Amuk Tamuk

Khuspus - Amuk Tamuk Podcast

Society MR ↓ 102 episodes

Khuspus, the show that dares to tackle the uncomfortable topics that are often brushed under the rug. Our mission is to create a safe and supportive space where we can have open and honest conversations about mental health, addiction, trauma, and societal taboos. Each episode features a diverse range of guests, including experts, advocates, and individuals with lived experiences, who share their stories, insights, and perspectives on the topics.

Author

Amuk Tamuk

Category

Society

Podcast website

podcasters.spotify.com

Latest episode

Jul 7, 2026

Where to listen?

Podcasts in the app Replaio Radio Coming soon

Podcasts are coming to the app soon. Install now and be the first to see a whole new take on podcasts

Get it on Google Play Install for free Android 5M+ downloads · 4.8 rating iOS soon

Episodes

D*ug Addiction | Khuspus with Omkar | Anuradha Karkare & Omkar Kulkarni | Marathi Podcast #AmukTamuk 03.04.2024

लोकं d*ugs कडे का वळतात? D*ugs केल्याने नक्की काय मिळतं? D*ugs addiction चा seriousness कमी आहे का? ह्याचा मानसिक, शारीरिक परिणाम काय होतो? De-addiction आणि rehab ची process काय असते? या विषयी खुसपूस करायला आपल्या बरोबर आहेत अनुराधा करकरे (Counsellor) आणि ओंकार कुलकर्णी (Recovering addict). Guests: Anuradha Karkare (Counsellor) & Omkar Kulkarni (Recovering Addict)Host: Omkar Jadhav. Creative produ...

दारूचे व्यसन | Khuspus with Omkar | Shrirang Umrani & Nitin Ghorpade | Marathi Podcast #Addiction 29.03.2024

व्यसनं करणं cool झालंय का? आपण दारूकडे सध्या lifestyle म्हणून बघतो का?दारूचं व्यसन आजार आहे का?  व्यसन लागलं आहे हे कसं detect करायचं? दारूचं व्यसन आणि त्याचे परिणाम नेमके केवढे गंभीर आहेत हे आपल्याला नितीन घोरपडे (Ultra Marathon Runner, Recovered Addict) ह्यांच्या अनुभवातून कळेल आणि श्रीरंग उमराणी (Counsellor, De Addiction) यांच्याशी केलेल्या संवादातून कळेल.  Guests: Shrirang Umrani(Counsellor, D...

Menopause | Khuspus with Omkar | Dr.Sagar Pathak & Dr.Neelima Deshpande | Marathi Podcast #AmukTamuk 15.03.2024

Menopause म्हणजे नक्की काय? स्त्रियांना menopause मधून जाताना काय काय त्रास होऊ शकतो? Menopause म्हणजे म्हातारपण का? तो काही वर्षांपुरताच मर्यादित असतो का? Menopause नंतर sexual intimacy ठेवू नये का? आपल्या घरातल्या, आजूबाजूच्या स्त्रियांना menopause मधून जात असताना आपली काय मदत होऊ शकते? या सगळ्यावर आपण डॉ. सागर पाठक(Gynaecologist & Sexual counsellor) आणि डॉ. निलीमा देशपांडे (Gynaecologist & Meno...

Intercaste Marriage | Khuspus with Omkar | Adv.Shahin Shinde, Suhas Sirsat & Sneha Majgaonkar 23.02.2024

Intercaste marriage म्हंटल कि एक भीती बसलेली आहे, जातीबाहेर लग्न होणं हि आपल्याकडे मोठी गोष्ट काआहे? Inrtercaste marriage करणाऱ्या couples ना काय काय challenges मधून जावं लागतं? ह्या सगळ्यात आई-वडिलांची आणि कुटुंबाची भूमिका किती महत्वाची आहे? समाजात आंतरजातीय विवाहासाठी legal provisions काय आहेत? ह्या सगळ्याच प्रश्नांवर आपण ॲड.शाहीन शिंदे, सुहास शिरसाट आणि स्नेहा माजगांवकर ह्यांच्याशी चर्चा केली आ...

