Saurabh Kapoor

Guru Shishya Sukhaanandsamwad

Religion MR ↓ 527 episodes

Parampriya Parmanand Swami Maharaj unraveling the beautiful truth of life via conversation with his disciple. This is the modern-day Bhagvat Gita, Pramanand Prabhuji guiding his disciples just the way Shri Krishna guided Arjun.

Author

Saurabh Kapoor

Category

Religion

Podcast website

redcircle.com

Latest episode

Jul 10, 2026

Where to listen?

Podcasts in the app Replaio Radio Coming soon

Podcasts are coming to the app soon. Install now and be the first to see a whole new take on podcasts

Get it on Google Play Install for free Android 5M+ downloads · 4.8 rating iOS soon

Episodes

Episode 498 as on 14th April 2026 14.04.2026

Guru Shishya Sukhaanandsamwad as on 14th April 2026 देवावरती प्रेम जडले। देवप्रेमे जीवन घडले। जीवनातल्या अनुभवलेल्या आनंदा गातो। आनंदासी घेतो, प्रेमे आनंदासी घेतो ॥  भाऊंच्या घरी नियमीत येत असलेल्या अन्य काही मंडळींचा उल्लेख मागल्या एपिसोडमध्ये अनावधानाने करायचा राहून गेला. सत्यविजय रेवाळे , प्रमोद , शारदाताई ,वीणा ठाकरे परिवार , अंजली , मधुरा कुलकर्णी ही मंडळी सुध्दा येत असत . पुढे पुढे सौरभ , मु...

Episode 497 as on 10th April 2026 10.04.2026

Guru Shishya Sukhanandsamwad as on 10th April 2026 सहवासात प्रेमप्रसंग। घडला देवप्रेमसंग। स्मृतीतल्या जपलेल्या प्रेमा प्रगटवितो । आनंदासी घेतो , प्रेमे आनंदासी घेतो ॥ भाऊंकडे जा असे प्रभूंनी सुचविले आणि पुढल्याच शनिवारपासून मी भाऊंकडे जायला सुरुवात केली. परमेश्वर, पाटणकर दांपत्य , खेर दांपत्य, पंडीत दांपत्य तसेच चंद्रकांत ओहळ , सुधा राठोड ही मंडळी आधीपासूनच येत होती . दत्तपीठात प्रभूंचे तेजोवलय अस...

Episode 496 as on 7th April 2026 07.04.2026

Guru Shishya Sukhanandsamwad as on 7th April 2026  देवापासी करून मोकळे। अंतर प्रेमे भरूनी घेतले। अंतरातल्या दाटलेल्या प्रेमा वाहवितो। आनंदासी घेतो, प्रेमे आनंदासी घेतो ॥   देवाला आधी प्रभूंच्या अंतःकरणात शोधायचे म्हणजे नक्की काय करायचे हे कळत नव्हते. मनोविजय ग्रंथाचे दोनदा पारायण झाले होते. रे मना देहाशी न खेळता आत्म्याशी खेळ असे अवधूतप्रभूंनी म्हणून ठेवले होते. मी देह नाही मी आत्मा आहे पण देहरूप...

Episode 495 as on 3rd April 2026 03.04.2026

Guru Shishya Sukhanandsamwad as on 3rd April 2026 देवाच्या त्या प्रेमासाठी। घडल्या देवप्रेमभेटी। भेटीतल्या साठवलेल्या प्रेमा दाखवितो । देवाचे या प्रेम घेऊनी देवासी अर्पितो ॥ मनोविजय ग्रंथाचे वाचन चालू होते. मनाची शते वाचता वाचता मनाचे दोष जायच्या आधी दृष्टीवरील मळभ दूर व्हायला सुरुवात झाली होती. मनाचे दोष दिसायला लागले होते. मनोविजय ग्रंथ वाचनाचा मोठ्यात मोठा लाभ झाला असेल तर दृष्टी सुधारायला लागल...

