Sakal Media News
Sakalchya Batmya / Daily Sakal News
रोजच्या धकाधकीच्या आयुष्यात आता सगळं माहित असणं गरजेचं झालं आहे. रोजचं तापमान काय त्याबरोबर, कांदा आणखी किती रडवणार, भाजी आणखी किती महागणार, पेट्रोल खिसा रिकामा करणार का, याच्या जोडीला जगात काय चाललंय याचा आढावा गरजेचा झाला आहे. या सगळ्याची माहिती तुम्हाला मिळणार आहे सकाळच्या 'पॉडकास्ट' वर. त्यात तुम्ही ऐकणार आहात महत्वाच्या ३ बातम्या. याशिवाय हेल्थ, लाईफ स्टाईल, एंटरटेंनमेंट, बँकिंग, ट्रॅव्हल सारख्या क्षेत्रातील अपडेट्सही मिळणार आहेत. चला तर मग आता ऐकायला सुरुवात करुया... सकाळ पॉडकास्ट. In the hustle of our daily lives, it is also important to keep a tab on whats happening around us. News suc...
Where to listen?
Podcasts in the app Replaio Radio Coming soonPodcasts are coming to the app soon. Install now and be the first to see a whole new take on podcasts
Episodes
मराठा आरक्षणासंदर्भात नेत्यांचे एकमत ते गेमिंग जगतातही इस्राइल-हमास युद्धाचे पडसाद 02.11.2023 10:48
1. सर्वपक्षीय बैठकीत मराठा आरक्षणासंदर्भात नेत्यांचे एकमत2. गेमिंग जगतातही इस्राइल-हमास युद्धाचे पडसाद3. खाजगी बँकांमधील नोकऱ्या सोडण्याच्या प्रमाणात झाली वाढ4. मैतेई अन् कुकी समाजाला राजनाथ सिंह यांचे आवाहन5. सचिन तेंडुलकरच्या पुतळ्याचे अनावरण6. मनोज बाजपेयीच्या 'जोरम'ची रिलिज डेट समोर!7. इंग्लंडच्या वेगवान गोलंदाजानं घेतला निवृत्तीचा निर्णय8. सर्वपक्षीय बैठकीनंतर जरांगेंचा सवालस्क्रिप्ट आणि र...
हिंसाचार करणाऱ्यांना सरकारचा इशारा ते केजरीवालांना होऊ शकते अटक 01.11.2023 11:23
१. हिंसाचार करणाऱ्यांना सरकारचा इशारा २. 'मोदींचा आत्मा अदानींमध्ये' राहुल गांधींचा मोठा आरोप ३. केंद्रीय मंत्री राजीव चंद्रशेखर यांच्यावर गुन्हा दाखल ४. केजरीवालांना 2 नोव्हेंबर रोजी अटक होऊ शकते ५. आता 'एआय'वर येणार सरकारचे निर्बंध ६. विक्रम गोखले यांचा शेवटचा सिनेमा ७. तिसरी महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धा पुणे जिल्ह्यात ८. मराठा आरक्षणावरुन मंत्रिमंडळाच्या बैठकीत छगन भुजबळ आक्रमक झाल्याची चर्च...
जरांगे पाटील भूमिकेवर ठाम ते आंदोलनाला हिंसक वळण 31.10.2023 11:23
१. सरसकटच आरक्षण हवे, जरांगे पाटील आपल्या भूमिकेवर ठाम २. ICMR कडील 81.5 कोटी भारतीय नागरिकांची माहिती विक्रीसाठी उपलब्ध असल्याचा दावा ३. सर्वोच्च न्यायालयाचे नार्वेकरांना निर्देश, ३१ डिसेंबरपर्यंत कारवाई पूर्ण करा ४. पॅलेस्टाईन समर्थकांकडून रशियाची धावपट्टी ताब्यात ५. ''हे तर सरकारचं इंटेलिजन्स फेल्युअर'', सुप्रिया सुळे संतापल्या... ६. अभिनेता रितेश देशमुखचा जरांगेंच्या उपोषणाला पाठिंबा ७. हार...
