Sakal Media News
Sakalchya Batmya / Daily Sakal News
रोजच्या धकाधकीच्या आयुष्यात आता सगळं माहित असणं गरजेचं झालं आहे. रोजचं तापमान काय त्याबरोबर, कांदा आणखी किती रडवणार, भाजी आणखी किती महागणार, पेट्रोल खिसा रिकामा करणार का, याच्या जोडीला जगात काय चाललंय याचा आढावा गरजेचा झाला आहे. या सगळ्याची माहिती तुम्हाला मिळणार आहे सकाळच्या 'पॉडकास्ट' वर. त्यात तुम्ही ऐकणार आहात महत्वाच्या ३ बातम्या. याशिवाय हेल्थ, लाईफ स्टाईल, एंटरटेंनमेंट, बँकिंग, ट्रॅव्हल सारख्या क्षेत्रातील अपडेट्सही मिळणार आहेत. चला तर मग आता ऐकायला सुरुवात करुया... सकाळ पॉडकास्ट. In the hustle of our daily lives, it is also important to keep a tab on whats happening around us. News suc...
Where to listen?
Podcasts in the app Replaio Radio Coming soonPodcasts are coming to the app soon. Install now and be the first to see a whole new take on podcasts
Episodes
चीनमध्ये न्यूमोनियाचं संकट! भारत सरकार अलर्ट ते शिंदे समिती रद्द करा, कुणबी प्रमाणपत्राला स्टे द्या; भुजबळ कडाडले! 27.11.2023 15:10
1. भारतातील अफगाणिस्तानचा दूतावास झाला बंद2. चीनमध्ये न्यूमोनियाचं संकट! भारत सरकार अलर्ट मोडवर; राज्यांना तयारीचा आढावा घेण्याचे निर्देश3. 12 हजार कोटींच्या कंपनीचे मालक, मात्र मुलाला 200 रुपये मजूरीवर करायला लावलं काम! कोण आहेत हे उद्योगपती?4. पंतप्रधान मोदींच्या सुरक्षेत चूक करणे 7 पोलिसांना पडले महागात5. इलॉन मस्कला बसू शकतो 75 मिलियन डॉलर्सचा फटका!6. हे 'मोये मोये' आहे तरी काय? का होतंय जग...
नागपूर येथे रोजगार महामेळावा ते ताडोबामधील वाघाने केला 2000 किलोमीटरचा प्रवास 26.11.2023 11:22
1. किम जोंग उनने थोपटली शास्त्रज्ञांची पाठ !2. अजितदादांनी अखेर दिलं राजकीय आजाराच्या आरोपावर स्पष्टीकरण3. इस्राइलच्या नागरिकांनी दीड महिन्यांनी घेतली शांत झोप!4. नागपूर येथे 9 व 10 डिसेंबरला रोजगार मेळावा5. ताडोबामधील वाघाने केला 2000 किलोमीटरचा प्रवास6. बिग बॉसमध्ये वाइल्ड कार्ड एंट्री7. हार्दिकचं होणार मुंबई इंडियन्समध्ये कमबॅक!8. दगडफेक प्रकरणात अटक झालेल्या तरुणांचा जरांगेंनी केला बचावस्क्रिप...
बिल गेटस् म्हणे, 'आयुष्य नोकरी करण्यासाठी नाही' तर... ते २० हजार कोटींच्या घोटाळ्याबाबत किरीट सोमय्यांची जनहित याचिका 25.11.2023 14:12
1. शेअर मार्केटमधील गुंतवणूकदारांना फसवण्यासाठी एआयचा कसा वापर केला जातो?2. भारतात 'इंडिया आघाडी' च्या स्थापनेनंतरच्या निवडणुका निर्णायक ठरणार का?3. 'आयुष्य केवळ नोकरी करण्यासाठी नाही, एआयमुळे तीन दिवसांचा कामाचा आठवडा शक्य'; बिल गेट्सचं मोठं वक्तव्य4. जगातली सर्वात मोठी बँक करणार कर्मचारी कपात; 2,000 कर्मचाऱ्यांची होणार हकालपट्टी5. ''२० हजार कोटींच्या घोटाळ्याबाबत किरीट सोमय्यांची जनहित याचिका'',...
