Bhushan Wani

फंडा म्युच्युअल फंडाचा | Funda Mutual Fundacha

Business MR ↓ 103 episodes

Funda Mutual Fundacha is the first-of-its-kind Marathi podcast where you get one stop solution and quick tips on all your investment queries. This is the official podcast of Pune based leading firm Crescent Mutual Fund Distributor Pvt. Ltd. क्रिसेंट ही पुण्यातील आघाडीची म्युच्युअल फंड डिस्ट्रिब्युटर फर्म घेऊन आलीय ‘फंडा म्युच्युअल फंडाचा’ हा पॉडकास्ट. गुंतवणुकविषयक अभ्यासपूर्ण माहिती, टिप्स जाणून घेण्यासाठी ऐकत रहा फंडा म्युच्युअल फंडाचा! Podcast Host – Bhushan Wani, Director, Crescent Mutual Fund Distributor Pvt. Ltd. (bhushan.wani@crescentmfd.com) Co-host – Niranjan Medhekar, Founder, Sounds...

Author

Bhushan Wani

Category

Business

Podcast website

bingepods.com

Latest episode

May 27, 2025

Where to listen?

Podcasts in the app Replaio Radio Coming soon

Podcasts are coming to the app soon. Install now and be the first to see a whole new take on podcasts

Get it on Google Play Install for free Android 5M+ downloads · 4.8 rating iOS soon

Episodes

52. How to Take Investment Decisions based on Govt. Policies? 02.07.2024

गुंतवणुकीचा विचार करताना बऱ्याचदा गुंतवणुकदार हा स्वतःचं वय, उत्पन्न, त्याच्या दृष्टीनं गुंतवणुकीच्या सुरक्षित संधी आणि परतावा यांचाच विचार करत असतो. पण वेगवेगळ्या सरकारी धोरणांचा विचार करत गुंतवणुकीचा आराखडा आखला तर संभाव्य संधी आणि धोकेही वेळीच लक्षात येऊ शकतात का, जाणून घेऊया या एपिसोडमध्ये.  Podcast Host – Bhushan Wani, Director, Crescent Mutual Fund Distributor Pvt. Ltd. (bhushan.wani@crescen...

51. Should you Invest in Infrastructure Funds? 25.06.2024

कोणत्याही कामासाठी, सहलीसाठी म्हणून शहराबाहेर पडलं की रस्त्यांची, उड्डाणपुलांची, महामार्गांची, धरणांची अशी पायाभूत सुविधांची अखंड कामं सुरू असलेली दिसून येतात. या एवढ्या सगळ्या कामांना पैशांचा ओघ कसा सुरू असतो असा प्रश्न तुम्हालाही पडतो? सरकारला या महत्वाच्या प्रोजेक्ट्सना निधी पुरवण्यात इन्फ्रास्ट्रक्चर म्युच्युअल फंड्सचा महत्त्वाचा वाटा असतो. थोडक्यात या फंडांमध्ये गुंतवणूक करत उत्तम परताव्यासोब...

50. म्युच्युअल फंड की पाठशाला 18.06.2024

म्युच्युअल फंडात गुंतवणुकीचा भारतीयांचा टक्का वाढत असला तरी अनेकांना म्युच्युअल फंड म्हणजे एसआयपी इतकंच माहिती असतं. त्यामुळेच या क्षेत्राची व्याप्ती, फंड हाऊसेस, त्यांचे मॅनेजर्स आणि म्युच्युअल फंडातील आपल्या गुंतवणुकीला सुरक्षित आणि पारदर्शी बनवणाऱ्या रेग्युलेटरी बॉडीज या सगळ्याविषयी जाणून घेऊया या एपिसोडमध्ये.  Learn more about your ad choices. Visit megaphone.fm/adchoices

49. Securing Investment from Cyber Crimes | Marathi Podcast 11.06.2024

पूर्वी लोकांना कष्ट केले की गाढ झोप लागायची. आज मात्र आपला कष्टाचा पैसा बँकेत सुरक्षित राहिल ना, गुंतवणुकीच्या नावाखाली चुना तर लागणार नाही ना या विचाराने अनेकांची झोप उडतीय. याला कारण आहे झपाट्यानं वाढणारे सायबर क्राईम्स. कुठल्याही दिवशीच्या पेपरमध्ये बाकी कुठल्या बातम्या असो वा नसो सायबर क्राईमच्या बातम्या हमखास असतात. त्यामुळेच सायबर क्राईमचा धोका लक्षात घेत सुरक्षित गुंतवणूक कशी करायची हे जाणू...

