Bhushan Wani

फंडा म्युच्युअल फंडाचा | Funda Mutual Fundacha

Business MR ↓ 103 episodes

Funda Mutual Fundacha is the first-of-its-kind Marathi podcast where you get one stop solution and quick tips on all your investment queries. This is the official podcast of Pune based leading firm Crescent Mutual Fund Distributor Pvt. Ltd. क्रिसेंट ही पुण्यातील आघाडीची म्युच्युअल फंड डिस्ट्रिब्युटर फर्म घेऊन आलीय ‘फंडा म्युच्युअल फंडाचा’ हा पॉडकास्ट. गुंतवणुकविषयक अभ्यासपूर्ण माहिती, टिप्स जाणून घेण्यासाठी ऐकत रहा फंडा म्युच्युअल फंडाचा! Podcast Host – Bhushan Wani, Director, Crescent Mutual Fund Distributor Pvt. Ltd. (bhushan.wani@crescentmfd.com) Co-host – Niranjan Medhekar, Founder, Sounds...

Author

Bhushan Wani

Category

Business

Podcast website

bingepods.com

Latest episode

May 27, 2025

Where to listen?

Podcasts in the app Replaio Radio Coming soon

Podcasts are coming to the app soon. Install now and be the first to see a whole new take on podcasts

Get it on Google Play Install for free Android 5M+ downloads · 4.8 rating iOS soon

Episodes

77. All about International Mutual Funds | Marathi Podcast | Crescent 24.12.2024

गेल्या काही दशकांपासून उच्च शिक्षणासाठी किंवा नोकरीसाठी परदेशी स्थायीक होण्याचा ट्रेंड जोरात आहे. तसाच आणखी एक प्रसिद्ध पावत असलेला ट्रेंड म्हणजे वास्तव्य भारतात असलं तरी गुंतवणूक भारतासह परदेशी शेअर बाजारांमध्ये किंवा डेट अॅसेट्समध्ये करायची. म्युच्युअल फंडांतही इंटरनॅशनल फंड्सचा पर्याय आज उपलब्ध आहे. त्यामुळेच इंटरनॅशनल म्युच्युअल फंड्स म्हणजे काय, भारताबाहेर कोणकोणत्या मार्केटमध्ये गुंतवणूक करण...

76. SIP or Lumpsum Investment? | What to Do? | Marathi Podcast | Crescent 17.12.2024

म्युच्युअल फंडात गुंतवणूक करण्याचे दोन पर्याय आहेत - पहिला म्हणजे सिस्टिमॅटिक इन्व्हेस्टमेंट प्लॅन अर्थात एसआयपी तर दुसरा पर्याय म्हणे लम्पसम म्हणजेच एकदम मोठी रक्कम म्युच्युअल फंडात गुंतवायची. या दोन्ही पर्यायांचा विचार करता कशाला प्राधान्य द्यायचं, मुळात हे प्राधान्य ठरवताना कोणत्या गोष्टी विचारात घ्यायच्या, दोन्ही प्रकारे गुंतवणूक करण्याचे फायदे कोणते तसंच मर्यादा कोणत्या याविषयी माहिती घेऊया य...

75. How Inflation Impacts Investments? | Marathi Podcast | Crescent 10.12.2024

दहा वर्षांपूर्वी दहा हजाराची जी किंमत होती ती आज राहिलेली नाही. म्हणजे दहा हजार तेच आहेत पण त्याचं बाजारमूल्य आणि बाईंग कपॅसिटी बदललेली आहे. त्यामुळेच मग प्रश्न पडतो की महागाईचा जसा परिणाम उत्पन्नावर होतो तसाच तो गुंतणुकीवरही होतो का? म्युच्युअल फंडात दीर्घकालीन गुंतवणूक करताना महागाईचा नेमक्या कोणत्या दृष्टीनं गुंतवणुकदारांनी विचार करायला हवा? जाणून घेऊया या एपिसोडमध्ये. Podcast Host – Bhushan Wa...

74. Right Time to Invest in Passive Mutual Funds? | Crescent | Marathi Podcast 03.12.2024

What are passive mutual funds? How are they different from active mutual funds? Most importantly is it the right time to invest in passive mutual funds? Podcast Host – Bhushan Wani, Director, Crescent Mutual Fund Distributor Pvt. Ltd. (bhushan.wani@crescentmfd.com) Co-host – Niranjan Medhekar, Founder, SoundsGreat NM Audio Solutions LLP. Produced by – Crescent Mutual Fund Distributor Pvt. Ltd. (ww...

