Sakal Media News

Sakalchya Batmya / Daily Sakal News

News MR ↓ 2018 episodes

रोजच्या धकाधकीच्या आयुष्यात आता सगळं माहित असणं गरजेचं झालं आहे. रोजचं तापमान काय त्याबरोबर, कांदा आणखी किती रडवणार, भाजी आणखी किती महागणार, पेट्रोल खिसा रिकामा करणार का, याच्या जोडीला जगात काय चाललंय याचा आढावा गरजेचा झाला आहे. या सगळ्याची माहिती तुम्हाला मिळणार आहे सकाळच्या 'पॉडकास्ट' वर. त्यात तुम्ही ऐकणार आहात महत्वाच्या ३ बातम्या. याशिवाय हेल्थ, लाईफ स्टाईल, एंटरटेंनमेंट, बँकिंग, ट्रॅव्हल सारख्या क्षेत्रातील अपडेट्सही मिळणार आहेत. चला तर मग आता ऐकायला सुरुवात करुया... सकाळ पॉडकास्ट. In the hustle of our daily lives, it is also important to keep a tab on whats happening around us. News suc...

Author

Sakal Media News

Category

News

Podcast website

esakal.com

Latest episode

Jul 11, 2026

Where to listen?

Podcasts in the app Replaio Radio Coming soon

Podcasts are coming to the app soon. Install now and be the first to see a whole new take on podcasts

Get it on Google Play Install for free Android 5M+ downloads · 4.8 rating iOS soon

Episodes

इस्रायलवर हमासचा हल्ला ते आरोग्यमंत्र्यांनी झटकली नांदेडची जबाबदारी 08.10.2023

१. इस्राइलवर हमासचा हल्ला, पंतप्रधान बेंजामिन नेतान्याहूंनी हमासला ठणकावलं २. छगन भुजबळांनी दिली, अजित पवार मुख्यमंत्री होण्याची युक्ती ३. आरोग्यमंत्री तानाजी सावंत यांनी नांदेडप्रकरणी जबाबदारी झटकली ४. अफगाणिस्तानला भूकंपाचे हादरे ५. महादेव क्रिकेट बेटिंग अॅप प्रकरणी मलाही ऑफर आली होती पण... कंगनाचा खुलासा ६. भारत अन् इराणच्या खेळाडूंचा मैदानावरच राडा, कबड्डीची अंतिम फेरी तासभर लांबली ७. फडणवीसां...

राहुलना रावणाची उपमा ते खरी राष्ट्रवादी कुणाची? 07.10.2023

१. भाजप अन् नथुराम गोडसे यांचा DNA एकच; यशोमती ठाकूर यांची टीका २. न्यूजक्लिकवर दाखल केलेल्या FIRमध्ये गंभीर आरोप ३. अमेरिकन अध्यक्षपदासाठी इच्छुक उमेदवार विवेक रामास्वामी यांच्या युक्रेन वक्तव्यावरुन गदारोळ ४. नरगिस मोहम्मदी यांना शांततेचा नोबेल  ५. नांदेडमधील रुग्णांच्या मृत्यूवरून उद्धव ठाकरे संतप्त ६. मालिकांच्या कास्टिंगवर अभिनेता भडकला ७. विश्वचषकाची चर्चा मात्र प्रेक्षक गायब  ८. राष्ट्रवादी...

सिक्कीममध्ये पूर ते व्हॅक्सीन वॉरची शिफारस खुद्द पंतप्रधानांकडून 06.10.2023

१. तुळजाभवानी देवीचे दागिने वितळविण्यास मान्यता  २. विरोधकांच्या 'इंडिया' आघाडीत वंचित बहुजन आघाडीचा समावेश आहे की नाही? ३. सिक्कीममध्ये भीषण पूर, लष्करी जवान बेपत्ता, नागरिकांचा मृत्यू ४. आशियाई स्पर्धेत आणखी सुवर्णकमाई ५. व्हॅक्सिन वॉर साठी पंतप्रधानांची शिफारस ६. महाराष्ट्रातली सरकार बरखास्त करा, काँग्रेसची राज्यपालांकडे मागणी ७ .जपानमध्ये भूकंपाचा धक्का, त्सुनामीची भीती ८. नांदेड दुर्घटनेवरुन ...

