Anuradha, Shaila, Aarti, Madhavi, Jayashree, Asavari, Ranjana & More
Life of Stories
Join various authors in engaging readings of stories both popular and unique. This podcast offers a multilingual auditory tour through the world of imagination and wonder. Stories are grounded in Science, History, Fiction, Non-Fiction and more.
Author
Anuradha, Shaila, Aarti, Madhavi, Jayashree, Asavari, Ranjana & More
Category
Podcast website
Latest episode
Jul 7, 2026
Where to listen?
Podcasts in the app Replaio Radio Coming soonPodcasts are coming to the app soon. Install now and be the first to see a whole new take on podcasts
Episodes
#1071: मला ब्रह्मराक्षस व्हायचं नाही. लेखक : श्री. सुनील चिंचोलकर. कथन : (प्रा. सौ. अनुराधा भडसावळे.) 13.04.2023 4:08
Send us Fan Mail
#1070: ओझोन आणि शेती. (डॅा. सौ. आरती जुवेकर.) 13.04.2023 4:02
Send us Fan Mail
#1069: पढत मूर्ख. लेखक : श्रीकृष्ण केळकर. कथन : (प्रा. सौ. अनुराधा भडसावळे.) 12.04.2023 5:34
Send us Fan Mail शाहाणे असोनि मूर्ख | तया नांव पढतमूर्ख|... समर्थ रामदास स्वामी .
#1068: सरपटणारा विमान प्रवासी. (डॅा. सौ. आरती जुवेकर.) 12.04.2023 5:21
Send us Fan Mail
#1067: एका हाताच्या टाळीचं ध्यान. (प्रा. सौ. अनुराधा भडसावळे.) 11.04.2023 4:31
Send us Fan Mail ध्यान लागण्यासाठी एका हाताची टाळी ऐकायची म्हणजे विशेष की हो!
#1066: श्रीरामाच्या केवटाची कथा. लेखक : स्वामी गोविंदेव गिरी. कथन : (प्रा. सौ. अनुराधा भडसावळे.) 10.04.2023 6:53
Send us Fan Mail केवट म्हणतो, देवा, तुम्ही सुद्धा नावाडी आणि मी सुद्धा नावाडी. तुमच्या कडून मोल कसले घेऊ ? आज मला काय मिळालं नाही ? आता माझ्या जीवनात कशाचीही कमी राहिली नाही मला आता काही नको. केवट हा भगवंताला प्रसन्नता आणणारा संत आहे. त्यांना त्यांच्या दुखी स्थिती तुन बाहेर काढण्यासाठी तो स्वतः कडे उद्धटपणा घेता. पण देवाला हसवितो.
#1065: आपण माणूस होऊया. (डॅा. सौ. आरती जुवेकर.) 09.04.2023 3:42
Send us Fan Mail
#1064: चिरपी चिमणीची गोष्ट. (डॅा. सौ. आरती जुवेकर.) 08.04.2023 4:41
Send us Fan Mail
#1063: The cockroach theory. लेखक : हरी राव. कथन : (प्रा. सौ. अनुराधा भडसावळे.) 08.04.2023 4:16
Send us Fan Mail झुरळ अचानकपणे अंगावर येऊन बसल्यावर घाबरून त्याला झटकून टाकावं ... की त्याला पकडून दूर नेऊन टाकावं? चांगले काय.? ..प्रतिक्रिया की प्रतिसाद?
#1062: गौरी झाली अन्नपूर्णा. (डॅा. सौ. आरती जुवेकर.) 07.04.2023 5:59
Send us Fan Mail
#1061: गॅम्बियाची इसातु . लेखक : डॉ. विनिता आपटे. कथन : (प्रा. सौ. अनुराधा भडसावळे.) 07.04.2023 5:24
Send us Fan Mail आफ्रिकेत म्हटलं जातं की ‘जरी तुमचं घर स्वच्छ असेल आणि शेजारच्याचं मात्र नसेल तरी तुम्ही निरोगी राहू शकत नाही.’ इसातू या सगळ्या आव्हानांना तोंड देण्यासाठी सज्ज झाली. दारिद्र्याने गांजलेल्या गॅम्बियात एक परी अवतरते आणि त्या देशाचा कायापालट करून टाकते त्याची सत्यकथा.