Episode 494 as on 31st March 2026 31.03.2026

Guru Shishya Sukhanandsamwad as on 31st March 2026 देवाचे या प्रेम घेऊनी देवासी अर्पितो। आनंदासी घेतो,  प्रेमे आनंदासी घेतो ॥ त्या गुरुपौर्णिमेच्या दिवशी ठरल्याप्रमाणे संध्याकाळी सहा वाजता आम्ही श्रीभवानंदस्वामी यांच्या ठाणे येथील निवासस्थानी जमलो. आम्ही चौघे नव्याने सुसंस्कारित प्रेमीजन तसेच अन्य काही मंडळी उपस्थित होती . भाऊंनी सर्वांचे स्वागत केले व प्रभूंनी प्रास्ताविक केले. त्या छोटेखानी निवे...

Episode 493 as on 27th March 2026 27.03.2026

Guru Shishya Sukhanandsamwad as on 27th March 2026 देवप्रेम असे एक थोर भारी ।अनुभवाने ते जाणवे अंतरी ।त्या प्रेमाविण अन्य मी नेणिले  -। देवहृदयीचे प्रेम मी जाणिले ॥  त्या वर्षी गुरुपौर्णिमा गुरुवारीच होती. 2001 का 2002 साल असावे. प्रभूंनी सकाळी आम्हा चौघांवर गुरुमंत्राचा संस्कार करण्याचे योजिले होते. मी विचार करत होतो. उपासना मंत्राच्या संस्काराच्या पाठोपाठ लगोलग गुरुमंत्राचा संस्कार करण्याची उर्...

Episode 492 as on 24th March 2026 24.03.2026

Guru Shishya Sukhanandsamwad as on 24th March 2026  देवप्रेमगुण असे आनंदाचा । स्वये घेऊनिया सर्वांसी देण्याचा। त्या प्रेमगुणासी अंगी मी बाणिले। देवहृदयीचे प्रेम मी जाणिले ॥ गर्गेस्वामींच्या फार्महाऊसवर सुंदरवन वृंदावनात प्रभूंच्या उपस्थितीत मकरसंक्रांतीचा कार्यक्रम दरवर्षी नित्यनेमाने होत असे . या कार्यक्रमाला दूरदूरवरून भक्तमंडळी येत असत . प्रभूंच्या सहवासात मेळाव्याचा पूर्वार्ध व उत्तरार्ध रंगत...

Episode 491 as on 20th March 2026 20.03.2026

Guru Shishya Sukhanandsamwad as on 20th March 2026

Episode 490 as on 17th March 2026 17.03.2026

Guru Shishya Sukhaanandsamwad as on 17th March 2026  देव देत असे प्रेमअनुभव। स्वीकारुनिया तो माझा प्रेमभाव। देवघेवीने प्रेमासी मी गुणिले । देवहृदयीचे प्रेम मी जाणिले ॥   कारेकर मंडळींचा निरोप घेऊन आम्ही निघालो. बरोबर शिदोरी घेतली होती. गाडी यायला अजून अवकाश होता. म्हणून  फलाटावरच्या विश्रामगृहातच  भोजन करून घेतले. तेवढ्यात गाडी आली व एकच धांदल उडाली. लगबगीने सर्वजण गाडीत शिरले व आपापल्या सीटस् वर...

Episode 489 as on 13th March 2026 13.03.2026

Guru Shishya Sukhaanandsamwad as on 13th March 2026  देवहृदयीचे प्रेम मी जाणिले। त्या प्रेमासी माझ्या हृदयी आणिले ॥ प्रभूंनी आपल्या घरी यावे असे सर्वच भक्तमंडळींना वाटते.  असेच एक भक्त सूर्यकांत कारेकर. प्रभूंवर आत्यंतिक श्रध्दा व निष्ठा पण वास्तव्य दूर कोकणात . त्यामुळे प्रभूंची वारंवार भेट घेता येणे शक्य नसायचे. प्रभूंनी एकदा तरी आपल्या घरी यावे असे त्यांना मनोमन वाटत असे. तसे त्यांनी एकदा प्रभ...

