Deshdoot Media Group

Deshdoot Podcast

News MR ↓ 7575 episodes

One of the fastest growing Marathi daily newspaper in North Maharashtra.

Author

Deshdoot Media Group

Category

News

Latest episode

Nov 3, 2023

Where to listen?

Podcasts in the app Replaio Radio Coming soon

Podcasts are coming to the app soon. Install now and be the first to see a whole new take on podcasts

Get it on Google Play Install for free Android almost 10M downloads · 4.8 rating iOS soon

Episodes

धुळे देशदूत मॉर्निंग बुलेटिन (७ ऑगस्ट २०२१) 06.08.2021

तालुक्यातील बोरविहिर शिवारातील जंगलात धारदार हत्यारांनी वार करत अनोळखी हिलेची निर्घुण हत्या करण्यात आली. त्यानंतर तिच्याच साडीने महिलेला गळफास लावण्यात आला. आज सकाळी ही खळबळजनक घटना उघडकीस आली. 

नंदुरबार देशदूत मॉर्निंग बुलेटिन (७ ऑगस्ट २०२१) 06.08.2021

होलसेल दरात बांधकाम मटेरीयल पुरविण्याचे आमिष दाखवून शिरपूर येथील बांधकाम व्यावसायिकाला 14 लाख 13 हजार 60 रुपयांत गंडविल्याची घटना घडली. याप्रकरणी नंदुरबारातील एकाविरुद्ध उपनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 

आजचे दिनविशेष (दि. ०७ ऑगस्ट २०२१) 06.08.2021

आजचे दिनविशेष (दि. ०७ ऑगस्ट २०२१) आजच्या दिवशी विशेष घडामोडी, आजच्या दिवसाचे महत्त्व, जयंती, पुण्यतिथी आदी घटनांचा उहापोह

देशदूतचे मॉर्निंग बुलेटीन (दि.०७ ऑगस्ट २०२१) 06.08.2021

देशदूतचे मॉर्निंग बुलेटीन (दि.०७ ऑगस्ट २०२१) नाशिक शहरातील तसेच ग्रामीण भागातील दिवसभरातील काही ठळक बातम्यांचा आढावा

Daily Deshdoot Times Morning Bulletin 07 August 2021 06.08.2021

Daily Deshdoot Times Morning Bulletin 07 August 2021 देशदूत टाइम्स दिवसभरातील विशेष घडामोडींचा आढावा

विशेष पॉडकास्ट : ऑलिम्पिकच्या गोष्टी भाग २ 06.08.2021

कथा ऑलिम्पिकमधील विलक्षण जिद्दीच्या : भाग १ संकल्पना आणि निवेदन : वैशाली शहाणे (सोनार)

सार्वमत बुलेटिन (06 ऑगस्ट 2021) 06.08.2021

अहमदनगर जिल्ह्यातील ठळक घडामोडी

कोपरगाव तालुका वार्तापत्र 06.08.2021

कोपरगाव तालुक्यातील आठवड्यातील आढावा

Deshdoot Times Morning Bulletin (Date 06 Aug 2021) 06.08.2021

Deshdoot Times Morning Bulletin (Date 06 Aug 2021)

आजचे दिनविशेष (दिनांक ०६ ऑगस्ट २०२१) 06.08.2021

आजचे दिनविशेष (दिनांक ०६ ऑगस्ट २०२१)

दैनिक देशदूतचे मॉर्निंग बुलेटीन (दि ०६ ऑगस्ट २०२१) 06.08.2021

दैनिक देशदूतचे मॉर्निंग बुलेटीन (दि ०६ ऑगस्ट २०२१)

जळगाव देशदूत मॉर्निंग बुलेटिन (६ ऑगस्ट २०२१) 05.08.2021

 जिल्हा परिषदेच्या विविध विभागात सेवा बजावून निवृत्त झालेल्या कर्मचार्‍यांना शासन आदेशान्वये 1 ते 5 तारखेपर्यंत पेन्शन मिळण्याची अपेक्षा आहे. मात्र, त्यांना हक्काच्या पेन्शनसाठी नेहमीच वाट पाहावी लागत असल्याच्या तक्रारी वाढत आहे. पेन्शनधारकांची होणारी ससेहोलपट नूतन सीईओ डॉ.पंकज आशिया यांनी थांबवावी, अशी मागणी होत आहे.

धुळे देशदूत मॉर्निंग बुलेटिन ( ६ ऑगस्ट २०२१) 05.08.2021

कोरोना विषाणूमुळे एक किंवा दोन पालक गमावलेल्या मुलांच्या  पुनर्वसनासाठी राज्य शासनाच्या सुचने नुसार गठित करण्यात आलेल्या  जिल्हास्तरीय कृतीदलांतर्गत उपसमिती गठित करून कोरोना विषाणूमुळे  एकाकी पडलेल्या धुळे जिल्ह्यातील महिलांच्या पुनर्वसनासाठी प्रयत्न  करावेत, असे निर्देश महाराष्ट्र विधान परिषदेच्या उपसभापती डॉ.नीलम  गोर्‍हे यांनी दिले.

