Deshdoot Media Group

Deshdoot Podcast

News MR ↓ 7575 episodes

One of the fastest growing Marathi daily newspaper in North Maharashtra.

Author

Deshdoot Media Group

Category

News

Latest episode

Nov 3, 2023

Where to listen?

Podcasts in the app Replaio Radio Coming soon

Podcasts are coming to the app soon. Install now and be the first to see a whole new take on podcasts

Get it on Google Play Install for free Android almost 10M downloads · 4.8 rating iOS soon

Episodes

धुळे देशदूत मॉर्निंग बुलेटिन (दि.२ सप्टेंबर २०२१) 01.09.2021

शिंदखेडा शहरातील माळीवाडा येथे राहणार्‍या तरूणाने आत्महत्या केली आहे. जयेश सुभाष भामरे (वय 28) असे त्याचे नाव आहे. त्याने गुरूवारी रात्री साडेअकरा वाजेच्या सुमारास राहत्या घरात लाकडी सर्‍याला सुती दोरीच्या सहाय्याने गळफास घेतला.

नंदुरबार देशदूत मॉर्निंग बुलेटिन (दि.२ सप्टेंबर २०२१) 01.09.2021

नंदुरबार जिल्हयात गेल्या दोन दिवसांपासून दमदार पावसाने पुनरागमन केले आहे. गेल्या काही दिवसांपासून दडी मारलेल्या पावसाने जोरदार हजेरी लावल्याने जिल्हयातील नदीनाल्यांना पूर आले आहे. शहादा येथील गोमाई नदीला मोठा पूर आला आहे. संततधार पावसामुळे काही घरांमध्ये पाणी शिरले असून अनेक घरांची पडझड झाली आहे. दरम्यान, तापीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे.

सार्वमत बुलेटिन (01 सप्टेंबर 2021) 01.09.2021

अहमदनगर जिल्ह्यातील ठळक घडामोडी

दैनिक देशदूतचे मॉर्निंग बुलेटीन (दि. ०१ सप्टेंबर २०२१) 31.08.2021

दैनिक देशदूतचे मॉर्निंग बुलेटीन (दि. ०१ सप्टेंबर २०२१)

Deshdoot Times morning bulletin (1st September 2021) 31.08.2021

Listen to the latest updates on Deshdoot Times morning bulletin (1st September 2021)

आजचे दिनविशेष (दिनांक ०१ सप्टेंबर २०२१) 31.08.2021

आजचे दिनविशेष (दिनांक ०१ सप्टेंबर २०२१)

दै. देशदूतचे जळगाव मॉर्निंग बुलेटीन ( दि.01 सप्टेंबर 2021) 31.08.2021

चाळीसगाव तालुक्यात अतिवृष्टीमुळे तितूर व डोंगरी या नद्यांसह नाल्यांना मोठा पूर आला. यात शेती, जनावरे आणि घरांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. दरम्यान, वाकडी येथील 60 वर्षीय महिला पुरात वाहून गेली आहे. याचबरोबरच शेकडो जनावरे वाहून गेली असून अनेक जनावरे जागेवरच मृत्यूमुखी पडली. पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी पंचनामे करून अहवाल सादर करावा, असे आदेश यंत्रणेला दिले आहेत.

दै. देशदूतचे नंदुरबार मॉर्निंग बुलेटीन ( दि.01 सप्टेंबर 2021) 31.08.2021

नवापूर-पिंपळनेर रस्त्यावर गुजरात राज्य परिवहन मंडळाची बस आणि मोटरसायकलच्या भीषण अपघातात एक ठार व दोन जण गंभीर जखमी झाल्याची घटना घडली.

दै. देशदूतचे धुळे मॉर्निंग बुलेटीन ( दि.01 सप्टेंबर 2021) 31.08.2021

शिरपूर तालुक्यातील थाळनेर पोलिस ठाणे हद्दीतून कंटेनर वाहनाचे अपहरण करुन त्यातील मालाची विक्री करणार्‍या आंतरराज्यीय टोळीला स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने जेरबद केले आहे. चौघांना अटक करण्यात आली असून त्यांच्याकडून 66 लाखांचा मुद्येमाल जप्त करण्यात आला आहे. 

