Deshdoot Media Group
Deshdoot Podcast
One of the fastest growing Marathi daily newspaper in North Maharashtra.
Where to listen?
Podcasts in the app Replaio Radio Coming soonPodcasts are coming to the app soon. Install now and be the first to see a whole new take on podcasts
Episodes
दै. देशदूत नंदुरबार मॉर्निंग बुलेटिन (दि. २० फेब्रुवारी २०२१) 19.02.2021 2:29
नंदुरबार लोकसभा मतदार संघातील 90 हजार महिलांना पंतप्रधान उज्वला गॅस योजनेंतर्गत लाभ देण्यात येणार आहे. त्यामुळे जिल्हा धूरमुक्त होणार आहे. यासाठी संबंधीत लाभार्थ्यांनी संबंधीत गॅस कंपनीत आवश्यक ती कागदपत्रे सादर करावीत, असे आवाहन खा.डॉ.हीना गावित यांनी पत्रकार परिषदेत केले.
सार्वमत बुलेटिन (19 फेब्रुवारी 2021) 19.02.2021 3:12
अहमदनगर जिल्ह्यातील ठळक घडामोडी
दै. देशदूत नाशिकचे मॉर्निंग बुलेटिन (दि. १९ फेब्रुवारी २०२१) 18.02.2021 1:51
दै. देशदूत नाशिकचे मॉर्निंग बुलेटिन (दि. १९ फेब्रुवारी २०२१)
Deshdoot Times morning bulletin (19 February 2021) 18.02.2021 1:55
Listen to the latest updates on Deshdoot Times morning bulletin (19 February 2021)
दै. देशदूतचे मालेगाव मॉर्निंग बुलेटिन (दि. १९ फेब्रुवारी २०२१) 18.02.2021 5:15
दै. देशदूतचे मालेगाव मॉर्निंग बुलेटिन (दि. १९ फेब्रुवारी २०२१)
आजचे दिनविशेष (दि. १९ फेब्रुवारी २०२१) 18.02.2021 3:25
आजचे दिनविशेष (दि. १९ फेब्रुवारी २०२१)
राहाता तालुका वार्तापत्र 18.02.2021 3:45
राहाता तालुक्यातील आठवड्यातील आढावा
दै. देशदूत जळगाव मॉर्निंग बुलेटिन (दि. १९ फेब्रुवारी २०२१) 18.02.2021 2:23
कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे यंदा शिवजयंती साधेपणाने साजरी केली जाणार आहे. शिवजन्मापासून ते शिवराज्याभिषेकापर्यंत विविध कार्यक्रमांचे आयोजन करुन शिवजयंती साजरी केली जाणार असल्याची माहिती सार्वजनिक शिवजयंती महोत्सव समितीचे कार्याध्यक्ष माजी आ. चंद्रकांत सोनवणे यांनी आज पत्रपरिषदेत दिली
दै. देशदूत धुळे मॉर्निंग बुलेटिन (दि. १९ फेब्रुवारी २०२१) 18.02.2021 2:21
जिल्ह्यात गुरुवारी 24 तासात 28 कोरोना रुग्ण आढळून आले आहेत. तर जिल्ह्यात आतापर्यंत 15 हजाराच्या पुढे बाधितांची संख्या केली आहे.
दै. देशदूत नंदुरबार मॉर्निंग बुलेटिन ( दि. १९ फेब्रुवारी २०२१) 18.02.2021 2:48
नंदुरबार शहरातील घरफोडी व इतर गुन्हे स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेकडुन उघड करण्यात आले असून 4 अल्पवयीन व एक आरोपीतांकडुन 1 लाख 18 हजारांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे.