हिटमॅनच्या 18 हजार धावा पूर्ण ते गुगल मॅप्सवर 'इंडिया' सोबत 'भारत' 30.10.2023 10:31
1. केरळमध्ये साखळी बॉम्बस्फोट!2. इस्राइल-हमास युद्धात आता इलॉन मस्कची उडी!3. ''एकाचा जीव धोक्यात घातल्याशिवाय समाजाचं कल्याण होणार नाही'', जरांगे थेट बोलले4. उद्धव ठाकरेंबद्दल बोलताना बावनकुळेंची जीभ घसरली!5. आता गुगल मॅप्सवर 'इंडिया' सोबत 'भारत' नाव6. नाना पाटेकरांसोबत मकरंद अनासपुरे करणार 'ओले आले'!7. हिटमॅनच्या 18 हजार धावा पूर्ण8. मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या अपात्रतेवर फडणवीसांचे उत्तरस्क्रि...
मी पुन्हा येईनचा व्हिडीओ ते हिरे बाजारावर उद्योगमंत्र्यांचं स्पष्टीकरण 29.10.2023 12:30
१. देशातील सर्वात मोठा हिरे बाजार मुंबईतच होणार; विरोधकांच्या टिकेवर उद्योगमंत्र्यांचे स्पष्टीकरण २. सोशल मीडियावर आक्षेपार्ह पोस्ट लाईक करणे गुन्हा नाही, हायकोर्टाचा निर्वाळा ३. ‘कॅश फॉर क्वेश्चन’च्या आरोपावर महुआ मोईत्रा कडाडल्या ४. व्हॉट्सअॅपने लाँच केलं नवीन फीचर ५. सलग दुसऱ्या दिवशीही इस्रायली सैनिकांचे गाझामध्ये हल्ले ६. 'चला हवा येऊ द्या' घेणार निरोप ७. भारताने पॅरा आशियाई क्रीडा स्पर्धे...
मुंबई महिला पोलिसांसाठी वोलू अॅप ते मनोज जरांगेंची पंतप्रधनांवर नाराजी 28.10.2023 10:30
१. वन इलेक्शन’साठी लागणार महायंत्रणा२. हेरगिरी करणारं 'पेगासिस' आता इस्राइलला करणार मदत!३. मनोज जरांगेंच्या मागण्यांबद्दल शरद पवार यांची स्पष्ट भूमिका४. काय आहे वोलू अॅप५. लालू प्रसाद यादव यांच्यावर बायोपिक६. चीनने अंतराळात पाठवले सर्वात तरुण अवकाशवीर७. इडन गार्डन स्टेडियमची भिंत कोसळली, बीसीसीआयवर टीका८. मनोज जरांगेंनी पंतप्रधानांबद्दल व्यक्त केली नाराजीस्क्रिप्ट आणि रिसर्च - स्वाती केतकर-पंडित,...
शरद पवारांवर मोदींचा हल्लाबोल ते गुणरत्न सदावर्तेंच्या गाडीवर हल्ला 27.10.2023 13:52
१. गुणरत्न सदावर्तेंच्या गाडीवर हल्ला २.... तर महाराष्ट्र जळताना दिसेल!, शेतकरी नेते रविकांत तुपकरांचा सरकारला इशारा ३. माजी भारतीय नौसैनिकांना कतारमध्ये फाशी ४. कीर्तनकार बाबा महाराज सातारकर यांचे निधन ५. सीमा हैदरच्या आयुष्यावरिल चित्रपटाची पहिली झलक दिसली ६. आता गुगल देणार कर्ज ७.माझ्यावरील बंदी उठवा, पाकीस्तानी खेळाडूची मागणी ८.शरद पवारांनी 60 वर्षात शेतकऱ्यांसाठी काय केलं? शिर्डीतून पंतप्रधान...