कोरोनानंतर पुन्हा एक संकट? ते एकदा पदरात आरक्षण मिळू द्या, मग...; भुजबळांवरुन जरांगेंचा अजित पवारांना इशारा 24.11.2023 12:03
1. कोरोनानंतर पुन्हा एक महामारी? चीनमध्ये वेगाने पसरतोय गूढ न्यूमोनिया2. सुप्रीम कोर्टाचा मोठा निर्णय! समलैंगिक जोडप्यांच्या विवाहाला नकार देणाऱ्या आपल्याच निर्णयाचा करणार फेरविचार3. भाजपच्या नुपूर शर्माला पाठिंबा देणारे खासदार होणार नेदरलँडचे पंतप्रधान!4. सर्वोच्च न्यायालयाच्या पहिल्या महिला न्यायाधीशांचं निधन; वयाच्या ९६ व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास5. कोल्ड ड्रिंकनंतर आता कोका-कोलाची चहा मार्के...
शरद पवार गट अजित पवार गटाविरोधात आक्रमक ते बच्चू कडूंनी बागेश्वर बाबावरून फडणविसांना दिले टोले 23.11.2023 9:45
1. मान्सून, कृषी क्षेत्र, महागाई आणि बँकांवर RBI गव्हर्नर यांचे मोठे वक्तव्य2. भारताने कॅनडियन नागरिकांसाठी दोन महिन्यानंतर पुन्हा सुरु केली व्हिसा सेवा3. शरद पवार गट अजित पवार गटाविरोधात आक्रमक4. सोशल मीडियावर वस्तू विकणाऱ्या कंपन्यांनी केली 10,000 कोटींची करचोरी5. अमेझॉन 20 लाख लोकांना बनवणार एआय-साक्षर6. 'डंकीचं' नवं गाणं व्हायरल7. पंकज अडवाणीने आयबीएसएफ वर्ल्ड बिलियर्ड्स चॅम्पियनशीपचे पटकावले...
सुप्रीम कोर्टाने 'पतंजली'ला फटकारले ते राहुल गांधींचा पंतप्रधानांवर निशाणा 22.11.2023 9:33
1. इस्राइलने 'लष्कर-ए-तोयबा'ला केले दहशतवादी संघटना घोषित2. बोगद्यात अडकलेले कामगार घरी परतणारच; आंतरराष्ट्रीय टनेलने दिला विश्वास3. बायजूवर 9,000 कोटींच्या हेराफेरीचा आरोप4. सुप्रीम कोर्टाने 'पतंजली'ला फटकारले5. टेस्ला प्लांट उभारण्यासाठी 2 बिलियन डॉलर्सची गुंतवणूक6. गोव्यात इफ्फी महोत्सवाला शानदार सुरुवात7. T-20 मालिकेसाठी वर्ल्ड कप संघातल्या फक्त तिघांना संधी!8. राहुल गांधींचा पंतप्रधानांवर न...
वर्ल्डकप 2023 स्पर्धेचा सर्वोत्तम संघ जाहीर! ते धनगर समाजाचा अनुसुचित जातीत समावेश करण्यासाठी समिती 21.11.2023 11:51
1. बोगद्यात अडकलेल्यांसाठी युद्धपातळीवर प्रयत्न!2. अदानी-हिंडेनबर्ग प्रकरणाचा तपास पूर्ण न केल्याबद्दल सेबीविरुद्ध सर्वोच्च न्यायालयात याचिका3. OpenAI मधून काढून टाकलेले सॅम ऑल्टमन मायक्रोसॉफ्टमध्ये जाणार4. धनगर समाजाचा अनुसुचित जातीत समावेश करण्यासाठी समिती गठित5. आरक्षणापासून वंचित ठेवणाऱ्याचे खरे नाही; मनोज जरांगे पाटील यांचा इशारा6. शकिराला होणार ८ वर्षांचा तुरुंगवास अन् २१८ कोटींचा दंड!7. ICC...