73. What's Capital Gains Tax on Mutual Fund Investment? | Crescent | Marathi Podcast 26.11.2024

आपल्या कष्टाची कमाई वैध मार्गानं वाढावी म्हणून आपण गुंतवणूक करतो. पण ही गुंतवणुक, त्यावरचा नफाही करपात्र ठरतो का, ठरत असेल तर कराचं नियोजन नेमकं कसं करावं, म्युच्युअल फंड गुंतवणुकीवरील कॅपिटल गेन्स टॅक्स नेमका कसा वर्क होतो या सगळ्या प्रश्नांची इत्थंभूत माहिती घेऊया या एपिसोडमध्ये. Podcast Host – Bhushan Wani, Director, Crescent Mutual Fund Distributor Pvt. Ltd. (bhushan.wani@crescentmfd.com) Co-h...

72. Technology Mutual Funds | Right Time to Invest? | Crescent 19.11.2024

आज सगळ्यात जास्त चर्चा कशाची असेल तर ती आर्टिफिशियल इंटलिजन्स अर्थात् एआयची. एआयमुळे सगळ्याच क्षेत्रांत आमूलाग्र बदल होत असल्यानं भविष्य नेमकं कसं असेल याचं कुतूहल आणि काहीशी धास्तीही प्रत्येकालाच आहे. त्यामुळेच इन्फर्मेशन टेक्नॉलॉजी, आर्टिफिशियल इंटलिजन्स, इंटरनेट ऑफ थिंग्ज, ब्लॉकचेन, ग्रीन टेक्नॉलॉजी अशा नवनवीन तंत्रज्ञानात गुंतवणूक करणाऱ्या टेक्नॉलॉजी फंडातली गुंतवणूक करण्याचं हे राईट टायमिंग आ...

71. Are you Coming for Homemakers Day on 15th Nov? | Neha Halbe 12.11.2024

Google Form link to get yourself registered for Homemakers Day https://forms.gle/CHeQNQRiMPC7desM8 प्रसिद्ध कवी-गायक संदीप खरे यांच्या ‘नसतेस घरी तू जेव्हा…’ या रचनेत गृहिणीचं-होममेकरचं अगदी यथार्थ वर्णन आहे. होममेकरचं खरं महत्त्व तिच्या अनुपस्थितच जाणवतं. कारण एरवी घरातले सगळेच तिला जणू कायम गृहित धरत असतात. त्यामुळेच होममेकर्सच्या अखंड सुरू असलेल्या कामांना मानाचा मुजरा करण्यासाठी १५ नोव्हेंबर २...

70. होममेकर्स डेच्या 'सूत्रधारां'शी विशेष संवाद | Sukanya Joshi | Special Interaction 05.11.2024

क्रिसेंटतर्फे १५ नोव्हेंबर २०२४ रोजी साजरा करण्यात येत असलेल्या होममेकर्स डेचं सूत्रसंचलन करणार आहेत प्रसिद्ध होस्ट सुकन्या जोशी. सुकन्या ताई उत्तम वक्त्या आहेत, संवादक आहेत आणि या कार्यक्रमासाठी त्या खास मुंबईहून येणार आहेत. गेल्या वर्षीच्या होममेकर्स डेच्या पहिल्या पर्वाचं अँकरिंगही त्यांनीच अतिशय उत्तमपणे केलं होतं. त्यामुळेच आजच्या एपिसोडमध्ये आपण सुकन्या ताईंना खास आमंत्रित केलंय. Guest – Suk...

69. Why Working Women Celebrating Homemakers Day | Crescent 29.10.2024

पूर्वीच्या काळी बहुतांश महिला गृहिणी म्हणजेच होममेकर होत्या. तर आज बऱ्याच बायकांची नोकरी करण्याला पसंती असते. असं असलं तरी क्रिसेंटमधल्या वर्किंग वूमन्सला होममेकर डे दणक्यात साजरा करायचाय. काय कारणं आहेत बरं यामागे? जाणून घेऊया या क्रिसेंटच्या असोसिएट मानसी देशपांडे आणि प्रणाली मोरे यांच्याकडून. Guest – Manasi Deshpande and Pranali More, Associate, Crescent Mutual Fund Distributor Pvt. Ltd. (bhush...