Live in relationship | Khuspus with Omkar | Sunil Sukhtankar & Dr.Shirisha Sathe | Marathi Podcast 09.02.2024

Live in relationship म्हणजे फक्त बंधनं नसलेलं नातं का? लग्नसंस्था आणि live in ह्यात काय फरक आहे? Live in म्हणजे लग्नाआधीचा stepping stone आहे का? Live in relation चा विचार करताना त्याबरोबर येणारे challanges, नात्यामागच्या insecurities, legal मुद्दे, समाजातले नातेसंबंध ह्या सगळ्यावर आपण सुनील सुकथनकर (Filmmaker) आणि डॉ. शिरिषा साठे ह्यांच्याबरोबर खुसपुस केली आहे.  Credits:Guests: Sunil Sukthankar (...

Postpartum Depression | Khuspus with Omkar |Dr. Manasi Naralkar & Dr.Bhushan Shukla| Marathi Podcast 27.01.2024

Postpartum depression म्हणजे काय? सगळ्याच स्त्रिया postpartum  depression मधून जातात का? आधीच्या बायकांना postpartum depression चा त्रास होत नव्हता का?depression येणं म्हणजे वाईट वाटणं ह्या पलीकडे काय काय गोष्टी आहेत? हि phase कश्या प्रकारे handle करता येऊ शकते? ह्या सगळ्या कंगोर्यांबद्दल आपण डॉ. भूषण शुक्ल (Adolescent and child psychiatrist),आणि डॉ. मानसी नारळकर (Gynaecologist) ह्यांच्याशी चर्चा...

Remarriage | Khuspus with Omkar | Dr. Gauri Kanitkar | Marathi Podcast #amuktamuk 12.01.2024

दुसरं लग्न करताना अपेक्षांचे दडपण येतं का? पुनर्विवाहाच्या process मध्ये कोणत्या गोष्टींची काळजी घेणं आवश्यक आहे?मुलांसाठी आणि मुलींसाठी second marriage काय फरक आहे?पन्नाशीनंतरच्या लग्नात काय अडचणी असू शकतात?हे आपल्याला डॉ. गौरी कानिटकर, (MD अनुरूप विवाहसंथा, Marriage Counsellor) ह्यांच्याशी साधलेल्या संवादातून समजून घेता येईल.  Credits:Guest: Dr. Gauri Kanitkar, MD Anurup Vivahasanstha, Marriage...

HIV, STD, STI and Sex Education | Khuspus with Omkar |Dr. Vinay Kulkarni |Marathi Podcast #amuktamuk 15.12.2023

लैंगिक आजार म्हणजे फक्त HIV/ AIDS का?इतर लैंगिक आजारांचे symptoms काय आहेत?STD किंवा STI म्हणजे नेमकं काय? STD/STI रिकव्हर होऊ शकतात का ? लैंगिक आजारांचा मानसिक स्वास्थ्यावर कसा परिणाम होतो? सगळेच लैंगिक आजार जीवघेणे असतात का? अश्या अनेक शंकांचं निरसन करण्यासाठी आपण चर्चा केली आहे डॉ.विनय कुलकर्णी (प्रयास अमृता क्लिनिक) ह्यांच्याशी. Credits Guests: Dr. Vinay Kulkarni (Prayas Amruta Clinic)Host: Om...

Intimacy, Fantasy & Sex Education |Part 2| Khuspus with Omkar |Dr. Sabiha, Niranjan| Marathi Podcast 08.12.2023

सेक्स म्हणजे लग्नानंतरचं कर्तव्य आहे का? Intimacy, fantasy कोणतंही नातं टिकवून ठेवण्यासाठी किती महत्वाची आहे?  आपल्या जोडीदाराला आपण त्याच्या fantasy, इच्छा बोलून दाखवण्याची मुभा देतो का? foreplay, after-play संबंधांमध्ये मध्ये किती महत्वाचे आहेत? प्रेम करायला वयाचं बंधन असायला हवं का? या आणि अशा काही महत्वाच्या विषयांवर खुसपुस केली आहे लैंगिक शिक्षणाच्या दुसऱ्या तासात डॉ. सबिहा आणि निरंजन मेढेकर...

Sex Education and Human Anatomy | Part 1 | Khuspus with Omkar | Dr. Sagar Pathak | Marathi Podcast 01.12.2023

सेक्सविषयी आपण किती उघडपणे बोलतो? आपल्याला पडणाऱ्या सेक्सविषयी प्रश्नांची उत्तरं शोधायला आपण कुठे जातो? आपल्याला एकूणच मानवी शरीरांबद्दल, reproductive system बद्दल किती माहित आहे? Healthy सेक्स कसा असू शकेल? वाढत्या वयानुसार सेक्ससुद्धा बदलतो का? आणि मुळातच लैंगिक शिक्षण का महत्वाचे आहे? या प्रश्नांची उत्तरं शोधण्यासाठी आपण 'लैंगिक शिक्षणाचा तास' ही 'खुसपुस' सिरीज करीत आहोत. यामधील पहिल्या भागात आ...