48. आयुष्याची इच्छापूर्ती आणि कायदा | Last Will | Marathi Podcast 04.06.2024

आयुष्यात काही गोष्टी टाळण्याकडे, पुढे ढकलण्याकडे आपला कल असतो. इच्छापत्र, ज्याला इंग्लिशमध्ये विल म्हणतात ही अशीच एक गोष्ट. मात्र वेळ न घालवता वेळीच इच्छापत्र केलं तर आपल्या पश्चात आपल्या कुटुंबियांचं जीवन सुकर होऊ शकतं. इच्छापत्रात कोणकोणत्या गोष्टींचा समावेश करावा, काय हमखास टाळावं आणि इच्छापत्र करण्याचं योग्य वय कोणतं या सगळ्याविषयी जाणून घेऊया या एपिसोडमध्ये.  Podcast Host – Bhushan Wani, Dire...

47. How to Achieve Business Diversification? | Investments | Marathi Podcast 28.05.2024

We discussed how to ensure business diversification through timely investments.  कोणताही व्यावसायिक पैशांचं मोल, किंमत पक्कं जाणून असतो. कारण नोकरदारासारखं त्याला दर महिन्याच्या एक तारखेला पगाराच्या रूपानं फिक्स्ड इनकम मिळत नसतं. तर प्रत्येक महिन्याच्या उलाढालीवर, बिझनेस सायकलवर त्या त्या महिन्याचं उत्पन्न ठरणार असतं. त्यामुळेच व्यवसाय उत्तमपणे करतानाच गुंतवणुकीचं भान कसं राखावं, त्यासाठीचं नियोजन...

46. EMI Trap नेमका सोडवायचा कसा? 21.05.2024

आजचा जमाना इएमआय आणि स्वस्तात मिळणाऱ्या कर्जांचा आहे. मोबाईलपासून ते घरापर्यंत आज सगळंकाही इएमआयवर सहज घेता येतं. पण ते तसं कितीही सहज घेता येत असलं तरी ते शेवटी कर्जच असतं. त्यामुळे कर्जाचा पर्याय निवडताना तो स्मार्टली कसा निवडायचा, इएमआय आणि खर्चांचा विचार करतानाच आर्थिक उद्दिष्टांचा आणि गुंतवणुकीचा मेळ कसा साधायचा या सगळ्याविषयी जाणून घेऊया या एपिसोडमध्ये.  Podcast Host – Bhushan Wani, Director...

45. How to Achieve Financial Freedom? 14.05.2024

घराची, संसाराची जबाबदारी निभावताना पैसे कमावणं कुणाला चुकलेलं नाही. नाही म्हणलं तरी घराच्या वाढत्या गरजा, मधूनच उद्भवणारे इमरजन्सी खर्च यांचा विचार करता पैसे कमावण्याचा एक अदृश्य असा ताण असतो. हा ताण हलका झाला आणि यापुढच्या आयुष्यात काम हे पैसे कमावण्यासाठी नाही तर आनंदासाठी करायचं अशी मूभा मिळाली तर? नुसत्या विचारानंही किती हायसं वाटतं ना! हा विचार फायनान्शियल फ्रिडमद्वारे प्रत्यक्षात कसा आणायचा...