Homemakers and Finances | Homemakers Day | Crescent 22.10.2024

प्रत्येक होममेकर ही घराचा कणा असते. ती घर चालवत नसते तर तिच्यामुळेच घर चालत अस्त. ती पैसे कमवत असो वा नसो ठराविक बजेटमध्ये संसार चालवणं ती उत्तमपणे जाणत असते. त्यामुळेच घराची आणि बाहेरची जबाबदारी हसतमुखानं सांभाळणाऱ्या सगळ्या होममेकर्सच्या स्पिरिटला सलाम करण्यासाठी क्रिसेंट साजरा करतोय होममेकर्स डे. आजच्या या विशेष भागात आपल्या सोबत आहेत मयुरा आगटे. Guest – Mayura Agate, Associate, Crescent Mutual...

67. Why Crescent Celebrating Homemakers Day? | Anuya Sabnis 15.10.2024

Google Form link to get yourself registered for Homemakers Day https://forms.gle/CHeQNQRiMPC7desM8 महिला मग ती गृहिणी असो की वर्किंग वूमन ती मुख्यतः होममेकरच असते. कारण घरची आघाडी भक्कमपणे सांभाळणं ही प्रत्येक स्त्रीची जिव्हाळ्याची जबाबदारी असते. त्यामुळेच क्रिसेंटच्या होममेकर्स डेच्या संपूर्ण आयोजनाची जबाबदारी ही क्रिसेंटमधली वूमन फोर्स समर्थपणे सांभाळते. १५ नोव्हेंबर २०२४ रोजी क्रिसेंटतर्फे आयजि...

66. A Day for Homemakers! | Homemakers Day 2024 | Marathi Podcast 08.10.2024

Google Form link to get yourself registered for Homemakers Day https://forms.gle/CHeQNQRiMPC7desM8 भारतातल्या पहिल्या महिला डॉक्टर आनंदीबाई जोशी यांच्या जीवनावर आधारित आनंदी गोपाळ या चित्रपटात एक संवाद आहे. ‘संसार उरकता येत नाही. संसारात जीव ओतावा लागतो.’ होममेकर्स या खऱ्या अर्थानं संसारात जीव ओतत असतात. त्यामुळेच तमाम होममेकर्सच्या कार्याला सलाम करण्यासाठी क्रिसेंट म्युच्युअल फंड्स डिस्ट्रिब्युटर...

65. Investment Opportunities in Hybrid Funds | Marathi Podcast 01.10.2024

जितकी जास्त जोखीम तितका चांगला परतावा हे गुंतवणुकीचं सूत्र असलं तरी काही गुंतवणुकदारांना वेगवेगळ्या कारणांमुळे जोखीम घ्यायची नसते. अशा गुंतवणुकदारांना इक्विटी आणि डेट दोन्ही अॅसेट्सचा समावेश असलेले हायब्रिड फंड पसंत पडू शकतात. कोणत्या वयोगटातील इन्व्हेस्टर्सनं या फंड्सचा विचार करावा, हे फंड दीर्घकालीन गुंतवणुकीसाठी कसे ठरतात तसंच हायब्रिड फंड्सच्या वेगवेगळ्या प्रकारांविषयी माहिती घेऊया या एपिसोडमध...

64. All about Business Cycle Fund | Marathi Podcast 24.09.2024

व्यवसाय म्हणलं की चढ-उतार आला, नफ्या-तोट्याची समिकरणं आली, एक्सपान्शन आलं आणि अर्थातच रिस्क घेणंही आलंच. तर व्यवसायाच्या या सगळ्या चक्रांचा-सायकल्सचा विचार करत गुंतवणुकीचे अचूक निर्णय घेत चांगला परतावा मिळवून देण्यासाठी बिझनेस सायकल फंड्स ओळखले जातात. या फंडांविषयी डिटेलमध्ये जाणून घेऊया या एपिसोडमध्ये. Podcast Host – Bhushan Wani, Director, Crescent Mutual Fund Distributor Pvt. Ltd. (bhushan.wani...

