मनिषा आणि आरती
पुस्तक प्रेमी
पुस्तक प्रेमी कट्ट्यावर आपले स्वागत. आहे आपण ऐकत आहात 'मॅन्स सर्च फॉर मीनिंग' या इंग्रजी पुस्तकाचा मराठी अनुवाद "अर्थाच्या शोधात" लेखक विक्टर फ्रांकल अनुवाद डॉक्टर विजया बापट मेहता पब्लिशिंग हाऊस सादर केले आहे डॉ मनीषा जाधव यांनी.
Where to listen?
Podcasts in the app Replaio Radio Coming soonPodcasts are coming to the app soon. Install now and be the first to see a whole new take on podcasts
Episodes
Episode 6 ग्रेट भेट अशा भोसले 04.01.2021 20:44
Check out my latest episode! पुस्तक प्रेमी मध्ये आपले सहर्ष स्वागत आहे आपण ऐकत आहात निखिल वागळे लिखित ग्रेट भेट या पुस्तकातील काही नामवंत व्यक्तिमत्त्वाच्या बहारदार मुलाखाते आज जास्त दरामध्ये प्रसिद्ध गायिका आशा भोसले यांच्या जीवनाचा सुरेल वेद सादर करता मनीषा आणि आरती
Episode 5 ग्रेट भेट आमिर खान 04.01.2021 24:07
Check out my latest episode! पुस्तक प्रेमी मध्ये आपले सहर्ष स्वागत आहे आपण ऐकत आहात निखिल वागळे निखिल ग्रेट भेट या पुस्तकातील काही नामवंत व्यक्तींच्या बहारदार मुलाखतींचे सदर.आजच्या सदरामध्ये आपण ऐकणार आहोत प्रसिद्ध हिंदी फिल्म क्षेत्रातील सुपरस्टार आमिर खान यांच्या आयुष्याविषयी आणि त्यांच्या मराठी भाषेच्या प्रेमाविषयी सादरकर्ते.. मनीषा आणि आरती
Episode 4 ग्रेट भेट बाळासाहेब ठाकरे 03.01.2021 24:13
Check out my latest episode!
Episode 4 ग्रेट भेट - लक्ष्मी त्रिपाठी 03.01.2021 23:16
पुस्तक प्रेमी मध्ये आपले स्वागत आहे आपण ऐकत आहात निखिल वागळे लिखित ग्रेट भेट या पुस्तकांमधील काही बहारदार मुलाखतींचे सादरीकरण आज ऐकणार आहोत एका वेगळ्या व्यक्तिमत्त्वाबद्दल- लक्ष्मी त्रिपाठीजीं बद्दल. सादरीकरण मनीषा आणि आरती
Episode 2 ग्रेट भेट - 'सुधा मूर्ती' 03.01.2021 32:27
पुस्तक प्रेमी मध्ये आपले स्वागत आहे आपण ऐकत आहात निखिल वागळे लिखित ग्रेट भेट या पुस्तकांमधील सुधा मूर्ती यांच्या मुलाखतीतील काही रोचक आणि हृदय स्पर्शी आठवणी सादरीकरण मनीषा आणि आरती
पुस्तक प्रेमी ग्रेट भेट सचिन तेंडुलकर 31.12.2020 18:31
पुस्तक प्रेमी वर आपले सहर्ष स्वागत आपण ऐकत आहात निखिल वागळे लिखित ग्रेट भेट या पुस्तकातील काही निवडक बहारदार व्यक्तिमत्वां च्या मुलाखतींचे चे रोचक अंश प्रकाशक -अक्षर प्रकाशन सादरकर्त्या -मनीषा आणि आरती
Episode 1 माणूस ( आपण सारे अर्जुन) 26.12.2020 18:57
'पुस्तक प्रेमी'मध्ये आपले सहर्ष स्वागत !! आपण ऐकत आहात व. पु. काळे लिखित आणि मेहता पब्लिशिंग हाऊस तर्फे प्रकाशित 'आपण सारे अर्जुन' या पुस्तकातील काही निवडक अंश. सादरीकरण मनिषा आणि आरती
Similar podcasts
Replaio is not a podcast publisher; show names, artwork and audio belong to their authors and are distributed through public RSS feeds.