Episode 488 as on 10th March 2026 10.03.2026

Guru Shishya Sukhaanandsamwad as on 10th March 2026 भक्ताचिया अंतरात देवाचे ते दर्शन। भक्तासी करीतसे भक्तिमार्गदर्शन । परमानंद सुदर्शन नित्य अनुभवलो। देवा तुझ्या दर्शनाला प्रेमाने मी आलो ॥ चहापान झाल्यावर संवाद पुन्हा सुरु झाला . " कर्मकांडात अडकलेल्या मनाची पायपीट होते प्रवास होत नाही. घाण्याला जुंपलेला बैल मालकाला तेल देतो पण त्याला चरायला मात्र कडबाच मिळतो. संसारात खर्च केलेली अतिरिक्त उर्ज...

Episode 487 as on 6th March 2026 06.03.2026

Guru Shishya Sukhaanandsamwad as on 6th March 2026 तुझ्या प्रेमानेची वाटे मनासी ते हलके। तुझ्या बोधे जीवन होई हलके नि फुलके। प्रेमस्मरणात तुझ्या माझा मी तो हरवलो । देवा तुझ्या दर्शनाला प्रेमाने मी आलो ॥ साधुसंत येती घरा तोची दिवाळी दसरा असे म्हटलयं . संतसत्पुरुषांचा पदस्पर्श आपल्या घराला व्हावा ही केवढी भाग्याची गोष्ट! त्यातूनही पहिल्यांदाच गोवत्सद्वादशी वसूबारसच्या दिवशी प्रत्यक्ष प्रभूंनी माझ्या...

Episode 486 as on 3rd March 2026 03.03.2026

Guru Shishya Sukhaanandsamwad as on 3rf March 2026 भाव माझा घ्यावे तुझे दर्शन ते केवळ। बैसविले मज प्रेमे चरणी तू जवळ। हास्य मुखी देखुनीया मनी मी सुखावलो। देवा तुझ्या दर्शनाला प्रेमाने मी आलो ॥ प्रभूंबरोबरचा प्रवास हा नेहमीच आनंददायी अविस्मरणीय असे. संभाषणाला एक खुमारी असे. मस्त मोकळा एक्सप्रेस वे, प्रसन्न वातावरण, हलकीशी पावसाची धार , गाडी टाॅप गिअरमध्ये व सर्वात महत्वाचे म्हणजे शेजारी साक्षात प्र...

Episode 485 as on 27th February 2026 27.02.2026

Guru Shishya Sukhanandsamwad as on 27th February 2026 भक्ताला देवाचा तो प्रेमगुण लागू दे। देवप्रेमे जीवनची सर्व  अंगे रंगू दे। परमानंद अनुभव नित्य उपभोगू दे । देवा तुझ्या प्रेमाचा तो गुण मज घेऊ दे ॥ त्या दिवसांमध्ये रविवारी सकाळीही प्रेमीजन दत्तपीठात प्रभूंना भेटायला जात असत. मीही रविवारची सकाळ सहसा चुकवत नसे. संध्याकाळी प्रभूंचे निरूपण असायचे. अशाच एका रविवारी सकाळी मी दत्तपीठात गेलो होतो. त्या द...

Episode 484 as on 24th February 2026 24.02.2026

Guru Shishya Sukhanandsamwad as on 24th February 2026 प्रेमे युक्त अंतरात तूचि अससी मोकळा। मोकळेपणाने मज लाविसी त्या प्रेमकळा। प्रेमाची मोकळीक मजसी ती भावू दे । देवा तुझ्या प्रेमाचा तो गुण मज घेऊ दे ॥ प्रेमीभक्तांना आपला जास्तीत जास्त सहवास मिळावा यासाठी प्रभू प्रयत्नशील असत. गुरुवारचे निरूपण व इतर वारी नित्यनेमाने भेटी होत असतच पण कुठल्याही निमित्ताने किंवा निमित्त नसले तरीही प्रेमीभक्तांना त्यां...

