Deshdoot Media Group

Deshdoot Podcast

News MR ↓ 7575 episodes

One of the fastest growing Marathi daily newspaper in North Maharashtra.

Author

Deshdoot Media Group

Category

News

Latest episode

Nov 3, 2023

Where to listen?

Podcasts in the app Replaio Radio Coming soon

Podcasts are coming to the app soon. Install now and be the first to see a whole new take on podcasts

Get it on Google Play Install for free Android almost 10M downloads · 4.8 rating iOS soon

Episodes

जीवनस्पर्श इंद्रधनुष्य : सुधीर फडके यांच्या आवाजातील गीतरामायण भाग १ 11.02.2021

जीवनस्पर्श इंद्रधनुष्य : सुधीर फडके यांच्या आवाजातील गीतरामायण भाग १ (सन १९७८)

सार्वमत बुलेटिन (11 फेब्रुवारी 2021) 11.02.2021

अहमदनगर जिल्ह्यातील ठळक घडामोडी

कोपरगाव तालुका वार्तापत्र 11.02.2021

कोपरगाव तालुक्यातील आठवड्यातील आढावा

दैनिक देशदूतचे मॉर्निंग बुलेटीन (दि ११ फेब्रुवारी २०२०) 11.02.2021

दैनिक देशदूतचे मॉर्निंग बुलेटीन (दि ११ फेब्रुवारी २०२०)

Latest updates on Deshdoot Times morning bulletin (11 February 2021) 10.02.2021

Listen to the latest updates on Deshdoot Times morning bulletin (11 February 2021)

आजचे दिनविशेष (दि ११ फेब्रुवारी २०२०) 10.02.2021

आजचे दिनविशेष (दि ११ फेब्रुवारी २०२०)

जळगाव मॉर्निंग बुलेटिन (११ फेब्रुवारी २०२१) 10.02.2021

 जिल्ह्यात 10 फेब्रुवारी रोजी नव्याने 49 कोरोनाबाधित रुग्ण आढळून आले असून एकूण कोरोना बाधितांची संख्या 57 हजार 438 एवढी झाली आहे. आज दिवसभरात दोन बाधितांचा मृत्यू झाला असून 27 जण कोरोनामुक्त झाले आहेत. तसेच आज जिल्ह्यातील अठरा केंद्रावर 538 आरोग्य कर्मचार्‍यांनी लस टोचून घेतली.

दै. देशदूतचे धुळे मॉर्निंग बुलेटीन (दि. ११ फेब्रुवारी २०२१) 10.02.2021

शहरातील सुलतानिया नगरातील इमारतीच्या चवथ्या मजल्यावरून पडल्याने तीन वर्षीय बालकाचा मृत्यू झाल्याची दुर्देवी घटना काल सायंकाळी घडली. घटनेमुळे हळहळ व्यक्त होत आहे. 

दै. देशदूतचे नंदुरबार मॉर्निंग बुलेटीन (दि. ११ फेब्रुवारी २०२१) 10.02.2021

नवापूर येथील आणखी 9 पोल्ट्रीफार्ममधील पक्षांचे बर्ड फ्लू अहवाल पॉझिटीव्ह आले आहेत. त्यामुळे आतापर्यंत एकुण 16 पोल्ट्रीफार्म बाधीत झाले आहेत. आतापर्यंत 4 लाख 90 हजार 485 पक्षी बाधीत झाले आहेत. यापैकी 2 लाख 31 हजार 903 पक्षी नष्ट करण्यात आले आहेत.  2 लाख 58 हजार 582 पक्षी अद्याप शिल्लक आहेत.

सार्वमत बुलेटिन (10 फेब्रुवारी 2021) 10.02.2021

अहमदनगर जिल्ह्यातील ठळक घडामोडी

Deshdoot Times morning bulletin (10th February 2021) 10.02.2021

Listen to the latest updates on Deshdoot Times morning bulletin (10 February 2021)

दै. देशदूत नाशिकचे मॉर्निंग बुलेटिन (दि. १० फेब्रुवारी २०२१) 09.02.2021

दै. देशदूत नाशिकचे मॉर्निंग बुलेटिन (दि. १० फेब्रुवारी २०२१)

आजचे दिनविशेष (दि. १० फेब्रुवारी २०२१) 09.02.2021

आजचे दिनविशेष (दि. १० फेब्रुवारी २०२१)

दै. देशदूतचे निफाड वार्तापत्र (दि. १० फेब्रुवारी २०२१) 09.02.2021

दै. देशदूतचे निफाड वार्तापत्र (दि. १० फेब्रुवारी २०२१)

दै. देशदूतचे जळगाव मॉर्निंग बुलेटीन (दि. १० फेब्रुवारी २०२१) 09.02.2021

 जिल्ह्यात  9 फेब्रुवारी रोजी नव्याने 35 कोरोनाबाधित रुग्ण आढळून आले असून एकूण कोरोना बाधितांची संख्या 57 हजार 389 एवढी झाली आहे. आज दिवसभरात दोन बाधितांचा मृत्यू झाला असून 14 जण कोरोनामुक्त झाले आहेत. तसेच आज जिल्ह्यातील अठरा केंद्रावर 623 आरोग्य कर्मचार्‍यांनी लस टोचून घेतली.

