांना आयसोलेशनमध्ये ठेवणार - महापौर७) कोरोनाचा उद्रेक, कु...

नीरव मोदी भारतात येणार, हरिद्वारमधील कुंभमेळा कोरोनाचा हॉटस्पॉट 16.04.2021

ठळक बातम्या ऐका सकाळच्या पॉडकास्टवर व्हॅक्सिनच्या कच्च्या मालासाठी अदर पुनावालांचे अमेरिकेच्या अध्यक्षांना साकडे गेल्या दोन दिवसांत कोरोनाचे दोन लाख रुग्ण एनआयव्हीच्या तपासणीत सर्वाधिक नमुने डबल म्युटंटचे पुणे जिल्ह्यात एकाच दिवसांत कोरोनामुळे तब्बल ११४ रुग्णांचा मृत्यू  सोमवारपासून बाजारातील डमी, किरकोळ विक्रेते, रिक्षाला प्रवेश नाही हरिद्वारमधील कुंभमेळा कोरोनाचा हॉटस्पॉट कवट्या महाकाळचं गावं सा...

चीनची दादागिरी कायम ते कोरोना संकटात अंबानी मदतीला 15.04.2021

आज शुक्रवार, १६ एप्रिल. ऐकुयात महत्वाच्या बातम्या... चीनची दादागिरी कायम, माघार घेण्यास नकार कोरोना संकटात अंबानी मदतीला; ऑक्सिजनचा करताहेत मोफत पुरवठा! 18 तारखेला होणारी नीट परीक्षा ढकलली पुढे; नवी तारीख होणार लवकरच जाहीर अ‍ॅमेझॉन भारतातील लघु उद्योग करणार डिजिटल मे अखेरीस भारतात येणार स्पुटनिक व्ही लस रेमडेसिव्हिरचा तुटवडा का निर्माण झाला? राजेश टोपेंनी सांगितलं कारण मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी प...

'व्हॅक्सिनेशनमध्ये चूक माफी नाही, आज पासून १ मे पर्यंत संचारबंदी' ... 14.04.2021

ठळक बातम्या ऐका सकाळच्या पॉडकास्टवर सीबीएससीकडून १२ वी ची परीक्षा पुढे ढकलली तर १०वी ची रद्द दोन महिन्यांत कोरोनाचे पेशंट दुप्पटीनं वाढतील ‘ब्रेक द चेन’अंतर्गत पुढील १५ दिवस राज्यात संचारबंदी जॉन्सन अँड जॉन्सन कंपनीचं व्हॅक्सिन वापरावर मर्यादा मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांचा क्रांतीकारक निर्णय कोरोनामुळे वाढले मानसिक आजार शहरालगतच्या २३ गावांमधून समावेशाबाबत ४९१ हरकती  गृहमंत्री अनिल देशमुख यांची नऊ...

महाराष्ट्रात बुधवारी रात्री ८ वाजल्यापासून पंधरा दिवस कडक संचारबंदी 13.04.2021

बुधवार, १४ एप्रिल. महत्वाच्या बातम्या... १) राज्यात लॉकडाऊन सदृश्य निर्बंध लागू; काय सुरु? काय बंद? जाणून घेऊयात२) लसीच्या भरवशावर राहू नका, संसर्ग संपण्यास खूप वेळ; WHO प्रमुखांचा इशारा३) कोरोना प्रतिबंधक लस घेणं का गरजेचं?; ICMRच्या महासंचालकांचं स्पष्टीकरण४) देशात कोरोना रुग्णांची संख्या का वाढतेय? तज्ज्ञांनी सांगितली 4 कारणं५) शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी ! राज्यातील 98 लाख शेतकऱ्यांना मिळणार स...

दहावीची जुन तर बारावीची परिक्षा मे मध्ये, कोरोनावरचं रामबाण औषध जगात नाही 12.04.2021

ठळक बातम्या ऐका सकाळच्या पॉडकास्टवर अॅस्ट्रेझेनिकाचं व्हॅक्सिन घेतायं सावधान... दहावीची जुन तर बारावीची परिक्षा मे मध्ये देशात वाढणार दुस-या रोगाच्या संसर्गाचा धोका - डॉ. रणदीप गुलेरिया देशातील शाळा आणि कॉलेजेस ठेवणार बंद ? - केंद्राकडे केली मागणी मृतदेहाची झाली अदलाबदल, औंध मधील धक्कादायक घटना सीबीआयकडून राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख यांना समन्स राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्यावरी...

Sakalchya Batmya 05.04.2021

Coming soon! येत आहे १३ एप्रिल २०२१.  Subscribe now!

Listen to the Sakalchya Batmya / Daily Sakal News podcast in Replaio

Radio and podcasts in one app - free, with no sign-up. Install today and do not miss the launch

Get it on Google Play

Replaio is not a podcast publisher; show names, artwork and audio belong to their authors and are distributed through public RSS feeds.