मराठा आरक्षणासाठी पुन्हा एल्गार ते NCERT च्या पुस्तकातून 'इंडिया' शब्द जाणार 26.10.2023 11:43
१. मुख्यमंत्र्यांना आरक्षण देण्यापासून अडवतंय तरी कोण? २. NCERT च्या पुस्तकातून 'इंडिया' शब्द जाणार, 'भारत' येणार! ३. ललित पाटील प्रकरणी मनीषा कायंदे यांचे राष्ट्रवादींच्या नेत्यावर आरोप ४. फेसबुक-इन्स्टा मुलांना लावतंय व्यसन ५. सिग्नलवर पोहोचताच चार्ज होणार इलेक्ट्रिक कार ६. अभिनेता राजकुमार राव 'नॅशनल आयकॉन' ७. मॅक्सवेलचं 40 चेंडूत शतक! ८. यानंतर ईडीचे हल्ले सुरू होतील, सत्यपाल मलिक यांच्या मुला...
युवा संघर्ष यात्रेला सुरुवात ते मणिपूरवरुन मोहन भागवतांचा सवाल 25.10.2023 15:13
१. मनोज जरांगे पाटलांचा आता धनगर आरक्षणालाही पाठिंबा २. रोहित पवार यांच्या युवा संघर्ष यात्रेला सुरूवात ३. मणिपूरवरुन मोहन भागवतांचा सवाल ४. गाझा पट्टीतील युद्ध लांबणार ५. हामून चक्रीवादळाची तीव्रता वाढली ६. टीव्ही कलाकारांना बिग बॉसकडून मिळतो सपोर्ट', युट्युबरचा आरोप ७. धोनीचा "हुकमी एक्का" वर्ल्ड कपमधून बाहेर ८. ''मी मैदानात उतरणार अन् 'त्यांना' पाडणार'', पंकजा मुंडे थेटच बोलल्या स्क्रिप्ट आणि ...
दसरा मेळाव्याची उत्सुकता, शिंदे आणि ठाकरे गटांत चुरस 24.10.2023 13:43
१. मराठा आरक्षणाविषयी घाईत निर्णय घेणार नाही, फडणवीस २. दिवाळीच्या तोंडावर चिनी कंपन्यांचा धक्कादायक निर्णय, भारतातलं उत्पादन करणार बंद ३. पुण्यात उद्या झोमॅटो, ओला, उबर डिलीव्हरी कर्मचाऱ्यांचा संप, गिग वर्कर्ससाठी कायदा आणण्याची मागणी ४. महान फिरकीपटू बिशन सिंग बेदी काळाच्या पडद्याआड ५. जातीनिहाय जनगणनेवर अजित पवारांनी मांडली भूमिका ६. वाघनखावरची आस्ताद काळेची पोस्ट चर्चेत ७. एक देश एक निवडणूक! ...
सरकारनं दिली EWS ची जाहिरात ते शमीनं केला नवा विक्रम 23.10.2023 12:11
1. मनोज जरांगेंनी दिला सरकारला इशारा2. पॅलेस्टिनी नागरिकांसाठी भारताचा मदतीचा हात3. सरकारनं दिली EWS ची जाहिरात!4. स्त्रीशक्तीच्या हाती ‘इंफाल’ची कमान; युद्धनौका नौसेनेच्या ताफ्यात5. फडणवीसांच्या आरोपावर शरद पवारांचे प्रत्युत्तर6. अभिनेते दलीप तहील यांना दोन महिन्याच्या कारावासाची शिक्षा7. शमीनं दिला कुंबळेच्या वर्ल्डकप रेकॉर्डला धक्का8. सिद्धिदात्री नवमीचे महत्वस्क्रिप्ट आणि रिसर्च - निलम पवार
राजस्थान विधानसभेसाठी भाजप-काँग्रेसच्या याद्या जाहीर ते लोकसभा निवडणूकीदरम्यान IPLही होणार 22.10.2023 16:30
१) वीज ग्राहकांना लवकरच मिळणार प्रीपेड स्मार्ट मीटर; आवश्यकतेनुसार करता येणार वापर २) चंद्र अन् सूर्या मोहिमेनंतर 'गगनयान'ची तयारी! चांद्रयानापेक्षा आहे 14 पट जास्त खर्च३) रजोनिवृत्तीच्या सुट्टीसाठी पहावी लागणार वाट! इतर देशांच्या तुलनेत भारत बॅकफूटवर४) नाहीतर आंदोलनाचा उद्रेक होईल, प्रकाश आंबेडकरांचा इशारा५) राजस्थानसाठी काँग्रेस-भाजपकडून उमेदवारांची यादी जाहीर६) 'गाझापट्टीवरील हल्ले थांबवा', 50...
