Deshdoot Media Group

Deshdoot Podcast

News MR ↓ 7575 episodes

One of the fastest growing Marathi daily newspaper in North Maharashtra.

Author

Deshdoot Media Group

Category

News

Latest episode

Nov 3, 2023

Where to listen?

Podcasts in the app Replaio Radio Coming soon

Podcasts are coming to the app soon. Install now and be the first to see a whole new take on podcasts

Get it on Google Play Install for free Android almost 10M downloads · 4.8 rating iOS soon

Episodes

नंदुरबार देशदूत मॉर्निंग बुलेटिन (२७ ऑगस्ट २०२१) 26.08.2021

महाराष्ट्र तसेच गुजरात राज्यातील आठ मोटारसायकलीच्या गुन्हयांची उकल स्थानिक गुन्हा अन्वेषण शाखेने केली आहे. मोटरसायकल चोरी करणारा अट्टल चोरटयाला ताब्यात घेण्यात आले असून त्याच्याकडून 5 लाख 87 हजार रुपये किंमतीच्या 11 मोटार सायकल व 1 मोबाईल हस्तगत करण्यात आला आहे.

सार्वमत बुलेटिन (26 ऑगस्ट 2021) 26.08.2021

अहमदनगर जिल्ह्यातील ठळक घडामोडी

देशदूतचे मॉर्निंग बुलेटीन (दि.२६ ऑगस्ट २०२१) 26.08.2021

देशदूतचे मॉर्निंग बुलेटीन (दि.२६ ऑगस्ट २०२१) नाशिक शहरातील तसेच ग्रामीण भागातील दिवसभरातील काही ठळक बातम्यांचा आढावा

Deshdoot Times morning bulletin (26th August 2021) 25.08.2021

Listen to the latest updates on Deshdoot Times morning bulletin (26th August 2021)

आजचे दिनविशेष (दि. २६ ऑगस्ट २०२१) 25.08.2021

आजच्या दिवशी विशेष घडामोडी, आजच्या दिवसाचे महत्त्व, जयंती, पुण्यतिथी आदी घटनांचा उहापोह

जळगाव देशदूत मॉर्निंग बुलेटिन (दि. २६ ऑगस्ट २०२१) 25.08.2021

शहरासह जिल्ह्यातील विविध पोलीस ठाण्यांमध्ये कार्यरत प्रभारी अधिकार्‍यांची जिल्ह्यांतर्गत खांदेपालट करण्यात आली आहे. 26 प्रभारी अधिकार्‍यांच्या बदलीचे आदेश मंगळवार, 24 ऑगस्ट रोजी पोलीस अधीक्षक डॉ. प्रवीण मुंढे यांनी काढले आहेत. यात शहरातील शनिपेठ, तालुका, जिल्हापेठ, जळगाव शहर, रामानंदनगर व शहर वाहतूक शाखेला नवे प्रभारी अधिकारी मिळाले आहेत. 

धुळे देशदूत मॉर्निंग बुलेटिन (दि. २६ ऑगस्ट २०२१) 25.08.2021

गुजरात राज्यातील अहमदाबाद येथील चोरट्यांनी धुळ्यातील जे.बी. रोडवर दुचाकीच्या डिक्कीतून एक लाख 20 हजार 150 रुपये चोरल्याचे शहर पोलिसांनी उघडकीस आणले असून चोरट्यांकडून रोकड, मोटार सायकल, दोन स्क्रू डायव्हर असा मुद्देमाल जप्त करण्यात आला.

नंदुरबार देशदूत मॉर्निंग बुलेटिन (दि २६ ऑगस्ट २०२१) 25.08.2021

तळोदा येथील वनमाला विनोद सूर्यवंशी यांच्या मालकीच्या आग्यावड शिवारातील साडे तीन एकरात लावलेला व अंजनाबाई रमेश टवाळे यांच्या मालकीच्या दीड एकरात लावलेला असा एकूण 5 एकर ऊस महावितरणच्या हलगर्जीपणामुळे शेतात शॉर्ट सर्किट झाल्याने जळून खाक झाल्याची घटना आज दि.25 रोजी सकाळी 11 वाजेच्या सुमारास घडली.

