Deshdoot Media Group
Deshdoot Podcast
One of the fastest growing Marathi daily newspaper in North Maharashtra.
Where to listen?
Podcasts in the app Replaio Radio Coming soonPodcasts are coming to the app soon. Install now and be the first to see a whole new take on podcasts
Episodes
दै. देशदूत जळगाव मॉर्निंग बुलेटिन (१७ फेब्रुवारी २०२१) 16.02.2021 2:32
शहरातील एमआयडीसी परिसरातील जगवाणी नगरातील रहिवासी हर्षीत नितीन गायकवाड या तरुणाने रात्री 11:30 वाजेच्या सुमारास राहत्या घरात गळफास घेतला. हर्षीतच्या मृत्युचे कारण अद्याप अस्पष्ट असून एमआयडीसी पोलिसात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. पुढील तपास गणेश कोळी करत आहेत.
दै. देशदूत धुळे मॉर्निंग बुलेटिन (१७ फेब्रुवारी २०२१) 16.02.2021 1:54
पोलिसांबद्दल आक्षेपार्ह वक्तव्य केल्याने राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेश उपाध्यक्ष, माजी आ. अनिल गोटे यांच्याविरुध्द शिंदखेडा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. पाठोपाठ आज दोंडाईचा पोलीस ठाण्यातही त्यांच्याविरुध्द गुन्हा दाखल करण्यात आला.
दै. देशदूत नंदुरबार मॉर्निंग बुलेटिन (१७ फेब्रुवारी २०२१) 16.02.2021 2:38
राज्याचे माजी उपमुख्यमंत्री स्व.आर.आर.(आबा) पाटील यांच्या पुण्यतिथीचे औचित्य साधून जिल्हा परिषद अध्यक्षा अॅड.सीमा वळवी यांच्या हस्ते स्व.आर.आर.पाटील जिल्हास्तरीय सुंदरगाव पुरस्कार 2019-2020 चे वितरण करण्यात आले. विसरवाडी ग्रामपंचायतीला जिल्हास्तरीय पुरस्कार प्रदान करण्यात आला.
सार्वमत बुलेटिन (16 फेब्रुवारी 2021) 16.02.2021 2:22
अहमदनगर जिल्ह्यातील ठळक घडामोडी
नेवासा तालुका वार्तापत्र 16.02.2021 2:50
नेवासा तालुक्यातील आठवड्यातील आढावा
Deshdoot Times morning bulletin (16 February 2021) 15.02.2021 3:08
Listen to the latest updates on Deshdoot Times morning bulletin (16 February 2021)
आजचे दिनविशेष (दि १६ फेब्रुवारी २०२१) 15.02.2021 2:50
आजचे दिनविशेष (दि १६ फेब्रुवारी २०२१)
दैनिक देशदूतचे मॉर्निंग बुलेटीन (दि १६ फेब्रुवारी २०२१) 15.02.2021 3:16
दैनिक देशदूतचे मॉर्निंग बुलेटीन (दि १६ फेब्रुवारी २०२१)
दै. देशदूत जळगाव मॉर्निंग बुलेटिन (दि. १६ फेब्रुवारी २०२१) 15.02.2021 2:38
रोटेशन पद्धत त्यातच केवळ पन्नास टक्के विद्यार्थ्यांची उपस्थिती व सोशल डिस्टन्सिंगचे पालन या नियमांची अंमलबजावणी करत सोमवारपासून महाविद्यालये सुरु झाली. परंतु, पहिल्याच दिवशी महाविद्यालयात बोटावर मोजण्याइतके विद्यार्थ्यांची उपस्थिती होती. तर प्राध्यापकांनीही महाविद्यालयाकडे पाठ फिरवल्याचे आज दिसून आले.
दै. देशदूत धुळे मॉर्निंग बुलेटिन (दि. १६ फेब्रुवारी २०२१) 15.02.2021 2:20
शिंदखेडा तालुक्यातील दोंडाईचा येथील रावल महाविद्यालयात एक कोरोना रुग्ण आढळून आला आहे. तर सोमवारी 24 तासात 18 बाधित आढळले. जिल्ह्यात गेल्या पाच-सहा दिवसांपासून कोरोना रुग्ण संख्येत चढ - उतार होत आहे. सोमवारी 24 तासात 18 बाधित आढळून आले आहेत.
दै. देशदूत नंदुरबार मॉर्निंग बुलेटिन (दि. १६ फेब्रुवारी २०२१) 15.02.2021 2:38
जिल्ह्यात आज 94 जण कोरोनामुक्त झाल्याने त्यांना रूग्णालयातुन डिस्चार्ज देण्यात आला.यात नंदुरबार तालुक्यातील 45, शहादा तालुक्यातील 25, अक्कलकुवा तालुक्यातील 7,नवापूर तालुक्यातील 2,तळोदा तालुक्यातील 15 जणांचा समावेश आहे. आतापर्यत जिल्ह्यात 9 हजार 94 कोरोना रूग्ण आढळुन आले आहेत.
