Sadhguru Marathi
Sadhguru Marathi
सद्गुरू, ईशा फाऊंडेशनचे संस्थापक, हे एक योगी, गूढवादी आणि एक वैशिष्ट्यपूर्ण आध्यात्मिक गुरु आहेत. अगाध ज्ञान आणि व्यावहारिकता यांचा अनोखा संगम असलेले त्यांचे जीवन आणि कार्य हे याचे स्मरण करून देतात की, आंतरिक विज्ञान हे केवळ भूतकाळातील अनाकलनीय तत्त्वज्ञान नसून अत्यंत सुसंगत असे समकालीन शास्त्र आहे.
Koniecznie odwiedź stronę podcastu i wesprzyj twórcę: isha.sadhguru.org
Autor
Sadhguru Marathi
Kategoria
Strona podcastu
Ostatni odcinek
29 paź 2026
Gdzie słuchać?
Podcasty w aplikacji Replaio Radio Już wkrótcePodcasty trafią do aplikacji już wkrótce. Zainstaluj teraz i jako pierwszy zobacz nowe podejście do podcastów
Odcinki
#029 - आयुष्यात सर्वात महत्वाचं काय आहे? | Life is Ticking Away – Time to Smile! 03.10.2025 8:45
घड्याळातील टिक टिक आपण सर्वांनी ऐकली आणि पाहिली आहे. आणि लक्षपूर्वक पाहिलं तर आपलं जीवन सुद्धा टिक टिक करत क्षण प्रती क्षण निसटत जात आहे, आपण मृत्युच्या जवळ ओढले जात आहोत. हि खरी वस्तुस्थिती असताना, जीवनात काय महत्वाचं आहे, आणि ते कसं हाताळावं सदगुरू याचं सुंदर वर्णन करत आहेत. #World Smile Day SadhguruApp (डाउनलोड करा) - http://onelink.to/sadhguru__app अधिकृत सद्गुरू वेबसाइट - http://...
#028 - गांधीजीनां महात्मा का म्हणतात? | Mahatma Gandhi 01.10.2025 8:01
SadhguruApp (डाउनलोड करा) - http://onelink.to/sadhguru__app अधिकृत सद्गुरू वेबसाइट - http://isha.sadhguru.org इनर इंजिनियरिंग मराठी ऑनलाईन - https://sadhguru.org/IE-MR माती वाचवा मोहीम - https://savesoil.org Learn more about your ad choices. Visit megaphone.fm/adchoices
#027 - ६००० वर्षांनंतर सुद्धा रामाची का पूजा केली जाते? | Why #Rama is Revered? । Sadhguru | #RamNavami 01.10.2025 7:20
#Ram #RamNavami #RamRajya #ramayan #leadership #king #राम #रामनवमी #रामराज्य #रामायण #ideal #governance SadhguruApp (डाउनलोड करा) - http://onelink.to/sadhguru__app अधिकृत सद्गुरू वेबसाइट - http://isha.sadhguru.org इनर इंजिनियरिंग मराठी ऑनलाईन - https://sadhguru.org/IE-MR माती वाचवा मोहीम - https://savesoil.org Learn more about your ad choices. Visit megaphone.fm/adchoice...
#026 - गर्भात जीव केव्हा अवतरतो? | How Does Life Enter The Body? । When Soul Enters the Body? 30.09.2025 9:30
#life #soul #pregnancy #गर्भ #जीव SadhguruApp (डाउनलोड करा) - http://onelink.to/sadhguru__app अधिकृत सद्गुरू वेबसाइट - http://isha.sadhguru.org इनर इंजिनियरिंग मराठी ऑनलाईन - https://sadhguru.org/IE-MR माती वाचवा मोहीम - https://savesoil.org Learn more about your ad choices. Visit megaphone.fm/adchoices
#025 - देवीची तीन रुपे आणि त्रिगुणाचा काय संबंध आहे? | Navratri - Symbolism of 3 Dimensions of Feminine 28.09.2025 10:23
#Navratri SadhguruApp (डाउनलोड करा) - http://onelink.to/sadhguru__app अधिकृत सद्गुरू वेबसाइट - http://isha.sadhguru.org इनर इंजिनियरिंग मराठी ऑनलाईन - https://sadhguru.org/IE-MR माती वाचवा मोहीम - https://savesoil.org Learn more about your ad choices. Visit megaphone.fm/adchoices
#024 - प्राचीन काळातील भारतीय वास्तूकलेचे अद्भुत चमत्कार - सद्गुरू | Ancient Indian Engineering Marvels 26.09.2025 7:57
सद्गुरू भारतातील काही भव्य वास्तूंच्या स्थापत्यकलेबाबत माहित देतात आणि त्या काळातील लोकांना अशी उल्लेखनीय कलाकृती निर्माण करण्याची प्रेरणा कशामुळे मिळायची याचा खुलासा करतात. SadhguruApp (डाउनलोड करा) - http://onelink.to/sadhguru__app अधिकृत सद्गुरू वेबसाइट - http://isha.sadhguru.org इनर इंजिनियरिंग मराठी ऑनलाईन - https://sadhguru.org/IE-MR माती वाचवा मोहीम - https://saveso...
