Deshdoot Media Group

Deshdoot Podcast

News MR ↓ 7575 episodes

One of the fastest growing Marathi daily newspaper in North Maharashtra.

Author

Deshdoot Media Group

Category

News

Latest episode

Nov 3, 2023

Where to listen?

Podcasts in the app Replaio Radio Coming soon

Podcasts are coming to the app soon. Install now and be the first to see a whole new take on podcasts

Get it on Google Play Install for free Android almost 10M downloads · 4.8 rating iOS soon

Episodes

Deshdoot Times Morning Bulletin (Date 10 aug 2021) 09.08.2021

Deshdoot Times Morning Bulletin (Date 10 aug 2021)

जळगाव देशदूत मॉर्निंग बुलेटिन (१० ऑगस्ट २०२१) 09.08.2021

श्रावण सोमवारला सुरुवात झाली. परंतु कोरोनाच्या निर्बंधांमुळे शासनाने देवालये बंद ठेवण्याचे आदेश दिले आहेत. त्यामुळे गजबजणारी देवालये श्रावण सोमवारी भाविकांविनाच ओस पडलेली दिसून आली. दरम्यान पहिल्या श्रावणी सोमवारी भाविकांनी मंदिराबाहेरुनच दर्शन घेतले.

धुळे देशदूत मॉर्निंग बुलेटिन (१० ऑगस्ट २०२१) 09.08.2021

आघाडी सरकारने सुरु केलेली आदिवासी बांधवांसाठी असलेली खावटी अनुदान योजना मागील पाच वर्षात भाजपा सरकारने बंद केली होती. मात्र महाविकास आघाडीने ही योजना पुन्हा सुरु करुन आदिवासी बांधवांना कोरोनाच्या संकटात आधार देण्याचे काम केले व काँग्रेसने आदिवासींना मुख्य प्रवाहात आणले असे प्रतिपादन आ. कुणाल पाटील यांनी केले.

नंदुरबार देशदूत मॉर्निंग बुलेटिन (१० ऑगस्ट २०२१) 09.08.2021

आदिवासी विद्यार्थ्यांना स्पर्धा परीक्षेचा चांगला अभ्यास करता यावा यासाठी राज्यातील शासकीय आश्रमशाळा व वसतिगृहात सर्व सुविधांनी युक्त असे सुसज्ज ग्रंथालय स्थापन करण्यात येईल असे प्रतिपादन  राज्याचे आदिवासी विकास मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री  अ‍ॅड.के.सी.पाडवी यांनी केले. 

बोधकथा :उपकार आईचे 09.08.2021

बोधकथा : उपकार आईचे लेखिका : वंदना गांगुर्डे, नाशिक  निवेदक : शुभम धांडे, 

Nandurbar बालशहिदांच्या क्रांतीची आठवण 09.08.2021

नंदुरबार - Nandurbar  दि.८ ऑगस्ट १९४२ रोजी महात्मा गांधी यांनी ब्रिटीशांना दिलेल्या ‘चले जाव’च्या नार्‍याला प्रतिसाद देत नंदुरबारातील बालकांनी ९ सप्टेंबरला मोर्चा काढला.

राहुरी तालुका वार्तापत्र 09.08.2021

राहुरी तालुक्यातील आठवड्यातील आढावा

सार्वमत बुलेटिन (09 ऑगस्ट 2021) 09.08.2021

अहमदनगर जिल्ह्यातील ठळक घडामोडी

जळगाव देशदूत मॉर्निंग बुलेटिन (९ ऑगस्ट २०२१) 08.08.2021

शहरातील रामेश्वर कॉलनी येथील रहिवासी सुखलाल लक्ष्मण घोडके यांनी 19 जानेवारी रोजी गळफास घेवून आत्महत्या केली होती. मृत्यूपूर्वी सुखलाल घोडके यांनी लिहलेली चिठ्ठी तब्बल आठ महिन्यानंतर कुटुंबियांच्या हाती लागली आहे. त्यावरुन 7 ऑगस्ट रोजी एमआयडीसी पोलिसात दलाल प्रकाश सुपडू माळी, शेतजमीन खरेदी करणारे शैलेंद्र वसंत चिरमाडे या दोन जणांविरोधात आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी गुन्हा दाखल झाला आहे. संशयित...

धुळे देशदूत मॉर्निंग बुलेटिन (९ ऑगस्ट २०२१) 08.08.2021

तालुक्यातील अंचाळेतांडा येथे क्षुल्लक कारणावरून दोघांना बेदम मारहाण करत एकाच्या अंगावर पेट्रोल टाकून त्याला पेटवून देण्यात आले. शुक्रवारी सायंकाळी ही घटना घडली. याप्रकरणी तिघांवर तालुका पोलिसात गुन्हा नोंद झाला आहे. 

नंदुरबार देशदूत मॉर्निंग बुलेटिन (९ ऑगस्ट २०२१) 08.08.2021

केंद्रामध्ये असलेले सरकार हे हिंदु विरोधी असून देशात विभाजनाचे काम करीत आहे. असे असतांनाही आपण गप्प बसलो तर अपराधी होवू त्यामुळे संस्कृतीवर वार करणार्‍यांविरूध्द पेटून उठा व काँग्रेसचा इतिहास ग्रामपातळीपर्यंत पोहचवा. असे आवाहन महिला व बालविकासमंत्री अ‍ॅड.यशोमती ठाकूर यांनी नंदुरबार येथे झालेल्या व्यर्थ न हो बलिदान या उपक्रमातंर्गत झालेल्या कार्यक्रमात बोलतांना केले.