'जीवनस्पर्श इंद्रधनुष्य' : सुधीर फडके यांच्या आवाजातील गीतरामायण भाग २ 15.02.2021 3:05:42
'जीवनस्पर्श इंद्रधनुष्य' : सुधीर फडके यांच्या आवाजातील गीतरामायण भाग २
सार्वमत बुलेटिन (15 फेब्रुवारी 2021) 15.02.2021 1:32
अहमदनगर जिल्ह्यातील ठळक घडामोडी
सार्वमत एक शून्य शून्य 15.02.2021 3:27
आठवड्यातील गुन्हेगारी घटनांचे विश्लेषण
राहुरी तालुका वार्तापत्र 15.02.2021 3:45
राहुरी तालुक्यातील आठवड्यातील आढावा
दैनिक देशदूतचे दिंडोरी वार्तापत्र (दि १५ फेब्रुवारी २०२१) 14.02.2021 3:11
दैनिक देशदूतचे दिंडोरी वार्तापत्र (दि १५ फेब्रुवारी २०२१)
Daily Deshdoot Times Morning Bulletin (Date 15 Feb 2021) 14.02.2021 3:05
Daily Deshdoot Times Morning Bulletin (Date 15 Feb 2021)
Deshdoot Times morning bulletin (15th February 2021) 14.02.2021 2:54
Listen to the latest updates on Deshdoot Times morning bulletin (15th February 2021)
दैनिक देशदूतचे मॉर्निंग बुलेटीन (दि १५ फेब्रुवारी २०२१) 14.02.2021 2:44
दैनिक देशदूतचे मॉर्निंग बुलेटीन (दि १५ फेब्रुवारी २०२१)
आजचे दिनविशेष (दि १५ फेब्रुवारी २०२१) 14.02.2021 2:48
आजचे दिनविशेष (दि १५ फेब्रुवारी २०२१)
दै. देशदूत जळगाव मॉर्निंग बुलेटिन (दि. १५ फेब्रुवारी २०२१) 14.02.2021 2:01
तालुक्यातील खेडी शिवारात माऊलीनगर श्रीकृष्णनगर या ठिकाणच्या एकूण चार घरांमध्ये हॉकी स्टीक, टॉमी या साहित्यासह दरोडेखोरांनी शनिवारी मध्यरात्री 1 ते पहाटे साडेचार वाजेपर्यंत धुमाकूळ घालत ऐवज लांबविला. एका घरात वृद्ध दाम्पत्य उठल्याने वृध्द दाम्पत्यासह त्यांच्या नातवाला दरोडेखोरांनी लाकडी बॅट, हॉकीस्टीकने मारहाण करत रक्तबंबाळ केले व घरातून 50 हजारांची रोकड, वृध्देच्या गळ्यातील मंगलपोत जबदरस्तीने तोडू...
दै. देशदूत धुळे मॉर्निंग बुलेटिन (दि. १५ फेब्रुवारी २०२१) 14.02.2021 2:01
एप्रिल ते जानेवारी सलग दहा महिन्यांच्या काळात धुळे जिल्ह्यात 76 हजार 836 ग्राहकांकडे घरगुती, व्यावसायिक व औद्योगिक वर्गवारीचे वीज बिल 56 कोटी रुपये थकबाकी आहे.
दै. देशदूत नंदुरबार मॉर्निंग बुलेटिन (दि. १५ फेब्रुवारी २०२१) 14.02.2021 2:48
असली ते नकट्यादेव, गोरामाळ, रापापूर, तळोदा हद्दीपर्यंत या मुख्यमंत्री ग्रामसडक योजनेअंतर्गत बनविण्यात येणार्या रस्त्याच्या कामांचे भूमिपूजन करुन स्वप्नपूर्तीचा आनंद मिळाला आहे. शालेय जीवनापासून पाहिलेले रस्त्याचे स्वप्न आज पूर्णत्वास येत आहे, असे प्रतिपादन राज्याचे आदिवासी विकास मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री अॅड.के.सी.पाडवी यांनी केले.
सार्वमत बुलेटिन (14 फेब्रुवारी 2021) 14.02.2021 2:12
अहमदनगर जिल्ह्यातील ठळक घडामोडी
संगमनेर तालुका वार्तापत्र 14.02.2021 3:13
संगमनेर तालुक्यातील आठवड्यातील आढावा
Similar podcasts
Replaio is not a podcast publisher; show names, artwork and audio belong to their authors and are distributed through public RSS feeds.