कंत्राटी भरतीचा जीआर रद्द पण खापर ठाकरे सरकारवर 21.10.2023 13:22
बातम्या सविस्तर ऐकण्यासाठी...क्लिक करा, सकाळच्या पॉडकास्टला..… १."सुप्रीम कोर्टात दिलेली कागदपत्रं सादर करा"; शिवसेनेच्या दोन्ही गटांना नार्वेकरांचे आदेश २. मराठा आरक्षणासाठी विशेष अधिवेशन बोलवा; मनोज जरांगे-पाटील यांची राज्य सरकारकडे मागणी ३. अखेर कंत्राटी भरतीचा जीआर सरकारकडून रद्द ४. काँग्रेस पक्ष सत्तेत आला तर जातीनिहाय सर्वेक्षण केले जाईल ; राहुल गांधींचे आश्वासन! ५. कॅनडाने भारतातील 41 राजद...
आरक्षणाविषयी जरांगे पाटील आक्रमक ते ललित पवारवर मोका लावणार का? 20.10.2023 13:57
१. सरकारने आरक्षण दिलं नाही तर काय? मनोज जरांगे पाटीलांचा एल्गार २. शरद पवार यांच्या गाझाविषयक विधानावरुन गदारोळ ३. गुंड ललित पवारवर मोक्काअंतर्गत कारवाई ४. सुरतमधील बाळ बनले, देशातील सर्वात कमी वयाचा अवयवदाता ५. अरिजित आणि सलमान खानमधला वाद मिटला ६. स्वातंत्र्यानंतर तब्बल ७५ वर्षांनी राष्ट्रपती मुर्मु यांच्या गावी पोहोचणार रेल्वे ७. महाराष्ट्र केसरीसाठी किताबासाठी सोमवारी वाकडला निवड चाचणी ८. आज...
अदानींवर काँग्रेसचा नवा आरोप ते गाझा रुग्णालयावर हल्ला 19.10.2023 13:45
१. ड्रग प्रकरणात माझी नार्को टेस्ट कराच, दादा भुसे यांचे आव्हान २. "अदानी इंडोनेशियातून कोळसा विकत घेतात अन्..."; राहुल गांधींचा ३२ हजार कोटींचा नवा आरोप ३. पाकिस्तानात इंधन नसल्यानं राष्ट्रीय एअरलाईनची ४८ उड्डाण रद्द ४. गाझा रुग्णालयावरील हल्ल्यात ५०० ठार! ५. राष्ट्रवादीचे दोन्ही गट पाच राज्यातील विधानसभा निवडणूक लढवणार नाहीत ६. दिल्लीत मराठी चित्रपटांचा डंका ७. आयपीएल लिलावापूर्वीच मुंबई इंडियन...
एलजीबीटीक्यू समुदायात निराशा ते नार्वेकरांवर पुन्हा न्यायालयाचे ताशेरे 18.10.2023 16:17
बातम्या सविस्तर ऐकण्यासाठी...क्लिक करा, सकाळच्या पॉडकास्टला..… १.समलिंगी व्यक्तींच्या विवाहाविषयी न्यायालयाचा निर्णयामुळे एलजीबीटीक्यू समुदायात निराशा २.विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकरांवर पुन्हा एकदा न्यायालयाचे ताशेरे ३.''हो. बोरवणकरांना भेटण्यास बोलावलं होतं, पण...'' त्या दिवशी नेमकं काय झालं? अजित पवारांनी सांगितलं ४. 'एआय'ने वाढवलं सत्ताधारी पक्षांचं टेन्शन ५. एकाच दिवशी तीन परीक्षा असल्याने...
