Amuk Tamuk

Khuspus - Amuk Tamuk Podcast

Society MR ↓ 102 episodes

Khuspus, the show that dares to tackle the uncomfortable topics that are often brushed under the rug. Our mission is to create a safe and supportive space where we can have open and honest conversations about mental health, addiction, trauma, and societal taboos. Each episode features a diverse range of guests, including experts, advocates, and individuals with lived experiences, who share their stories, insights, and perspectives on the topics.

Author

Amuk Tamuk

Category

Society

Podcast website

podcasters.spotify.com

Latest episode

Jul 7, 2026

Where to listen?

Podcasts in the app Replaio Radio Coming soon

Podcasts are coming to the app soon. Install now and be the first to see a whole new take on podcasts

Get it on Google Play Install for free Android 5M+ downloads · 4.8 rating iOS soon

Episodes

Fear of death | Dr.Nandu Mulmule | Khuspus with Omkar EP 52 #amuktamuk #marathipodcast #Spiritual 17.12.2024

निसर्गनियमानुसार माणूस जन्माला आला की त्याचा मृत्यूचा प्रवास सुरु होतो. कुणी कितीही प्रयत्न केले तरी यापासून कुणाचीही सुटका नाही. हे सत्य जितकं अटळ आहे, तितकीच मृत्यूविषयीची भीतीसुद्धा.मृत्यूची का बरं भीती वाटत असेल? ही भीती नेमकी अज्ञाताची आहे की सगळं गमावण्याची? आणि याभीतीपोटी आपण जगणं विसरलोय का? मृत्यूकडे काय दृष्टीने पाहायला हवं? या सगळ्या प्रश्नांचा लेखाजोखा आपण या डॉ नंदू मुलमुले यांच्यासोब...

Unwanted Pregnancy कशी टाळायची? Dr.Manasi Naralkar & Dr.Sagar Pathak | Khuspus with Omkar #AmukTamuk 06.12.2024

गर्भनिरोधक गोळ्या वारंवार घेणे आरोग्यासाठी चांगले आहे का? या गोळ्या सतत घेतल्याने Infertility येऊ शकते का? महिला आणि पुरुषांमध्ये कुठले वेगवेगळे contraceptives वापरले जातात? Safe s*x साठी काय काळजी घेतली पाहिजे ? Contraceptives चा s*x satisfaction वर काही परिणाम होतो का? अश्या सगळ्या प्रश्नांनवर आपण डॉ. मानसी नारळकर (Gynecologist) आणि डॉ. सागर पाठक (Marriage counselor) या यांच्याशी खुसपुस केली आहे...

महिलांमधील कॅन्सर | Dr. Amit Parasnis & Dr. Rashmi Bhamare | Khuspus with Omkar #MarathiPodcast 25.11.2024

महिलांमधील breast कॅन्सर च प्रमाण का वाढतंय? कॅन्सर च early detection कसं करता येत?  Menopause नंतर कॅन्सर ची risk वाढते का? obesity मुळे कॅन्सर चा धोका वाढतो का? Genetics आणि कॅन्सर चा काय संबंध? सगळ्या आजाराची लक्षणं कॅन्सर ची असतात का? कॅन्सर Prevention साठी काय करता येईल? Cancer Treatment साठी कोणत्या नवीन technology available आहेत? या सगळ्यावर आपण डॉ. रश्मी भामरे Consultant - Obstetrician & G...

Prostate Cancer, म्हातारपण, लघवीचा त्रास 18.11.2024

पुरुषांमध्ये कोणतेकोणते कॅन्सर दिसून येतात? Prostate Cancer म्हणजे काय? त्याची लक्षणं काय आहेत? Prostate कॅन्सर होण्याची कारणं काय असतात, आणि तो टाळता येतो का? Andropause आणि prostate cancer याचा काय संबंध? प्रोस्टेट ग्रंथींची वाढ वय वर्ष ५० नंतर का होते? प्रोस्टेट कॅन्सर बरा होतो का? यावर आपण डॉ.अमित पारसनीस (HOD & Surgical Oncologist, Manipal Hospital, Baner) आणि डॉ.आनंद धारस्कर (HOD, Urologist,...