Screen Addiction | Khuspus with Omkar|EP 17| Dr. Bhooshan Shukla, Prasad Shirgaonkar|Marathi Podcast 11.11.2023

आपण मोबाईलच्या आहारी गेलो आहोत का? लहान मुलांपासून वयोवृद्ध लोकांपर्यंत सर्वच आपापल्या screens पासून लांब राहू शकत नाहीत का? वाढलेला स्क्रीन/ मोबाईलचा वापर आपल्याविषयी काय सांगतो? आणि मुळात हे मोबाईलचे/ स्क्रीनचे व्यसन आपण कसे कमी करू शकतो? या विषयावर आम्ही गप्पा मारल्या आहेत डॉ. भूषण शुक्ल आणि प्रसाद शिरगावकर यांच्यासोबत.  Credits:Guest: Dr. Bhooshan Shukla, Adolescent and Child PsychiatristPrasa...

Elder Care | Khuspus with Omkar Jadhav | EP 16 | Anuradha Karkare | Marathi Podcast #oldage 03.11.2023

म्हातारपणात मुलांची आणि पालकांची जबाबदारी बदलते का? मुलांनी आपल्या म्हाताऱ्या पालकांची काशी काळजी घेतली पाहिजे? म्हाताऱ्या पालकांनी आपल्या बदललेल्या भूमिकेत काय पद्धतीने बदल करुन घेतला पाहिजे? स्मृतिभ्रंश सारख्या म्हातारपणातील आजारांना कसं handle केलं पाहिजे? Credits:Guest: Anuradha Karkare, Psychotherapist, Social Worker, Yogini MandkeHost: Omkar Jadhav Creative Producer: Shardul KadamEditor: Shr...

Anger | Khuspus with Omkar | Emotions Crash course | EP 5 | Dr. Shirisha Sathe #MentalHealth | Marathi Podcast 16.10.2023

आपल्याला राग येतो म्हणजे नक्की काय होतं? क्रोध अनावर होतो तेव्हा आपल्या मेंदूमध्ये काय घडत असतं? क्रोध आवरण्यासाठी काय tools उपयोगी ठरू शकतात? राग आल्यानंतर आपल्याला समोरच्या व्यक्तीला इजा न पोहोचवता आपलं म्हणणं समोरच्यापर्यंत कसं पोहोचवता येईल?या आणि अशा अनेक प्रश्नांवर आम्ही चर्चा केली आहे डॉ. शिरीषा साठे यांच्यासोबत.  Credits:Guest: Dr. Shirisha Sathe Host: Omkar Jadhav  Creative Producer: Shar...

Fear | Khuspus with Omkar| Emotions Crash Course |Dr. Nandu Mulmule| #MentalHealth | Marathi Podcast 13.10.2023

भीती म्हणजे नक्की काय?  भीती, anxiety आणि phobia यामध्ये काय फरक असतो? भीतीला समोरं जाण्याचे काय उपाय असू शकतात? पालक मुलांची भीती वाढवतात का? अशाच अनेक प्रश्नांवर चर्चा केलीय डॉ. नंदू मुलमुले ह्यांच्यासोबत #AmukTamuk #Fear #MentalHealth #BhavanechCrashCourse Credits: Guest: Dr. Nandu Mulmule (Sr. Psychiatrist) Host: Omkar Jadhav  Creative Producer: Shardul Kadam Editor: Mohit Ubhe Edit Supervisor...

Grief |Khuspus with Omkar| Emotions Crash course|Dr. Sanjyot Deshpande #MentalHealth|Marathi Podcast 12.10.2023

जवळच्या व्यक्तीच्या मृत्यूनंतर स्वतःला कसे सावरावे? Grief या भावनेतून जाताना काय त्रास होऊ शकतो? मृत्यूनंतर Closure मिळवण्याची प्रक्रिया किती महत्वाची आहे? आपल्या जवळच्या व्यक्तीला आपण कसे धीर देऊ शकतो? या आणि अशा काही महत्वाच्या आणि अतिशय संवेदनशील विषयावर आम्ही गप्पा मारल्या आहेत Dr. संज्योत देशपांडे यांच्यासोबत 'भावनेचा क्रॅश कोर्स'च्या या भागात.  Credits:Host: Omkar JadhavGuest: Dr. Sanjyot De...