विराट कोहलीचा वर्ल्डकपमध्ये नवा विक्रम ते मराठ्यांसाठी उदयनराजे-शिवेंद्रराजे मैदानात 20.11.2023 10:34
1. बोगद्यात अडकलेल्या कामगारांविषयी नितिन गडकरींचे मोठे वक्तव्य2. जरांगेंचं आवाहन अन् मराठ्यांसाठी उदयनराजे-शिवेंद्रराजे मैदानात3. भारताच्या अर्थव्यवस्थेची मोठी झेप!4. डीपफेक व्हिडिओंबाबत सरकार अॅक्शन मोडवर5. इस्राइलच्या ओलिस नागरिकांच्या सुटकेसाठी नेतान्याहूवर दबाव6. निकारागुआची शेनिस पॅलासिओस ठरली मिस युनिव्हर्स 2023 ची विजेती7. विराट कोहलीचा वर्ल्डकपमध्ये नवा विक्रम8. म्हातारे असल्यामुळे त्यां...
10 ओव्हर ठरवतील वर्ल्डकपचा निकाल ते उदयनराजेंनी मनोज जरांगेंना दिला कानमंत्र 19.11.2023 11:39
1. 60 कोटींचे बनावट कर्ज अन् गावकऱ्यांना बँकांच्या नोटिसा2. ChatGPT' बनवणाऱ्या Open AIमध्ये मोठी उलथापालथ3. चीनच्या ड्रगमुळे अमेरिकेत 70 हजार नागरिकांचा बळी4. उदयनराजेंनी मनोज जरांगेंना दिला कानमंत्र5. टॉयलेट सेवा अॅप करेल तुमची मदत6. कंगना-माधवनची जोडी 8 वर्षांनंतर पुन्हा रंगणार!7. 10 ओव्हर ठरवतील विश्वचषक फायनलचा निकाल; रवी शास्त्रींचे मोठं वक्तव्य8. माझ्यावर गुन्हा दाखल झाल्याने बाळासाहेबांना आ...
महाराष्ट्र तुमच्या सातबाऱ्यावर लिहिलाय का ते 'एअर शो' ने होणार वर्ल्डकपच्या सामन्याला सुरूवात 18.11.2023 11:17
1. महाराष्ट्र तुमच्या सातबाऱ्यावर लिहिलाय का? भुजबळांचा घणाघात2. PM मोदींनी डिपफेक व्हिडिओवरून फटकारले3. आता थेट मंगळ ग्रहावर तयार करता येणार ऑक्सिजन4. काश्मीरमध्ये चकमकीत ५ दहशतवादी ठार5. कार्तिकी वारीनिमित्त विठुरायाचे २४ तास दर्शन6. अभिनेते दिलीप प्रभावळकर यांना 'मृदगंध जीवनगौरव' पुरस्कार जाहीर!7. 'एअर शो' ने होणार वर्ल्डकपच्या सामन्याला सुरूवात8. भुजबळांच्या टीकेला जरांगेंचं जोरदार प्रत्युत्त...
अमेरिका आणि चीनमधील संबंध 'पांडा' सुधारणार ते मनोज जरांगे पाटलांच्या पाठीशी नेमकं कोण? राज ठाकरेंचा प्रश्न 17.11.2023 14:07
नमस्कार, मी युगंधर ताजणे.... आता आपण ऐकणार आहोत, आजच्या सकाळच्या बातम्या....सहाराचे संस्थापक सुब्रतो रॉय यांच्या निधनानंतर... सेबीने सहारा समूहाविरुद्ध खटला सुरूच ठेवला जाणार असल्याचं सांगितलंय.....याविषयी सविस्तर आपण आजच्या पॉडकास्टमधून जाणून घेणार आहोत.... वॉशिंग्टन- चीनचे अध्यक्ष शी जिनपिंग यांनी अमेरिका दौरा केलाय.... यावेळी अमेरिकेचे अध्यक्ष जो बायडेन आणि जिनपिंग यांच्यामध्ये चार तासांची बैठ...
मनोज जरांगे पुन्हा एकदा मैदानात ते कोहलीचा नवा विक्रम! 16.11.2023 11:48
बातम्या सविस्तर ऐकण्यासाठी...क्लिक करा, सकाळच्या पॉडकास्टला..…1. व्हॉट्सअॅपवर विशिष्ट चॅटला लावता येणार सीक्रेट कोड2. इस्रायली लष्कराचा हमासच्या कमांड सेंटरवर निशाणा3. मनोज जरांगे पुन्हा एकदा मैदानात!4. पुढील 4 दिवस पावसाची शक्यता!5. विद्यार्थ्यांची हजेरी आता ऑनलाईन6. कपिलनं केली त्याच्या नव्या शो ची घोषणा7. मैदानात उतरताच कोहलीचा नवा विक्रम!8. माझी जात सगळ्यांना माहीत आहे; शरद पवारस्क्रिप्ट आणि...