Single Parenting एकल पालकत्व | Dr. Shirisha Sathe & Dr. Bhooshan Shukla #marathipodcast #parenting 16.11.2024

Single parent असणं किती challenging आहे? एकल पालकत्वाची कारणं बदलत आहेत का? शहरांकडे आणि गावांकडे काय पद्धतीने या पालकत्वाकडे पाहिलं जात? Single parenting च्या बाबतीत काय गैरसमज आहेत? Single Parents कडे समाज कश्या पद्धतीने बघतो? मुलं वाढवताना पालक म्हणून काय गोष्टी बघाव्या लागतात? एकल पालकत्वाचे मुलांवर काय परिणाम होतात? या सगळ्यावर आपण डॉ. शिरिषा साठे (Sr. Psychologist) आणि डॉ. भूषण शुक्ल (Adoles...

भानामती हा मानसिक आजार आहे का? | Dr.Nandu Mulmule | EP 47 | #MarathiPodcast #करणी #अंधश्रद्धा 15.11.2024

भानामती हा एक मानसिक आजार आहे का? अंगात येतं म्हणजे नक्की काय होतं? यामागची कारणं काय आहेत? जाणूनबुजून या गोष्टी केल्या जातात का? भानामती मागे कुठले आजार आहेत का? त्याची लक्षणं काय असतात? भानामतीचं प्रमाण स्त्रियांमध्ये जास्त का दिसतं? भानामतीवर उपाय आहे का? या सगळ्यावर आपण डॉ. नंदू मुलमुले (Sr. Psychiatrist) यांच्याशी चर्चा केली आहे. In this episode, we explore the phenomenon of spirit possession...

Hate तिरस्कार | Dr. Ulhas Luktuke | भावनेचा Crash Course S02E05 #MarathiPodcast #MentalHealth 19.10.2024

Hate किंवा तिरस्कार करणे म्हणजे नेमकं काय? तिरस्काराची भावना कुठून येते? तिरस्कार आणि द्वेष यात काय फरक आहे? तिरस्काराचा स्वतः वर आणि इतरांवर काय परिणाम होतो? तिरस्कार वाटत असेल तर त्या भावनेशी deal कसं करायचं? या सगळ्यावर आपण डॉ. उल्हास लुकतुके (Sr. Psychiatrist) यांच्याशी चर्चा केली आहे. भावनेचा Crash course season 2 ही series नक्की बघा आणि आम्हाला तुमची प्रतिक्रिया नक्की कळवा. लोभ असावा. What e...

Helplessness हतबलता | Dr. Kaustubh Jog | भावनेचा Crash Course S02E04 #MarathiPodcast #MentalHealth 16.10.2024

Helpless वाटणं म्हणजे काय? हतबलता केव्हा जाणवते? Helplessness आणि Hopelessness यात काय फरक आहे? काहीच करायची इच्छा नसणं म्हणजेच हतबलता आहे का? Depression, anxiety ह्या गोष्टी helplessness वर कश्या effect करतात? Helplessness चा productivity वर काय परिणाम होतो? हतबलतेवर उपाय काय आहे? या भावनेशी deal कसं करायचं? या सगळ्यावर आपल्याला डॉ. कौस्तुभ जोग (Psychiatrist) मार्गदर्शन करत आहेत. In this episode,...

Jealousy & Insecurity असूया | Dr.Shirisha Sathe | भावनेचा Crash Course S02E03 | #MentalHealthAwareness 15.10.2024

Jealousy आणि Insecurity म्हणजे काय? या भावना एकमेकांशी कश्या संबंधित आहेत? Jealousy आणि insecurity ही आपण कशी ओळखु शकतो ? याचे काही behavioral traits आहेत का? Jealousy आणि insecurity होण्यामागे तुलना हे एकमेव कारण आहे का? Social media मुळे Insecurity वाढते का? Insecurity ला बरेचदा प्रेमाचं कारण दिलं जातं ते योग्य किंवा अयोग्य आहे का? याचा आपल्या personal आणि professional आयुष्यावर कसा परिणाम होतो?...

Embarrassment लाज | Tanuja Babre | भावनेचा Crash Course Season 2 | #marathipodcast #emotions 14.10.2024

भावनेच्या Crash course च्या या दुसऱ्या भागात Embarrassment म्हणजे नक्की काय ? लाज वाटणे स्वाभाविक भाव आहे का? Embarrassment कुठून येते? आपण Embarrass का होतो? Publicly embarrass होणं आणि स्वतः ला स्वतःची लाज वाटणं ह्यात काय फरक आहे? अजून काही प्रकार आहेत का ? Embarrassment कशी manage करायची? या सगळ्यावर आपण तनुजा बाबरे (Mental Health Expert) यांच्याशी चर्चा केली आहे. भावनेचा क्रॅश कोर्स नक्की पूर्...

