Deshdoot Media Group
Deshdoot Podcast
One of the fastest growing Marathi daily newspaper in North Maharashtra.
Where to listen?
Podcasts in the app Replaio Radio Coming soonPodcasts are coming to the app soon. Install now and be the first to see a whole new take on podcasts
Episodes
दै. देशदूतचे नंदुरबार मॉर्निंग बुलेटीन (दि. ९ फेब्रुवारी २०२१) 08.02.2021 2:41
नवापूर येथील बर्ड फ्लू बाधित क्षेत्रात कुक्कुट पक्ष्यांच्या कलिंगचे काम करणार्या कर्मचार्यांची नियमित आरोग्य तपासणी करण्यात यावी, असे निर्देश नाशिक विभागीय आयुक्त राधाकृष्ण गमे यांनी दिले.
रविवार बोधकथा : शिल्पकार 08.02.2021 4:29
रविवार बोधकथा : शिल्पकार लेखक : स्व. प्र. श्रा. चौधरी निवेदन : संजय लोळगे
राहुरी तालुका वार्तापत्र 08.02.2021 2:29
राहुरी तालुक्यातील आठवड्यातील घडामोडींचा आढावा
संगमनेर तालुका वार्तापत्र 08.02.2021 3:09
संगमनेर तालुक्यातील आठवड्यातील घडामोडींचा आढावा
सार्वमत बुलेटिन ( 8 फेब्रुवारी 2021 ) 08.02.2021 2:16
अहमदनगर जिल्ह्यातील ठळक घडामोडी
दैनिक देशदूतचे मोर्निंग बुलेटीन (दि ०८ फेब्रुवारी २०२१) 07.02.2021 3:11
दैनिक देशदूतचे मोर्निंग बुलेटीन (दि ०८ फेब्रुवारी २०२१)
Deshdoot Times morning bulletin (8 February 2021) 07.02.2021 2:04
Listen to the latest updates on Deshdoot Times morning bulletin (8 February 2021)
आजचे दिनविशेष (दि ०८ फेब्रुवारी २०२१) 07.02.2021 3:34
आजचे दिनविशेष (दि ०८ फेब्रुवारी २०२१)
दैनिक देशदूतचे दिंडोरी वार्तापत्र (दि ०८ फेब्रुवारी २०२१) 07.02.2021 3:09
दैनिक देशदूतचे दिंडोरी वार्तापत्र (दि ०८ फेब्रुवारी २०२१)
दै. देशदूतचे जळगाव मॉर्निंग बुलेटीन (दि. ८ फेब्रुवारी २०२१) 07.02.2021 2:15
कोरोना साथरोग प्रादूर्भाव आटोक्यात येत असतांनाच नवापूर, नंदूरबार जिल्हयात पक्षांवर ‘बर्ड फल’ू चा प्रादूर्भाव दिसून येत असून आहे. पोल्ट्री फॉर्ममधील कोंबडयांच्या मृत्यू ‘बर्ड फल’ू चा प्रादूर्भावामुळे झाला असल्याचा अहवाल प्रशासनास प्राप्त झाला आहे. त्यामुळे जिल्ह्यात सतर्कतेचे आदेश देण्यात आले असून अफवांवर विश्वास ठेवू नये असा इशाराही देण्यात आला आहे
दै. देशदूतचे धुळे मॉर्निंग बुलेटीन (दि. ८ फेब्रुवारी २०२१) 07.02.2021 2:05
तालुक्यातील मेहेरगाव परिसरातील एका पोल्ट्री फार्ममधील 85 कोंबड्यांचा मृत्यू झाला होता. त्यांचे नमुने तपासणीसाठी प्रयोग शाळेत पाठविण्यात आला होता. त्यांचा अहवाल पॉझिटिव्ह आला आहे. त्यामुळे एक किलो मिटरचा परिसर सील करण्यात आला आहे. पक्षांच्या वाहतूकीवर निर्बंध घालण्यात आले आहे. तसेच 12 हजार कोंबड्यांचे किलिंग करण्यात आले अशी माहिती जिल्हा परिषदेचे पशुसंवर्धन अधिकारी डॉ. राजेंद्र लंघे यांनी दिली आहे.
दै. देशदूतचे नंदुरबार मॉर्निंग बुलेटीन (दि. ८ फेब्रुवारी २०२१) 07.02.2021 3:11
बर्ड फ्लूच्या पार्श्वभुमीवर नवापूर येथे निगराणी क्षेत्रातील एकूण 27 पोल्ट्री फार्ममध्ये 10 लाख 4 हजार 140 पक्ष्यांची गणना झाली असून त्यापैकी 32 हजार 791 मरतूक आढळले आहे. यापैकी बाधित क्षेत्रात 16 पोल्ट्रीमधील 4 लाख 90 हजार 485 कुक्कुट पक्षी आहेत. पहिल्या टप्प्यात नमुने पॉझिटीव्ह आलेल्या 4 पोल्ट्री फार्ममधील साधारण 1 लाख 26 हजार पक्ष्यांच्या कत्तलीचे काम पशुसंवर्धन विभागामार्फत सकाळी सु...