अजित पवारांवर आरोप ते भिडेवाडा स्मारकाचा प्रश्न सुटला 17.10.2023 13:30
१. अजित पवारांची चौकशी लावायला काय हरकत आहे? २. चिपळूणमध्ये पुलाचे गर्डर कोसळले तर अहमदनगर आष्टी रेल्वेला आग ३. भिडेवाडा स्मारका'चा प्रश्न अखेर सुटला ४. कोकण किनारपट्टीसह अनेक भागात मेघगर्जनेसह वरुणराजा बरसणार ५. इस्राइलच्या भूमीवर लढणाऱ्या 2 भारतीय वंशाच्या महिला सैनिकांचा मृत्यू ६. सुरु झाला बिग बॉसचा खेळ! ७. मुजीबने भूकंपग्रस्तांना समर्पित केला सामनावीर पुरस्कार ८. चंद्रघंटा देवीचे महत्व स्क्र...
विद्यार्थ्यांसाठी 'वन नेशन, वन आयडी' ते गाझाच्या नागरिकांना डेडलाईन 16.10.2023 11:31
बातम्या सविस्तर ऐकण्यासाठी...क्लिक करा, सकाळच्या पॉडकास्टला 1. डेल्टा कॉर्पला जीएसटीची आणखी एक नोटीस2. गाझाच्या नागरिकांना 3 तासांची डेडलाईन3. समृद्धी महामार्गावर भीषण अपघात4. माजी आयपीएस मीरा बोरवणकरांचा अजित पवारांवर गंभीर आरोप!5. विद्यार्थ्यांसाठी 'वन नेशन, वन आयडी'6. दीपिकाचा शक्ती अवतार7. अर्जंटिनाने केला क्रिकेटमध्ये विश्वविक्रम8. देवीच्या दुसऱ्या दिवशीच्या रुपाचे महत्वस्क्रिप्ट आणि रिसर्च...
हमासचा वरिष्ठ कमांडर ठार ते मनोज जरांगे गरजले ! 15.10.2023 11:14
1. सरकारकडे फक्त १० दिवस उरलेत; अंतरवलीत मनोज जरांगे गरजले!2. हमासचा हवाई दलाचा वरिष्ठ कमांडर ठार!3. इन्फोसिसचा कॅम्पस प्लेसमेंटला ब्रेक4. स्पेस एक्सच्या रॉकेटसह नासाचं यान लाँच5. RBIची कारवाई, आणखी दोन बँकांना ठोठावला दंड6. थलपथी विजयच्या 'लिओ'ची दहशत!7. न्युझीलंडच्या संघाच्या अडचणीत वाढ!8. देवीच्या पहिल्या दिवशीच्या रुपाचे महत्वस्क्रिप्ट आणि रिसर्च - निलम पवार
इस्राइलमधील टेक कंपन्या युद्धामुळे हैराण, भारतात येण्याची शक्यता ते सुप्रीम कोर्टानं विधानसभा अध्यक्षांना फटकारले, 'तुम्ही आता....' 14.10.2023 13:04
1. इस्राइलमधील टेक कंपन्या युद्धामुळे हैराण, भारतात होऊ शकतात शिफ्ट - रिपोर्ट2. 'विधानसभा अध्यक्षांनी हे प्रकरण गांभीर्याने घ्यावं'; सुप्रीम कोर्टाचे नार्वेकरांवर ताशेरे3. अजित पवारांचं मुख्यमंत्री बनण्याचं स्वप्न अधुरं का राहणार? पवारांनी उत्तर देताना सांगितली आबांची आठवण4. धक्कादायक! विमा कंपन्यांनी बनावट खर्च दाखवून केली 30,000 कोटी रुपयांची करचोरी5. Gaming : गेमिंगच्या इतिहासातील सर्वात मोठ...
ऑपरेशन अजयला सुरुवात ते इस्रोत अपेक्षित पगार नाहीत 13.10.2023 16:26
१. सुधीर तांबेंची काँग्रेसमध्ये होणार घरवापसी? २. इस्रोमध्ये अपेक्षित पगार नाही, त्यामुळे विद्यार्थी यायला उत्सुक नाहीत, एस सोमनाथ यांची खंत ३. शिवसेनेतील अपात्र आमदारांविषयक निर्णय २० ऑक्टोबरला घेतला जाणार ४. इस्त्राइलमधील भारतीयांच्या सुटकेसाठी ऑपरेशन अजय ५. BSNL आणि भारतीय सैन्याने 15,000 फूट उंचीवर उभारला टॉवर ६. 'फक्त ९९ रुपये द्या अन् चित्रपट पहा' ७. 'गोल्डनबॉय’ चे नागपुरात जंगी स्वागत ८. भ...