44. लार्ज कॅप फंड्स वधारणार का? | Large Cap Funds | Marathi Podcast 07.05.2024

गेल्या वर्षभरात स्मॉल आणि मिड कॅप म्युच्युअल फंड्सच्या तुलनेत लार्ज कॅप फंड्सनं अपेक्षित परतावा दिला नाही, असं चित्र आहे. नव्यानं सुरू झालेल्या आर्थिक वर्षात हे समीकरण बदलेल का, लार्ज कॅप फंडात गुंतवणूक करायचं हे योग्य टायमिंग आहे का, याविषयी जाणून घेऊया या एपिसोडमध्ये.  Podcast Host – Bhushan Wani, Director, Crescent Mutual Fund Distributor Pvt. Ltd. (bhushan.wani@crescentmfd.com)Co-host – Niranj...

43. Smart Planning of Increment-Bonus 30.04.2024

नवीन आर्थिक वर्ष सुरू झालंय. कंपन्यांमध्ये पगारवाढीचे-बोनसचे वारे वाहायला लागलेत. इकॉनॉमिक टाईम्सच्या अलीकडच्या बातमीनुसार यंदा ९.६ टक्के इनक्रिमेंटची शक्यता आहे. अनेक कंपन्यांमध्ये पगारवाढीसोबत परफॉर्मन्सवर आधारित बोनसही दिला जातो. त्यामुळेच पगारवाढीचा आणि बोनसचा गुंतवणुकीच्या दृष्टीकोनातून विचार कसा करायचा जाणून घेऊया या एपिसोडमध्ये.  Podcast Host – Bhushan Wani, Director, Crescent Mutual Fund D...

42. शेअर बाजारातले चढउतार आणि भावनांचं नियंत्रण | Market Volatility 23.04.2024

भारतीय शेअर बाजारातील प्रमुख सेन्सेक्सनं विक्रमी ७५ हज़ार पॉइंट्सची झेप घेतल्यानं अनेक गुंतवणुकदारांना प्रश्न पडलाय की आता पुढे काय? ही वेळ मार्केटमध्ये राहण्याची आहे, बाहेर पडण्याची आहे की नव्यानं गुंतवणूक करण्याची आहे, असे प्रश्न अनेकांना भेडसावताहेत. या सगळ्या प्रश्नांची उत्तरं जाणून घेऊया या एपिसोडमध्ये.  While the BSE Sensex is setting new highs, these peaks are also coming up with subsequent...

41. Sensex All Time High! | Investment Decisions | Marathi Podcast 15.04.2024

भारतीय शेअर बाजारातील प्रमुख बीएसई सेन्सेक्सने गुढी पाडव्याच्या शुभ मुहुर्तावर ७५ हजार पॉइंट्सचा विक्रमी टप्पा ओलांडला. ३८ वर्षांपूर्वी अवघ्या १०० पॉइंट्सनं सुरूवात झालेल्या सेन्सेक्सच्या या ७५ हजारी यशामागे भारतीय गुंतवणुकदारांचा आणि म्युच्युअल फंड क्षेत्राचा कसा सिंहाचा वाटा आहे, हे जाणून घेऊया या एपिसोडमध्ये.  Podcast Host – Bhushan Wani, Director, Crescent Mutual Fund Distributor Pvt. Ltd. (bh...

40. तुमचं Cash Flow Management उत्तम आहे ना? 09.04.2024

What is cash flow management, why its important and whether its matter to businessmen only or salaried people should also care about cash flow management, let's try to get answers of all these questions in this episode.   कॅश फ्लो मॅनेजमेंट म्हणजे नक्की काय, याचा विचार फक्त व्यावसायिकानं करणं गरजेचं असतं की नोकरदारांनीही कॅश फ्लोचं भान हे ठेवायला हवं आणि गुंतवणुकीचा विचार करतानाही नेमकी किती गुंतव...

