Amuk Tamuk

Khuspus - Amuk Tamuk Podcast

Society MR ↓ 102 episodes

Khuspus, the show that dares to tackle the uncomfortable topics that are often brushed under the rug. Our mission is to create a safe and supportive space where we can have open and honest conversations about mental health, addiction, trauma, and societal taboos. Each episode features a diverse range of guests, including experts, advocates, and individuals with lived experiences, who share their stories, insights, and perspectives on the topics.

Author

Amuk Tamuk

Category

Society

Podcast website

podcasters.spotify.com

Latest episode

Jul 7, 2026

Where to listen?

Podcasts in the app Replaio Radio Coming soon

Podcasts are coming to the app soon. Install now and be the first to see a whole new take on podcasts

Get it on Google Play Install for free Android 5M+ downloads · 4.8 rating iOS soon

Episodes

DINK Lifestyle Explained | Dr.Shirisha Sathe & Nandita Ambike | Khuspus with Omkar #amuktamuk 27.09.2025

अमुकतमुक ला subscribe करण्यासाठी click करा: https://youtube.com/@amuktamuk?si=LCVcdLVB9KMPVHrkDINK (Double Income No Kids) - आजकाल अनेक जोडपी हा जीवनशैलीचा पर्याय निवडत आहेत. पण हा निर्णय खरंच सोपा आहे का? मूल करणं choice आहे का? समाज्याच्या दबावाने पालकत्व स्वीकारण योग्य आहे का? मुलांमुळे तुमच्या स्वत:च्या Growth मध्ये अडथळा येतो का? मुलांकडे फक्त म्हातारपणाची गुंतवणूक म्हणून पाहणे योग्य आहे का?...

What is Stress in Children? | Dr.Bhooshan Shukla | Khuspus with Omkar | #amuktamuk #marathipodcast 11.09.2025

अमुकतमुक ला subscribe करण्यासाठी click करा: https://youtube.com/@amuktamuk?si=LCVcdLVB9KMPVHrkआजच्या काळात लहान मुलांमध्ये नैराश्य का वाढतंय? मुलांच्या ताण तणावाची ची मुख्य कारणं काय असू शकतात? पालकांच्या वागणुकीचा मुलांच्या मानसिक आरोग्यावर नेमका कसा परिणाम होतो? मोबाईलच्या अतिवापरामुळे लहान मुलांमध्ये चिडचिडेपणा वाढतोय का? Stress आणि Depression एकच आहे का? Meditation चा काय परिणाम होतो? पालकांनी...

What Is Virg*nity? | Dr. Gorakh Mandrupkar & Mukta Chaitanya | Khuspus with Omkar #amuktamuk 13.08.2025

What Is Virg*nity? | Dr. Gorakh Mandrupkar & Mukta Chaitanya | Khuspus with Omkar #amuktamukअमुकतमुक ला subscribe करण्यासाठी click करा: https://youtube.com/@amuktamuk?si=LCVcdLVB9KMPVHrkVirg*nity म्हणजे काय? Hymen Break होणं म्हणजे काय? Menstrual cups वापरल्या नंतर Virg*nity Break होते का? पुरुषांना Virg*nity विचारली जात नाही का? Virg*nity ला स्त्रीच्या पावित्र्याशी जोडणं योग्य आहे का? अजूनही...

Org*sm Explained: What It Means for Men and Women | @drsabiha.marathi | Khuspus with Omkar 30.07.2025

अमुकतमुक ला subscribe करण्यासाठी click करा: https://youtube.com/@amuktamuk?si=LCVcdLVB9KMPVHrkया एपिसोडमध्ये आपण लैंगिक अनुभवातील एक महत्त्वाचा पण अनेकदा दुर्लक्षित विषय Org*sm यावर सखोल आणि संवेदनशील चर्चा करत आहोत. Org*sm म्हणजे काय? पुरुष आणि स्त्रियांच्या org*sm मध्ये कोणते शारीरिक आणि भावनिक फरक असतात? Fake Org*sm म्हणजे काय? S*x toys वापरणं योग्य आहे का? Relationship मध्ये या विषयावर मोकळेपण...

