Deshdoot Media Group

Deshdoot Podcast

News MR ↓ 7575 episodes

One of the fastest growing Marathi daily newspaper in North Maharashtra.

Author

Deshdoot Media Group

Category

News

Latest episode

Nov 3, 2023

Where to listen?

Podcasts in the app Replaio Radio Coming soon

Podcasts are coming to the app soon. Install now and be the first to see a whole new take on podcasts

Get it on Google Play Install for free Android almost 10M downloads · 4.8 rating iOS soon

Episodes

रविवारसाठी बोधकथा : वाटसरू 14.02.2021

रविवारसाठी बोधकथा : वाटसरू लेखक : स्व. प्र. श्रा. चौधरी निवेदन : संजय लोळगे

दै. देशदूत नाशिकचे मॉर्निंग बुलेटिन (दि. १४ फेब्रुवारी २०२१) 13.02.2021

दै. देशदूत नाशिकचे मॉर्निंग बुलेटिन (दि. १४ फेब्रुवारी २०२१)

Deshdoot Times morning bulletin (14 February 2021) 13.02.2021

Listen to the latest updates on Deshdoot Times morning bulletin (14 February 2021)

आजचे दिनविशेष (दि. १४ फेब्रुवारी २०२१) 13.02.2021

आजचे दिनविशेष (दि. १४ फेब्रुवारी २०२१)

दै. देशदूत जळगाव मॉर्निंग बुलेटिन (दि. १४ फेब्रुवारी २०२१) 13.02.2021

शहरातील एका भागात राहणार्‍या अल्पवयीन मुलीला फूस लावून पळवून नेणार्‍या तरुणासह त्याच्या दोन मित्रांना चंद्रपूर येथून अटक करण्यात आली आहे. याप्रकरणी एमआयडीसी पोलिसात पोक्सो कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दीपक उर्फ निखिल किरण वाणी असे तरुणाचे नाव असून त्याला मदत करणारे प्रशांत निवृत्ती खाचणे आणि कल्पेश उर्फ हर्षल हरी सुदाम वारके दोन्ही रा. वराडसिम ता. भुसावळ असे इतर संशयित गुन्हेगार आहेत.

दै. देशदूत धुळे मॉर्निंग बुलेटिन (१४ फेब्रुवारी २०२१) 13.02.2021

शिंदखेडा तालुक्यातील अमराळे येथील शेतकर्‍यांने पपई या पिकाला भाव मिळत  नसल्याने तसेच शेतामधून माल बाहेर काढण्यासाठी रस्ता नसल्याने नाराजी व्यक्त करत थेट पपई पिकावरच रोटावेटर फिरविला. हाताशी आलेले संपुर्ण एक एकरावरील पपई पिक नष्ट केले. 

दै. देशदूत नंदुरबार मॉर्निंग बुलेटिन (१४ फेब्रुवारी २०२१) 13.02.2021

 तालुक्यातील चोविस पैकी बावीस पोल्ट्री फार्मच्या बर्डफ्लु बाधित कोंबड्यांचे सलग सहाव्या दिवशी कलिंग करण्यात आले.शुक्रवारी बर्डफ्लू प्रभावी सकीस्मा पोल्ट्री व जनात पोल्ट्री  या दोन पोल्ट्रीतील 1 लाख 30 हजार 754 कुक्कुट पक्षी नष्ट करण्यात आले.यात सकीस्मा पोल्ट्रीतील 1 लाख 7 हजार 789 तर जनता पोल्ट्री मधील 22 हजार 965 पक्षी नष्ट करण्यात आले आहेत. 24 पैकी 22 पोल्ट्री फार्ममधील पोल्ट्रीतील सर्...

आमच्या गप्पा : जागतिक रेडिओ दिन विशेष दि.१३ फेब्रुवारी २०२१ 13.02.2021

जळगाव आकाशवाणी केंद्राच्या ज्येष्ठ उद्‌घोषिका डॉ.उषा शर्मा यांची मुलाखत

सार्वमत बुलेटिन ( 13 फेब्रुवारी 2021) 13.02.2021

अहमदनगर जिल्ह्यातील ठळक घडामोडी

दै. देशदूत नाशिकचे मॉर्निंग बुलेटिन (दि. १३ फेब्रुवारी २०२१) 12.02.2021

दै. देशदूत नाशिकचे मॉर्निंग बुलेटिन (दि. १३ फेब्रुवारी २०२१)

Deshdoot Times Morning Bulletin, (13 February 2021) 12.02.2021

 Deshdoot Times Morning Bulletin, (13 February 2021)

आजचे दिनविशेष (दि. १३ फेब्रुवारी २०२१) 12.02.2021

आजचे दिनविशेष (दि. १३ फेब्रुवारी २०२१)

नगर शहर वार्तापत्र 12.02.2021

नगर शहरातील आठवड्यातील घडामोडींचे विश्लेषण

अकोले तालुका वार्तापत्र 12.02.2021

अकोले तालुक्यातील आठवड्यातील घडामोडी

दै. देशदूत जळगाव मॉर्निंग बुलेटिन (दि. १३ फेब्रुवारी २०२१) 12.02.2021

राज्यातील सर्व विद्यापीठे आणि महाविद्यालये सुरू करण्याबाबत राज्य शासनाकडून मान्यता देण्यात आली आहे. त्यामुळे सोमवार, 15 फेब्रुवारीपासून जिल्ह्यातील महाविद्यालये टप्प्याटप्प्याने सुरू करण्यात येणार आहेत. त्यामुळे नेहमीच विद्यार्थ्यांची वर्दळ असलेल्या शहरातील महाविद्यालयांमध्ये उपस्थिती दिसून येणार आहे. 

