Deshdoot Media Group

Deshdoot Podcast

News MR ↓ 7575 episodes

One of the fastest growing Marathi daily newspaper in North Maharashtra.

Author

Deshdoot Media Group

Category

News

Latest episode

Nov 3, 2023

Where to listen?

Podcasts in the app Replaio Radio Coming soon

Podcasts are coming to the app soon. Install now and be the first to see a whole new take on podcasts

Get it on Google Play Install for free Android almost 10M downloads · 4.8 rating iOS soon

Episodes

Daily Deshdoot Times Morning Bulletin 25 Feb 2021 24.02.2021

Daily Deshdoot Times Morning Bulletin 25 Feb 2021 देशदूत टाइम्स दिवसभरातील विशेष घडामोडींचा आढावा

आजचे दिनविशेष (दि.२५ फेब्रुवारी २०२१) 24.02.2021

आजचे दिनविशेष  (दि.२५ फेब्रुवारी २०२१)  आजच्या दिवशी विशेष घडामोडी, आजच्या दिवसाचे महत्त्व, जयंती, पुण्यतिथी आदी घटनांचा उहापोह

दै. देशदूत जळगाव मॉर्निंग बुलेटिन (दि.२५ फेब्रुवारी २०२१) 24.02.2021

जिल्ह्यात कोरोनाचे रुग्ण दिवसेंदिवस वाढत असून सलग दुसर्‍या दिवशी कोरोनाने तीनेशचा आकडा पार केला आहे आज 24 फेबु्रवारी रोजी 363 कोरोनाचे नवे रुग्ण आढळून आले असून दिवसभरात 2 बाधितांचा मृत्यू झाला आहे. जिल्ह्यात आतापर्यंत एकूण कोरोना बाधितांची संख्या 59 हजार 585 एवढी झाली आहे. दुसरीकडे 137 जण कोरोनामुक्त झाले आहेत. जळगाव शहरात सर्वाधिक 164 बाधित रुग्णांचा समावेश आहे. 

दै. देशदूत धुळे मॉर्निंग बुलेटिन (दि.२५ फेब्रुवारी २०२१) 24.02.2021

साक्री तालूक्यातील पिंपळनेरपासून अवघ्या तीन किलोमीटरवर असलेल्या जेबापूर येथे धाडसी चोरी होवून चोरट्यांनी  24 तोळे सोन्याचे  दागिणे लंपास केले. याप्रकरणी पिंपळनेर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.गावाच्या वेशीपर्यंतच श्वानने दाखवला माग दाखविला.

दै. देशदूत नंदुरबार मॉर्निंग बुलेटिन (दि.२५ फेब्रुवारी २०२१) 24.02.2021

करणखेडा ता.शहादा येथे एकाच दिवशी कोरोनाचे तब्बल 19 रुग्ण आढळले आहेत. गेल्या दोन दिवसात नंदुरबार जिल्हयात 37 रुग्ण आढळून आले आहेत. त्यामुळे कोरोना रुग्णांची संख्या पुन्हा वाढतांना दिसत आहे. नंदुरबार जिल्हयात गेल्या दोन महिन्यांपासून कोरोनाची स्थिती अत्यंत चांगली होती. या दोन महिन्यात दिवसातून आठ ते दहा रुग्ण आढळून येत होते. 

देशदूतचे मॉर्निंग बुलेटीन (दि.२४ फेब्रुवारी २०२१) 23.02.2021

देशदूतचे मॉर्निंग बुलेटीन (दि.२४ फेब्रुवारी २०२१)  नाशिक शहरातील तसेच ग्रामीण भागातील दिवसभरातील काही ठळक बातम्यांचा आढावा

दैनिक देशदूतचे निफाड तालुका वार्तापत्र (दि.२४ फेब्रुवारी २०२१) 23.02.2021

दैनिक देशदूतचे निफाड तालुका वार्तापत्र (दि.२४ फेब्रुवारी २०२१)  नाशिक जिल्ह्यातील दिंडोरी तालुक्याचे विशेष वार्तापत्र, तसेच दिवसभरातील विशेष बातम्यांचा आढावा

Daily Deshdoot Times Morning Bulletin 24 Feb 2021 23.02.2021

Daily Deshdoot Times Morning Bulletin 24 Feb 2021 देशदूत टाइम्स दिवसभरातील विशेष घडामोडींचा आढावा

आजचे दिनविशेष (दि.२४ फेब्रुवारी २०२१) 23.02.2021

आजचे दिनविशेष  (दि.२४ फेब्रुवारी २०२१)  आजच्या दिवशी विशेष घडामोडी, आजच्या दिवसाचे महत्त्व, जयंती, पुण्यतिथी आदी घटनांचा उहापोह

सार्वमत बुलेटिन ( 24 फेब्रुवारी 2021 ) 23.02.2021

अहमदनगर जिल्ह्यातील ठळक घडामोडी

दै. देशदूत जळगाव मॉर्निंग बुलेटिन (दि. २४ फेब्रुवारी २०२१) 23.02.2021

मानवतेचे पुजारी, निष्काम कर्मयोगी संत गाडगे महाराज यांची जयंती जिल्ह्यात साजरी करण्यात आली. शहरातील सामाजिक, शैक्षणिक, सेवाभावी, राजकीय तसेच विविध संघटनांतर्फे प्रतिमापूजन करुन संत गाडगे महाराजांना अभिवादन करण्यात आले. 

दै. देशदूत धुळे मॉर्निंग बुलेटिन (दि. २४ फेब्रुवारी २०२१) 23.02.2021

जिल्ह्यात मंगळवारी 24 तासात कोरोनाचे 64 रुग्ण आढळून आले. तर मृत्यूदर कमी झाला आहे. जिल्ह्यात कोरोना रुग्ण संख्येत गेल्या पाच दिवसांपासून वाढ झाली आहे. यामुळे प्रशासनाची चिंता वाढली आहे. रुग्ण संख्येत वाढ होत असल्यामुळे प्रशासनाने नियमावली जाहिर केली आहे.

