Deshdoot Media Group

Deshdoot Podcast

News MR ↓ 7575 episodes

One of the fastest growing Marathi daily newspaper in North Maharashtra.

Author

Deshdoot Media Group

Category

News

Latest episode

Nov 3, 2023

Where to listen?

Podcasts in the app Replaio Radio Coming soon

Podcasts are coming to the app soon. Install now and be the first to see a whole new take on podcasts

Get it on Google Play Install for free Android almost 10M downloads · 4.8 rating iOS soon

Episodes

आजचे दिनविशेष (दिनांक १३ ऑगस्ट २०२१) 13.08.2021

आजचे दिनविशेष (दिनांक १३ ऑगस्ट २०२१) 

Deshdoot Times morning bulletin (13 August 2021) 12.08.2021

Listen to the latest updates on Deshdoot Times morning bulletin (13 August 2021)

जळगाव देशदूत मॉर्निंग बुलेटिन (१३ ऑगस्ट २०२१) 12.08.2021

मनपा महासभेत उपमहापौर कुलभूषण पाटील आणि कैलास सोनवणे यांच्याच चांगलीच जुंपली.नगरसेवक सोनवणे यांनी उपमहापौरांना तिथे बसून छिछोरे धंदे करु नये असे म्हणताच उपमहापौर पाटील यांनी नगरसेवक सोनवणेंना प्रत्युत्तर देत आपण चमकोगिरी करु नका असे सांगून वादाची ठिणगी पडली. दरम्यान, दोघांची एकमेकांना धमकी देण्यापर्यंत मजल गेली.

धुळे देशदूत मॉर्निंग बुलेटिन (१३ ऑगस्ट २०२१) 12.08.2021

शहरातील कचरा संकलनाचा प्रश्न गंभीर झाला आहे. घंटागाड्या येत नसल्याने कचरा तसाच पडून राहतो. त्यामुळे साथीचे आजार पसरण्याची शक्यता आहे. यामुळे महासभेत विरोधी पक्षनेत्यांसह विरोधकांनी धुळे शहर कचरामुक्त करा? असे बॅनर झळकविले. थेट सभागृहात कचरा टाकल्यामुळे सत्ताधार्‍यांना कोंडीत टाकले. यामुळे सत्ताधारी संतप्त होवून विरोधक आणि सत्ताधारी यांच्यात खडाजंगी झाली. तसेच भाजपाचे नगरसेवक हिरामण गवळी यांनी थेट...

नंदुरबार देशदूत मॉर्निंग बुलेटिन (१३ ऑगस्ट २०२१) 12.08.2021

तळोदा तालुक्यातील बोरद व खरवड येथे महाराष्ट्र सहकारी आदिवासी महामंडळ व एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प अंतर्गत आदिवासी समाजाला खावटी अनुदान योजना शासनाने सुरू केली आहे. या योजनेच्या लाभार्थ्यांना जि. प अध्यक्ष अ‍ॅड.सीमा वळवी यांच्या हस्ते खावटी किटचे वाटप करण्यात आले.

सार्वमत बुलेटिन (12 ऑगस्ट 2021) 12.08.2021

अहमदनगर जिल्ह्यातील ठळक घडामोडी

दैनिक देशदूतचे मॉर्निंग बुलेटीन (दि १२ ऑगस्ट २०२१) 12.08.2021

दैनिक देशदूतचे मॉर्निंग बुलेटीन (दि १२ ऑगस्ट २०२१)

आजचे दिनविशेष (दि १२ ऑगस्ट २०२१) 12.08.2021

आजचे दिनविशेष (दि १२ ऑगस्ट २०२१)

श्रीरामपूर तालुका वार्तापत्र 12.08.2021

श्रीरामपूर तालुक्यातील आठवड्यातील घडामोडींचा आढावा

Deshdoot Times morning bulletin (12th August 2021) 11.08.2021

Listen to the latest updates on Deshdoot Times morning bulletin (12th August 2021)

जळगाव देशदूत मॉर्निंग बुलेटिन (१२ ऑगस्ट २०२१) 11.08.2021

जळगाव महानगरपालिकेत मार्च महिन्यात घोडेबाजार, प्रलोभने, दिशाभूल याचा वापर करून सत्तांतर झाले. सत्ताधारी पक्ष संख्याबळाने बदलला; पण विरोधी पक्षनेतेपदी महापौरपती सुनील महाजन हे मात्र खुर्ची सोडण्याची नैतिकता दाखवू शकले नाहीत. त्यांनी  नैतिकता दाखवून विरोधी पक्ष नेतेपदाचा राजीनामा द्यावा, अशी मागणी जळगाव फर्स्टचे समन्वयक डॉ. राधेश्याम चौधरी यांनी केली आहे.