Happiness |Khuspus with Omkar |Emotions Crash course|EP 2| Anaya Nisal #MentalHealth|Marathi Podcast 10.10.2023

आपण आपल्या आनंदाला गृहीत धरतो का?  आनंद म्हणजे नक्की काय आणि तो सतत हवाहवासा का वाटतो ? प्रत्येक माणूस वेगळ्या पद्धतीने आनंद celebrate किंवा express करतो का? आनंदाचा शोध घेता येतो का? अशा अनेक पैलूंवर चर्चा केलीय मानसोपचार तज्ज्ञ अनया निसळ ह्यांच्या सोबत    #mentalhealth #Mentalhealthday #happiness #Joy  CreditsGuest: Anaya Nisal (Psychologist, Corporate Trainer) Host: Omkar Jadhav Creative Produc...

Guilt | Khuspus with Omkar | Emotions Crash course | EP 1| Dr.Bhooshan Shukla #MentalHealth #podcast 07.10.2023

अपराधीपणाची भावना नक्की कुठून येते? त्यामध्ये सामाजिक मूल्यं नक्की काय role play करतात? Guilt मध्ये जेव्हा आपण गुरफटलेलो असतो तेव्हा त्यातून कसं बाहेर यायचं?  बऱ्याचदा, अपराधीपणा हा आपण ओढवून घेतलेला असतो की समाजाने लादलेल्या norms मुळे आलेला असतो?  अशा आपल्याला सतावणाऱ्या अनेक प्रश्नांवर आम्ही चर्चा केलीये मनोरोगतज्ञ डॉ. भूषण शुक्ल ह्यांच्यासोबत. #AmukTamuk #MarathiPodcasts #Khuspus #mentalhealth...

Divorce | Khuspus with Omkar Jadhav | EP 10| Marathi Podcast | Adv. Shaheen Shinde, Dr. Sagar Pathak 16.09.2023

घटस्फोट म्हणजेच Divorce चं प्रमाण हल्ली वाढलंय का?काय कारणांमुळे घटस्फोट घेता येऊ शकतो? याबाबतचा कायदा काय म्हणतो?घटस्फोट घेताना पालक लहान मुलांची फरफट करतात का? घटस्फोटानंतर नव्याने आयुष्याला कशी सुरुवात करावी? या विषयांवर आम्ही केली आहे 'खुसपुस' ऍड. शाहीन शिंदे आणि डॉ. सागर पाठक यांच्यासोबत. #AmukTamuk #MarathiPodcast #Divorce  Credits:Host: Omkar Jadhav,Guest: Adv. Shaheen Shinde, Senior Lawyer...

Extra Marital Affairs and Marriage | Khuspus with Omkar| EP 9|Dr. Shirisha Sathe, Adv. Shahin Shinde 04.09.2023

विवाहबाह्य संबंध किंवा relationships मध्ये cheating चं प्रमाण वाढतंय का? Affair करण्याची काय कारणं असू शकतात? कायद्याने विवाहबाह्य संबंधांना संमती आहे का? आणि मुळातच 'लग्नसंस्था' आणि त्याकडून असलेल्या अपेक्षा यांचा पुनर्विचार होण्याची वेळ आली आहे का? या अत्यंत महत्वाच्या विषयावर आम्ही केली आहे 'खुसपुस', Adv. शाहीन शिंदे आणि डॉ. शिरिषा साठे यांच्यासोबत.  #AmukTamuk #MarathiPodcast #Khuspus #Adulter...

Toxic Masculinity Khuspus with Omkar Jadhav EP 7 Anand Pawar, Prajwali Naik Marathi Podcast 28.08.2023

खुसपुस भाग ७: Toxic Masculinity  रडणारे, संवेदनशील, आक्रमक नसणारे पुरुष 'कमी पुरुष' असतात का? पुरुषत्व म्हणजे काय? आणि ते Toxic कसं होतं? स्त्री, पुरुष, समाज याव्यतिरिक्त Consumer market या पुरुषत्वाचा expectations कशा set करतं? आणि पुरुषांवर खरंचच 'मर्दानगी'चं ओझं आहे का? या आणि अशाच काही मुद्द्यांवर आम्ही 'खुसपुस' केली आहे आनंद पवार आणि प्रज्वली नाईक यांच्यासोबत.  Credits:Host: Omkar JadhavGuest...