रामदास कदम आणि गजानन कीर्तीकरांमध्ये शाब्दीक हाणामारी, मुख्यमंत्र्यांची डोकेदुखी वाढली 15.11.2023 14:14
१. राहुल गांधींना पंतप्रधानांची नवी उपमा.... म्हणाले मूर्खांचा सरदार२. बारामतीत रंगला दिवाळी पाडवा पण अजित पवार अनुपस्थित३. राजधानी साताऱ्यात धडाडणार मनोज जरांगे-पाटलांची तोफ, उद्या तिसऱ्या टप्प्यातील दौऱ्याला सुरूवात४. जवानच्या दिग्दर्शकाच्या आगामी सिनेमात दोन सुपरस्टार्स५. शिवचरित्र आता ब्रेल लिपीमध्ये ६. येत्या काळात काँग्रेसमध्ये मोठे पक्षप्रवेश७. उत्सुकता उपांत्य फेरीची, भारत आणि न्यूझीलंड सा...
निष्काळजीपणामुळं मृत्यूला कारणीभूत ठरल्यास 7 वर्षांचा तुरुंगवास ते निधी वाटपावरून अजित पवार गटात नाराजी ? 14.11.2023 12:52
1. दिल्ली-NCRमध्ये प्रदूषणाचा स्फोट! मागचे सर्व रेकॉर्ड मोडत एक्यूआय 999 वर2. निष्काळजीपणामुळं मृत्यूला कारणीभूत ठरल्यास 7 वर्षांचा तुरुंगवास; संसदीय समितीचा मात्र आक्षेप3. अगोदर अमेरिकेकडून निधी मिळाला, आता शेजारील देशांमध्ये व्यवसाय वाढवण्याचा अदानींचा प्लॅन4. ससून रूग्णालयाला मिळाले नवे डीन; डॉ विनायक काळे बनले नवे डीन5. शाळांचा मूल्यांकन आराखडा लवकरच अंतिम! नोव्हेंबरअखेर पायलट प्रोजेक्ट तयार ह...
संयुक्त राष्ट्रात भारताने घेतली पॅलेस्टाईनची बाजू ते रोहित शर्माने रचला इतिहास 13.11.2023 11:12
1. शक्तिशाली देश असे वागले, तर जग सर्वांसाठी...; निज्जर हत्येप्रकरणी ट्रूडो पुन्हा बोलले2. ‘आता मोदी की गॅरंटी...’ मध्य प्रदेशसाठी भाजपच्या २० घोषणा, संकल्पपत्र जाहीर!3. संयुक्त राष्ट्रात भारताने घेतली पॅलेस्टाईनची बाजू; अमेरिका, कॅनडा ठरावाच्या विरोधात4. गाझाच्या सर्वात मोठ्या रुग्णालयात वैद्यकीय साहित्याची टंचाई, युद्धामुळे रुग्णसंख्येत सातत्याने वाढ5. "कुटुंबापासून दूर असलेले राष्ट्राचे रक्षक...
पंतप्रधान मोदींच्या गाण्याला ग्रॅमी पुरस्कारात नामांकन ते आकाशात चार दिवस दिवाळी 12.11.2023 10:26
1. पंतप्रधान मोदींच्या गाण्याला ग्रॅमी पुरस्कारात नामांकन2. सलग 5 दिवस बँका राहणार बंद3. आकाशात चार दिवस दिवाळी4. चार राज्यांतील निवडणूक प्रचारात CM शिंदे सामील होणार5. भारत तैवानला पाठवणार एक लाखाहून अधिक कामगार6. भारतात ओटीटी प्लॅटफॉर्मचेही होणार 'सेन्सॉर7. 24 वर्षीय क्रिकेटर वनडेतून निवृत्त!8. दिल्ली भेटीवरून रवी राणा यांचा खळबळजनक दावास्क्रिप्ट आणि रिसर्च - निलम पवार
केजरीवालांविरुद्ध घातपाताचा कट ते फटाक्यांविषयी न्यायालयाचा गंभीर इशारा 11.11.2023 12:21
केजरीवालांविरोधातमोठ्या घातपाताचा कट रचला जातोय"; संजय सिंह यांचा खळबळजनक दावा 'दिवाळी'अन्'पूजा' नावानं डोमेन तयार करुन होतेय सायबर फसवणूक मोदींच्याकपड्यांवरुन राहुल गांधींची जोरदार टीका चिकनगुनियाच्यापहिल्या लसीला अमेरिकेची मान्यता! भारतात2026 पर्यंत येणार ई-एअर टॅक्सी प्रसिद्धअभिनेत्री जयाप्रदा यांच्याविरोधात निघाले अटक वॉरंट 23वर्षीयक्रिकेटरची ICC च्या 'बेस्ट प्लेअर ऑफ द मंथ'वर छाप फटाक्यांविष...