आशियाई खेळात भारताचा डंका ते अखेर अजित पवारच पुण्याचे पालकमंत्री 05.10.2023

१. नांदेडप्रकरणी उच्च न्यायालयात स्युओ मोटो याचिका दाखल २. आशियाई खेळांत भारताची भरारी ३. 2019च्या राष्ट्रपती राजवटीमागेही शरद पवारांचाच हात, फडणवीसांचा गौप्यस्फोट  ४. गॅस सिलिंडर झाला स्वस्त ५. मार्क झुकरबर्गच्या कंपनीत होणार कर्मचारी कपात ६. रणबीर कपूरच्या अडचणीत वाढ, ईडी कडून नोटीस  ७. 'आप'च्या संजय सिंह यांना अटक ८. अखेर अजित पवार पुण्याचे पालकमंत्री स्क्रिप्ट आणि रिसर्च - स्वाती केतकर-पंडित, ...

दिल्लीत पत्रकारांच्या घरांवर छापे ते सरकारमध्ये पॉवर भाजपचीच 04.10.2023

१. नांदेड दुर्घटनेवरुन सरकारवर टीका, पण मुख्यमंत्री म्हणतात, औषधपुरवठा सुरळीत होता २. आयआयटी मुंबई'चा वादग्रस्त निर्णय; शाकाहारविषयक वेगळ्या बाकड्यांना विरोध करणाऱ्या विद्यार्थ्याला १० हजाराचा दंड ३. दिल्लीत पत्रकारांच्या घरांवर छापे, चीनकडून निधी घेतल्याचा आरोप ४. जातनिहाय जनगणनेद्वारेच दलित-मागासवर्गीयांना हक्क मिळेल ५. 'ई-सिगारेट' जवळ बाळगणंही बेकायदेशीर ६. सनी आता आमिरलाही घेवुन जाणार पाकिस्ता...

नांदेड शासकीय रुग्णालयांत मृत्यूचे थैमान ते वाघनखांवरुन वाद 03.10.2023

१.वसुंधरा राजेंना धक्का; पंतप्रधान मोदींनी सांगितलं कोण असेल मुख्यमंत्रीपदाचा चेहरा २.महाराष्ट्रातली आरोग्य यंत्रणा करतेय काय? नांदेडच्या शासकीय रुग्णालयात 24 तासांत २४ जणांचा मृत्यू ३. उगाच कोणाला नोटीस येत नाही, अजित पवारांचा रोहीत पवारांना टोला ४. सव्वाकोटी शेतकऱ्यांना पहिल्या टप्प्यात २५ टक्के पीकविमा मिळणार ५. अमिताभ बच्चन यांच्यामुळे फ्लिपकार्ट अडचणीत ६. नागराजनं अनुराग कश्यपसोबत केली मोठी घ...

नवरात्रात महिलांसाठी मोदी सरकार करणार मोठी घोषणा? ते मंत्री असलो तरी विमानतळावर मला नेण्यासाठी कुत्रंही येत नाही, गडकरींचं भाषण चर्चेत 02.10.2023

1. यूकेतील गुरुद्वाराकडून खलिस्तानवाद्यांचा निषेध; भारतीय उच्चायुक्तांना नाकारला होता प्रवेश2. अंतराळयानाची मोठी कामगिरी, पृथ्वीच्या प्रभाव क्षेत्राबाहेर; 9 लाख किमी अंतर केलं पार3. उत्सवांना आता बीभत्स स्वरूप येतंय; राज ठाकरे कडाडले!4. नवरात्रात मोदी सरकार करणार मोठी घोषणा? महिलांना मोदी सरकार देणार स्वस्त कर्ज ?  5.  आता बंगळुरूमध्ये कार-पूलिंग बंद, कर्नाटक सरकारचा निर्णय!  6. The Vaccine War: क...