39. Small Cap, Mid Cap Market Correction : What Next? 02.04.2024

"Be fearful when others are greedy and greedy only when other are greedy." प्रसिद्ध गुंतवणूकदार आणि इन्व्हेस्टमेंट गुरू वॉरन बफे यांचं हे वचन सध्या अगदी तंतोतंत लागू होतंय. शेअर मार्केटमध्ये स्मॉल कॅप आणि मिड कॅप शेअर्समध्ये फायनली करेक्शन आलीय, म्हणजेच या शेअर्सचे भाव गडगडलेत. त्यामुळेच आपल्या पोर्टफोलिओत स्मॉल आणि मिड कॅप फंड असतील तर आता काय करायचं असा प्रश्न गुंतवणुकदार म्हणून तुम्हालाही पडला...

38. Rebalancing Portfolio the Right Way 26.03.2024

आपल्या पोर्टफोलिओत नेमके किती म्युच्युअल फंड असावेत, रिस्कचा विचार करता डायव्हर्सिफिकेशन महत्त्वाचं असलं तरी ओव्हर डायव्हर्सिफिकेशन कसं टाळावं आणि आपल्या पोर्टफोलिओचं योग्य विश्लेषण करत तो योग्य आहे ना हे कसं बघावं, या सगळ्याविषयी जाणून घेऊया या एपिसोडमध्ये. Podcast Host – Bhushan Wani, Director, Crescent Mutual Fund Distributor Pvt. Ltd. (bhushan.wani@crescentmfd.com)Co-host – Niranjan Medhekar,...

37. रिस्क कमी करणारे Multi Asset Funds 19.03.2024

We explained in detail what Multi Asset Funds are all about, how to choose a particular fund and how much proportion of your portfolio should have these specific funds.  जितकी जोखीम जास्त तितका परतावा जास्त हे सूत्र गुंतवणुकीला परफ़ेक्ट लागू होते. पण बऱ्याचदा वेगवेगळ्या कारणांमुळे इन्व्हेस्टर्सची जोखीम घ्यायची इच्छा-क्षमता नसते. अशा समस्त गुंतवणुकदारांना मल्टी अॅसेट फंड्सचा उत्तम पर्याय आज उपलब्ध...

36. Mutual Fund Investment: Regular Plans vs Direct Plans? 12.03.2024

When it comes to Mutual Fund investment which plans are better regular or direct, basically what's the difference between the two and how to choose a regular or a direct plan?  युच्युअल फंड क्षेत्राचा विचार करता अनेक ॲप्सचा पर्याय आज उपलब्ध आहे. पण दीर्घकालीन गुंतवणुकीचा विचार करता म्युच्युअल फंडाचे रेग्युलर प्लॅन्स योग्य ठरतात की डायरेक्ट प्लॅन्स, मुळात हे दोन प्रकार काय असतात आणि आपल्यासाठी योग्...

35. FD पेक्षा जास्त रिटर्न्स? | Sectoral-Banking Mutual Fund | Marathi Podcast 05.03.2024

Do banking mutual funds give more returns than traditional investment options like fixed or recurring deposits, listen to this episode to know everything about these sectoral funds.  Podcast Host – Bhushan Wani, Director, Crescent Mutual Fund Distributor Pvt. Ltd. (bhushan.wani@crescentmfd.com)Co-host – Niranjan Medhekar, Founder, SoundsGreat NM Audio Solutions LLP.  Produced by – Crescent Mutual...

34. Tourism Industry | Investment Opportunities | Marathi Podcast 27.02.2024

India has become a hot tourist destination for foreign tourists. We discussed the tremendous growth and investment opportunities in the rising tourism and hospitality sector.  Podcast Host – Bhushan Wani, Director, Crescent Mutual Fund Distributor Pvt. Ltd. (bhushan.wani@crescentmfd.com)Co-host – Niranjan Medhekar, Founder, SoundsGreat NM Audio Solutions LLP.  Produced by – Crescent Mutual Fund Di...

33. How to Build Wealth through Health?! | Marathi Podcast 20.02.2024

We discussed the tremendous growth potential and investment opportunities in India's healthcare and pharmaceutical sector.   Podcast Host – Bhushan Wani, Director, Crescent Mutual Fund Distributor Pvt. Ltd. (bhushan.wani@crescentmfd.com)Co-host – Niranjan Medhekar, Founder, SoundsGreat NM Audio Solutions LLP.  Produced by – Crescent Mutual Fund Distributor Pvt. Ltd. (www.crescentmfd.com)Production...