#023 - लिंग भैरवी ४५०० वर्षांपर्यंत जीवंत राहील | अमेरिकेत लिंग भैरवी देवीचा जन्म | Linga Bhairavi Devi 24.09.2025 14:20
९ ते १३ मे दरम्यान, सद्गुरूंनी लिंग भैरवी - दैवी स्त्री तत्वाची परम अभिव्यक्ति - इशा इन्स्टिट्यूट ऑफ इनर-सायन्सेस, टेनेसी येथे प्राण प्रतिष्ठेच्या तीव्र प्रक्रियेतून प्रतिष्ठित केली - एक दुर्मिळ रहस्यमय प्रक्रिया जी जीवन उर्जेचा वापर करून केवळ दगडाचे देवतेत रूपांतर करते. ३६०० हून अधिक सहभागींना सद्गुरूंच्या उपस्थितीत या गहन घटनेत सहभागी होण्याचं दुर्मिळ सौभाग्य मिळालं. हे पश्चिम गोलार्धात पहिल्यां...
#022 - जेव्हा दिवस आणि रात्र समान काळासाठी असते, तेव्हा काय चमत्कार घडतो? | विषुवदिन 21 मार्च | Equinox Day 22.09.2025 5:12
#समतोल #equinox #विषुवदिन #transcendence #balance #nature #life SadhguruApp (डाउनलोड करा) - http://onelink.to/sadhguru__app अधिकृत सद्गुरू वेबसाइट - http://isha.sadhguru.org इनर इंजिनियरिंग मराठी ऑनलाईन - https://sadhguru.org/IE-MR माती वाचवा मोहीम - https://savesoil.org Learn more about your ad choices. Visit megaphone.fm/adchoices
#021 - आजारमुक्त जीवनासाठी पोटाला थोडी विश्रांती द्या | 4 Tips On Fasting and Eating for Vibrant Health 21.09.2025 11:57
उपवास का करावा आणि त्याचे आरोग्यासाठी आणि आध्यात्मिक विकासासाठी काय फायदे आहेत हे सद्गुरू आपल्याला सांगतात. उपवास कसा करावा, दोन जेवणांमध्ये किती अंतर असलं पाहिजे, कडुलिंब आणिहळद यांचे सेवन करण्याचे फायदे आणि जेवताना जागरूकपणे अन्न खाल्याने काय फरक पडतो याबद्दलची सविस्तर माहिती सद्गुरू आपल्याला या व्हिडियो मध्ये देत आहेत. SadhguruApp (डाउनलोड करा) - http://onelink.to/sadhguru__app अधिक...
#020– मृत्यूनंतर आत्म्याचे काय होते? | What Happens to Disembodied Beings After Death? | Pitru Paksha 20.09.2025 8:18
सद्गुरू मृत्यूनंतरच्या विधींचे महत्त्व आणि ते तुमच्या प्रियजनांना जीवनाच्या पुढच्या टप्प्यात सुंदरपणे संक्रमण करण्यासाठी कशी मदत करू शकतात याकडेपाहतात. कालभैरव शांती ही एक प्रक्रिया आहे जी महालय अमावस्येच्या शुभ रात्री लिंग भैरवी येथे मृत्यूनंतरच्या प्रवासाची काळजी घेण्यासाठी तयार केलीआहे. यावर्षी महालय अमावस्या २१ सप्टेंबर २०२५ ला आहे. महालय अमावस्येला होणाऱ्या कालभैरव शांती प्रक्रियेसाठी नोंदणी ...
#019 - शांत, निवांत झोपेसाठी सद्गुरूंच्या सोप्या टिप्स | 10 Tips to sleep well 18.09.2025 14:49
शांत, निवांत झोपेच्या अभावी आज अनेक लोक त्रस्त आहेत. फक्त झोप लागण्यासाठी कितेकजण औषध, गोळ्यांवर अवलंबून आहेत. सदगुरू ह्या व्हिडीयोत उत्तमझोपेच्या काही व्यावहारिक उपाय सांगताहेत SadhguruApp (डाउनलोड करा) - http://onelink.to/sadhguru__app अधिकृत सद्गुरू वेबसाइट - http://isha.sadhguru.org इनर इंजिनियरिंग मराठी ऑनलाईन - https://sadhguru.org/IE-MR माती वाचवा मोहीम - https://sa...
#018 - ईशा क्रिया ध्यान - लघु परिचय (मराठी) - पार्ट १ - Isha Kriya Dhyan 17.09.2025 10:44
आध्यात्मिक्तेचा किमान एक तरी अनुभवातीत क्षण आपल्या प्रत्येकाला मिळावा अशी - एक जाणते योगी आणि दूरदर्शी - अशा सद्गुरुंची ईच्छा म्हणजे साक्षातकृपादृष्टी आहे. कधीकाळी केवळ योगी आणि महात्मे ह्यांनाच ज्ञात असणाऱ्या अध्यात्मिक क्रिया,आता ईशाक्रियाच्या माध्यमातून प्रत्येकास सोयीनुसार आपल्यास्वतःच्याच घरी करणे शक्य होत आहे. ईशाक्रिया हि एक विनामुल्य, साधी व करण्यास सहजसुलभ योगक्रिया आहे. एक नियंत्रित अंत...