दै. देशदूत नंदुरबार मॉर्निंग बुलेटिन (दि. २४ फेब्रुवारी २०२१) 23.02.2021

नवापूर पाठोपाठ अक्कलकुवा तालुक्यात देखील बर्ड फ्लू ने शिरकाव केला असून,दोन कावळयांचा मृत्यू  एन 1,एच 5 पॉझिटिव्ह आला आहे. धुरखेडा येथील मृत कावळ्याचा अहवाल अद्याप अप्राप्त आहे.

सार्वमत बुलेटिन ( 23 फेब्रुवारी 2021 ) 23.02.2021

अहमदनगर जिल्ह्यातील ठळक घडामोडी

दैनिक देशदूतचे मॉर्निंग बुलेटीन (दि २३ फेब्रुवारी २०२१) 22.02.2021

दैनिक देशदूतचे मॉर्निंग बुलेटीन (दि २३ फेब्रुवारी २०२१)

Deshdoot Times morning bulletin (23 February 2021) 22.02.2021

Listen to the latest updates on Deshdoot Times morning bulletin (23 February 2021)

आजचे दिनविशेष (दि २३ फेब्रुवारी २०२१) 22.02.2021

आजचे दिनविशेष (दि २३ फेब्रुवारी २०२१) 

नेवासा तालुका वार्तापत्र 22.02.2021

नेवासा तालुक्यातील आठवड्यातील घडामोडींचा आढावा

दै. देशदूत नंदुरबार मॉर्निंग बुलेटिन (दि.२३ फेब्रुवारी २०२१) 22.02.2021

नंदुरबार शहरात लग्न समारंभ व बँड पथकासह 50 व्यक्तींची परवानगी असतांना लग्नात 250 लोकांची गर्दी जमवल्या प्रकरणी दोन वधु पिता तर एका वर पित्यांविरूध्द नंदुरबार शहर पोलीस ठाण्यात गुन्हे दाखल करण्यात आले आहे. नंदुरबार जिल्हयात कोरोना विषाणूचे वाढते संसर्ग लक्षात घेता जिल्हाधिकारी डॉ.राजेंद्र भारूड यांनी संचार बंदी, लॉकडाऊन आदेश लागु केलेले आहेत . 

दै. देशदूत जळगाव मॉर्निंग बुलेटिन (दि.२३ फेब्रुवारी २०२१) 22.02.2021

जिल्ह्यातील कोरोनाची वाढती रूग्णसंख्या लक्षात घेता लकमंत्री ना. गुलाबराव पाटील यांनी दिलेल्या निर्देशानंतर  आज 22 फेब्रुवारीपासून ते 3 मार्चपर्यंत रात्री दहा ते पहाटे पाचपर्यंत संचारबंदी जाहीर करण्यात आली आहे. जिल्हाधिकारी अभिजीत राऊत यांनी आज दुपारी झालेल्या बैठकीत निर्देश जारी केले आहेत. 

दै. देशदूत धुळे मॉर्निंग बुलेटिन (दि.२३ फेब्रुवारी २०२१) 22.02.2021

गेल्या  आठवड्यापासून कोरोना रूग्ण संख्येत वाढ होत आहे. परंतु स्थिती स्फोटक नाही. त्यामुळे सध्यातरी धुळ्यात लॉकडाऊन लावण्याचे नियोजन नाही, अशी माहिती पत्रपरिषदेत आयुक्त अजिज शेख यांनी दिली. 

'जीवनस्पर्श इंद्रधनुष्य' : सुधीर फडके यांच्या आवाजातील गीतरामायण भाग ४ 22.02.2021

'जीवनस्पर्श इंद्रधनुष्य' : सुधीर फडके यांच्या आवाजातील गीतरामायण भाग ४

सार्वमत बुलेटिन (22 फेब्रुवारी 2021) 22.02.2021

अहमदनगर जिल्ह्यातील ठळक घडामोडी

देशदूत आमच्या गप्पा : स्काऊटमुळे स्वावलंबी, चारित्र्यवान पिढी तयार होते : प्रा. प्रशांत सोनवणे 21.02.2021

नाशिक l Nashik आज २२ फेब्रवारी म्हणजेच आंतरराष्ट्रीय स्काऊट दिन. स्काऊट दिन काय असतो? कोणती मुले त्यात सहभागी होऊ शकतात? विद्यार्थ्यांना त्याचा काय फायदा होतो? समाज व देशसेवेत स्काऊटचे कार्य काय? अशा विविध प्रश्नांची उत्तरे स्काऊटमध्ये १८ वर्षांपासून कार्यरत असलेले प्रा. प्रशांत सोनवणे यांनी आमच्या गप्पा सदरात दिली. स्काऊटमुळे येणारी भावी पिढी स्वावलंबी, चारित्र्यवान आणि सामर्थ्यसंपन्न होते. त्यां...

देशदूतचे मॉर्निंग बुलेटीन (दि.२२ फेब्रुवारी २०२१) 21.02.2021

देशदूतचे मॉर्निंग बुलेटीन (दि.२२ फेब्रुवारी २०२१)  नाशिक शहरातील तसेच ग्रामीण भागातील दिवसभरातील काही ठळक बातम्यांचा आढावा

Listen to the Deshdoot Podcast podcast in Replaio

Radio and podcasts in one app - free, with no sign-up. Install today and do not miss the launch

Get it on Google Play

Replaio is not a podcast publisher; show names, artwork and audio belong to their authors and are distributed through public RSS feeds.