Anuradha, Shaila, Aarti, Madhavi, Jayashree, Asavari, Ranjana & More
Life of Stories
Join various authors in engaging readings of stories both popular and unique. This podcast offers a multilingual auditory tour through the world of imagination and wonder. Stories are grounded in Science, History, Fiction, Non-Fiction and more.
Author
Anuradha, Shaila, Aarti, Madhavi, Jayashree, Asavari, Ranjana & More
Category
Podcast website
Latest episode
Jul 7, 2026
Where to listen?
Podcasts in the app Replaio Radio Coming soonPodcasts are coming to the app soon. Install now and be the first to see a whole new take on podcasts
Episodes
#1096: तुम्ही माती खाल्ली का? -भाग २ (डॅा. सौ. आरती जुवेकर.) 05.05.2023 4:05
Send us Fan Mail
#1095: तुम्ही माती खाल्ली का? -भाग १ (डॅा. सौ. आरती जुवेकर.) 05.05.2023 4:57
Send us Fan Mail
#1094: "एक नंबर शिवणार!" लेखक : श्री. राजेंद्र परांजपे. कथन : (प्रा. सौ. अनुराधा भडसावळे.) 03.05.2023 5:59
Send us Fan Mail पुस्तक आणि चपला उत्तम शिवणारा जेव्हा एखाद्याचं आयुष्य बांधण्याचे ध्येय ठेवतो तेव्हा तो देवाचंच काम करत असतो.
#1093: अन्ना मणी भाग २. लेखक : वर्षा गजेंद्रगडकर. कथन : (सौ. नीता दिनेश प्रभू.) 02.05.2023 4:29
Send us Fan Mail
#1092: अन्ना मणी भाग ३. लेखक : वर्ष गजेंद्रगडकर. कथन : (सौ. नीता दिनेश प्रभू.) 02.05.2023 3:42
Send us Fan Mail
#1091: अन्ना मणी भाग १. लेखक : वर्षा गजेंद्रगडकर. कथन : (सौ. नीता दिनेश प्रभू.) 02.05.2023 4:55
Send us Fan Mail
#1090: "महाराज, मजला माहेरास पाठवा" वेण्णा स्वामी. (प्रा. सौ. अनुराधा भडसावळे.) 29.04.2023 6:54
Send us Fan Mail वेण्णा बाईंचे अश्रू बघून श्रीरामांच्या डोळा सुद्धा पाणी आले. त्यांनी समर्थांना आपल्याला रामरायांच्या घरी म्हणजे माहेरी पाठवण्याची गळ घातली ती मन हेलावून टाकणारी कथा.
#1089: मनातलं माकड. लेखक : स्वामी विज्ञानानंद. कथन : (प्रा. सौ. अनुराधा भडसावळे.) 29.04.2023 2:53
Send us Fan Mail बाहेरच्या शक्तीवर विजय मिळणे सोपे. पण आतील मोहावर विजय मिळवणे महा कठीण.! माणसाचा मोठेपणा शौर्यापेक्षा शहाणपणाने ठरतो. श्रीरामांच्या वानर सेनेतल्या माकडांचा सुद्धा आपल्या मनावर बिलकुल ताबा नव्हता. मग माझ्या मनातल्या माकडाला मी कसं आवरावं?
#1088: नुसती घाई आणि गैरसमज. (प्रा. सौ. अनुराधा भडसावळे.) 27.04.2023 2:43
Send us Fan Mail "ह्या लग्नाला कोणाची काय हरकत आहे का?" या प्रश्नानंतर उडालेला धमाल घटनाक्रम.
#1087: Scroll free year. (प्रा. सौ. अनुराधा भडसावळे.) 26.04.2023 5:28
Send us Fan Mail मोबाईल आपल्याला क्षणोक्षणी सोबत हवा असतो. अशा परिस्थितीत अमेरिकेतली एक तरुण मुलगी मोबाईल शिवाय वर्षभर राहण्याचं आव्हान स्वीकारते. काय काय अनुभवातून ती जाते ? ऐकूया.