नंदुरबार देशदूत मॉर्निंग बुलेटिन (६ ऑगस्ट २०२१) 05.08.2021

कोरोनाच्या संभाव्य तिसर्‍या लाटेचा धोका लक्षात घेता आवश्यक आरोग्य सुविधांची व्यवस्था करण्यात यावी आणि अपेक्षित ऑक्सिजन  उपलब्धतेसाठी नियोजन करण्यात यावे, असे निर्देश जिल्हाधिकारी  मनीषा खत्री यांनी दिले. 

सार्वमत बुलेटिन (05 ऑगस्ट 2021) 05.08.2021

अहमदनगर जिल्ह्यातील ठळक घडामोडी

श्रीरामपूर तालुका वार्तापत्र 05.08.2021

श्रीरामपूर तालुक्यातील आठवड्यातील घडामोडींचा आढावा

आजचे दिनविशेष (दि ०५ ऑगस्ट २०२१) 04.08.2021

आजचे दिनविशेष (दि ०५ ऑगस्ट २०२१)

जळगाव देशदूत मॉर्निंग बुलेटिन (५ ऑगस्ट २०२१) 04.08.2021

राष्ट्रवादीचे नेते एकनाथराव खडसे यांच्याबाबत टीका टिपण्णी करणार नाही. परंतु, भाजप सोडून गेलेल्यांची दुर्गतीच झाली असा अप्रत्यक्ष टोला भाजपचे नेते आ. आशिष शेलार यांनी पत्रकार परिषदेत लगावला. दरम्यान, जो चोरी करतो, त्याच्या मागे ईडी लागते असे विधानही त्यांनी यावेळी केले.

धुळे देशदूत मॉर्निंग बुलेटिन (५ ऑगस्ट २०२१) 04.08.2021

शिंदखेडा तालुक्यातील बेटावद शिवारात रेल्वे अपघातात हातमजुरांचा  जागीच मृत्यू झाला. काल दि. 3 रोजी दुपारी ही घटना घडली.याबाबत  नरडाणा पोलिसात नोंद झाली आहे. 

नंदुरबार देशदूत मॉर्निंग बुलेटिन (५ ऑगस्ट २०२१) 04.08.2021

शहादा येथील दूध उत्पादक संघाच्या कार्यालयात दूध संकलनाचे 100  कॅन चोरी केल्याप्रकरणी स्थानिक गुन्हा अन्वेषण शाखेच्या पथकाने  चौघांना अटक केली असून त्यांच्याकडून चोरीला गेलेला मुद्देमाल  हस्तगत करण्यात आला आहे. 

Daily Deshdoot Times Morning Bulletin 05 August 2021 04.08.2021

Daily Deshdoot Times Morning Bulletin 05 August 2021 देशदूत टाइम्स दिवसभरातील विशेष घडामोडींचा आढावा

विशेष पॉडकास्ट : ऑलिम्पिकच्या गोष्टी भाग १ 04.08.2021

विशेष पॉडकास्ट : ऑलिम्पिकच्या गोष्टी भाग १  कथा ऑलिम्पिकमधील विलक्षण जिद्दीच्या : भाग १ संकल्पना आणि निवेदन : वैशाली शहाणे (सोनार)

सार्वमत बुलेटिन (04 ऑगस्ट 2021) 04.08.2021

अहमदनगर जिल्ह्यातील ठळक घडामोडी

जळगाव देशदूत मॉर्निंग बुलेटिन (४ ऑगस्ट २०२१) 03.08.2021

महापालिका प्रशासनाकडून वारंवार थकबाकीच्या नोटीस बजाविल्या जात आहे. यामुळे गेल्या दोन वर्षांपासून कुटुंबासह गाळेधारक मानसिक तणावात आहेत. दरम्यान, गाळ्यांना सील लावण्याच्या कारवाईमुळे संपूर्ण कुटुंबाला विष पाजून स्वतःदेखील जीवन संपविणार असल्याचा इशारा गाळेधारकांनी पत्रकार परिषदेत दिला. 

धुळे देशदूत मॉर्निंग बुलेटिन (४ ऑगस्ट २०२१) 03.08.2021

केंद्रीय  लोकसेवा आयोगातर्फे घेण्यात आलेल्या भारतीय  सांख्यिकी (आयएसएस) परिक्षेत धुळे तालुक्यातील फागणे येथील हर्षदा छाजेड हिने देशात चौथा तर राज्यात प्रथम क्रमांक पटकावला आहे. 

Listen to the Deshdoot Podcast podcast in Replaio

Radio and podcasts in one app - free, with no sign-up. Install today and do not miss the launch

Get it on Google Play

Replaio is not a podcast publisher; show names, artwork and audio belong to their authors and are distributed through public RSS feeds.