Episode 483 as on 20th February 2026 20.02.2026

Guru Shishya Sukhaanandsamwad as on 20th February 2026 प्रेम शुध्द सहज तुझे आतुर तूचि द्यावया। आपुलेपणाने मज लाविसी तू घ्यावया। प्रेमाची आपुलकी मजसी ती कळू दे। देवा तुझ्या प्रेमाचा तो गुण मज घेऊ दे ॥ तो दत्तजयंतीचा आनंद सोहळा होता. अशा मोठ्या कार्यक्रमात प्रभू काही भक्तमंडळींना बोलायची संधी देत. त्या दिवशी प्रभूंचे परमभक्त भाऊ वैद्य बोलणार  होते. पण त्यांना शहापूरहून यायला उशीर होत होता. वेळ भरून...

Episode 482 as on 17th February 2026 17.02.2026

Guru Shishya Sukhaanandsamwad as on 17th February 2026 भक्ताने देवासी या जुळविले प्रेमनाते। देवप्रेम मिळविले जे सर्व नात्यापरते। जीवनात खेळविले प्रेमे परमानंदाते। देवा तुझे नि माझे जुळले हे प्रेमनाते ॥ रामदास्वामी स्वतःच्याच मनाला प्रश्न विचारतात ' जगी सर्व सुखी असा कोण आहे ' आणि मग स्वतःच ' विचारे मना तूचि शोधूनि पाहे ' असे म्हणत मनाला कामाला लावतात. आता सुख म्हणजे नक्की काय असते...

Episode 481 as on 13th February 2026 13.02.2026

Guru Shishya Sukhanandsamwad as on 13th February 2026 कौतुक करूनिया प्रेमे मज सुखविले। प्रेम कैसे द्यावे घ्यावे मज तूचि दाखविले। ते प्रेम तुजसी देता तुज येई प्रेमभरते। देवा तुझे नि माझे जुळले हे प्रेमनाते ॥ कार्याच्या रूपाने प्रभूंचा खेळ चालूच होता. कधी सामूहिक तर कधी व्यक्तिगत. गुरुवारी निरूपण तर मंगळवारी व्यक्तिगत भेट. या व्यक्तिगत भेटीचे मला नेहमीच अप्रूप असे. प्रभूंशी आमने सामने संवाद होत असे....

Episode 480 as on 10th February 2026 10.02.2026

Guru Shishya Sukhanandsamwad as on 10th February 2026 मी कोण कोठुनिया चरणासी तुझ्या आलो। लडिवाळ भावे माझ्या तुजसी मी प्रिय झालो। उचलोनि प्रेमे मज धरिले तू हृदयाते । देवा तुझे नि माझे जुळले हे प्रेमनाते ॥ प्रभू नेहमी सांगतात की प्रपंचात जो तो आपल्या स्वभावानुसार वागत असतो आणि प्रत्येकाला अहंकार असतो. अहंकारामुळेच संसारात वादविवाद निर्माण होत असतात. मनाच्या श्लोकांमध्ये रामदासस्वामी सांगतात ' तु...

Episode 479 as on 6th February 2026 06.02.2026

Guru Shishya Sukhanandsamwad as on 6th February 2026 भक्ता एक देवगोडी। सारखी त्यांची प्रेमआवडी। परमानंदे देवासारखा गोड होऊनी राहतसे। देवा तुझे प्रेम कसे ॥ प्रभूंनी जवळीक देऊ केली होती. संवाद होत होता. प्रभूंशी बोलताना एक त्यांची एक खूबी आजही जाणवत आहे . कुठलाही विषय त्यांना वर्ज्य नाही. पण बाह्यांगाने प्रकट होत असताना त्यांच्या अंतरंगात एक निश्चित असे आध्यात्मिक सूत्र असते . दृष्टांत सर्वसाधारण जी...