63. म्युच्युअल फंड गावागावांत | Marathi Podcast 17.09.2024

म्युच्युअल फंड गुंतवणूक म्हणली की अजूनही शहरी मध्यमवर्गीय किंवा उच्च मध्यमवर्गीय डोळ्यासमोर येतो. पण वस्तुस्थिती काय आहे? म्युच्युअल फंड ग्रामीण भागातही पोचले आहेत का? आर्थिक गुंतवणुकीच्या या उत्तम पर्यायाविषयी गावागात जनजागृती केली जात आहे का? ग्रामीण भारताचा म्युच्युअल फंडातला टक्का वाढला तर नेमकं काय होईल? या सगळ्याविषयी जाणून घेऊया या एपिसोडमध्ये. Podcast Host – Bhushan Wani, Director, Crescen...

62. Mutual Fund Think Tank | Investment | Marathi Podcast 10.09.2024

कोणतीही बाजारपेठ म्हणली की तिथं रोज नवनवीन उत्पादनं ही येतच असतात. पण येणाऱ्या प्रत्येक प्रॉडक्टची आपल्याला गरज असतेच असं नाही. म्युच्युअल फंड्सच्या बाबतीतही हेच लागू होतं. या इंडस्ट्रीतही सतत नवनवीन फंड्स लाँच होत असतात. पण येणारा प्रत्येक फंड आपल्या आर्थिक उद्दिष्टांना पूरक असेल असं नाही. तसंच मार्केटमध्ये सध्या कोणत्या प्रकारच्या फंडची गरज आहे, संधी आहे हे ओळखून फंड लाँच करणंही गरजेचं असतं. या...

61. Foreign Trip Planning through SIP | Mutual Funds | Marathi Podcast 03.09.2024

म्युच्युअल फंडात गुंतवणूक म्हणली की बऱ्याचदा केवळ मुलांचं उच्च शिक्षण आणि निवृत्तीच्या नियोजनाचाच तितका विचार केला जातो. ही दोन्ही उद्दिष्ट महत्त्वाची असली तरी रोजच्या धकाधकीच्या आयुष्यातून सुटका करून घेण्यासाठी फॉरेन ट्रिप करायची असेल किंवा आणखी पुढे जात थेट वर्ल्ड टूर करायचं स्वप्नं असेल तर त्याचंही नियोजन एसआयपीद्वारे करता येऊच शकतं की! कसं? जाणून घेऊया या एपिसोडमध्ये. Podcast Host – Bhushan Wa...

60. Market Condition and Asset Allocation 27.08.2024

इक्विटी, डेट, कमोडिटी, रिअल इस्टेट अशा वेगवेगळ्या अॅसेट क्लासमध्ये गुंतवणुकीची विभागणी करताना मार्केटची सध्याची स्थिती विचारात घेणं आवश्यक ठरतं का? वाढती महागाई, बाजारातले चढउतार याचं भान ठेवत पोर्टफोलिओचं ठराविक काळानं फेरमूल्यांकन करावं का, यामध्ये गुंतवणूक सल्लागाराची भूमिका कशी महत्त्वाची ठरते याविषयी माहिती घेऊया या एपिसोडमध्ये. Podcast Host – Bhushan Wani, Director, Crescent Mutual Fund Dist...

59. अपेक्षांचे ओझे आणि म्युच्युअल फंड | Goal Setting | Investment Returns 20.08.2024

‘हज़ारों ख्वाहिशें ऐसी की हर ख्वाहिश पे दम निकले’ मिर्ज़ा गालीब यांची अप्रतिम रचना आहे. म्युच्युअल फंडात गुंतवणुकीला सुरूवात केली की आपल्याही अशा हज़ारों ख्वाहिशें आता पुऱ्या होतील अशी गुंतवणुकदारांची आशा असते. पण असं खरंच होतं का, तसं व्हावं असं वाटत असेल तर नेमकी किती गुंतवणूक करणं आवश्यक ठरतं, याविषयी चर्चा करूया या एपिसोडमध्ये. Podcast Host – Bhushan Wani, Director, Crescent Mutual Fund Distri...