Boredom कंटाळा | भावनेचा Crash Course Season 2 | Dr.Bhooshan Shukla | #MarathiPodcast #Emotions 11.10.2024

Boredom किंवा कंटाळा येण्याचं कारण काय? कंटाळा येणं चांगलं की वाईट? कंटाळा येतो म्हणजे नक्की काय होत? कंटाळा येणं Normal आहे का? कंटाळा आणि उदासीनता एक आहे का? कंटाळा आला की काय करायचं? सततच्या आयुष्यात कंटाळ्याचं काय महत्व आहे? आपण या भावनेचा उपयोग करून घेऊ शकतो का? या भावनेबद्दल आपण डॉ. भूषण शुक्ल (Child & Adolescent Psychiatrist) यांच्याशी चर्चा केली आहे. What causes boredom? Is boredom good or...

कौटुंबिक हिंसा का खपवून घेतली जाते? | Dr. Shirisha Sathe & Adv. Archana More | Marathi Podcast 24.09.2024

कौटुंबिक हिंसा कशाला म्हणायचं? हिंसेचं मूळ काय आहे? याचा मानसिक परिणाम काय होतो? हिंसेविरोधात सुरुवातीच्या काळात काय stand असला पाहिजे? मुलींच्या शिक्षणामुळे कौटुंबिक हिंसेचं प्रमाण कमी झालंय का? कौटुंबिक हिंसे-विरोधात कायदे आहेत, पण त्याचा परिणाम कितपत होतो? हिंसे-विरोधात काय पाऊल उचललं पाहिजे? कौटुंबिक हिंसेमध्ये पुरुष आणि स्त्री असा फरक केला जातो का? पुरुषांवर कश्या पद्धतीने कौटुंबिक हिंसा होते...

घराबाहेर मुली सुरक्षित आहेत का? | Preeti Karmarkar & Niranjan Medhekar | Marathi Podcast #WomenSafety 11.09.2024

घराबाहेर महिला safe आहेत का? महिलांवर किंवा मुलींवर अत्याचार का होतात? यामागची मानसिकता काय आहे? अत्याचाराची कारणं काय आहेत? अत्याचार करणाऱ्या विरोधात काय कारवैकेली जाते? त्याची सुटका होऊन त्याच्या मानसिकतेवर काम केलं जात का? शिक्षा होण्याचे प्रमाण किती आहे? या सगळ्याचे survivor वर होणारे परिणाम किती गंभीर आहेत? उपाय म्हणून आपण Individual किंवा सामाजिक level वर काय करू शकतो? अश्या घटनांशी आपण deal...

Child Abu*e लहान मुलांचे लैंगिक शोषण | Nandita Ambike & Shubhada Randive | Marathi Podcast 08.09.2024

Child abuse कशाला म्हणायचं? शोषण आणि हिंसा कशाला म्हणायचं? लहान मुलांवर हिंसा का होते? त्यामागे काय मानसिकता असते? कोणाकडून ही हिंसा होते आणि या हिंसेचं कारण काय आहे? मुलं आणि मुली यांच्यावर होणाऱ्या अत्याचाराचं प्रमाण किती गंभीर आहे? अत्याचाराविरुद्ध कायद्यामध्ये काय तरतुदी आहेत? तरतुदी प्रमाणे शिक्षा होतात का? Child abuse होऊ नये यासाठी समाज म्हणून आणि individual level ला आपण काय केलं पाहिजे? या...

व्यंधत्व आणि IVF | Dr. Mamta Dighe| Khuspus With Omkar | Marathi Podcast #infertility 28.08.2024

IVF म्हणजे नेमकं काय? IVF ची process काय असते? IVF कोणी करायला हवं? Pregnancy साठी योग्य वय काय आहे? IVF साठी वयाची मर्यादा आहे का? या बद्दलचे myths काय आहेत? किती IVF cycle failure नंतर कधी थांबवलं पाहिजे? Donor किंवा surrogacy चा विचार कधी करायला हवा? Success rate किती आणि कुठल्या गोष्टींवर अवलंबून असतो? IUD होण्याची शक्यता कधी असते? त्याची कारणं काय आहेत? IVF साठी financial तयारी असणं किती महत्...

