Saurabh Kapoor

Guru Shishya Sukhaanandsamwad

Parampriya Parmanand Swami Maharaj unraveling the beautiful truth of life via conversation with his disciple. This is the modern-day Bhagvat Gita, Pramanand Prabhuji guiding his disciples just the way Shri Krishna guided Arjun.

Autor

Saurabh Kapoor

Kategorie

Religion

Podcast-Website

redcircle.com

Neueste Folge

10. Jul 2026

Wo hören?

Podcasts in der App Replaio Radio Bald verfügbar

Podcasts kommen bald in die App. Installiere sie jetzt und erlebe als Erster einen ganz neuen Blick auf Podcasts

Bei Google Play herunterladen Kostenlos installieren Android 5 Mio.+ Downloads · Bewertung 4,8 iOS bald

Folgen

Episode 523 - 10th July 2026 10.07.2026

Guru Shishya Sukhaanandsamwas 10th July 2026

Episode 522 - 7th July 2026 07.07.2026

Guru Shishya Sukhanandsamwad 7th July 2026

Episode 521 - 3rd July 2026 03.07.2026

Guru Shishya Sukhanandsamwad 3rd July 2026

Episode 520 - 30th June 2026 30.06.2026

Guru Shishya Sukhanandsamwad 30th June 2026

Episode 519 - 26th June 2026 26.06.2026

Guru Shishya Sukhanandsamwad 26th June 2026

Episode 518 - 23rd June 2026 23.06.2026

Guru Shishya Sukhanandsamwad 23rd June 2026

Episode 517 - 19th June 2026 19.06.2026

Guru Shishya Sukhanandsamwad 19th June 2026

Episode 516 - 16th June 2026 16.06.2026

Guru Shishya Sukhanandsamwad 16th June 2026

Episode 515 - 12th June 2026 12.06.2026

Guru Shishya Sukhanandsamwad 12th June 2026

Episode 514 - 9th June 2026 09.06.2026

Guru Shishya Sukhanandsamwad 9th June 2026

Episode 513 - 5th June 2026 05.06.2026

Guru Shishya Sukhanandsamwad 5th June 2026

Episode 512 - 2nd June 2026 02.06.2026

Guru Shishya Sukhanandsamwad 2nd June 2026

Episode 511 as on 29th May 2026 29.05.2026

Guru Shishya Sukhanandsamwad as on 29th May 2026 सुप्रभात  , व्यक्तिगत प्रेमाच्या ओढीने सहवास व संवाद घडायला लागतो. कालांतराने या ओढीचे  रुपांतर गोडीत होते. या गोडीतूनच जीवाची मनोभूमि तयार व्हायला लागते. पण जीवभाव जाता जात नाही. म्हणून मग जीवभावाची खोडी काढायला लागते. ही खोडी हलक्या थापट्यांसारखी असते. या प्रेमाच्या थापट्या धोपटत नाहीत तर थोपटतात. या थापट्यांनीच खोड जायला लागतो व मनोभूमित बीजाला म...

Episode 510 as on 26th May 2026 27.05.2026

Guru Shishya Sukhanandsamwad as on 26th May 2026 सुप्रभात  , सुखाची इच्छा नैसर्गिक आहे पण या सुखाला स्वार्थाची जोड मिळाली तर सुखाला बाधा  व दु:खाची प्राप्ती निश्चित आहे. निर्हेतुक प्रेमाच्या देवघेवीत मिळणारे सुख नैसर्गिक व अक्षय्य तर असतेच पण ही देवघेव प्रभूंच्या ठायी असलेल्या देवत्वाची प्रचितीही आणून देते. ही देवप्रेमाची महती आहे. या देवाणघेवाणीतच भक्तिचा उगम आहे आणि हीच आनंददायी जीवनाची गुरुकिल्...