#1060: राग आणि क्रोधाचं फलित. (डॅा. सौ. आरती जुवेकर.) 06.04.2023 3:58
Send us Fan Mail
#1059: मूर्खांची यादी.... (मीनल भडसावळे.) 05.04.2023 3:15
Send us Fan Mail
#1058: पंचमुखी हनुमानाची गोष्ट. (डॅा. सौ. आरती जुवेकर.) 04.04.2023 4:27
Send us Fan Mail
#1057: ध्यानाचा चमत्कार भाग २. (डॅा. सौ. आरती जुवेकर.) 03.04.2023 4:33
Send us Fan Mail
#1056: ध्यानाचा चमत्कार भाग 1. (डॅा. सौ. आरती जुवेकर.) 02.04.2023 5:32
Send us Fan Mail
#1055: देव मस्तकी धरावा. (प्रा. सौ. अनुराधा भडसावळे.) 01.04.2023 5:25
Send us Fan Mail समर्थांनी त्या अंध कारागिराच्या डोक्यावरती हात ठेवला आणि पाहता पाहता त्याचे देहभान हरपले .त्याच्यासमोर तेजाचा एक मोठा झोत दिसू लागला ! पाहता पाहता त्या तेजाच्या गोळ्याचे रूपांतरण प्रभू रामचंद्रांच्या अत्यंत सुंदर मनोहरी अशा मूर्ती मध्ये झाले ! त्याने विनाविलंब अत्यंत सुंदर अशा प्रभू रामचंद्र ,श्री सीतामाई ,श्री लक्ष्मण आणि समोर उभा ठाकलेला दासमारुती, अशा अप्रतिम मूर्ती हातोहात घड...
#1054: भाग्यवंताच्या भाग्याच्या शोधाचा प्रयोग. (प्रा. सौ. अनुराधा भडसावळे.) 31.03.2023 5:04
Send us Fan Mail काहीजण स्वतःला अतिशय भाग्यवान समजतात तर काहीजण आपल्या दैवाला दोष देताना दिसतात. भाग्य खरंच असं पक्षपाती असतं का ? याचा शोध घेण्याचा प्रयोग.
#1053: ससा आणि सिंह. (डॅा. सौ. आरती जुवेकर.) 30.03.2023 5:41
Send us Fan Mail
#1052: अस्वलाची शेपटी गेली कुठे? (डॅा. सौ. आरती जुवेकर.) 29.03.2023 4:11
Send us Fan Mail
#1051: विहिरीतील पाणी कुणाचे? (डॅा. सौ. आरती जुवेकर.) 28.03.2023 3:30
Send us Fan Mail
#1050: मैत्री वाऱ्याशी. लेखन : निला बर्वे.सिंगापूर. संपादन: देवेंद्र भुजबळ. कथन : (प्रा. सौ. अनुराधा भडसावळे.) 27.03.2023 5:32
Send us Fan Mail मलावी देशातल्या १४ वर्षांच्या विल्यम कमक्वाम्बाच्या मनात वाऱ्याशी मैत्री करून पाणी मिळवायची योजना घोळू लागली. कल्पकता , दृढनिश्यय , अथक परिश्रम व जिद्द यांच्या साह्याने भंगारातून त्याने पवनचक्की तयार केली . संपूर्ण गाव पाणी मिळाल्याने दुष्काळावर मात करण्यात यशस्वी ठरले.
#1049: पावनखिंडीतील झुंज. (डॅा. सौ. आरती जुवेकर.) 26.03.2023 5:02
Send us Fan Mail
#1048: कपामधे समुद्र मावेना. (डॅा. सौ. आरती जुवेकर.) 25.03.2023 2:44
Send us Fan Mail
#1047: कोण होती अॅनी सुलिव्हन ? (प्रा. सौ. अनुराधा भडसावळे.) 25.03.2023 5:50
Send us Fan Mail अॅनी सुलिव्हन हेलन केलरची, शिक्षक होती एवढेच नव्हे तर ती तिची आयुष्यभराची सहचर होती.
Similar podcasts
Replaio is not a podcast publisher; show names, artwork and audio belong to their authors and are distributed through public RSS feeds.