How to Maintain Intimate Hygiene?|Dr. Pallavi Ahire Shelke & Dr.Gorakh Mandrupkar|Khuspus with Omkar 21.07.2025

intimate Hygiene म्हणजे नक्की काय? अंतर्भागाची काळजी घेताना आपण कोणत्या चुका करतो?लैंगिक संबंधानंतर दोघांनी कोणती स्वच्छता पाळायला हवी? वयाच्या विविध टप्प्यावर स्त्रियांनी कोणती काळजी घ्यावी?मासिक पाळी दरम्यान कोणती काळजी घेणं गरजेचं आहे? स्त्री पुरुष दोघांसाठी intimate Hygiene का आवश्यक आहे? अंडरगारमेंट्स कसे निवडावे? कपड्यांची निवड intimate hygiene वर कसा परिणाम करते? मार्केटमध्ये मिळणाऱ्या inti...

How to Maintain Intimate Hygiene?|Dr. Pallavi Ahire Shelke & Dr.Gorakh Mandrupkar|Khuspus with Omkar 14.07.2025

intimate Hygiene म्हणजे नक्की काय? अंतर्भागाची काळजी घेताना आपण कोणत्या चुका करतो?लैंगिक संबंधानंतर दोघांनी कोणती स्वच्छता पाळायला हवी? वयाच्या विविध टप्प्यावर स्त्रियांनी कोणती काळजी घ्यावी?मासिक पाळी दरम्यान कोणती काळजी घेणं गरजेचं आहे? स्त्री पुरुष दोघांसाठी intimate Hygiene का आवश्यक आहे? अंडरगारमेंट्स कसे निवडावे? कपड्यांची निवड intimate hygiene वर कसा परिणाम करते? मार्केटमध्ये मिळणाऱ्या inti...

Understanding ADHD | Dr.Bhooshan Shukla | Khuspus with Omkar | EP 67 #amuktamuk #marathipodcast 28.06.2025

अमुकतमुक ला subscribe करण्यासाठी click करा: https://youtube.com/@amuktamuk?si=LCVcdLVB9KMPVHrkADHD म्हणजे नेमकं काय असतं? त्याची लक्षणं काय असतात? Hyperfocus म्हणजे काय? ADHD चे कोणते प्रकार असतात? याचा मुलांवर, त्यांच्या अभ्यासावर काय परिणाम होतो? आपली lifestyle आणि diet चा ADHD शी काय संबंध? यावर काय Treatment आहे? या सर्व प्रश्नांवर आपण डॉ. भूषण शुक्ल (Adolescent & Child Psychiatrist) यांच्...

Autism & Parenting | Dr.Samir Dalwai & Arati Deshpande | Khuspus with Omkar #amuktamuk 18.06.2025

या एपिसोडमध्ये आपण एक अत्यंत संवेदनशील आणि समजून घेण्यासारखा विषय मांडतोय; Autism म्हणजे नेमकं काय? त्याची लक्षणं कोणती असू शकतात? एक पालक म्हणून काय दृष्टिकोन असला पाहिजे? समाज म्हणून आपली काय भूमिका असली पाहिजे? कश्या पद्धतीने आपण त्यांना समजून घेऊ शकतो? यावर आपण खुसपुस केली आहे. या भागामागे कोणाच्याही भावना दुखावण्याचा हेतू नाही विशेषतः पालकांच्या; हा एक प्रयत्न आहे या गोष्टी अधिक चांगल्या प्रक...

Forgetfulness or Dementia? | Anuradha Karkare & Dr. Anjali Deshpande | Khuspus with Omkar #amuktamuk 04.06.2025

बरेच वेळा घरातील वयस्कर माणसं गोष्टी विसरतात आणि आपल्याला वाटतं या गोष्टी घडवून आणल्या जातात, पण या विसरभोळेपणाचा मागोवा घेतला जातो का? विस्मरणाच निदान केलं जात का? विस्मरणाची लक्षणं काय आहेत? कोणत्या वयोगटातील लोकांना Dementia होण्याच्या शक्यता जास्त आहेत? Dementia असणाऱ्या व्यक्तींना कोणत्या treatments उपयोगी पडतात? आपण त्यांच्याशी कश्या पद्धतीने वागलं पाहिजे? या सगळ्यावर अनुराधा करकरे (Counsell...