Episode 509 as on 22nd May 2026 22.05.2026

Guru Shishya Sukhanandsamwad as on 22nd May 2026 सुप्रभात, एक जीव दुसर्‍या जीवाचा अहंकार घ्यायला तयार नसतो कारण प्रत्येकाकडे तो ओतप्रोत भरलेला आहे .जीवाची गंमत अशी आहे त्याला अहंकाराचा त्याग करायचा नाही तर  दुसर्‍या जीवावर गाजवायचा आहे म्हणून दुःख आहे . संतसत्पुरुषाच्या सहवासात त्याचा अहंकार क्षीण होऊ शकतो पण पूर्णपणे विलयाला जात नाही . म्हणून भक्ती घडत नाही व आनंदाचा अनुभव नाही. आनंद व अहंकार एका...

Episode 508 as on 19th May 2026 19.05.2026

Guru Shishya Sukhanandsamwad as on 19th May 2026 सुप्रभात, 'आमचा स्वहिताचा धंदा' असे तुकाराम महाराजांनी म्हटलयं. प्रभूंनी बहुजनहिताय बहुजनसुखाय कार्याचा अव्यापारेषु नव्हे तर व्यापारेषु व्यापार सुरू केला . आणि आता कार्याला वळण देऊन ते स्वानंदाच्या धंद्यात रममाण झाले आहेत. तसे बघायला गेले तर बाह्यांगाने कार्य करत असतानाही ते स्वानंदात रमले होतेच. पण आता ते केवळ स्वानंदातच नाहीत तर सच्चिदानंद...

Episode 507 as on 15th May 2026 15.05.2026

Guru Shishya Sukhaanandsamwad as on 15th May 2026 सुप्रभात, दत्तप्रभूंच्या कार्यामध्ये पांडुरंग गाभाऱ्याबाहेर आला व कृष्णाचे रूप त्याने खेळ सुरू केला. जीवाचा जीवभाव उघडा पडावा यासाठी हा खेळ होता. पण जीव बिलंदर. जीवभाव झाकतच तो खेळाचे सुख घेऊ लागला. म्हणून भक्तीच्या आनंदापासून वंचित राहिला. खेळाचे मूळ उद्दिष्ट ज्यांच्या लक्षात आले तेचि भक्त भाग्यवंत ठरले. मला ते भाग्य लाभेल का ? जय परमानंद . सुप्रभ...

Episode 506 as on 12th May 2026 12.05.2026

Guru Shishya Sukhanandsamwad as on 12th May 2026 सुप्रभात, सर्व देव नमस्कारः केशवं प्रति गच्छति . एक प्रभूंना नमस्कार केला की सर्व देवांना नमस्कार पोहचतो कारण सर्व देवांचे गुणधर्म प्रभूंमध्ये सामावलेले आहेत . त्यांच्याठायी शंकराचे वैराग्य, गणपतीची बुध्दी, बुधाचे चातुर्य, दत्तप्रभूंची आर्तता, देवीचे मांगल्य, हनुमंताची भक्ती व रवीचे तेज एकवटलेले आहे. म्हणूनच आकाशात् पतितं तोयं यथा गच्छति सागरम् एक द...

Episode 505 as on 8th May 2026 08.05.2026

Guru Shishya Sukhaanandsamwad as on 8th May 2026 सुप्रभात, अर्जुनाचे आणि कृष्णाचे मैत्रीचे नाते होते. कृष्णाने अर्जुनाशी सख्यत्वाचे नाते जपले होते व ऐक्यत्वासाठी आतुर होता. सख्यत्वातून ऐक्यभावापर्यंत जाण्यासाठी दास्यत्व ( समर्पणभाव ) हे माध्यम आहे. 'माम् एकम् शरणम व्रज' असे कृष्णाने सांगूनही पाहिले. पण ना अर्जुनाने हे वचन गंभीरपणे घेतले ना कृष्णाने तसा आग्रह धरला. परिणामी अर्जुनाच्या जीवभा...

