Deshdoot Media Group

Deshdoot Podcast

News MR ↓ 7575 episodes

One of the fastest growing Marathi daily newspaper in North Maharashtra.

Author

Deshdoot Media Group

Category

News

Latest episode

Nov 3, 2023

Where to listen?

Podcasts in the app Replaio Radio Coming soon

Podcasts are coming to the app soon. Install now and be the first to see a whole new take on podcasts

Get it on Google Play Install for free Android almost 10M downloads · 4.8 rating iOS soon

Episodes

दै. देशदूतचे धुळे मॉर्निंग बुलेटीन ( दि. 30 ऑगस्ट 2021) 29.08.2021

दै. देशदूतचे धुळे मॉर्निंग बुलेटीन ( दि. 30 ऑगस्ट 2021)

दै. देशदूतचे नंदुरबार मॉर्निंग बुलेटीन ( दि. 30 ऑगस्ट 2021) 29.08.2021

दै. देशदूतचे नंदुरबार मॉर्निंग बुलेटीन ( दि. 30 ऑगस्ट 2021)

रविवार बोधकथा : खोडकर बेडूक (२९ ऑगस्ट २०२१) 29.08.2021

रविवार बोधकथा : खोडकर बेडूक (२९ ऑगस्ट २०२१) बोधकथा : खोडकर बेडूक लेखिका : वंदना गांगुर्डे, नाशिक निवेदक : शुभम धांडे, नाशिक #nashik #nasik #deshdoot #moralstories #bodhkatha #नाशिक #बोधकथा #देशदूत

सार्वमत बुलेटिन (29 ऑगस्ट 2021) 29.08.2021

अहमदनगर जिल्ह्यातील ठळक घडामोडी

दैनिक देशदूतचे मॉर्निंग बुलेटीन (दि २९ ऑगस्ट २०२१) 29.08.2021

दैनिक देशदूतचे मॉर्निंग बुलेटीन (दि २९ ऑगस्ट २०२१)

संगमनेर तालुका वार्तापत्र 29.08.2021

संगमनेर तालुक्यातील आठवड्यातील आढावा

Deshdoot Times morning bulletin (29th August 2021) 28.08.2021

Listen to the latest updates on Deshdoot Times morning bulletin (29th August 2021)

आजचे दिनविशेष (दिनांक २९ ऑगस्ट २०२१) 28.08.2021

आजचे दिनविशेष (दिनांक २९ ऑगस्ट २०२१) #DaySpecial  #दिनविशेष #देशदूत #Deshdoot 

जळगाव देशदूत मॉर्निंग बुलेटिन (२९ ऑगस्ट २०२१) 28.08.2021

माहेरुन पैसे आणण्याच्या कारणावरुन वारंवार होत असलेल्या सासरच्या छळाला कंटाळून जळगाव शहरातील हरिविठ्ठल नगर येथील दामिनी वैभव वैदकर या विवाहितेने राहत्या घरात गळफास घेत आत्महत्या केली. याप्रकरणी तीन जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

धुळे देशदूत मॉर्निंग बुलेटिन (२९ ऑगस्ट २०२१) 28.08.2021

देवपुरातील नकाणे रोडवरील आंबेडकर नगरात काल अत्यंत धक्कादायक आणि संतापजनक घटना घडली आहे. अंड्डयाची भाजी बनवून दिली नसल्याच्या रागातून पतीने पत्नीवर कुर्‍हाडीने प्राणघातक हल्ला केला. त्यात पत्नी गंभीर जखमी झाली असून पोलिसांनी पतीला अटक केली आहे.

नंदुरबार देशदूत मॉर्निंग बुलेटिन (दि. २९ ऑगस्ट २०२१) 28.08.2021

पंतप्रधान आवास योजना शहरी अंतर्गत केंद्र सरकारने नंदुरबार लोकसभा मतदार संघातील सर्व नगरपालिका क्षेत्रातील घरकुलांच्या आराखड्याला मंजुरी देण्यात आली आहे. या योजनेंतर्गत नंदुरबार लोकसभा मतदार संघातील सर्व नगरपालिका क्षेत्रात एकुण 2 हजार 91 घरकुलांना मंजूरी देण्यात आली आहे, अशी माहिती खा.डॉ.हीना गावित यांनी प्रसिद्धी पत्रकान्वये दिली.  

सार्वमत बुलेटिन (28 ऑगस्ट 2021) 28.08.2021

अहमदनगर जिल्ह्यातील ठळक घडामोडी

सार्वमत एक शून्य शून्य 28.08.2021

आठवड्यातील गुन्हेगारी घटनांचे विश्लेषण

जळगाव देशदूत मॉर्निंग बुलेटिन (दि.२८ ऑगस्ट २०२१) 27.08.2021

प्रेमसंबंध असलेल्या महिलेचा खून केल्यानंतर चोपडा येथे आत्महत्या करण्यासाठी गेलेला मारेकरी सुरेश सुकलाल महाजन याला चोपडा शिवारातून एमआयडीसी पोलिसांनी अटक केली. महिलेचे त्याच्यासोबत 21 वर्षांपासून संबंध होते. मात्र,  महिला दुसर्‍या व्यक्तीसोबत संबंध ठेवत असल्याचा राग आल्याने त्याने महिलेचा खून केल्याची कबुली दिली आहे. वंदना पाटील असे मृत महिलेचे नाव आहे.