देशदूतचे मॉर्निंग बुलेटीन (दि.०९ ऑगस्ट २०२१) 08.08.2021

देशदूतचे मॉर्निंग बुलेटीन (दि.०९ ऑगस्ट २०२१) नाशिक शहरातील तसेच ग्रामीण भागातील दिवसभरातील काही ठळक बातम्यांचा आढावा

आजचे दिनविशेष (दि. ०९ ऑगस्ट २०२१) 08.08.2021

आजचे दिनविशेष (दि. ०९ ऑगस्ट २०२१) आजच्या दिवशी विशेष घडामोडी, आजच्या दिवसाचे महत्त्व, जयंती, पुण्यतिथी आदी घटनांचा उहापोह

Daily Deshdoot Times Morning Bulletin 09 August 2021 08.08.2021

Daily Deshdoot Times Morning Bulletin 09 August 2021 देशदूत टाइम्स दिवसभरातील विशेष घडामोडींचा आढावा

सार्वमत बुलेटिन (08 ऑगस्ट 2021) 08.08.2021

अहमदनगर जिल्ह्यातील ठळक घडामोडी

संगमनेर तालुका वार्तापत्र 08.08.2021

संगमनेर तालुक्यातील आठवड्यातील आढावा

आजचे दिनविशेष (दिनांक ०८ ऑगस्ट २०२१) 07.08.2021

आजचे दिनविशेष (दिनांक ०८ ऑगस्ट २०२१)

दैनिक देशदूतचे मॉर्निंग बुलेटीन (दि ०८ ऑगस्ट २०२१) 07.08.2021

दैनिक देशदूतचे मॉर्निंग बुलेटीन (दि ०८ ऑगस्ट २०२१)

Deshdoot Times Morning Bulletin (Date 08 Aug 2021) 07.08.2021

Deshdoot Times Morning Bulletin (Date 08 Aug 2021)

जळगाव देशदूत मॉर्निंग बुलेटिन (८ ऑगस्ट २०२१) 07.08.2021

एरंडोल तालुक्यातील जवखेडा येथ नातेवाईकांनी केलेल्या मारहाणीनंतर जिल्हा रुग्णालयात उपचार सुरु असताना बाळू रायसिंग पाटील (वय 72 ) याचा मृत्यू झाला. मारहाणीमुळेच बाळू पाटील यांचा मृत्यू झाल्याचा आरोप मयताच्या नातेवाईकांनी केला आहे. दरम्यान बाळू पाटील यांचा मधुमेहामुळे मृत्यू झाल्याचे प्राथमिक कारण शवविच्छेदनातून समोर आले असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे.

धुळे देशदूत मॉर्निंग बुलेटिन (८ ऑगस्ट २०२१) 07.08.2021

कोरोना संभाव्य तिसर्‍या लाटेच्या दृष्टीने आवश्यक ती पुर्व तयारी व कृती आराखडा तयार करावा तसेच त्यासाठी आवश्यक असणारी साधनसामुग्री व वैद्यकीय सेवा उपलब्धतेबाबत कार्यवाही करण्यात यावी. अशी सूचना आयुक्त अजीज शेख यांनी केल्या.

नंदुरबार देशदूत मॉर्निंग बुलेटिन (८ ऑगस्ट २०२१) 07.08.2021

नंदुरबार जिल्हयात आज सायंकाळी पाावणे पाचच्या सुमारास भुकंपाचे सौम्य धक्के जाणवले. अक्राणी तालुक्यातील धनाजी खुर्द, उम्राणी बु, सूर्यपूर, होडीपाडा तसेच तळोदा तालुक्यातील बोरद, खरवड, प्रतापपूर भागात भुकंपाचे धक्के जाणवले. 3.2 रिश्टर स्केलची नोंद करण्यात आली आहे. भुकंपाचा केंद्रबिंदू सरदार सरोवरपासून 56 किलोमीटरवर असल्याची नोंद करण्यात आली आहे.

सार्वमत एक शून्य शून्य 07.08.2021

आठवड्यातील गुन्हेगारी घटनांचे विश्लेषण

सार्वमत बुलेटिन (07 ऑगस्ट 2021) 07.08.2021

अहमदनगर जिल्ह्यातील ठळक घडामोडी

जळगाव देशदूत मॉर्निंग बुलेटिन (७ ऑगस्ट २०२१) 06.08.2021

राज्य उत्पादन शुल्काच्या नाशिक विभागीय आयुक्तांच्या पथकाकडून जळगाव तालुक्यातील वावडदा शिवारात सुरु असलेला बनावट मद्यनिर्मितीचा कारखाना उध्वस्त करून सुमारे 2 लाख 60 हजार रूपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. ही कारवाई गुरूवारी 5 ऑगस्ट रोजी रात्री 10.30 ते 12.30 वाजेच्या दरम्यान करण्यात आली. याप्रकरणी वाचमन संजय रमन देवरे (वय-50) रा. वावडदा याला अटक करण्यात आली असून तीन जणांवर गुन्हा दाखल करण्यात...

Listen to the Deshdoot Podcast podcast in Replaio

Radio and podcasts in one app - free, with no sign-up. Install today and do not miss the launch

Get it on Google Play

Replaio is not a podcast publisher; show names, artwork and audio belong to their authors and are distributed through public RSS feeds.