दै. देशदूतचे धुळे मॉर्निंग बुलेटीन (दि. १० फेब्रुवारी २०२१) 09.02.2021

परस्पर बनावट करारनामा बनवून शेतकर्‍याची फसवणूक केल्याप्रकरणी वकीलासह दोघांवर निजामपूर पोलिसात गुन्हा दाखल झाला आहे. याबाबत योगेश किसन धनगर (वय 27 रा. बळसाणे ता. साक्री) या शेतकर्‍याने पोलिसात फिर्याद दिली आहे.

दै. देशदूतचे नंदुरबार मॉर्निंग बुलेटीन (दि. १० फेब्रुवारी २०२१) 09.02.2021

शहरात पालिकेच्या कर्मचार्‍यांमार्फतही कोंबडया पकडण्याचे काम सुरु करण्यात आले आहे. तालुक्यात कोंबड्यांना बर्ड फ्लु झाल्याचे घोषित झाल्यानंतर आज तिसर्‍या दिवशी कलिंगचे काम सतत सुरू आहे. शिष पोल्ट्री, परवेज पठाण पोल्ट्री, आमलीवाला पोल्ट्री, पालावाला पोल्ट्री या चार पोल्ट्री फार्ममधहल 84 हजार 787 कोंबड्यांचे कलिंग करण्यात आले.

विशेष पॉडकास्ट : सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचा आज स्थापना दिवस 09.02.2021

विशेष पॉडकास्ट : सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचा आज स्थापना दिवस केटीएचएम महाविद्यालयाचे प्राचार्य व्ही बी गायकवाड सर यांच्याशी चर्चा संवाद : दिनेश सोनवणे देशदूत डिजिटल

सार्वमत बुलेटिन (09 फेब्रुवारी 2021) 09.02.2021

अहमदनगर जिल्ह्यातील ठळक घडामोडी

नेवासा तालुका वार्तापत्र 09.02.2021

नेवासा तालुक्यातील आठवड्यातील आढावा 

Deshdoot Times morning bulletin (9 February 2021) 08.02.2021

Listen to the latest updates on Deshdoot Times morning bulletin (9 February 2021)

आजचे दिनविशेष (दि. ०९ फेब्रुवारी २०२१) 08.02.2021

आजचे दिनविशेष (दि. ०९ फेब्रुवारी २०२१)

दै. देशदूत नाशिकचे मॉर्निंग बुलेटिन (दि. ०९ फेब्रुवारी २०२१) 08.02.2021

दै. देशदूत नाशिकचे मॉर्निंग बुलेटिन (दि. ०९ फेब्रुवारी २०२१)

दै. देशदूतचे जळगाव मॉर्निंग बुलेटीन (दि. ९ फेब्रुवारी २०२१) 08.02.2021

बालकांचा मोफत व शिक्षणाचा अधिकार अधिनियमांतर्गत (आरटीई)साठी जिल्ह्यातील इंग्रजी माध्यमांच्या खासगी शाळांनी शिक्षण विभागाकडे माहिती पाठवून नोंदणी करणे गरजेचे आहे. शिक्षण विभागाच्या संकेतस्थळावर आतापर्यंत 297  शाळांपैकी निम्याच शाळांनी नोंदणी केली आहे. काही शाळांनी अद्यापही नोंदणी केलेली नसल्याने ज्या शाळा नोंदणी करणार नाही त्यांवर कारवाई करण्यााचे आदेश जिल्हाधिकार्‍यांनी दिले आहेत.

दै. देशदूतचे धुळे मॉर्निंग बुलेटीन (दि. ९ फेब्रुवारी २०२१) 08.02.2021

जिल्ह्यात कोरोना रूग्ण संख्येत चढ-उतार सुरू आहे. सोमवारी दिवसभरात नव्याने 15 कोरोना पॉझिटिव्ह रूग्ण आढळून आले. जिल्ह्याची एकुण रूग्ण संख्या 14 हजार 898 इतकी झाली आहे. त्यापैकी तब्बल 14 हजार 398 रूग्ण कोरोना मुक्त झाले आहे.

Listen to the Deshdoot Podcast podcast in Replaio

Radio and podcasts in one app - free, with no sign-up. Install today and do not miss the launch

Get it on Google Play

Replaio is not a podcast publisher; show names, artwork and audio belong to their authors and are distributed through public RSS feeds.