What Causes canc*r | ‪@Dr.RajNagarkar‬ Khuspus with Omkar #amuktamuk #marathipodcast 30.05.2025

कॅन्सर म्हंटल की सामान्य माणसाला धडकी भरते, पण कॅन्सरला आता आपण खरंच घाबरलं पाहिजे का? डॉ. राज नगरकर यांनी आजच्या एपिसोड मध्ये कॅन्सर बद्दलचे गैरसमज उलगडून सांगितले आहेत! कॅन्सर कडे आणि कॅन्सर पेशंट कडे बघण्याचा आपला दृष्टिकोन कसा असला पाहिजे? कॅन्सर ची नेमकी कारणं काय आहेत? कॅन्सर पूर्णपणे बरा होऊ शकत नाही का? कॅन्सरच्या भीतीला आपण कश्या पद्धतीने सामोरे जाऊ शकतो? भारतात कॅन्सरवरील उपचारासाठी कोणत...

What is Pain? | Dr.Nandu Mulmule | Khuspus with Omkar #amuktamuk #marathipodcast 28.05.2025

वेदना म्हणजे नेमकं काय असतं? वेदना आणि दुःख यामध्ये काय फरक आहे? प्रत्येक वेदना म्हणजे दुःख असतं का? वेदनांची आपल्याला भीती वाटते का?बायकांमध्ये आणि पुरुषांमध्ये वेदना सहन करण्याची क्षमता वेगळी असते का? वेदना सहनशीलतेवर परिणाम करतात का? वेदना सहन करणं योग्य आहे का? शारीरिक वेदना आणि मानसिक वेदनांमध्ये काय फरक आहे? आणि वेदना टाळता येऊ शकते का? या सगळ्यावर आपण डॉ. नंदू मुलमुले (Sr. Psychiatrist) यां...

Why do we get dreams? | Dr. Ulhas Luktuke | Khuspus with Omkar Jadhav #AmukTamuk #marathipodcast 10.05.2025

स्वप्न म्हणजे नेमकं काय, का पडतात, काही स्वप्नं खरी का वाटतात? यामागे काय मानसशास्त्रा आहे?, याचा वेध आपण घेत आहोत. या भागात आपण चांगली आणि वाईट स्वप्नं यामागचं शास्त्र, झोपेत बोलणं, चालणं किंवा रडणं यामागची कारणं, स्वप्नांचा उपयोग आपलं भावनिक आरोग्य समजून घेण्यासाठी कसा करता येतो, हे जाणून घेतो. काही लोक म्हणतात त्यांना स्वप्नं पडतच नाहीत – याचा काही परिणाम होतो का? या आणि अशा अनेक प्रश्नांची उत्...

Teenage Parenting | Dr.Bhooshan Shukla | Khuspus with Omkar | EP 57 #amuktamuk #marathipodcast 15.04.2025

वयात आलेली मुलं पालकांचं का ऐकत नाहीत? पालकांनी मुलांशी कसं communication करणं गरजेच आहे? पालकांची नक्की जबाबदारी काय असते? पालकांनी कोणत्या चुका करू नयेत? मुलांशी मैत्रीच नातं निर्माण करावं का? या सर्व प्रश्नांवर आपण डॉ. भूषण शुक्ल (Adolescent & Child Psychiatrist)यांच्याशी खुसपुस केली आहे.Why do teenagers often disregard their parents' advice? How can parents establish effective communic...

Intimacy After Marriage | Dr. Sagar Pathak & @drsabiha.marathi | Khuspus with Omkar #AmukTamuk 15.04.2025

लग्नानंतर शारीरिक संबंधांमध्ये रस कमी होतो का? मुलं झाल्यानंतर जोडप्यांमध्ये एकमेकांबद्दलच्या अपेक्षा कशा बदलतात? आई-वडील होणं या जबाबदाऱ्या पार पाडताना वैयक्तिक आणि वैवाहिक नातं कुठे हरवतं का? नातं टिकवण्यासाठी आणि त्यातला ओलावा राखण्यासाठी शारीरिक जवळीक किती महत्त्वाची आहे? कामजीवनात Communication आणि Understanding किती महत्वाचं आहे? या सर्व प्रश्नांवर डॉ.सागर पाठक (Marriage Counsellor, Gynaecol...