Episode 478 as on 3rd February 2026 03.02.2026

Guru Shishya Sukhanandsamwad as on 3rd February 2026 प्रेमसेवन तुझी आवडी। मजसी लागली त्याची गोडी। प्रेमसेवन म्हणूनी माझे सारखे ते घडतसे। देवा तुझे प्रेम कसे॥ लहानपणापासून रोज म्हणता म्हणता रामरक्षा स्तोत्र पाठ झाले होते. दररोज म्हटले जात होते. दत्तप्रभूंच्या कार्यात कृष्णासंगे खेळत आत्मारामाची भेट घ्यायची आहे असे प्रभू वारंवार सांगत असत. रामरक्षेतसुध्दा शेवटी ' भो राम मामुध्दर ' अशी श्रीबु...

Episode 477 as 30th Jan 2026 30.01.2026

Guru Shishya Sukhanandsamwad as on 30th Jan 2026  प्रेम गोड तुझे खरोखरी। करिसी सारखे मजवरी। त्या प्रेमाची गोडी म्हणूनी थोडी थोडी कळतसे ॥ एकदा मनाच्या अडचणींवर मात करण्याचे बळ प्राप्त झाल्यावर प्रभूंशी बाह्यांगाने व मनाने संपर्कात व सहवासात सातत्य राखणे सुलभ व सुगम होत गेले. दरम्यान प्रभूंनी  'हा राम माझा' हा ग्रंथ भक्तांना सुपूर्द केला होता . नावावरूनच या ग्रंथाचे आगळवेगळपण स्पष्ट होत होत...

Episode 476 as 27th Jan 2026 27.01.2026

Guru Shishya Sukhanandsamwad as on 27th Jan 2026 भक्त हृदी प्रेमप्रवाही। देवाकडे वाहत राही। परमानंद तेथे लवलाही। तव प्रेमाच्या मी पडलो प्रवाही ॥ कुठल्याही नकारात्मक घटना किंवा कथाप्रसंगातील सकारात्मकता शोधून काढण्याची प्रभूंची हातोटी विलक्षण आहे . त्यांच्या या विशेषत्वाचे मला नेहमीच कुतूहल व आकर्षण वाटायचे , आजही वाटते.  त्यांनी स्वतःला कधी कुठल्याही चौकटीत अडकवून ठेवले नाही. चाकोरीबाहेरील विचार क...

Episode 475 as 23rd Jan 2026 23.01.2026

Guru Shishya Sukhanandsamwad as on 23rd Jan 2026 तव ठायीच्या मजसी पहावे। मज ठायीच्या तुज दावावे। भावाची त्या पूर्ती होई काही। तव प्रेमाच्या मी पडलो प्रवाही ॥ प्रभूंचा सहवास वाढत होता. संवाद म्हणावा तर प्रभूच बोलत असत . शुध्द अंतःकरणातून प्रकट होणारी त्यांची वचने मनाला विचार करायला प्रेरित करत होती. सरितेचा प्रवाही दृष्टांत तर ते वारंवार देत असत. सागराच्या ओढीने वहाणे हा सरितेचा गुणधर्म आहे , स्वधर...

Episode 474 as on 20th Januanry 2026 20.01.2026

Guru Shishya Sukhanandsamwad as on 20th Januanry 2026

Listen to the Guru Shishya Sukhaanandsamwad podcast in Replaio

Radio and podcasts in one app - free, with no sign-up. Install today and do not miss the launch

Get it on Google Play

Replaio is not a podcast publisher; show names, artwork and audio belong to their authors and are distributed through public RSS feeds.