अजितदादांना आता नो एंट्री ते शाळांच्या खासगीकरणावर शरद पवारांचा आक्षेप 12.10.2023 13:25
१. शाळांच्या खासगीकरणावर शरद पवारांचा आक्षेप २. भारत-कॅनडाच्या परराष्ट्रमंत्र्यांची अमेरिकेत गुप्त बैठक! 3. गुजरातच्यामुख्यमंत्र्यांच्या मुंबई दौऱ्यावरुन आदित्य ठाकरेंची टीका ४. खलिस्तानी संघटना जी-7 देशांमध्ये काढणार 'किल इंडिया' रॅली ५. देवेंद्र फडणवीस गृहमंत्री होताच नागपुरात गुन्हेगारी वाढते; सुप्रिया सुळेंचा हल्लाबोल ६. संजय दत्त अन् सुनील शेट्टी ईडीच्या जाळ्यात ७. भारत-पाक सामन्यासाठी धावणार...
केसरकर म्हणतात कमळावरही लढू ते ड्रग्ज माफिया प्रकरणी दादा भुसेंवर आरोप 11.10.2023 11:21
१. सुप्रिया सुळे म्हणतात, अजित दादांना मुख्यमंत्री करा पण एका अटीवर... २. व्हिवो अन् लाव्हा मोबाईल कंपन्यांवर ईडीची कारवाई ३. ड्रग्ज माफिया ललित पाटीलला ससूनमध्ये आणण्यासाठी दादा भुसेंचा फोन"; सुषमा अंधारेंचा गंभीर आरोप ४. ऑनलाईन शॉपिंग करताना घ्या खबरदारी ५. इस्राइलमधील सर्व भारतीय सुरक्षित ६. तेजस्विनी पंडीतचे ट्विटर अकाऊंट व्हेरिफिकेशन घेतले काढून ७. 2028 च्या ऑलिम्पिकमध्ये होणार क्रिकेटसह प...
न्यायालयावर नार्वेकर नाराज ते शरद पवारांच्या अध्यक्ष निवडीवरच आक्षेप 10.10.2023 12:57
१. बिहारनंतर काँग्रेसशासित राज्यांत होणार, जातनिहाय जनगणना; राहुल गांधींची घोषणा २. ही संसदीय लोकशाही, आम्हाला काम करु द्या"; सुप्रीम कोर्टाच्या नोटिशीवर नार्वेकरांची नाराजी ३. घर चालवल्यासारखा पक्ष चालवला, अजित पवार गटाचा आणखी एक आरोप ४. 60 लाख युवक पहिल्यांदाच करणार मतदान ५. इस्त्राइलची ताकद वाढवण्यासाठी अमेरिकेचा मोठा निर्णय ६. 'आत्मपॅफ्लेट'बद्दल 'ताली'च्या लेखकाची पोस्ट चर्चेत ७. भुजबळांना आवर...
बायडेन यांच्या मदतीमुळेच हमासचा इस्त्राइलवर हल्ला ट्रॅम्प यांचा आरोप ते मोठे आहात नाहीतर, सुप्रिया सुळे कुणाविषयी बोलल्या? 09.10.2023 14:39
बातम्या सविस्तर ऐकण्यासाठी क्लिक करा, सकाळच्या पॉडकास्टला....1. इस्राइलची 'आयर्न डोम' टेक्नॉलॉजी काय आहे? यावेळी कशामुळे झाली फेल? जाणून घ्या2. ओझोनच्या आवरणाच्या छिद्राचा आकार झाला ब्राझीलच्याही तीन पट; जगाची चिंता वाढली!3. आयआयटी शैक्षणिक संस्थेत जातीवरुन भेदभावामध्ये वाढ? सर्व्हेतून समोर आलं वास्तव4. भारतीय नौदलानंतर वायुदलाने देखील बदलला ध्वज; जाणून घ्या काय आहे खासियत5. बायडेन सरकारच्या मदतीम...
Similar podcasts
Replaio is not a podcast publisher; show names, artwork and audio belong to their authors and are distributed through public RSS feeds.