Deshdoot Media Group
Deshdoot Podcast
One of the fastest growing Marathi daily newspaper in North Maharashtra.
Where to listen?
Podcasts in the app Replaio Radio Coming soonPodcasts are coming to the app soon. Install now and be the first to see a whole new take on podcasts
Episodes
दैनिक देशदूतचे दिंडोरी तालुका वार्तापत्र (दि.२२ फेब्रुवारी २०२१) 21.02.2021 2:58
दैनिक देशदूतचे दिंडोरी तालुका वार्तापत्र (दि.२२ फेब्रुवारी २०२१) नाशिक जिल्ह्यातील दिंडोरी तालुक्याचे विशेष वार्तापत्र, तसेच दिवसभरातील विशेष बातम्यांचा आढावा
आजचे दिनविशेष (दि.२२ फेब्रुवारी २०२१) 21.02.2021 3:28
आजचे दिनविशेष (दि.२२ फेब्रुवारी २०२१) आजच्या दिवशी विशेष घडामोडी, आजच्या दिवसाचे महत्त्व, जयंती, पुण्यतिथी आदी घटनांचा उहापोह
Daily Deshdoot Times Morning Bulletin 22 Feb 2021 21.02.2021 2:30
Daily Deshdoot Times Morning Bulletin 22 Feb 2021 देशदूत टाइम्स दिवसभरातील विशेष घडामोडींचा आढावा
दै. देशदूत जळगाव मॉर्निंग बुलेटिन (दि. २२ फेब्रुवारी २०२१) 21.02.2021 2:17
लग्न समारंभासाठी केवळ 50 व्यक्तींचीच मर्यादा निश्चित करण्यात आली असतांना जळगावातील मंगल कार्यालयांमध्ये रविवारी गर्दी पहायला मिळाली. त्यामुळे नियमांचे उल्लंघन करणार्यांवर कारवाईचे आदेश जिल्हाधिकारी अभिजीत राऊत यांनी दिले. त्यामुळे मनपा उपायुक्त संतोष वाहुळे यांच्यासह पोलीस अधिकार्यांनी सहा मंगल कार्यालये ‘सील’ ची कारवाई केली. या कारवाईमुळे मंगल कार्यालये, लॉन चालक यांच्यासह वर्हाडी मंडळींमध्ये...
राहुरी तालुका वार्तापत्र 21.02.2021 3:27
राहुरी तालुक्यातील आठवड्यातील घडामोडींचा आढावा
दै. देशदूत धुळे मॉर्निंग बुलेटिन (दि. २२ फेब्रुवारी २०२१) 21.02.2021 2:00
तालुक्यातील बुरझड शिवारात दुचाकी घसरून खाली पडलेल्या महिलेला पाण्याच्या टँकरने चिरडले. काल सायंकाळी ही घटना घडली. याप्रकरणी टँकर चालकावर सोनगीर पोलिसात गुन्हा दाखल झाला आहे.
दै. देशदूत नंदुरबार मॉर्निंग बुलेटिन (दि. २२ फेब्रुवारी २०२१) 21.02.2021 2:37
पतीच्या जागी अनुकंपा तत्वावर पत्नीने नोकरी न करता त्या जागी दीराला नोकरी लावण्यासाठी त्रास दिला जात असल्याने कंटाळून महिलेने आत्महत्या केल्याची घटना मोगराणी ता.नवापूर येथे घडली. याप्रकरणी तिघांविरुद्ध उपनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
रविवार बोधकथा - पूर्णत्व : दि. २१ फेब्रुवारी २०२१ 21.02.2021 4:21
रविवारसाठी बोधकथा - पूर्णत्व : दि. २१ फेब्रुवारी २०२१ लेखक-- स्व. प्र. श्रा. चौधरी निवेदन-- संजय लोळगे
सार्वमत बुलेटिन ( 21 फेब्रुवारी 2021) 21.02.2021 2:48
अहमदनगर जिल्ह्यातील ठळक घडामोडी
दैनिक देशदूतचे मॉर्निंग बुलेटीन (दि २१ फेब्रुवारी २०२१) 20.02.2021 4:58
दैनिक देशदूतचे मॉर्निंग बुलेटीन (दि २१ फेब्रुवारी २०२१)
Deshdoot Times morning bulletin (21 February 2021) 20.02.2021 1:39
Listen to the latest updates on Deshdoot Times morning bulletin (21 February 2021)
आजचे दिनविशेष (दि २१ फेब्रुवारी २०२१) 20.02.2021 2:44
आजचे दिनविशेष (दि २१ फेब्रुवारी २०२१)
संगमनेर तालुका वार्तापत्र 20.02.2021 3:58
संगमनेर तालुक्यातील आठवड्यातील घडामोडींचा आढावा
दै. देशदूत जळगाव मॉर्निंग बुलेटिन (दि. २१ फेब्रुवारी २०२१) 20.02.2021 2:22
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर मास्क न वापरणार्यांवर कारवाईची मोहीम सुरु आहे. मनपा उपायुक्त संतोष वाहुळे यांनी चौकाचौकांसह बसस्थानक आणि खासगी क्लासेसमध्ये जाऊन पाहणी केली. दरम्यान, शनिवारी 105 नागरिकांवर प्रत्येकी 500 रुपयांप्रमाणे दंडात्मक कारवाई केली.