सार्वमत बुलेटिन (25 ऑगस्ट 2021) 25.08.2021

अहमदनगर जिल्ह्यातील ठळक घडामोडी

दैनिक देशदूतचे मॉर्निंग बुलेटीन (दिनांक २५ ऑगस्ट २०२१) 25.08.2021

दैनिक देशदूतचे मॉर्निंग बुलेटीन (दिनांक २५  ऑगस्ट २०२१)

आजचे दिनविशेष (दिनांक २५ ऑगस्ट २०२१) 25.08.2021

आजचे दिनविशेष (दिनांक २५  ऑगस्ट २०२१) 

Deshdoot Times morning bulletin (25th August 2021) 24.08.2021

Listen to the latest updates on Deshdoot Times morning bulletin (25th August 2021)

दै. देशदूतचे जळगाव मॉर्निंग बुलेटीन ( दि.25 ऑगस्ट 2021) 24.08.2021

दै. देशदूतचे जळगाव मॉर्निंग बुलेटीन ( दि.25 ऑगस्ट 2021)

दै. देशदूतचे नंदुरबार मॉर्निंग बुलेटीन ( दि.25 ऑगस्ट 2021) 24.08.2021

दै. देशदूतचे नंदुरबार मॉर्निंग बुलेटीन ( दि.25 ऑगस्ट 2021)

दै. देशदूतचे धुळे मॉर्निंग बुलेटीन ( दि.25 ऑगस्ट 2021) 24.08.2021

दै. देशदूतचे धुळे मॉर्निंग बुलेटीन ( दि.25 ऑगस्ट 2021)

सार्वमत बुलेटिन (24 ऑगस्ट 2021) 24.08.2021

अहमदनगर जिल्ह्यातील ठळक घडामोडी

नेवासा तालुका वार्तापत्र 24.08.2021

नेवासा तालुक्यातील आठवड्यातील घडामोडींचा आढावा

दै. देशदूतचे जळगाव मॉर्निंग बुलेटीन ( दि.24 ऑगस्ट 2021) 23.08.2021

दै. देशदूतचे जळगाव मॉर्निंग बुलेटीन ( दि.24 ऑगस्ट 2021)

दै. देशदूतचे धुळे मॉर्निंग बुलेटीन ( दि.24 ऑगस्ट 2021) 23.08.2021

दै. देशदूतचे धुळे मॉर्निंग बुलेटीन ( दि.24 ऑगस्ट 2021)

दै. देशदूतचे नंदुरबार मॉर्निंग बुलेटीन ( दि.24 ऑगस्ट 2021) 23.08.2021

दै. देशदूतचे नंदुरबार मॉर्निंग बुलेटीन ( दि.24 ऑगस्ट 2021)

आजचे दिनविशेष (दि. २४ ऑगस्ट २०२१) 23.08.2021

आजचे दिनविशेष (दि. २४ ऑगस्ट २०२१) आजच्या दिवशी विशेष घडामोडी, आजच्या दिवसाचे महत्त्व, जयंती, पुण्यतिथी आदी घटनांचा उहापोह

Daily Deshdoot Times Morning Bulletin 24 August 2021 23.08.2021

Daily Deshdoot Times Morning Bulletin 24 August 2021 देशदूत टाइम्स दिवसभरातील विशेष घडामोडींचा आढावा

देशदूतचे मॉर्निंग बुलेटीन (दि.२४ ऑगस्ट २०२१) 23.08.2021

देशदूतचे मॉर्निंग बुलेटीन (दि.२४ ऑगस्ट २०२१) नाशिक शहरातील तसेच ग्रामीण भागातील दिवसभरातील काही ठळक बातम्यांचा आढावा

सार्वमत बुलेटिन (23 ऑगस्ट 2021) 23.08.2021

अहमदनगर जिल्ह्यातील ठळक घडामोडी

आजचे दिनविशेष (दिनांक २३ ऑगस्ट २०२१) 23.08.2021

आजचे दिनविशेष (दिनांक २३ ऑगस्ट २०२१)

Listen to the Deshdoot Podcast podcast in Replaio

Radio and podcasts in one app - free, with no sign-up. Install today and do not miss the launch

Get it on Google Play

Replaio is not a podcast publisher; show names, artwork and audio belong to their authors and are distributed through public RSS feeds.