विरोधी पक्षनेतेच भिडले ते मुख्यमंत्र्यांचा परदेश दौरा कुणामुळे रद्द? 01.10.2023

१. लोकसभेत भाजप कुणाला संधी देणार? २. चक्क विरोधी पक्षनेत्यांमध्येच खडाजंगी ३. वाघनखं येणार खरी पण मुदत तीनच वर्ष ४. खलिस्तान समर्थकांची आता ब्रिटनमध्ये कुरापत ५. देशात गेल्या 9 महिन्यांत तब्बल 146 वाघांचा मृत्य ६. अनुपम खेर दाखवणार 21 मंदिरांची डॉक्युमेंटरी ! ७. स्क्वाश फायनल मध्ये भारताने पाकिस्तानला चारली धूळ ८. मुख्यमंत्र्यांचा परदेश दौरा कुणाच्या भीतीने रद्द झाला? स्क्रिप्ट आणि रिसर्च - स्वात...

मणिपूर पुन्हा अशांत ते रोहित पवारांना दिलासा 30.09.2023

१. दसरा मेळाव्याच्या जागेवरुन ठाकरे आणि शिंदे गटात पुन्हा वाद २. मणिपूर पुन्हा अशांत, मुख्यमंत्र्यांच्या घरावरच हल्ला ३. विसर्जनाच्या निमित्ताने पुण्यात आवाजाची शंभरी पार  ४. मनेका गांधी यांना 100 कोटींची मानहानीची नोटीस ५. मराठा समाजाला आरक्षण शक्य नाही; मुख्यमंत्र्यांनी आश्वासन दिल्याचं आशिष शेलार यांचे वक्तव्य ६. हार्दिक जोशी दिसणार क्लब 52 सिनेमामध्ये ७. भारतीय नेमबाजांनी आशियाई स्पर्धांत घेतल...

ब्रिजभूषण सिंहच्या उलट्या बोंबा ते तृप्ती देवरुखकरांच्या पाठीशी चाकणकर 29.09.2023

१. तृप्ती देवरूखकर यांना न्याय मिळेपर्यंत स्वस्थ बसणार नाही; रुपाली चाकणकरांची ग्वाही २. माझ्यावरच आरोप काँग्रेसमुळे, ब्रिजभूषण सिंहच्या उलट्या बोंबा ३. भाजपपासून वेगळे झाल्यानंतर अण्णाद्रमुक स्थापणार नवी आघाडी ४. ‘हरित क्रांतीचे जनक’ एम. एस. स्वामीनाथन यांचं निधन ५. संसदेत असभ्य भाषा वापरणाऱ्या रमेश बिधुरींना भाजपचे बक्षीस, दिली नवी जबाबदारी ६. उज्जैनमधील पीडित अल्पवयीन मुलीच्या अत्याचाऱ्यांना अट...

शशी थरुर अग्निहोत्रींना कोर्टात खेचणार ते भाजप खासदार मनेका गांधींचे इस्कॉनवर गंभीर आरोप 28.09.2023

१. गोपीनाथ मुंडेंपेक्षा जास्त संघर्षाची वेळ माझ्यावर आली, पंकजा मुंडे हवालदिल २. आता शिवसेना शिंदे गट करणार खासदारांवर कारवाई ३. शशी थरुर यांच्यावरील वक्तव्य विवेक अग्निहोत्रींना भोवणार ४. सप्टेंबरपासून मनोज जरांगे पाटलांचा राज्यभर दौरा ५. दर्डा पिता-पुत्रांना मोठा दिलासा! ६. भारताकडून 'हा' चित्रपट अधिकृतरित्या ऑस्करच्या शर्यतीत! ७. नेमबाजीत भारताचा डंका! ८. इस्कॉन कसाईखान्यात गाई विकते, मनेका गां...

दुकानांच्या पाट्या मराठीत व्हायलाच हव्यात ते प्रफुल्ल पटेल खोटं बोलतायत 27.09.2023

१. दोन महिन्यात महाराष्ट्रातल्या सगळ्या दुकानांच्या पाट्या मराठीत व्हायलाच हव्यात, न्यायालयाचा निर्णय २. शिक्षक भरतीचा वाद पेटला! मंत्रायातील संरक्षण जाळीवर आंदोलकाने घेतली उडी ३. 21 दिवसांनंतर चौंडीमधलं धनगर उपोषण मागे ४. वहिदा रहमान यांना दादासाहेब फाळके पुरस्कार ५. २०००च्या नोटा बँकेत करण्यासाठी उरले फक्त ३ दिवस  ६. आशियाई क्रीडा स्पर्धेत घोडेस्वारांच्या संघाने पटकावलं सुवर्ण ७. गीता आणि भागवत ...