दै. देशदूत धुळे मॉर्निंग बुलेटिन (दि. २१ फेब्रुवारी २०२१) 20.02.2021 2:45
जिल्ह्यात गेल्या तीन दिवसांपासून कोरोना बाधितांचा आकडा वाढत आहे. शनिवारी दिवसभरात नवीन 55 कोरोना पॉझिटिव्ह रूग्ण आढळून आले. तर शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात दाखल 80 वर्षीय (रा. कासारे ता.साक्री) वृध्दाचा कोरोनाने मृत्यू झाला आहे. जिल्हात आतापर्यंत एकूण 392 जणांचा कोरोनाने बळी घेतला आहे.
दै. देशदूत नंदुरबार मॉर्निंग बुलेटिन (दि. २१ फेब्रुवारी २०२१) 20.02.2021 2:19
शहरात मोकाट फिरणार्या गायींना जखमी करणार्या तसेच गायींची तस्करी करणार्या समाजकंटकांवर पोलीस प्रशासनाने त्वरित कारवाई करावी अशा मागणीचे निवेदन येथील गौरक्षा समिती व बजरंग दलातर्फे गौरक्षा समितीचे जिल्हाध्यक्ष राजा साळी यांनी पोलीस निरीक्षक दीपक बुधवंत यांना दिले आहे.
'जीवनस्पर्श इंद्रधनुष्य' : सुधीर फडके यांच्या आवाजातील गीतरामायण भाग ३ 20.02.2021 1:45:52
'जीवनस्पर्श इंद्रधनुष्य' : सुधीर फडके यांच्या आवाजातील गीतरामायण भाग ३
देशदूत आमच्या गप्पा : प्राथमिक शिक्षण मातृभाषेतूनच हवे - एकनाथ पगार 20.02.2021 23:14
नाशिक | आज २१ फेब्रुवारी मातृभाषा दिन. आपल्या जीवनातले मातृभाषेचे स्थान काय? मातृभाषा टिकवायची असेल तर काय करणे गरजेचे आहे? आजच्या धावत्या युगात मातृभाषेतून शिक्षण कितपत फायदेशीर ठरेल? अशा वेगवेगळ्या मुद्द्यांवर झालेल्या चर्चेत सहभागी होते मराठी भाषेचे अभ्यासक आणि मराठी भाषा सल्लागार समितीचे सदस्य एकनाथ पगार. त्यांच्याशी संवाद साधलाय देशदूत डिजिटलचे दिनेश सोनवणे यांनी.
सार्वमत बुलेटिन (20 फेब्रुवारी 2021) 20.02.2021 3:00
अहमदनगर जिल्ह्यातील ठळक घडामोडी
आजचे दिनविशेष (दि. २० फेब्रुवारी २०२१) 19.02.2021 2:31
आजचे दिनविशेष (दि. २० फेब्रुवारी २०२१)
Deshdoot Times morning bulletin (20 February 2021) 19.02.2021 2:14
Listen to the latest updates on Deshdoot Times morning bulletin (20 February 2021)
दै. देशदूत नाशिकचे मॉर्निंग बुलेटिन (दि. २० फेब्रुवारी २०२१) 19.02.2021 3:23
दै. देशदूत नाशिकचे मॉर्निंग बुलेटिन (दि. २० फेब्रुवारी २०२१)
अकोले तालुका वार्तापत्र 19.02.2021 4:54
अकोले तालुक्यातील आठवड्यातील घडामोडी
दै. देशदूत जळगाव मॉर्निंग बुलेटिन (दि. २० फेब्रुवारी २०२१) 19.02.2021 2:42
रयतेचा राजा छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयंतीनिमित्त जळगावातील शिवतीर्थ मैदानावर असलेल्या छत्रपती शिवरायांच्या अश्वारुढ पुतळ्याला माल्यार्पण करुन अभिवादन करण्यात आले. दरवर्षी शिवजयंतीला मिरवणुका काढल्या जातात. मात्र यंदा शिवप्रेमींनी ‘छत्रपती शिवराय मनामनात, शिवजयंती घराघरात’ या उक्तीनुसार शिवजयंती साजरी केल्याने नियमांचे पालन करण्यात आले.
दै. देशदूत धुळे मॉर्निंग बुलेटिन (दि. २० फेब्रुवारी २०२१) 19.02.2021 2:12
शहरासह जिल्ह्यात कोरोना बाधितांची संख्या वाढण्यास सुरूवात झाली आहे. शुक्रवारी दिवसभरात नवीन 38 कोरोना पॉझिटिव्ह रूग्ण आढळून आले. बाधितांची एकुण संख्या 15 हजार 68 इतकी झाली आहे. त्यापैकी 14 हजार 504 रूग्ण कोरोनामुक्त झाले आहेत.
Similar podcasts
Replaio is not a podcast publisher; show names, artwork and audio belong to their authors and are distributed through public RSS feeds.