#1086: वनस्पतींच्या वेदनेचा हुंकार. (डॅा. सौ. आरती जुवेकर.) 25.04.2023 3:47
Send us Fan Mail
#1085: देवाशी ओळख. (प्रा. सौ. अनुराधा भडसावळे.) 24.04.2023 3:33
Send us Fan Mail आपल्या चांगल्या दिवसांमध्ये देवाशी घट्ट ओळख करून ठेवली म्हणजे संकट प्रसंगी त्याला हक्काने हाक मारता येते ; आणि ओळखीमुळे त्याचं आपल्याकडे लक्ष सुद्धा जाते.
#1084: घंटाकर्ण राक्षस. लेखक : प्र. ग. सहस्रबुद्धे. कथन: (सौ. नीता दिनेश प्रभू.) 23.04.2023 3:47
Send us Fan Mail
#1083: दान. लेखक : राजा मंगळवेढेकर. कथन : (सौ. नीता दिनेश प्रभू.) 23.04.2023 5:21
Send us Fan Mail
#1082: बापमाणूस. लेखक : श्री. अमेय कानडे. कथन : (प्रा. सौ. अनुराधा भडसावळे.) 22.04.2023 5:04
Send us Fan Mail शिक्षक होणे ही साधी गोष्ट नाही. त्यासाठी जीवनातले पाठ स्वत : जगावे लागतात. आणि विध्यार्थ्यांना जगायला शिकवावे लागतात.
#1081: मै भीख मॉंगने गया था । कवी : गुरुदेव रवींद्रनाथ ठाकूर. कथन : (प्रा. सौ. अनुराधा भडसावळे.) 21.04.2023 5:08
Send us Fan Mail भिकारी विषण्णपणे धुळीकडे पहात विचार करू लागतो , ' काय तरी आजचा दिवस, राजा भेटूनही काहीही मिळाले नाही! उलट माझ्या स्वतःच्या धान्य।तला मक्याचा दाणा कमी झाला !'
#1080: लोभी बगळा आणि हुशार खेकडा. (डॅा. सौ. आरती जुवेकर.) 20.04.2023 5:29
Send us Fan Mail
#1079: क्षमा. (डॅा. सौ. आरती जुवेकर.) 20.04.2023 4:48
Send us Fan Mail
#1078: माणुसकीची किंमत. (डॅा. सौ. आरती जुवेकर.) 18.04.2023 6:56
Send us Fan Mail
#1077: दुबळ्या व्यक्तिंची अहिंसा. (डॅा. सौ. आरती जुवेकर.) 17.04.2023 5:07
Send us Fan Mail
#1076: आणि बुद्ध हसला-भाग २. (डॅा. सौ. आरती जुवेकर.) 16.04.2023 5:46
Send us Fan Mail
#1075: वर्म चुकलंय आपलं! (डॅा. सौ. आरती जुवेकर.) 16.04.2023 1:47
Send us Fan Mail
#1074: आणि बुद्ध हसला-भाग १. (डॅा. सौ. आरती जुवेकर.) 16.04.2023 5:11
Send us Fan Mail
#1073: थ्वेटस हिमनदी वितळते आहे. (डॅा. सौ. आरती जुवेकर.) 15.04.2023 3:36
Send us Fan Mail
#1072: श्री रामचंद्रांच्या नेत्रांतून अश्रू. लेखक : लेखक : श्री. सुनील चिंचोलकर. कथन : (प्रा. सौ. अनुराधा भडसावळे.) 14.04.2023 4:27
Send us Fan Mail समर्थांच्या चाफळ येथील जागृत श्रीरामांचा वेणाबाईंना आलेला विलक्षण अद्भुत अनुभव.
Similar podcasts
Replaio is not a podcast publisher; show names, artwork and audio belong to their authors and are distributed through public RSS feeds.