परदेशात खलिस्तानवाद्यांना कोण मदत करतंय ते आणखी एका मित्रपक्षाची भाजपला सोडचिठ्ठी 26.09.2023

१. परदेशात खलिस्तानवाद्यांना मदत कोण करत आहे? एनआयएच्या अहवालात झाले उघड २. भाजपला दाक्षिणेचा झटका! आणखी एका मित्रपक्षानं सोडली साथ ३. शिवसेना आमदार अपात्रतेविषयी निर्णय नाहीच. ४. आगामी 3 दिवसात राज्यात मुसळधार पावसाचा अंदाज, हवामान विभागाचा 'या' जिल्ह्यांना यलो अलर्ट ५. भारताला मिळाले पहिले C-295 मिलिट्री प्लेन; राजनाथ सिंहांनी हवाई दलाला सोपवली चावी ६. सुभेदार नंतर दिग्पाल लांजेकरांचा नवीन सिनेम...

आशियाई क्रीडा स्पर्धेत भारतावर पदकांचा वर्षाव ते PM मोदींनी लाँच केल्या नऊ वंदे भारत ट्रेन 25.09.2023

बातम्या सविस्तर ऐकण्यासाठी क्लिक करा, सकाळच्या पॉडकास्टला....................1. पिकांना दोन महिने पाण्याची गरज भासणार नाही!  शेतकरीपुत्राचा शोध2. मनोज जरांगे मराठा आरक्षणासाठी पुन्हा मैदानात; बैठकीत घेतला मोठा निर्णय3. इंडिया आघाडीकडून पंतप्रधान पदासाठी नितीश कुमारांच्या नावाची घोषणा होणार4. चांद्रयान-3 चे विक्रम लँडर आणि प्रज्ञान रोव्हर जागे झाले नाहीत तर काय?5. PM मोदींनी लाँच केल्या नऊ वंदे भार...

मॉन्सूनचा लवकरच परतीच्या प्रवासाकडं ते कांदा व्यापाऱ्यांचा सरकारला अल्टिमेटम 24.09.2023

 १) मॉन्सूनचा परतीचा प्रवास कधी? हवामान खात्यानं दिली 'ही' महत्वाची माहिती २) निज्जरच्या हत्येची खबर कॅनडाला कोणी दिली? अमेरिका भारतासोबत खेळतोय 'डबल गेम'! ३) वाढती मजुरी अन् महागड्या खतांमुळं 55 टक्के शेतकरी हैराण! अहवालात धक्कादायक माहिती ४) राज्यातील सर्व लिलाव बंद होणार? कांदा व्यापाऱ्यांचा सरकारला अल्टिमेटम ५) खलिस्तानी निज्जरचं पंजाबमधील घर होणार जप्त; NIA कोर्टाचे आदेश ६) राघव चढ्ढा, परीणीत...

कॅनडाने कशाच्या आधारावर भारतावर केले आरोप? ते शिंदेंना मुख्यमंत्री पदावरून हटवल्यास भाजपचं खरं नाही, बच्चू कडूंचा इशारा 23.09.2023

१. Explainer: महिला आरक्षण विधेयक मंजूर, आता अंमलबजावणी कधी? संपूर्ण प्रक्रिया जाणून घ्या२. India-Canada Dispute: कॅनडाने कशाच्या आधारावर भारतावर केले गंभीर आरोप? मीडिया रिपोर्टमध्ये धक्कादायक खुसला३. Economic Review Report: अर्थ मंत्रालयाने आर्थिक परिक्षण अहवाल केला प्रसिद्ध; देशाच्या आर्थिक प्रगतीचा वेग...४. 'लँड फॉर जॉब' प्रकरणी लालू-तेजस्वी यादव यांना समन्स५. भारतावर आरोप केल्याने जस्टिन ट्रुड...