लहान मुलांना वाढवायचं कसं? | Khuspus with Omkar | Dr.Shruti Panse & Amruta kawankar | EP 37 16.08.2024

लहान मुलांची वाढ कशी होते? मुलांशी कसं वागायचं? त्यांच्या वाईट सवयी कश्या deal करायच्या? त्यांना शिक्षा करावी का नाही? लहानपणापासून इंग्रजी भाषा शिकवायची की मराठी? मुलांना कश्या पद्धतीने शिकवलं पाहिजे? त्यांचा मेंदू कसा develop होतो? भविष्यात त्यांना योग्य दिशा द्यायची असेल तर काय करायला लागेल? या सगळ्यावर आपण डॉ. श्रुती पानसे (PhD in Brain Development, Consultant, लेखिका) आणि अमृता कावणकर (Co-fou...

Anxiety वर उपाय काय? Part 2 | Khuspus with Omkar EP 36 | Dr.Shirisha Sathe | Marathi Podcast 02.08.2024

Anxiety वर solution काय आहे? Anxiety स्वभावाचा भाग असू शकते का? Panic attack किंवा anxiety attack येणं म्हणजे नक्की काय होतं? Anxiety चा वापर motivation म्हणून करता येऊ शकतो का? Anxiety च्या या दुसऱ्या भागात आपण anxiety शी deal कसं करायचं यावर डॉ. शिरिषा साठे (Sr. Psychologist) यांच्याबरोबर चर्चा केली आहे. अमुक तमुक चा हा एपिसोड नक्की पूर्ण बघा, उद्याच्या भविष्यासाठी आजचा संवाद. What are the solut...

Anxiety कशाला म्हणायचं? Part 1| Khuspus with Omkar EP 35 | Dr.Shirisha Sathe | Marathi Podcast #Anxiety 31.07.2024

Anxiety कशाला म्हणायचं? Anxiety ची कारणं काय आहेत? कुठल्या गोष्टींमुळे anxiety वाढते? पुरुषांमध्ये आणि स्त्रियांमध्ये anxiety वेगळी असते का? स्त्रियांमध्ये anxiety किंवा depression च प्रमाण जास्त असतं का? Anxiety शी संबंधित सगळ्या प्रश्ननांवर आपण या पहिल्या भागात डॉ.शिरिषा साठे(Sr. Psychologist) यांच्याशी खुसपुस केली आहे. अमुक तमुक चा हा एपिसोड नक्की पूर्ण बघा, उद्याच्या भविष्यासाठी आजचा संवाद. Wh...

Eating disorders खाण्याचे आजार |Khuspus with Omkar|Dr.Bhooshan Shukla & Amita Gadre|Marathi Podcast 13.07.2024

Eating Disorders म्हणजे काय? खाण्याच्या आजाराची लक्षणं काय आहेत? कुठल्या प्रकारचे आजार यामध्ये आढळतात? याबद्दल चे misconceptions काय आहेत? कुठल्या वयोगटात eating disorders चा धोका जास्त आहे? यावर उपाय काय करू शकतो? कुठल्या stage ला डॉक्टरांकडे जाणं अपेक्षित आहे? Calorie counting महत्वाचं आहे का? Social media वरचं diet follow करणं योग्य आहे का? पालकांनी मुलांच्या diet साठी काय केलं पाहिजे? या आजारा...

Loneliness एकटेपणा |Khuspus with Omkar |Vijay Mahale & Dr.Archana Mohare |Marathi Podcast #Loneliness 22.06.2024

आपण खूप सहजपणे एकटेपणा वर बोलत असतो, कविता करतो-वाचतो, memes share करतो पण एकाकीपणा कडे लक्ष देणं तितकंच महत्वाचं आहे. २०२३ वर्षात WHO ने loneliness हा public health problems म्हणून जाहीर केला आहे. एकटेपणा किंवा एकाकीपणा म्हणजे नेमकं काय? एकटेपणाची कारणं काय असू शकतात? त्याचा Physiological परिणाम होतो का? या सगळ्यात Social Media contributing factor आहे का? पैसे आणि एकाकीपणा हे काय गणित आहे? एकटेपण...