Sex Education | Khuspus with Omkar Jadhav | EP 8 | Gauri Vaid, @DrUrjitaKulkarni | Marathi Podcast 22.08.2023

'सेक्स' म्हटल्यावर तुमचेही कान टवकरतात का? अन्न, वस्त्र, निवारा यासारख्या मूलभूत गरजांपैकी एक असलेल्या शारीरिक संबंधाविषयी एवढे गैरसमज का? सेक्स बद्दल बोलताना पार्टनर च्या मर्जीविषयी, consent विषयी किती वेळा बोललं जातं? पालकांनी वयात येणाऱ्या मुलांना कोणत्या टप्प्यावर आणि कशा प्रकारे Sex Education दिले पाहिजे? या सगळ्याच प्रश्नांची उत्तरं शोधण्याचा प्रयत्न केला आम्ही 'खुसपुस'च्या या भागात डॉ. उर्ज...

Who decides the Career? Parents or Children |Khuspus with Omkar|Dr. Shirisha Sathe, Maitreyee Kamble 22.07.2023

खुसपुस with Omkar Jadhav: भाग ६: करिअर कोण ठरवतं? पालक की मुलं? Sponsored by Seekhlo.com  करिअर म्हणजे नक्की काय? याची निवड मुलांनी करावी कि पालकांनी? मुळात ती निवड करता येते का? आणि करिअर साठी काय काय गोष्टींची गरज असते? Opportunity, Aptitude आणि interest ह्यांचा संगम घालून तुम्ही करिअरला कशी दिशा देऊ शकता?अशा करिअर ठरवण्याच्या process मधल्या अनेक पैलूंबद्दल चर्चा केलीये मानसोपचार तज्ज्ञ डॉ. शिरी...

Homosexuality | Khuspus with Omkar Jadhav | @vishalpinjani84 , Nandita Ambike | Pride Month 23.06.2023

समलैंगिकता नैसर्गिक आहे का? एखादा पुरुष बायकी वागतो म्हणजे तो गे, आणि एखादी मुलगी टॉमबॉय सारखी वागते म्हणजे लेस्बियन असते का? समलैंगिक मुलांच्या आईवडिलांनी, मित्रमैत्रिणींनी त्यांना समजून घेण्यासाठी काय करायला हवं? अशाच काही प्रश्नांची उत्तरं शोधण्याचा आम्ही प्रयत्न केला आहे 'खुसपुस' च्या नव्या भागात, गे activist विशाल पिंजानी आणि सामाजिक कार्यकर्त्या नंदिता अंबिके यांच्यासोबत.  Homosexuality: the...

Periods: Educating Men |Khuspus with Omkar |Dr. Pallavi Patil, Harminder Kaur| Menstrual Hygiene Day 22.06.2023

'Periods' हा अत्त्यंत सोप्पा शब्द पण तो तेवढ्याच सोप्प्यापणे उच्चारला जातो का? मासिक पाळी मधले त्रास आणि प्रक्रिया पुरुषांना कोणी समजावून सांगतं का? Periods हे खूप नैसर्गिक आहे. त्या बद्दलचा संकोच न बाळगता जर आपण संवाद साधला तर स्त्रीया ज्या मानसिक आणि शारीरिक बदलांमधून जातात त्यात पुरुष त्यांची मदत करू शकतील का? 'खुसपुस' च्या या चौथ्या भागात डॉ पल्लवी पाटील-जगताप, MD Gynaecologist आणि हरमिंदर कौर...

Khuspus With Omkar Jadhav | Over Parenting | Dr Bhooshan Shukla, Sheetal Bapat | EP 3 | Mother's day 14.05.2023

Khuspus, the show that dares to tackle the uncomfortable topics that are often brushed under the rug. Our mission is to create a safe and supportive space where we can have open and honest conversations about mental health, addiction, trauma, and societal taboos. Each episode features a diverse range of guests, including experts, advocates, and individuals with lived experiences, who share their s...

Listen to the Khuspus - Amuk Tamuk Podcast podcast in Replaio

Radio and podcasts in one app - free, with no sign-up. Install today and do not miss the launch

Get it on Google Play

Replaio is not a podcast publisher; show names, artwork and audio belong to their authors and are distributed through public RSS feeds.