सार्वमत बुलेटिन (31 ऑगस्ट 2021) 31.08.2021

अहमदनगर जिल्ह्यातील ठळक घडामोडी

दैनिक देशदूतचे मॉर्निंग बुलेटीन (दि. ३१ ऑगस्ट २०२१) 31.08.2021

दैनिक देशदूतचे मॉर्निंग बुलेटीन (दि. ३१ ऑगस्ट २०२१)

आजचे दिनविशेष (दिनांक ३१ ऑगस्ट २०२१) 31.08.2021

आजचे दिनविशेष (दिनांक ३१ ऑगस्ट २०२१)

नेवासा तालुका वार्तापत्र 31.08.2021

नेवासा तालुक्यातील आठवड्यातील आढावा

Deshdoot Times morning bulletin (31st August 2021) 30.08.2021

Listen to the latest updates on Deshdoot Times morning bulletin (31st August 2021)

जळगाव देशदूत मॉर्निंग बुलेटिन (दि. ३१ ऑगस्ट २०२१) 30.08.2021

शहरातील रस्त्याची अंत्यत दयनीय अवस्था झाली आहे, खड्ड्याच्या त्रास सहन करत असतांना दुसरीकडे प्रचंड धुळीमुळे नागरिक हैराण आहे. रस्त्याच्या दुरूस्ती करावी या मागणीसाठी राष्ट्रवादी काँग्रेसतर्फे सोमवार, 30 ऑगस्ट रोजी महापालिकेवर ठिय्या आंदोलन करण्यात आले. आंदोलनात नादुरूस्त रस्त्यामुळे अपघातात जखमी झालेल्या व्यक्तीनेही सहभाग नोंदवून महापालिकेचा निषेध व्यक्त केला.

धुळे देशदूत मॉर्निंग बुलेटिन (दि. ३१ ऑगस्ट २०२१) 30.08.2021

मंदिरे उघडण्यासाठी आज भाजपाच्या वतीने शंखनाद करण्यात आला. शहरातील जुना आग्रारोडवर असलेल्या श्रीराम मंदिरासमोर हे आंदोलन झाले.

नंदुरबार देशदूत मॉर्निंग बुलेटिन (दि. ३१ ऑगस्ट २०२१) 30.08.2021

मंदिरे उघडण्यात यावी,  यासह महाविकास आघाडी शासनाचा निषेध करण्यासाठी आज  भारतीय जनता पार्टीतर्फे जिल्हाभर घंटानाद, शंखनाद आंदोलन करण्यात आले. 

राहुरी तालुका वार्तापत्र 30.08.2021

राहुरी तालुक्यातील आठवड्यातील घडामोडींचा आढावा

सार्वमत बुलेटिन (30 ऑगस्ट 2021) 30.08.2021

अहमदनगर जिल्ह्यातील ठळक घडामोडी

दैनिक देशदूतचे मॉर्निंग बुलेटीन (दि. ३० ऑगस्ट २०२१) 29.08.2021

दैनिक देशदूतचे मॉर्निंग बुलेटीन (दि. ३० ऑगस्ट २०२१)

Deshdoot Times morning bulletin (30th August 2021) 29.08.2021

Listen to the latest updates on Deshdoot Times morning bulletin (30th August 2021)

आजचे दिनविशेष (दिनांक ३० ऑगस्ट २०२१) 29.08.2021

आजचे दिनविशेष (दिनांक ३० ऑगस्ट २०२१)

दैनिक देशदूतचे दिंडोरी वार्तापत्र (दि ३० ऑगस्ट २०२१) 29.08.2021

दैनिक देशदूतचे दिंडोरी वार्तापत्र (दि ३० ऑगस्ट २०२१)

जळगाव देशदूत मॉर्निंग बुलेटिन (दि. 30 ऑगस्ट 2021) 29.08.2021

रुग्णवाहिकेतून येत चारचाकी चोरीचा प्रयत्न करणार्‍या दोन संशयितांना रविवारी सायंकाळी जळगाव शहर पोलिसांनी अटक केली आहे. योगेश संजय बाजड (वय 23) रा.गेंदालाल मील व दिनेश शिवदास राठोड (वय 24) रा.वाघनगर जळगाव अशी अटक केलेल्या संशयितांची नावे असून त्यांच्याकडून गुन्हा करतांना वापरलेली रुग्णवाहिकाही जप्त करण्यात आली आहे

नंदुरबार देशदूत मॉर्निंग बुलेटिन ( दि. 30 ऑगस्ट 2021) 29.08.2021

तळोदा तालुक्यातील 22 ग्रामपंचतींना  नोटिसा बजावूनही वीज बिल न भरल्याने या ग्रामपंचायतींच्या पाणी पुरवठ्याचे कनेक्शन कट करण्यात आल्याची माहिती वीज वितरण कंपनीच्या सूत्रांनी दिली आहे. संबंधित गावांमध्ये पाणी पुरवठा ठप्प झाल्यामुळे  तेथील नागरिकांना कृत्रिम पाणी टंचाईचा सामना करावा लागत आहे. त्यामुळे पंचायत समितीने दखल घ्यावयाची मागणी ग्रामीण भागातील जनतेने केली आहे. 

Listen to the Deshdoot Podcast podcast in Replaio

Radio and podcasts in one app - free, with no sign-up. Install today and do not miss the launch

Get it on Google Play

Replaio is not a podcast publisher; show names, artwork and audio belong to their authors and are distributed through public RSS feeds.