32. Investment Opportunities in Nashik | Marathi Podcast 13.02.2024

Nashik has emerged as a leading manufacturing, education and real estate hub in Maharashtra. In the backdrop of the recently concluded 'Udyogvishwa' conference, we have come up with this special episode exploring investment opportunities in Nashik. Podcast Host – Bhushan Wani, Director, Crescent Mutual Fund Distributor Pvt. Ltd. (bhushan.wani@crescentmfd.com)Co-host – Niranjan Medhekar, Founder, S...

31. Investment Opportunities in Manufacturing Field 06.02.2024

We discussed how India has become a land of opportunity and how to tap investment opportunities in the fast-growing field of manufacturing.  Podcast Host – Bhushan Wani, Director, Crescent Mutual Fund Distributor Pvt. Ltd. (bhushan.wani@crescentmfd.com)Co-host – Niranjan Medhekar, Founder, SoundsGreat NM Audio Solutions LLP.  Produced by – Crescent Mutual Fund Distributor Pvt. Ltd. (www.crescentmf...

30. Money Mistakes in 30s | Marathi Podcast 30.01.2024

We discussed how to avoid various financial mistakes in 30s, during the crucial phase of midlife crisis.   विशी हा करिअरमध्ये धडपण्याचा काळ तर तिशी हा एकूणच आयुष्यात स्थिरावण्याचा. पण या स्थिरावण्यातूनच येणाऱ्या मिडलाईफ क्रायसिसमुळे अनेक चुकीचे आर्थिक निर्णय घेतले जाण्याची शक्यता असते. मिडलाईफमधल्या या फायनान्शियल ब्लंडर्सविषयी जाणून घेऊया या एपिसोडमध्ये.  Podcast Host – Bhushan Wani, Director, Cr...

घर घेण्याचं योग्य टायमिंग कोणतं? | Real Estate Investment | Right Timing 23.01.2024

देशाच्या जीडीपीमध्ये रिअल इस्टेट क्षेत्राचं योगदान हे सध्या ७.३ टक्के इतकं असून, २०२५ पर्यंत ते १० टक्क्यांपर्यंत तर २०४७ पर्यंत १५.५ टक्क्यांपर्यंत वाढण्याचा अंदाज वेगवेगळे अहवाल दर्शवत आहेत. त्यामुळेच राहण्यासाठी घर घेण्याचा विचार असो की सेकंड होम, रिअल इस्टेटमध्ये गुंतवणूक करण्याचा मोह अनेकांना होतो. हा मोह रास्त असला तरी रिअल इस्टेटमध्ये गुंतवणूक करताना योग्य टायमिंग कसं साधावं, काय हमखास टाळा...

28. होममेकर्सचं अर्थनियोजन | Homemakers | Marathi Podcast 16.01.2024

लग्नानंतर, मूल झाल्यानंतर किंवा चॉइस म्हणून होममेकर होणाऱ्या स्त्रियांचं प्रमाण आपल्या समाजात मोठं आहे. होममेकर या थेट पैसे कमवत नसल्या तरी त्या घराचं उत्तम बजेटिंग करत निगूतीनं संसाराच्या वेगवेगळ्या जबाबदाऱ्या पार पाडत असतात. त्यामुळेच फायनान्शियल प्लॅनिंगमधले कोणते मंत्र-फंडे आत्मसात करायला हवेत, हे जाणून घेणं महत्त्वाचं ठरतं.  Podcast Host – Bhushan Wani, Director, Crescent Mutual Fund Distribu...

Listen to the फंडा म्युच्युअल फंडाचा | Funda Mutual Fundacha podcast in Replaio

Radio and podcasts in one app - free, with no sign-up. Install today and do not miss the launch

Get it on Google Play

Replaio is not a podcast publisher; show names, artwork and audio belong to their authors and are distributed through public RSS feeds.