सार्वमत बुलेटिन (18 फेब्रुवारी 2021) 18.02.2021 2:02
अहमदनगर जिल्ह्यातील ठळक घडामोडी
कोपरगाव तालुका वार्तापत्र 18.02.2021 3:31
कोपरगाव तालुक्यातील आठवड्यातील आढावा
आजचे दिनविशेष (दि.१८ फेब्रुवारी २०२१) 17.02.2021 3:25
आजचे दिनविशेष (दि.१८ फेब्रुवारी २०२१) आजच्या दिवशी विशेष घडामोडी, आजच्या दिवसाचे महत्त्व, जयंती, पुण्यतिथी आदी घटनांचा उहापोह
दैनिक देशदूतचे येवला तालुका वार्तापत्र (दि.१८ फेब्रुवारी २०२१) 17.02.2021 2:59
दैनिक देशदूतचे येवला तालुका वार्तापत्र (दि.१८ फेब्रुवारी २०२१) नाशिक जिल्ह्यातील येवला तालुक्याचे विशेष वार्तापत्र, तसेच दिवसभरातील विशेष बातम्यांचा आढावा
देशदूतचे मॉर्निंग बुलेटीन (दि.१८ फेब्रुवारी २०२१) 17.02.2021 2:39
देशदूतचे मॉर्निंग बुलेटीन (दि.१८ फेब्रुवारी २०२१) नाशिक शहरातील तसेच ग्रामीण भागातील दिवसभरातील काही ठळक बातम्यांचा आढावा
Daily Deshdoot Times Morning Bulletin 18 Feb 2021 17.02.2021 2:13
Daily Deshdoot Times Morning Bulletin 18 Feb 2021 देशदूत टाइम्स दिवसभरातील विशेष घडामोडींचा आढावा
दै. देशदूत जळगाव मॉर्निंग बुलेटिन (दि. १८ फेब्रुवारी २०२१) 17.02.2021 2:53
गत सप्ताहापासूनच हिवाळयासह उन्हाळयाचा अनुभव जिल्हावासीयांना येत आहे. या बदलत्या वातावरणामुळे सर्दी डोकेदुखीसह खोकला अशा साथीच्या आजारांच्या रूग्णांमधे वाढ होत आहे. त्यामुळे सर्वसामान्यांना साधे सर्दी, पडसे वा खोकल्यासारखी लक्षणे आढळून येताच कोरोनाची बाधा तर नाही ना? याची भीती निर्माण झाली आहे.
दै. देशदूत धुळे मॉर्निंग बुलेटिन (दि. १८ फेब्रुवारी २०२१) 17.02.2021 2:24
महाविद्यालयातून सेवानिवृत्त होत असलेल्या कर्मचार्यांचा सेवानिवृत्तीनंतरचा पेंशन प्रस्ताव सादर करण्यासाठी पहिला हप्ता म्हणून 3 हजारांची लाच घेण्यार्या महाविद्यालाच्या प्राचार्याला एसीबीच्या पथकाने रंगेहाथ पकडले. आज दुपारी ही कारवाई करण्यात आली. याप्रकरणी पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
दै. देशदूत नंदुरबार मॉर्निंग बुलेटिन (दि. १८ फेब्रुवारी २०२१) 17.02.2021 1:54
जिल्ह्यातील नंदुरबार शहर, शहादा तालुक्यातील मोहिदा व नवापूर तालुक्यातील खांडबारा येथे घरफोडी झाली असून यात चोरटयांनी 6 लाख 50 हजाराचा ऐवज लंपास केला आहे. याप्रकरणी अज्ञात चोरटयाविरूध्द विविध पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
सार्वमत बुलेटिन (17 फेब्रुवारी 2021) 17.02.2021 1:52
अहमदनगर जिल्ह्यातील ठळक घडामोडी
आजचे दिनविशेष (दि.१७ फेब्रुवारी २०२१) 16.02.2021 2:54
आजचे दिनविशेष (दि.१७ फेब्रुवारी २०२१) आजच्या दिवशी विशेष घडामोडी, आजच्या दिवसाचे महत्त्व, जयंती, पुण्यतिथी आदी घटनांचा उहापोह
Daily Deshdoot Times Morning Bulletin 17 Feb 2021 16.02.2021 2:58
Daily Deshdoot Times Morning Bulletin 17 Feb 2021 देशदूत टाइम्स दिवसभरातील विशेष घडामोडींचा आढावा
देशदूतचे मॉर्निंग बुलेटीन (दि.१७ फेब्रुवारी २०२१) 16.02.2021 2:49
देशदूतचे मॉर्निंग बुलेटीन (दि.१७ फेब्रुवारी २०२१) नाशिक शहरातील तसेच ग्रामीण भागातील दिवसभरातील काही ठळक बातम्यांचा आढावा
दैनिक देशदूतचे निफाड तालुका वार्तापत्र (दि.१७ फेब्रुवारी २०२१) 16.02.2021 4:38
दैनिक देशदूतचे निफाड तालुका वार्तापत्र (दि.१७ फेब्रुवारी २०२१) नाशिक जिल्ह्यातील निफाड तालुक्याचे विशेष वार्तापत्र, तसेच दिवसभरातील विशेष बातम्यांचा आढावा
Deshdoot Times morning bulletin (17 February 2021) 16.02.2021 2:44
Listen to latest updates on Deshdoot Times morning bulletin (17 February 2021)
Similar podcasts
Replaio is not a podcast publisher; show names, artwork and audio belong to their authors and are distributed through public RSS feeds.