What is Pain? | Dr.Nandu Mulmule | Khuspus with Omkar #amuktamuk #marathipodcast 08.04.2025

वेदना म्हणजे नेमकं काय असतं? वेदना आणि दुःख यामध्ये काय फरक आहे? प्रत्येक वेदना म्हणजे दुःख असतं का? वेदनांची आपल्याला भीती वाटते का?बायकांमध्ये आणि पुरुषांमध्ये वेदना सहन करण्याची क्षमता वेगळी असते का? वेदना सहनशीलतेवर परिणाम करतात का? वेदना सहन करणं योग्य आहे का? शारीरिक वेदना आणि मानसिक वेदनांमध्ये काय फरक आहे? आणि वेदना टाळता येऊ शकते का? या सगळ्यावर आपण डॉ. नंदू मुलमुले (Sr. Psychiatrist) यां...

Are Men and Women Different? | Dr.Shirisha Sathe, Niranjan Medhekar | Khuspus with Omkar #amuktamuk 19.03.2025

स्त्री आणि पुरुष अंतर्भूत वेगळे आहेत का? स्त्री आणि पुरुष या concepts कुठून आल्या? आपण gender roles मध्ये कधी पडलो? स्त्री आणि पुरुष यांच्या behaviour मध्ये वेगळेपण कुठून येतं? स्त्री किंवा पुरुष म्हणून choice वेगळा पडतो का? आपण कायम स्त्री आणि पुरुष यांच्या वेगळेपणावर का बोलत आलो आहोत, स्त्री आणि पुरुष यातील एकसारखेपण का बोललं जात नाही? आपण equality ला घाबरतो का? या सगळ्यावर आपण डॉ. शिरिषा साठे(S...

Grandparenting, आजी-आजोबा आणि पालकत्व | Dr.Bhooshan Shukla | Khuspus with Omkar 10.03.2025

Grandparents play a vital role in a child’s upbringing, providing love, wisdom, and a strong sense of family. But how do we balance their involvement with parental responsibilities? In this insightful conversation with Dr. Bhushan Shukla (Adolescent & Child Psychiatrist), we explore the fine line between parenting and grandparenting, the importance of setting healthy boundaries, and whether gr...

Grandparenting, आजी-आजोबा आणि पालकत्व | Dr.Bhooshan Shukla | Khuspus with Omkar #AmukTamuk 10.03.2025

आजी-आजोबा का महत्वाचे असतात? आजी-आजोबांचा घरात role काय आहे? आजी-आजोबा आणि आई-वडिलांचं पालकत्व यात काही मर्यादा आखाव्या लागतात का? घरामध्ये Good Cop-Bad Cop असे रोल्स करावे लागतात का? आजी-आजोबांसाठीचे Do’s & Don’ts काय आहेत? घरातल्या भांडणांमुळे मुलांवर काय परिणाम होतात? या सगळ्यावर आपण डॉ. भूषण शुक्ल (Adolescent & Child Psychiatrist) यांच्याशी खुसपुस केली आहे. Grandparents play a vital ro...

Vi**lence, Parenting & Effects on child | Dr.Nandu Mulmule | Khuspus with Omkar #amuktamuk 27.02.2025

Social Media मुळे आपली वृत्ती हिंसक होत चालली आहे का? हिंसेचं कारण काय आहे? आजकाल एकूण हिंसक प्रवृत्ती मध्ये होत चालली आहे का? पुरुषांमध्ये हिंसेचं प्रमाण जास्त आहे का? स्त्रिया हिंसा का सहन करतात? हिंसेचा सामना कसा करायचा? Rage rooms नी काही फरक पडतो का? घरातल्या आई वडिलांच्या भांडणामुळे मुलांवर काय परिणाम होतो? Childhood Trauma च कारण काय? हिंसेचा नात्यांवर काय परिणाम होतो आणि एकूण समाजावर त्याच...

Old age | Dr.Nandu Mulmule | Kuspus with Omkar #AmukTamuk 21.02.2025

Is it necessary to fear aging? How involved should one be in their children's lives? Should you participate in their decision-making? How can you plan your retirement effectively? What is the importance of acceptance in old age? And most importantly, how can you ensure that you don’t become a burden to anyone? In this insightful episode, we explore these critical aspects of aging with Dr. Nandu Mu...