कॅनडाने पुरावे द्यावेत ते महिला आरक्षणाला कोणाचा विरोध 22.09.2023

१. महिला आरक्षण विधेयकाला विरोध करणारे 'ते' दोन खासदार कोण? का केला विरोध? २. ठाकरे आणि शिंदे गटाचा तिढा सोडवण्यासाठी नार्वेकर अॅक्टिव्ह ३. धनगड की धनगर पेचाविषयी पडळकर बोलले ४. सनातन धर्मावरील टीका भोवली, प्रकाश राजला जीवे मारण्याची धमकी ५. इराणमध्ये वादग्रस्त विधेयक पारीत ६. मतदार यादीमध्ये नाव नोंदणीसाठी आधार कार्डची गरज नाही  ७. दक्षिण अफ्रिकेला दुखापतीचा फटका ८. कॅनडाने पुरावे द्यावे, मग पाहू...

कॅनडा भारत संबंधात तणाव ते धनगर आरक्षणावरुन पडळकर आक्रमक 21.09.2023

१. १९८४च्या दिल्ली दंगलीतील आरोपी काँग्रेस नेते सज्जन कुमार यांची निर्दोष मुक्तता २. मी आधी धनगर नंतर आमदार"; आरक्षणाच्या मुद्द्यावरुन पडळकर आक्रमक ३. कॅनडातील भारतीयांसाठी परराष्ट्र मंत्रालयाच्या सूचना ४. कॅनडातील शीख गायकाचा कार्यक्रम रद्द ५. तुर्कस्तानचे राष्ट्रध्यक्ष एर्दोगेन यांचा भारताला शहाजोग सल्ला ६. रोनाल्डो फुटबॉलच्या मैदानातून थेट WWE च्या आखाड्यात  ७. मेक्सिकोमधील परग्रहवासी खरेच, तज्...

भारताचं कॅनडाला प्रत्युत्तर आणि पडळकरांना फडणवीसांचा घरचा आहेर 20.09.2023

१. महिलांना लोकसभेत आणि विधान सभेत ३३ टक्के आरक्षण मिळणार २. भारताचं कॅनडाला प्रत्युत्तर ३. पुढील शैक्षणिक वर्षातील JEE, NEET, NETच्या तारखा जाहीर ४. पृथ्वीच्या कक्षेबाहेर पडून 'आदित्य' उपग्रह 'एल-1' पॉइंटच्या दिशेने रवाना ५. राज्यात महिला अत्याचारात वाढ झाल्याचे आकडेवारीत निष्पन्न ६. दादासाहेब फाळकेंवर राजामौली करणार सिनेमाॉ ७. क्रिकेटपटू चेतेश्वर पुजारावर एका सामन्यासाठी बंदी  ८. पडळकरांचं वक्तव...

मोहन भागवतांची डाव्यांवर जहरी टीका ते आमदार अपात्रतेवरून न्यायालयाने नार्वेकरांना फटकारलं 19.09.2023

१. आमदार अपात्रतेचा मुद्दा पुन्हा सर्वोच्च न्यायालयात! सरन्यायाधीशांनी नार्वेकरांना फटकारलं २. मोहन भागवतांची डाव्यांवर टीका, चर्चेचं मोहोळ ३. कल्याण-डोंबिवलीमध्ये भाजप आणि शिंदे सेनेत पुन्हा वाद ४.'मित्रा'साठी मुख्यमंत्र्यांची कोट्यावधींची उधळपट्टी, सरकारी तिजोरीतून देणार अडीच कोटी ५. Aditya-L1 बाबत मोठी अपडेट! STEPS उपकरण कार्यान्वित; ६. सई 'मिमी'नंतर 'या' बड्या दिग्दर्शकासोबत करणार चित्रपट! ७. ...

सिराजने लंका पेटवली, भारतानं आशिया चषक जिंकला ते काय आहेत PM विश्वकर्मा योजनेचे फायदे? 18.09.2023

बातम्या सविस्तर ऐकण्यासाठी क्लिक करा, सकाळच्या पॉडकास्टला....1. भगत सिंग यांना न्याय देण्यासाठी पाकिस्तानमध्ये प्रयत्न! कोर्टाच्या भूमिकेमुळे सुरु झालाय वाद2. PM विश्वकर्मा योजनेचे फायदे! कौशल्य प्रशिक्षणासोबत मिळेल 3 लाख रुपयांचे कर्ज, 18 व्यवसायांचा समावेश3. Sahara Desert : सहारा वाळवंटाच्या जागी एकेकाळी होतं घनदाट जंगल; अचानक कुठे झालं गायब? वैज्ञानिकांनी लावला शोध4. "आनंदाचा शिधा भेसळयुक्त, वज...