Transgender म्हणजे काय? | Khuspus with Omkar | Piyush Dalvi & Yashashree Kulkarni | Marathi Podcast 13.06.2024

आजच्या एपिसोड चा उद्देश Transgender community समजून घेण्याचा आहे. Transgender म्हणजे काय? Transmen किंवा Transwomen यांना कुठल्या शारीरिक आणि मानसिक बदलांना सामोरं जावं लागतं? Transformation ची process काय असते? Sexual orientation आणि Gender Identity म्हणजे काय? Male किंवा Female हि identity निवडता येते का? हिजडा community आणि transgender community यामध्ये फरक काय आहे? Community बाबतचे myths काय आ...

पालकांचे पालकत्व | Khuspus with Omkar |Dr.Shirisha Sathe & Anushri Thakar | Marathi Podcast 21.05.2024

आपली हल्ली तक्रार असते आई-वडील ऐकत नाहीत, काही सांगायला गेलो तर समजून घेत नाहीत. सतत एक पालकत्वाचा धाक असतो!आपल्या पालकांशी कसं जमवून घ्यायचं? आपली जबाबदारी आणि freedom ह्याचा balance कसा करता येईल? बदलत्या काळानुसार आणि बदलत्या वयानुसार आपल्यातले आणि पालकांमधले हेवे-दावे कसे सोडवायचे यावर आपण डॉ. शिरिषा साठे (Sr. Psychologist) आणि अनुश्री ठकार (Psychologist) यांच्याबरोबर खुसपुस केली आहे.  आणि मित...

कॅन्सर आणि मानसिकता | Khuspus with Omkar |Dr. C.B. Koppiker & Dr.Girish Lad| Marathi Podcast 14.05.2024

Cancer म्हंटल की धडकी भरते पण cancer म्हणजे नक्की काय? कॅन्सर बरा होऊ शकतो का? विशेषतः Breast कॅन्सर prevent करता येतो का? Breast कॅन्सर मध्ये breast surgery करावी लागते का? chemotherapy चे काय side effect  होतात? कॅन्सर पेशंट ची मानसिकता कशी असते? कुठल्या कुठल्या मानसिक तणावातून जावं लागतं? आणि यावर काय उपाय करता येऊ शकतो या सगळ्यावर आपण डॉ. चैतन्यानंद कोप्पीकर (Oncosurgeon) आणि डॉ. गिरीश लाड (Ps...

मुलांना शिस्त कशी लावायची ?| Khuspus with Omkar | Hema Honwad | Marathi Podcast #Discipline 20.04.2024

आपल्या मुलांना शिस्त कशी लावायची हा सगळ्यात मोठा प्रश्न आहे, शिस्त म्हंटल की डोळ्यासमोर ‘छडी लागे छम छम, विद्या येई घम घम! एवढंच चित्र उभं राहत. मग शिस्त म्हणजे फक्त पट्टी का? शिस्त नाही लावली तर आपली मुलं बेजवाबदार होणार का? मुलांना शिस्त लावण्यासाठी आपण कसं बदललं पाहिजे? या सगळ्या प्रश्नांची उत्तरं आपल्याला हेमा होनवाड (Teacher, Educationist) बाईंनी खुसपूस च्या या एपिसोड मध्ये दिली आहेत!  आणि मि...

P*rn Addiction | Khuspus with Omkar | Sonali Kale & Niranjan Medhekar | Marathi Podcast #AmukTamuk 07.04.2024

P*rn बघणं योग्य आहे का?  P*rn addiction कशाला म्हणायचं? Addiction चं प्रमाण सगळ्या age groups मध्ये धोक्याच्या पातळीवर वाढलंय की त्याचं आजारात रूपांतर होतंय?  ह्याचा behaviour आणि relationships वर काय परिणाम होतो? यातून बाहेर कसं पडायचं? सगळ्या प्रश्नांची उत्तरं आपल्याला सोनाली काळे(Psychologist) आणि निरंजन मेढेकर(Writer, Podcaster) यांनी दिली आहेत.  Guests: Sonali Kale (Psychologist) & Niranjan M...

Listen to the Khuspus - Amuk Tamuk Podcast podcast in Replaio

Radio and podcasts in one app - free, with no sign-up. Install today and do not miss the launch

Get it on Google Play

Replaio is not a podcast publisher; show names, artwork and audio belong to their authors and are distributed through public RSS feeds.