दै. देशदूत धुळे मॉर्निंग बुलेटिन (दि. १३ फेब्रुवारी २०२१) 12.02.2021

शहरातील जिल्हा न्यायालयाच्या आवारात सकाळी 20 ते 25 कावळे अचानक मारून पडलेत. यापैकी दोन ते तीन कावळ्यांना कुत्र्यांनी खाल्ल्यामुळे ते ही सुस्त झाल्याचे दिसून आले. यामुळे हा बर्ड फ्लू तर नाही ना! अशी शंका उपस्थित केली जाते आहे. दरम्यान महापालिकेच्या पथकाने मृत कावळ्यांना एका डंपींग बँगमध्ये टाकून ते पशुवैद्यकीय विभागाच्या स्वाधीन केले.

दै. देशदूत नंदुरबार मॉर्निंग बुलेटिन (दि. १३ फेब्रुवारी २०२१) 12.02.2021

सालाबादप्रमाणे यावर्षीही नंदुरबार डॉक्टर्स प्रीमियर लीग क्रिकेट स्पर्धेचे शानदार उद्घाटन आज मान्यवरांच्या उपस्थितीत  करण्यात आले. कार्यक्रमाचे उद्घाटन भारतीय सेनेचे हवालदार राजेंद्रसिंह आणि हवालदार भगत होते, ज्यांना चीनविरुद्धच्या गलवान व्हॅली संघर्षात केलेल्या पराक्रमी कामगिरी बद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या हस्ते गौरविण्यात आले आहे.

विशेष पॉडकास्ट : जागतिक रेडिओ दिन : रेडिओची क्रांती आणि महत्व 12.02.2021

नाशिक | दिनेश सोनवणे रेडिओ नाव जरी काढलं तरी आठवतं 'ये आकाशवाणी केंद्र है, और आप सून रहे है आप की फर्माईश!' 'अमीन सायानी' आणि बरच काही. लहानपणी विविध भारती, गीतमाला आणि आता विविध एफ.एम. स्टेशन्स द्वारे मनोरंजन करणारा एकमेवाद्वितीय म्हणजे आपला लाडका रेडिओ. आज या रेडीओचा वाढदिवस आहे. आपल्या लहानपणी रेडिओ हेच मनोरंजनाचे साधन होते. मंगल प्रभात सुरू झाली की चला उठा आता.. वाजले किती बघा.. कामगार सभेची स...

सार्वमत बुलेटिन (12 फेब्रुवारी 2021) 12.02.2021

अहमदनगर जिल्ह्यातील ठळक घडामोडी

दै. देशदूत नाशिकचे मॉर्निंग बुलेटिन (दि. १२ फेब्रुवारी २०२१) 11.02.2021

दै. देशदूत नाशिकचे मॉर्निंग बुलेटिन (दि. १२ फेब्रुवारी २०२१)

आजचे दिनविशेष (दि. १२ फेब्रुवारी २०२१) 11.02.2021

आजचे दिनविशेष (दि. १२ फेब्रुवारी २०२१)

दै. देशदूतचे मालेगाव वार्तापत्र (दि. १२ फेब्रुवारी २०२१) 11.02.2021

दै. देशदूतचे मालेगाव वार्तापत्र (दि. १२ फेब्रुवारी २०२१)

दै. देशदूत जळगावचे मॉर्निंग बुलेटिन (दि. १२ फेब्रुवारी २०२१) 11.02.2021

जिल्ह्यात 11 फेब्रुवारी रोजी नव्याने 29 कोरोनाबाधित रुग्ण आढळून आले असून एकूण कोरोना बाधितांची संख्या 57 हजार 467 एवढी झाली आहे. तसेच आज सलग तिसर्‍या दिवशी दोन बाधितांचा मृत्यू झाला असून 23 जण कोरोनामुक्त झाले आहेत. तसेच जिल्ह्यातील अठरा केंद्रावर 564 आरोग्य कर्मचार्‍यांनी लस टोचून घेतली.

धुळे देशदूतचे मॉर्निंग बुलेटिन (१२ फेब्रुवारी २०२१) 11.02.2021

शिंदखेडा तालुक्यातील धमाणे येथे एकाने गळफास घेवून आत्महत्या केली. त्याच्या आत्महत्येचे कारण कळू शकले नाही. याबाबत दोंडाईचा पोलाीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.

नंदुरबार देशदूतचे मॉर्निंग बुलेटिन (१२ फेब्रुवारी २०२१) 11.02.2021

तळोदा शहरातील प्रभाग क्र.1 मध्ये सत्ताधार्‍यांकडून हेतुपुरस्सर विकास कामे दिली जात नाहीत, विकास कामांचे वाटप करतांना भेदभाव करण्यात येतो व झालेल्या विकास कामांचा ठेकेदारांना बिलाची रक्कम देण्यास विलंब केला जातो अश्या अनेक कारणांसाठी सत्ताधारांना घरचा आहेर देत विद्यमान उपनगराध्यक्षा सौ.भाग्यश्री योगेश चौधरी यांनी मुख्याधिकार्‍यांच्या दालनाबाहेर एकदिवसीय लाक्षणिक उपोषण केले.

Listen to the Deshdoot Podcast podcast in Replaio

Radio and podcasts in one app - free, with no sign-up. Install today and do not miss the launch

Get it on Google Play

Replaio is not a podcast publisher; show names, artwork and audio belong to their authors and are distributed through public RSS feeds.