Deshdoot Media Group

Deshdoot Podcast

News MR ↓ 7575 episodes

One of the fastest growing Marathi daily newspaper in North Maharashtra.

Author

Deshdoot Media Group

Category

News

Latest episode

Nov 3, 2023

Where to listen?

Podcasts in the app Replaio Radio Coming soon

Podcasts are coming to the app soon. Install now and be the first to see a whole new take on podcasts

Get it on Google Play Install for free Android almost 10M downloads · 4.8 rating iOS soon

Episodes

Deshdoot Times morning bulletin (5th September 2021) 04.09.2021

Listen to the latest updates on Deshdoot Times morning bulletin (5th September 2021)

दै. देशदूतचे जळगाव मॉर्निंग बुलेटीन ( दि.05 सप्टेंबर 2021) 04.09.2021

दै. देशदूतचे जळगाव मॉर्निंग बुलेटीन ( दि.05 सप्टेंबर 2021)

दै. देशदूतचे नंदुरबार मॉर्निंग बुलेटीन ( दि.05 सप्टेंबर 2021) 04.09.2021

दै. देशदूतचे नंदुरबार मॉर्निंग बुलेटीन ( दि.05 सप्टेंबर 2021)

दै. देशदूतचे धुळे मॉर्निंग बुलेटीन ( दि.05 सप्टेंबर 2021) 04.09.2021

दै. देशदूतचे धुळे मॉर्निंग बुलेटीन ( दि.05 सप्टेंबर 2021)

सार्वमत बुलेटिन (04 सप्टेंबर 2021) 04.09.2021

अहमदनगर जिल्ह्यातील ठळक घडामोडी

दैनिक देशदूतचे मॉर्निंग बुलेटीन (दि ०४ सप्टेंबर २०२१) 03.09.2021

दैनिक देशदूतचे मॉर्निंग बुलेटीन (दि ०४ सप्टेंबर २०२१)

Deshdoot Times morning bulletin (4th September 2021) 03.09.2021

Listen to the latest updates on Deshdoot Times morning bulletin (4th September 2021)

आजचे दिनविशेष (दि ०४ सप्टेंबर २०२१) 03.09.2021

आजचे दिनविशेष (दि ०४ सप्टेंबर २०२१)

जळगाव देशदूत मॉर्निंग बुलेटिन (४ सप्टेंबर २०२१) 03.09.2021

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर उद्भवलेल्या परिस्थितीचा विचार करुन यावर्षीही गणेशोत्सव साध्या पद्धतीने साजरा करण्याबाबतचे निर्देश राज्य शासनाने दिले आहेत. या मार्गदर्शक तत्वानुसार जिल्ह्यातील सर्व सार्वजनिक मंडळांकरिता मूर्ती 4 फूट व घरगुती गणपतीसाठी 2 फुटांच्या मर्यादेत असावी, अशी सूचना जिल्हाधिकार्‍यांनी दिल्या आहेत.

जळगाव देशदूत मॉर्निंग बुलेटिन (दि. ४ सप्टेंबर २०२१) 03.09.2021

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर उद्भवलेल्या परिस्थितीचा विचार करुन यावर्षीही गणेशोत्सव साध्या पद्धतीने साजरा करण्याबाबतचे निर्देश राज्य शासनाने दिले आहेत. या मार्गदर्शक तत्वानुसार जिल्ह्यातील सर्व सार्वजनिक मंडळांकरिता मूर्ती 4 फूट व घरगुती गणपतीसाठी 2 फुटांच्या मर्यादेत असावी, अशी सूचना जिल्हाधिकार्‍यांनी दिल्या आहेत.

धुळे देशदूत मॉर्निंग बुलेटिन (दि. ४ सप्टेंबर २०२१) 03.09.2021

प्रधानमंत्री मातृवंदना योजनेंतर्गत धुळे जिल्ह्यातील 47 हजार 416 पात्र महिला लाभार्थ्यांची ऑनलाइन पोर्टलवर नोंदणी झाली आहे. आतापर्यंत 20 कोटी 87 लाख 84 हजार रुपयांचे अनुदान ऑनलाइन पध्दतीने वितरीत करण्यात आले आहे, अशी माहिती जि. प.चे जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. संतोष नवले यांनी दिली आहे. 