धुळे देशदूत मॉर्निंग बुलेटिन (१२ ऑगस्ट २०२१) 11.08.2021

येथील व्यापार्‍यासह एका भिक्षुकाकडे (पुरोहित) नाशिक आयकर विभागाने धाड टाकल्याची गावात चर्चा आहे. याबाबत आयकर अधिकार्‍यांनी भेटण्यास तसेच माहिती देण्यास नकार दिल्याने नेमके काय घडले हे समजू शकले नाही.

नंदुरबार देशदूत मॉर्निंग बुलेटिन (१२ ऑगस्ट २०२१) 11.08.2021

नंदुरबार जिल्हयात दाखल असलेला अखेरचा रुग्ण कोरोनामुक्त झाल्याने नंदुरबार जिल्हा कोरोनामुक्त झाला आहे.  दरम्यान, संभाव्य तिसर्‍या लाटेची शक्यता लक्षात घेता नागरिकांनी खबरदारी घेण्याची गरज आहे. 

सार्वमत बुलेटिन (11ऑगस्ट 2021) 11.08.2021

अहमदनगर जिल्ह्यातील ठळक घडामोडी

कोपरगाव तालुका वार्तापत्र 11.08.2021

कोपरगाव तालुक्यातील आठवड्यातील आढावा

जळगाव देशदूत मॉर्निंग बुलेटिन (११ ऑगस्ट २०२१) 10.08.2021

अवैध धंद्याची तक्रार केल्यानंतर पोलिसांनी छापा टाकला. याचा राग मनात ठेवून शुभम विनोद कोचुरे यांच्यावर त्यांच्या शामनगरातील घरी जाऊन जीवघेणा हल्ला करण्यात आला होता. यात शुभम कोचुरे अद्यापही बेशुध्द असून त्यांच्यावर खासगी रुग्णालयात उपचार सुरु आहेत. 

धुळे देशदूत मॉर्निंग बुलेटिन (११ ऑगस्ट २०२१) 10.08.2021

शहरातील देवपूर असो वा मुख्य रस्त्यांची अक्षरश: चाळण झाली असून मनपा पदाधिकारी व अधिकारी भ्रष्टाचारात रुतल्याचा आरोप करीत शिवसेनेने आज मुरुमने काही खड्डे बुजवून प्रतिकात्मक आंदोलन केले. यावेळी मनपा सत्ताधार्‍यांच्या विरोधात घोषणाही दिल्यात.

नंदुरबार देशदूत मॉर्निंग बुलेटिन (११ ऑगस्ट २०२१) 10.08.2021

नंदुरबार शहरातील बिस्मिल्ला चौकात लघुशंका करण्याचा वादातून दोन गटांनी एकमेकांवर दगड विटा व काचेच्या बाटल्या फेकल्या. यावेळी पोलीसांच्या वाहनांवरही दगडफेक करण्यात आली. जमावाला पांगविण्यासाठी पोलीसांनी यावेळी तीन अश्रुधूराच्या नळकांडया फोडल्या.

देशदूतचे मॉर्निंग बुलेटीन (दि.११ ऑगस्ट २०२१) 10.08.2021

देशदूतचे मॉर्निंग बुलेटीन (दि.११ ऑगस्ट २०२१) नाशिक शहरातील तसेच ग्रामीण भागातील दिवसभरातील काही ठळक बातम्यांचा आढावा

आजचे दिनविशेष (दि. ११ ऑगस्ट २०२१) 10.08.2021

आजचे दिनविशेष (दि. ११ ऑगस्ट २०२१) आजच्या दिवशी विशेष घडामोडी, आजच्या दिवसाचे महत्त्व, जयंती, पुण्यतिथी आदी घटनांचा उहापोह.

Daily Deshdoot Times Morning Bulletin 11 August 2021 10.08.2021

Daily Deshdoot Times Morning Bulletin 11 August 2021 देशदूत टाइम्स दिवसभरातील विशेष घडामोडींचा आढावा

सार्वमत बुलेटिन (10 ऑगस्ट 2021) 10.08.2021

अहमदनगर जिल्ह्यातील ठळक घडामोडी

नेवासा तालुका वार्तापत्र 10.08.2021

नेवासा तालुक्यातील आठवड्यातील घडामोडींचा आढावा

दैनिक देशदूतचे मॉर्निंग बुलेटीन (दि १० ऑगस्ट २०२१) 09.08.2021

दैनिक देशदूतचे मॉर्निंग बुलेटीन (दि १० ऑगस्ट २०२१)

आजचे दिनविशेष (दि १० ऑगस्ट २०२१) 09.08.2021

आजचे दिनविशेष (दि १० ऑगस्ट २०२१)

Listen to the Deshdoot Podcast podcast in Replaio

Radio and podcasts in one app - free, with no sign-up. Install today and do not miss the launch

Get it on Google Play

Replaio is not a podcast publisher; show names, artwork and audio belong to their authors and are distributed through public RSS feeds.