पुन्हा प्रोजेक्ट चित्ता ते गणेशोत्सवासाठी टोलमाफी 17.09.2023

बातम्या सविस्तर ऐकण्यासाठी...क्लिक करा, सकाळच्या पॉडकास्टला..… १. आता पुन्हा येणार चित्ते २. मंत्रिमंडळाच्या बैठकीत मराठवाड्याच्या विकासावर चर्चा ३. गणेशोत्सवादरम्यान कोकणात जाणाऱ्यांना टोलमाफी  ४. चीनचे संरक्षण मंत्री तीन आठवड्यांपासून बेपत्ता? अमेरिकेने केले गंभीर आरोप ५. भाषण स्वातंत्र्य 'हेटस्पीच' होता कामा नये; 'सनातन वादा'वर हायकोर्टाची टिप्पणी ६. शाहीद करीना पुन्हा एकत्र, जब वी मेटचा सिक्वे...

मनसेचा मुंबई-गोवा महामार्गाविषयी ग्राऊंड रिपोर्ट ते कंत्राटी भरतीला कडाडून विरोध 16.09.2023

१ मुंबई-गोवा महामार्गाविषयी मनसेचा हल्लाबोल, बांधकाम मंत्री रवींद्र चव्हाणांचं पितळ उघडं पाडलं २. सरकार आणि कारखानदारांनी घेतला शेतकऱ्यांचा बळी, राजू शेट्टी यांचा आरोप ३. रशिया-युक्रेन अणुयुद्ध झालं तर येणार 'न्युक्लिअर विंटर' ४. 'आयफोन-12'च्या विक्रीवर बंदी; प्रमाणापेक्षा जास्त रेडिएशन उत्सर्जन करत असल्याचा आरोप ५. POK भारताचा अविभाज्य भाग! UAEच्या उपपंतप्रधानांनी जारी केला नकाशा ६. टायगर श्रॉफ, ...

जरांगे पाटलांचे उपोषण थांबले ते अनंतनागच्या हल्ल्यानंतरही मोदी समारंभात मग्न 15.09.2023

१. अखेर जरांगे पाटील यांचे उपोषण थांबले, आंदोलन मात्र सुरूच राहणार २. आता शिक्षकभरतीसुद्धा कंत्राटीच ३. हिंदीची सक्ती कशाला?उदयनिधींचा पुन्हा वार ४. आता वन नेशन वन डॉक्युमेंट ५. भारतातील या 5 मंदिरात लष्कर तैनात करा; प्रकाश आंबेडकरांची मोदी सरकारकडे मागणी ६. सोनाली कुलकर्णी - ओमकार भोजने एकत्र दिसणार  ७. फक्त हरमनप्रीतच! ना विराट ना रोहित... Times’s list of 100 leaders मध्ये हार्दिकचंही नाही नाव ८...

कृषी कायदे परत येणार ते व्हायरल व्हिडीओवरुन मुख्यमंत्र्यांवर टीका 14.09.2023

१. कृषी कायदे परत येणार; केंद्रीय समितीतील सदस्याची माहिती २. नवनीत राणा आणि यशोमती ठाकूरांमध्ये वाद ३. मोदींच्या वाढदिवसानिमित्त नव्या संसदेवर फडकणार तिरंगा  ४.2011 च्या तुलनेत 2021 मध्ये विद्यार्थ्यांच्या आत्महत्येचे प्रमाण 70 टक्यांनी वाढले ५. लिबीयात पूरामुळे  हाहा:कार ६. 'नसिरुद्दीन शहावर अग्निहोत्रींनी केला पलटवार ७. ग्रँडस्लॅम विजेत्या हालेपवर 4 वर्षांची बंदी..... ८. खऱ्या प्रश्नांच्या बाबत...

Listen to the Sakalchya Batmya / Daily Sakal News podcast in Replaio

Radio and podcasts in one app - free, with no sign-up. Install today and do not miss the launch

Get it on Google Play

Replaio is not a podcast publisher; show names, artwork and audio belong to their authors and are distributed through public RSS feeds.