Episode 504 as on 5th May 2026 05.05.2026

Guru Shishya Sukhaanandsamwad as on 5th May 2026 सुप्रभात,  सकाळी जाग देहाला आली मन झोपलेच नव्हते. देह व देहात मन आहे म्हणून देहभाव आहे आणि देहभाव हे वरदान आहे. कारण देहभावामुळेच सगुण प्रभूंबरोबर खेळ खेळून भावपूर्ण अवस्थेचा अनुभव घेता येणे शक्य आहे. म्हणून आनंद आहे. देहातीत अवस्था म्हणजे इतिश्री , विलय . त्या अनुभवाचे वर्णन  कसे करता येईल? म्हणून तुका म्हणे गर्भवासी सुखे घालावे आम्हासी. जय परमानंद...

Episode 503 as on 1st May 2026 01.05.2026

Guru Shishya Sukhaanandsamwad as on 1st May 2026 सुप्रभात, प्रभूंचे प्रगटीकरण ,मग ते ग्रंथ असोत , पदे असोत, निरूपण असो , वचने असोत , किंवा सुखानंदसंवाद असो ,एक माया आहे असे प्रभू म्हणतात . पण ही माया मिथ्या कशी मानावी? कारण या प्रेमरुपातूनच , पक्षी सगुणातूनच , प्रभूंचे अंतःकरण , जे सत्य आहे त्याचा, ध्यास लागत आहे. जय परमानंद 🙏🙏🙏

Episode 502 as on 28th April 2026 28.04.2026

G uru Shishya Sukhaanandsamwad as on 28th April 2026 सुप्रभात,  प्रदक्षिणा खूप झाल्या , संपवल्या आणि पांडुरंगाच्या गाभार्‍यात प्रवेश केला. तिथे कुणी नाही तिसरा. जर बाहेर पडायची वेळ आलीच तर विठोबाला घेऊनच बाहेर पडायच. माझा देव माझ्यापाशी. नित्य भेटतो मजसी. जय परमानंद 🙏🙏🙏 सुप्रभात,  नामदेव कीर्तनात दंग आहे आणि पांडुरंग गाभाऱ्यात वाट बघत उभा आहे. भेटीसाठी आतुर आहे. आर्तता देवाच्या ठायीच आहे. म्हणू...

Episode 501 as on 24th April 2026 25.04.2026

Guru Shishya Sukhaanandsamwad as on 24th April 2026

Episode 500 as on 21st April 2026 21.04.2026

Guru Shishya Sukhaanandsamwad as on 21st April 2026 भक्त देवप्रेम घेतो। देवासी ते सर्व अर्पितो । देवाचा आनंद पाहूनी परमानंद घेतो । आनंदासी घेतो , प्रेमे आनंदासी घेतो ॥   सत्संगतीतील संगीत. अक्षय्य तृतीयेच्या निमित्ताने झालेला शनिवारचा कार्यक्रम म्हणजे सुश्राव्य संगीताची अनोखी मैफील होती. सर्व उपस्थित प्रेमीजनांशी जवळीक साधून स्थानापन्न झाल्यापासूनच प्रभूंच्या अंतरंगातील सूर घुमू लागले होते. मन आत्...

Episode 499 as on 17th April 2026 17.04.2026

Guru Shishya Sukhaanandsamwad as on 17th April 2026 सुप्रभात,  ॐ असतो मा सद्गमय।  तमसो मा ज्योतिर्गमय । मृत्योर्मा अमृतंगमय । ॐ शांतिः शांतिः  शांति: ॥ प्रभूंबरोबरचा हा मायेपासून सत्यापर्यंतचा,  अंधारापासून प्रकाशापर्यंतचा मृतापासून अमृतापर्यंतचा एकूणच अशाश्वतापासून शाश्वतापर्यंतचा असा आनंददायी प्रवास . जय परमानंद प्रिय परमानंद गोविंद परमानंद 🙏🙏🙏

Höre den Podcast Guru Shishya Sukhaanandsamwad in Replaio

Radio und Podcasts in einer App - kostenlos und ohne Anmeldung. Installiere sie noch heute und verpasse den Start nicht

Bei Google Play herunterladen

Replaio ist kein Herausgeber von Podcasts; die Namen der Sendungen, Cover und Audioinhalte gehören ihren Autoren und werden über öffentliche RSS-Feeds verbreitet