सार्वमत बुलेटिन (07 फेब्रुवारी 2021) 07.02.2021 2:31
अहमदनगर जिल्ह्यातील ठळक घडामोडी
दै. देशदूत नाशिकचे मॉर्निंग बुलेटिन (दि. ०७ फेब्रुवारी २०२१) 06.02.2021 3:33
दै. देशदूत नाशिकचे मॉर्निंग बुलेटिन (दि. ०७ फेब्रुवारी २०२१)
Deshdoot Times morning bulletin (7th February 2021) 06.02.2021 1:56
Listen to the latest updates on Deshdoot Times morning bulletin (7th February 2021)
आजचे दिनविशेष (दि. ०७ फेब्रुवारी २०२१) 06.02.2021 2:26
आजचे दिनविशेष (दि. ०७ फेब्रुवारी २०२१)
सार्वमत गप्पा : फिरते पशूवैद्यकिय दवाखाने व पशूधन विकास 06.02.2021 14:53
पशूपालकांच्या दारात पशू रुग्णांना पशूवैद्यकीय सेवा देण्यात येणार आहे. पहिल्या टप्प्यात नगर जिल्ह्यातील संगमनेर, श्रीरामपूर, नेवासा कर्जत या तालुक्यांचा या योजनेत समावेश आहे. लवकरच या फिरत्या पशू दवाखान्यांमार्फत सेवा देण्यात येणार असल्याची माहिती जिल्हा परिषद पशूसंवर्धन समितीचे सभापती सुनील गडाख यांनी दिली.
दै. देशदूतचे जळगाव मॉर्निंग बुलेटीन (दि. ७ फेब्रुवारी २०२१) 06.02.2021 2:29
संसारातील विघ्न - वितुष्ट अशा असंख्य संकटांना तोंड दिले. संकटांना हरवताना ती स्वतःच संकटासमोर हरली अन् तिने सर्व समस्या संकटावरचा शेवटचा इलाज म्हणजे आत्महत्या करण्याचा निर्णय घेतला. तालुका पोलीस ठाण्याजवळील खदानीत पोहचली. उडी मारण्याची हिंमत न झाल्याने ती खदानीत उतरली. पण एका वॉचननमने हे बघितले आणि महिलेला आत्महत्या करण्यापासून रोखले. जयश्री रवींद्र पाटील असे आत्महत्येचा प्रयत्न करणार्या मह...
दै. देशदूतचे धुळे मॉर्निंग बुलेटीन (दि. ७ फेब्रुवारी २०२१) 06.02.2021 2:14
शहरातील पारोळा रोडवरील मार्केट यार्ड परिसरात चार कोरोना रुग्ण आढळून आले आहेत. तर शनिवारी 24 तासात 13 बाधीत आढळले.
दै. देशदूतचे नंदुरबार मॉर्निंग बुलेटीन (दि. ७ फेब्रुवारी २०२१) 06.02.2021 2:33
शेतकरीविरोधी तीन काळे कायदे रद्द करा, शेतीमालाला हमी भाव देण्याचा कायदा करा, या प्रमुख मागण्यांसाठी दिल्लीच्या सीमेवर सुरु असलेल्या आंदोलनाला पाठींबा देण्यासाठी आज महाराष्ट्र राज्य शेतमजूर युनियन संलग्न बी.के.एम. यु. शहादा तालुक्याच्या वतीने शहादा धडगाव रस्त्यावरील म्हसावद गावाजवळ बुडीगव्हाण, पाडळदे फाट्यावर सुमारे एक तास चक्का जाम आंदोलन करण्यात आले. यावेळी सुमारे 200 आंदोलनकर्त्यांना अटक करुन सु...
सार्वमत बुलेटिन ( 06 फेब्रुवारी 2021) 06.02.2021 3:09
अहमदनगर जिल्ह्यातील ठळक घडामोडी
दै. देशदूत नाशिकचे मॉर्निंग बुलेटिन (दि. ०६ फेब्रुवारी २०२१) 05.02.2021 2:12
दै. देशदूत नाशिकचे मॉर्निंग बुलेटिन (दि. ०६ फेब्रुवारी २०२१)
Deshdoot Times morning bulletin (6th February 2021) 05.02.2021 2:02
Listen to thr latest updates on Deshdoot Times morning bulletin (6th February 2021)
आजचे दिनविशेष (दि. ०६ फेब्रुवारी २०२१) 05.02.2021 2:49
आजचे दिनविशेष (दि. ०६ फेब्रुवारी २०२१)
अकोले तालुका वार्तापत्र 05.02.2021 5:32
अकोले तालुक्यातील आठवड्यातील घडामोडींचा आढावा
Similar podcasts
Replaio is not a podcast publisher; show names, artwork and audio belong to their authors and are distributed through public RSS feeds.