Teenage Parenting | Dr.Bhooshan Shukla | Khuspus with Omkar | EP 57 #amuktamuk #marathipodcast 21.02.2025

वयात आलेली मुलं पालकांचं का ऐकत नाहीत? पालकांनी मुलांशी कसं communication करणं गरजेच आहे? पालकांची नक्की जबाबदारी काय असते? पालकांनी कोणत्या चुका करू नयेत? मुलांशी मैत्रीच नातं निर्माण करावं का? या सर्व प्रश्नांवर आपण डॉ. भूषण शुक्ल (Adolescent & Child Psychiatrist )यांच्याशी खुसपुस केली आहे.

Forgiveness, Ego & Acceptance | Hema Honwad | Khuspus with Omkar #amuktamuk #marathipodcast 06.02.2025

माफ करणं अवघड का आहे? Forgiveness आणि forgetfulness एकच आहे का? माफ करायचं म्हणजे दरवेळी let go करायचं का? माफी मागण्यात कमीपणा का वाटतो? माफीचे टप्पे काय असू शकतात? माफी मागण्याची वेळ असते का? क्षमा केल्यानंतर काय होतं? स्वतःला माफ करणं का महत्वाचं आहे आणि ते शक्य आहे का? या सगळ्यावर आपण हेमा होनवाड (शिक्षिका, Educationist) यांच्याशी खुसपुस केली आहे. Why is forgiveness so difficult? Are forgivene...

Depression,Mood swing & Opportunity | Dr. Nandu Mulmule | Khuspus with Omkar Episode 55 #AmukTamuk 25.01.2025

Depression म्हणजे काय? Depression हा आजार आहे की mood? Depression चं लक्षण कसं ओळखायचं? आपल्या आजूबाजूला कोणी depressed आहे हे कसं ओळखायचं? Depression मधून काही चांगलं मिळू शकतं का? यातून बाहेर पडण्यासाठी काय करायचं? या सगळ्यावर आपण डॉ. नंदू मुलमुले(Sr. Psychiatrist) यांच्याशी चर्चा केली आहे. What is depression? Is it a medical condition or a temporary mood? How can one identify the symptoms of de...

Fear of S*x | Dr.Sabiha ‪@drsabiha.marathi‬ Khuspus with Omkar Episode 54 #AmukTamuk #MarathiPodcast 11.01.2025

S*x ची भीती का वाटते? सेक्स म्हणजे कायम pain का? सेक्स ची भीती पुरुषांना जास्त वाटते की स्त्रियांना? या बाबतीत partners नी एकमेकांशी communicate करणं किती महत्वाचं आहे? सेक्स कडे नेहमी performance म्हणून बघितलं जात का? पुरुषांवर याचं दडपण किती आहे? सेक्स बद्दलचे काय गैरसमज आहेत? या सगळ्यावर आपण डॉ. सबिहा (S*x & Relationship Coach) यांच्याशी खुसपुस केली आहे  Why is there fear associated with s*x? W...

Divorce, Mens Rights, Fake Cases | Preeti Karmarkar & Adv. Pratibha Ghorpade | Khuspus with Omkar 07.01.2025

बायकांकडून कायद्याचा गैरवापर होतोय का? संविधानामध्ये समानतेचा हक्क आहे पण खरंच स्त्री-पुरुष समानता आहे का? Maintenance, Alimony साठी Divorce च्या खोट्या cases file होतात  का? याचा कुटुंबावर काय परिणाम होतो?  IPC 498 (a) चा वापर कोणीही करू शकतं का? अश्या पद्धतीची case झाली तर काय करायचं?  यासाठी भारतीय कायद्यामध्ये काय तरतुदी आहेत? या सगळ्यावर आपण ॲड.प्रतिभा घोरपडे (Senior Lawyer) आणि प्रीती करमरकर...

Listen to the Khuspus - Amuk Tamuk Podcast podcast in Replaio

Radio and podcasts in one app - free, with no sign-up. Install today and do not miss the launch

Get it on Google Play

Replaio is not a podcast publisher; show names, artwork and audio belong to their authors and are distributed through public RSS feeds.