58. How to Choose Correct Investment Option? | Marathi Podcast 13.08.2024

दरमहा काही पैसे गुंतवायचेत पण इनव्हेस्टमेंट स्किम्स इतक्या आहेत की नेमकी कुठे गुंतवणूक करावी हेच कळत नाही, अशी अनेक गुंतवणुकदारांची स्थिती असते. त्यामुळेच आपली गरज-उद्दिष्टे ओळखत शॉर्ट टर्म आणि लाँग टर्म गुंतवणूक कशी करायची याविषयी जाणून घेऊया या एपिसोडमध्ये. Podcast Host – Bhushan Wani, Director, Crescent Mutual Fund Distributor Pvt. Ltd. (bhushan.wani@crescentmfd.com) Co-host – Niranjan Medhekar...

57. How Millennials Taking Investment Decisions | Marathi Podcast 06.08.2024

सध्या मिलेनियल्स जग चालवताहेत असं म्हणलं तर ती अतिशयोक्ती ठरणार नाही. मिलेनियल्स म्हणजे १९८१ ते १९९६ दरम्यान जन्माला आलेली पिढी. आज ही पिढी आयुष्यात, करिअरमध्ये सेटल झालेली आहे. त्यामुळे सर्वाधिक क्रयशक्ती असलेली ही पिढी गुंतवणुकीकडे, म्युच्युअल फंड्सकडे कसे बघते हे बघणं महत्त्वाचं ठरतं. तुम्हीही मिलेनियल्स जनरेशनचे असाल किंवा तुमची मुलं या पिढीतली असतील तर हा पॉडकास्ट नक्की ऐका. Podcast Host – Bh...

56. HNIs and Mutual Fund Returns 30.07.2024

एचएनआय अर्थात् हाय नेट वर्थ इंडिव्हिज्युअल्स म्हणजेच श्रीमंतांनी गुंतवणुकीसाठी म्युच्युअल फंडांकडे कसे बघावे, कोणते फंड निवडावे, गुंतवणूक करताना कोणते निकष तपासून पहावे, या सगळ्याविषयी माहिती घेऊया या एपिसोडमध्ये. Podcast Host – Bhushan Wani, Director, Crescent Mutual Fund Distributor Pvt. Ltd. (bhushan.wani@crescentmfd.com) Co-host – Niranjan Medhekar, Founder, SoundsGreat NM Audio Solutions LLP....

55. Risk in Mutual Fund Investment | Marathi Podcast 23.07.2024

म्युच्युअल फंड निवडताना रिस्क कपॅसिटी कशी तपासायची? Mutual Fund investment is subject to market risk…हे वाक्य आपल्या चांगलंच परिचयाचं आहे. तर ही मार्केट रिस्क काय असते याइतकंच आपली स्वतःची जोखीम घेण्याची क्षमता नेमकी कितीय हे तपासणंही आवश्यक ठरतं. याविषयी सखोल माहिती घेऊया या एपिसोडमध्ये. Podcast Host – Bhushan Wani, Director, Crescent Mutual Fund Distributor Pvt. Ltd. (bhushan.wani@crescentmfd.co...

54. How to Choose a Mutual Fund Company? 16.07.2024

We discussed why it's important to check the background and overall experience of the Asset Under Management (AUM) before choosing a particular mutual fund policy. म्युच्युअल फंडात गुंतवणूक करताना केवळ कोणत्या प्रकारच्या फंडात गुंतवणूक करायची हे ठरवणं महत्त्वाचं नसून, आपण जो कोणता फंड निवडतोय तो कोणत्या कंपनीचा आहे हे जाणून घेणं आवश्यक ठरतं. कारण त्या कंपनीच्या आजवरच्या अनुभवावर फंडाची भविष्यातली...

53. How to Choose a Right Mutual Fund Distributor? 09.07.2024

What an investor should look at while choosing a Mutual Fund distributor, why it is important and how to build a long-term portfolio with the help of a seasoned distributor - listen to this episode to get answers of all these questions. म्युच्युअल फंडात गुंतवणूकीस सुरूवात करताना योग्य डिस्ट्रिब्युटरची निवड करणं अत्यंत महत्त्वाचं असतं. पुण्या-मुंबईसारख्या मोठ्या शहरांमध्ये शेकडो म्युच्युअल फंड डिस्...

Listen to the फंडा म्युच्युअल फंडाचा | Funda Mutual Fundacha podcast in Replaio

Radio and podcasts in one app - free, with no sign-up. Install today and do not miss the launch

Get it on Google Play

Replaio is not a podcast publisher; show names, artwork and audio belong to their authors and are distributed through public RSS feeds.