दै. देशदूतचे नंदुरबार मॉर्निंग बुलेटीन ( दि.04 सप्टेंबर 2021) 03.09.2021

दै. देशदूतचे नंदुरबार मॉर्निंग बुलेटीन ( दि.04 सप्टेंबर 2021)

दै. देशदूतचे धुळे मॉर्निंग बुलेटीन ( दि.04 सप्टेंबर 2021) 03.09.2021

प्रधानमंत्री मातृवंदना योजनेंतर्गत धुळे जिल्ह्यातील 47 हजार 416 पात्र महिला लाभार्थ्यांची ऑनलाइन पोर्टलवर नोंदणी झाली आहे. 

सार्वमत बुलेटिन (03 सप्टेंबर 2021) 03.09.2021

अहमदनगर जिल्ह्यातील ठळक घडामोडी

दैनिक देशदूतचे मॉर्निंग बुलेटिन (दि. ०३ सप्टेंबर २०२१) 02.09.2021

दैनिक देशदूतचे मॉर्निंग बुलेटिन (दि. ०३ सप्टेंबर २०२१) #Nashik #Nasik #Deshdoot #MorningBulletin #देशदूत

आजचे दिनविशेष (दिनांक ०३ सप्टेंबर २०२१) 02.09.2021

आजचे दिनविशेष (दिनांक ०३ सप्टेंबर २०२१) #Nashik #Nasik #DaySpecial #AajcheDinvishesh #देशदूत #आजचे दिनविशेष

Deshdoot Times morning bulletin (3rd. September 2021) 02.09.2021

Listen to the latest updates on Deshdoot Times morning bulletin (3rd September 2021)

दै. देशदूतचे जळगाव मॉर्निंग बुलेटीन ( दि.03 सप्टेंबर 2021) 02.09.2021

शहरातील निमखेडी शिवारात घराच्या गच्चीवर एसीच्या कॉम्प्रेसरमधील वीजेच्या धक्क्याने केशव ललीत चव्हाण (वय 6) या बालकाचा मृत्यू झाल्याची घटना गुरुवार, 2 सप्टेंबर दुपारी तीन वाजता निमखेडी शिवारातील विठ्ठलवाडीत घडली.

दै. देशदूतचे नंदुरबार मॉर्निंग बुलेटीन ( दि.03 सप्टेंबर 2021) 02.09.2021

तालुक्यातील दुधाळे येथील पिडीत अल्पवयीन मुलीस लग्नाचे आमिष दाखवून पळवून नेवून तिच्यावर अत्याचार करणार्‍या आरोपीस जिल्हा प्रमुख व सत्र न्यायालयाने जन्मठेपेची शिक्षा सुनावली आहे.

दै. देशदूतचे धुळे मॉर्निंग बुलेटीन ( दि.03 सप्टेंबर 2021) 02.09.2021

अरुणावती नदीवरील करवंद धरण पूर्ण क्षमतेने भरले असून सांडव्यावरून पाणी वाहत आहे. अशी माहिती पाटबंधारे उपविभागाचे सहाय्यक अभियंता सचिन शिंदे यांनी दिली आहे.

सार्वमत बुलेटिन (02 सप्टेंबर 2021) 02.09.2021

अहमदनगर जिल्ह्यातील ठळक घडामोडी

दैनिक देशदूतचे मॉर्निंग बुलेटिन (दिनांक २ सप्टेंबर २०२१ 01.09.2021

दैनिक देशदूतचे मॉर्निंग बुलेटिन (दिनांक २ सप्टेंबर २०२१

आजचे दिनविशेष (दिनांक २ सप्टेंबर २०२१) 01.09.2021

आजचे दिनविशेष (दिनांक २ सप्टेंबर २०२१)

Deshdoot Times morning bulletin (2nd September 2021) 01.09.2021

Listen to the latest updates on Deshdoot Times morning bulletin (2nd September 2021)

जळगाव देशदूत मॉर्निंग बुलेटिन (दि.२ सप्टेंबर २०२१) 01.09.2021

अनेक दिवसांच्या विश्रांतीनंतर सलग दुसर्‍या दिवशीही पावसाने जोरदार हजेरी लावली. सायंकाळी सुरु झालेल्या पावसाचा रात्रीच्या सुमारास जोर वाढल्यामुळे चाकरमान्यांसह सर्वांचीच धांदल उडाली. राज्यासह जिल्ह्यात गेल्या आठ ते दहा दिवसांपूर्वी सलग आठवडाभर पाऊस झाल्याने शेतकर्‍यांना दिलासा मिळाला आहे. 

Listen to the Deshdoot Podcast podcast in Replaio

Radio and podcasts in one app - free, with no sign-up. Install today and do not miss the launch

Get it on Google Play

Replaio is not a podcast publisher; show names, artwork and audio belong to their authors and are distributed through public RSS feeds.