बिहारमध्ये आरक्षणमर्यादेत वाढ ते अजितदादा गटाविरुद्ध सिंघवींचे आरोप 10.11.2023 13:05
१. बिहारमध्ये आरक्षणाची मर्यादा वाढवणाऱ्या विधेयकाला मंजुरी २. सरकारच्या कर्मचाऱ्यांना मिळणार जुन्या पेन्शन योजनेचा लाभ ३. सुषमा अंधारेंच्या ट्विटनं खळबळ ४. सापांच्या तस्करीवर एल्विशचा मोठा खुलासा ५. दिवाळीत शेअर बाजार असणार या दिवशी बंद ६. अमेरिकेचा सीरियामधील इराणी तळांवर हवाई हल्ला ७. भारत-नेदरलँड मॅचआधी संघात मोठा बदल ८. अजितदादा गटाविरोधात सिंघवींचे खळबळजनक दावे स्क्रिप्ट आणि रिसर्च - स्वाती...
मराठा आरक्षणाबाबत कोर्टाचे नवे निर्देश ते भाजपचा ११ कलमी कार्यक्रम 09.11.2023 12:29
१. एअर इंडियाच्या इमारतीत मंत्रालय होणार का? २. मराठा आरक्षण प्रक्रियेत राज्य मागासवर्ग आयोगाला सहभागी करुन घेण्याचे कोर्टाचे निर्देश ३. लोकसभेसाठी भाजप सज्ज, मोदींच्या नावे ११ कलमी कार्यक्रम राबवणार ४. Deepfake व्हिडिओबाबत IT कायदा काय सांगतो? ५. 'आदित्य'ने रेकॉर्ड केले सौर ज्वालांचे पहिले हाय एनर्जी एक्स-रे ६.आमीर खानचा मुलगा जुनैद साकारतोय तृतीयपंथीयाची भूमिका, ७. बाबरचं राज्य संपलं, शुभमन गिल ...
ओबीसींचा शिंदे समितीला विरोध ते कर्नाटक भाजपला गळती? 08.11.2023 13:42
बातम्या सविस्तर ऐकण्यासाठी...क्लिक करा, सकाळच्या पॉडकास्टला..… १.''शिंदे समितीला ओबीसींचा विरोध, त्यांना घटनात्मक अधिकार नाही'', प्रकाश शेंडगे २. भारतात 'हिंदूराष्ट्र' स्थापनेची गरज नाही! रा.स्व. संघाची भूमिका ३. भाजपमधून बरेच आमदार लवकर काँग्रेसमध्ये येतील, मंत्र्याच्या दाव्याने कर्नाटकात खळबळ ४. दिल्लीच्या प्रदूषणावर सुप्रीम कोर्टाचा सरकारला अल्टिमेटम ५. मोबाईल यूजर्सना मिळणार 'युनिक आयडी ६. भ्...
ग्रामपंचायतीत महायुती अव्वल ते भुजबळ आणि जरांगे-पाटील यांच्यात वाद 07.11.2023 12:27
बातम्या सविस्तर ऐकण्यासाठी...क्लिक करा, सकाळच्या पॉडकास्टला १. ग्रामपंचायत निवडणुकांमध्ये महायुती सुसाट.. २. ट्रूडोंच्या वक्तव्यांमुळे तपासात अडथळा; निज्जर हत्येप्रकरणी भारतीय राजदूताचा मोठा खुलासा ३. दिल्ली-NCR मध्ये प्रदूषणाचा कहर, महाराष्ट्रालाही धोक्याचा इशारा ४. इस्राइली लष्कराने तयार केला मास्टर प्लॅन ५. ST कर्मचाऱ्यांच्या आंदोलन मागे ६. छत्तीसगडच्या अबुझमद मल्लखांब अकादमीने जिंकली ट्रॉफी ७....