धुळे देशदूत मॉर्निंग बुलेटिन (दि.२८ ऑगस्ट २०२१) 27.08.2021

राज्य परिवहन महामंडळाच्या साक्री आगाराचे चालक कमलेश बेडसे यांनी आज दुपारी राहत्या घरी गळफास घेत आत्महत्या केली. त्यांनी चिठ्ठी लिहुन कमी पगार, तोही  नियमितपणे होत असल्याने आर्थिक संकटातून आत्महत्या करत असल्याचे म्हणत एसटी महामंडळ प्रशासनाला दोषी धरले आहे. 

नंदुरबार देशदूत मॉर्निंग बुलेटिन (दि.२८ ऑगस्ट २०२१) 27.08.2021

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर येत्या सप्टेंबरपासून अमृत आहार योजनेंतर्गत लाभार्थ्यांना ‘घरपोच डबा’ देण्याचे आदेश बाल विकास प्रकल्प अधिकार्‍यांना देण्यात आले आहेत. परंतु या आदेशामुळे अंगणवाडी कर्मचार्‍यांमध्ये संतप्त भावना निर्माण झाल्या असून या नव्या योजनेला विरोध केला जात आहे. एवढेच नव्हे तर बेमुदत संप पुकारण्यात येणार असल्याचे राज्य अंगणवाडी कर्मचारी संघटनेतर्फे सांगण्यात आले आहे.

Deshdoot Times morning bulletin (28th August 2021) 27.08.2021

Listen to the latest updates on Deshdoot Times morning bulletin (28th August 2021)

आजचे दिनविशेष (दि. २८ ऑगस्ट २०२१) 27.08.2021

आजचे दिनविशेष (दि. २८ ऑगस्ट २०२१) आजच्या दिवशी विशेष घडामोडी, आजच्या दिवसाचे महत्त्व, जयंती, पुण्यतिथी आदी घटनांचा उहापोह

देशदूतचे मॉर्निंग बुलेटीन (दि.२८ ऑगस्ट २०२१) 27.08.2021

देशदूतचे मॉर्निंग बुलेटीन (दि.२८ ऑगस्ट २०२१) नाशिक शहरातील तसेच ग्रामीण भागातील दिवसभरातील काही ठळक बातम्यांचा आढावा

सार्वमत बुलेटिन (27 ऑगस्ट 2021) 27.08.2021

अहमदनगर जिल्ह्यातील ठळक घडामोडी

आजचे दिनविशेष (दिनांक २७ ऑगस्ट २०२१) 26.08.2021

आजचे दिनविशेष (दिनांक २७ ऑगस्ट २०२१)

Deshdoot Times morning bulletin (27th August 2021) 26.08.2021

Listen to the latest updates on Deshdoot Times morning bulletin (27th August 2021)

दैनिक देशदूतचे मॉर्निंग बुलेटीन (दि २७ ऑगस्ट २०२१) 26.08.2021

दैनिक देशदूतचे मॉर्निंग बुलेटीन (दि २७ ऑगस्ट २०२१)

जळगाव देशदूत मॉर्निंग बुलेटिन (दि २७ ऑगस्ट २०२१) 26.08.2021

कोरोनापासून बचावासाठी कोरोना प्रतिबंधक लस महत्वपूर्ण असून राज्य शासनातर्फे नागरिकांच्या लसीकरणावर भर देण्यात येत आहे. त्यानुसार जिल्हा प्रशासनाला गुरुवार, 26 ऑगस्ट रोजी नव्याने 50 हजार लसींची मात्रा उपलब्ध झाल्याची माहिती जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. बी. टी. जमादार यांनी दिली आहे.

धुळे देशदूत मॉर्निंग बुलेटिन (दि. २७ ऑगस्ट २०२१) 26.08.2021

शिंदखेडा तालुक्यातील निमगूळ-दोंडाईचा रस्त्यावर बसने दुचाकीला धडक दिली. या अपघातात ओसर्ली ता. नंदुरबार येथील दाम्पत्य ठार झाले. हा अपघात गुरुवारी सकाळी साडेदहा वाजेच्या दरम्यान झाला.

Listen to the Deshdoot Podcast podcast in Replaio

Radio and podcasts in one app - free, with no sign-up. Install today and do not miss the launch

Get it on Google Play

Replaio is not a podcast publisher; show names, artwork and audio belong to their authors and are distributed through public RSS feeds.