बाबा वेंगानं केली मोठी भविष्यवाणी ते जगात सर्वात प्रदूषित शहरांमध्ये तीन भारतीय शहरं 06.11.2023 13:26
1. "पुतिनची हत्या, कर्करोगावर उपचार, 2024 मध्ये येतील भयंकर संकटं"; बाबा वेंगाची 7 भाकितं2. बापरे! जगात सर्वात प्रदूषित शहरांमध्ये तीन भारतीय शहरं; मुंबईचा देखील समावेश3. इस्त्रो प्रमुख सोमनाथ यांनी थांबवलं वादग्रस्त आत्मचरित्राचं प्रकाशन, जाणून घ्या काय होता वाद?4. गाझावर अणुबॉम्ब टाकणार म्हणणाऱ्या मंत्र्याला नेतान्याहूंनी केलं निलंबित5. ट्रूडोंच्या वक्तव्यांमुळे तपासात अडथळा; निज्जर हत्येप्रकर...
छत्तीसगढमध्ये काँग्रेस अडचणीत ते नौदलाचं चेतक कोसळलं 05.11.2023 14:07
१. छत्तीसगढ काँग्रेसवर ईडीचे आरोप आणि मोदींची टीका २. नेपाळमध्ये भूकंप, त्यामागील कारणे आहेत तरी काय ३. पाकिस्तानच्या हवाई तळावर दहशतवाद्यांचा हल्ला ४. मुकेश अंबानींना धमकीचे ईमेल पाठवल्याप्रकरणी 19 वर्षीय तरुणाला अटक ५. व्हॉट्सअॅची मोठी कारवाई, एका महिन्यात देशातील 71 लाखांहून अधिक अकाउंट्स बॅन ६. नौदलाचं चेतक हेलिकॉप्टर कोसळलं; टेकऑफ करताच घडली घटना ७. हार्दिक स्पर्धेतून बाहेर! सेमीफायनलमध्ये...
तटकरे आणि सुळेंमध्ये वाद ते इलॉन मस्क आणणार एक्सचं एआय 04.11.2023 12:38
१. जरांगेंनी उपोषण मागे घेतल्यानंतर प्रशासन सक्रिय २. राघव चड्ढा यांचं निलंबन रद्द होण्याची शक्यता इलॉनमस्कची मोठी घोषणा! आज लॉन्च होणार कंपनीचं पहिलं 'AI' ४. शिवानी देशमुख यांची इस्रोमध्ये निवड ५. पॅलेस्टाईन समर्थक हॅकर्सचा धुमाकूळ ६. 'बिग बॉस' फेम एल्विश यादव गोत्यात! ७. T20 World Cup 2024 स्पर्धेसाठी आठरा संघ निश्चित! ८. सुनील तटकरेंचं तत्काळ निलंबन करा, सुप्रिया सुळेंचं वक्तव्य स्क्रिप्ट आणि र...
मराठा आंदोलनाविरुद्ध सदावर्तेंची याचिका ते ईडीचा अधिकारीच निघाला लाचखोर 03.11.2023 11:10
१. आमदार अपात्रता प्रकरणी पुढील सुनावणी 21 नोव्हेंबरला २. ईडीचा अधिकारीच निघाला भ्रष्टाचारी; 15 लाखांची लाच घेतल्याप्रकरणी अटक ३. आयफोन हॅकिंग प्रकरणाचा केंद्राकडून तपास सुरू ४. मराठा कार्यकर्त्यांनीच माझा जीव वाचवला, घर जाळणारे स्थानिक माफिया होते; प्रकाश सोळंके यांचं भाष्य ५. राज्यातील कृषी सेवा केंद्र तीन दिवसांसाठी बंद ६. सनी देओलने सांगितली शाहरुख सलमान न आवडण्याची कारणं ७. ऑलिम्पियन जलतरणपटू...
Similar podcasts
Replaio is not a podcast publisher; show names, artwork and audio belong to their authors and are distributed through public RSS feeds.