#017 – ही जाण आल्याशिवाय भविष्यात मानवी अस्तित्व टिकू शकणार नाही! | Our Environment is Our Life 16.09.2025 3:24
#worldozoneday #पर्यावरण #जागतिकपर्यावरणदिन #जीवन #पृथ्वी SadhguruApp (डाउनलोड करा) - http://onelink.to/sadhguru__app अधिकृत सद्गुरू वेबसाइट - http://isha.sadhguru.org इनर इंजिनियरिंग मराठी ऑनलाईन - https://sadhguru.org/IE-MR माती वाचवा मोहीम - https://savesoil.org Learn more about your ad choices. Visit megaphone.fm/adchoices
#016 - पितृ पक्षात पितरांचे श्राद्ध का करतात ? । Pitru Paksha : How Rituals For the Dead Can Help You 15.09.2025 13:02
#पितृपक्ष #श्राद्ध #Sadhguru SadhguruApp (डाउनलोड करा) - http://onelink.to/sadhguru__app अधिकृत सद्गुरू वेबसाइट - http://isha.sadhguru.org इनर इंजिनियरिंग मराठी ऑनलाईन - https://sadhguru.org/IE-MR माती वाचवा मोहीम - https://savesoil.org Learn more about your ad choices. Visit megaphone.fm/adchoices
#015 - भिजवलेले शेंगदाणे आणि केळं -सोपा, शक्तिवर्धक, पौष्टिक आहार |An Easy Breakfast Recipe for High Energy 13.09.2025 3:32
#health #groundnut #nutrition #survival #diet #breakfast SadhguruApp (डाउनलोड करा) - http://onelink.to/sadhguru__app अधिकृत सद्गुरू वेबसाइट - http://isha.sadhguru.org इनर इंजिनियरिंग मराठी ऑनलाईन - https://sadhguru.org/IE-MR माती वाचवा मोहीम - https://savesoil.org Learn more about your ad choices. Visit megaphone.fm/adchoices
#014 कॅन्सर सारख्या आजारांवर नियंत्रण । Cancer - Controlling the Internal Criminals 12.09.2025 4:35
कॅन्सर नक्की काय आहे, आणि आपण तो कसा टाळू शकतो? सद्गुरु कॅन्सरच्या पेशींची तुलना गुन्हेगारांशी करतात - प्रत्येक समाजात थोडेतरी अस्तित्वातअसतातच, पण जेव्हा ते संघटित होतात, तेव्हा मोठी समस्या निर्माण होऊ शकते. उपाय? सद्गुरु म्हणतात, जिथे व्यवस्थेत सुव्यवस्था नसते तिथे गुन्हेगारी फोफावते. SadhguruApp (डाउनलोड करा) - http://onelink.to/sadhguru__app अधिकृत सद्गुरू वेबसाइट - http://isha....
#013 - आत्महत्येच्या विचारांना सामोरे कसे जाल? | How To Overcome Suicidal Thoughts? 10.09.2025 7:10
एका विद्यार्थ्याच्या प्रश्नाचे उत्तर देताना, सद्गुरू आत्महत्येच्या विचारांचा आधार स्पष्ट करतात. सद्गुरू एखाद्या व्यक्तीने मानसिक गोंधळापासून पूर्णपणे मुक्तहोण्यासाठी स्वतःचे जीवन कसे स्थापित करावे याबद्दल देखील दृष्टिकोन देतात. #suicide #life #आत्महत्या #जीवन SadhguruApp (डाउनलोड करा) - http://onelink.to/sadhguru__app अधिकृत सद्गुरू वेबसाइट - http://isha.sadhguru.org इनर इंजिनिय...
#012 - आत्महत्या करणे - योग्य आहे का? Atmahatya Karane Paap Ahe Ka? | Is Suicide Justified? 10.09.2025 7:35
जगातल्या सर्व संस्कृतींमध्ये एक समान गोष्ट आढळते, की मानवी जीवन पुजनीय आहे. स्वत:चं जीवन संपवणं, किंवा दुसऱ्याचं आयुष्य संपवणं, ही चांगली गोष्टमानली जात नाही. पण जर, जर एखादा माणुस खुप काही सोसतोय, एखाद्याचं आयुष्यच खुप वाईट आहे, तर, तो नवीन खेळ का नाही सुरू करू शकत? हाचाललेला खेळ संपवून, एक नवा खेळ. ह्यात काही चुकीच आहे का? सदगुरू :- जर मी तोट्याच्या सौद्यात असेल, तर मला हक्क नाहिये का, तो मोडण्...
#011 - मेंदूच्या क्षमता विलक्षणरित्या वाढवणारा एक सोपा सराव | Simple Practice To Increase Your Brain Power 09.09.2025 6:40
#brain #power #yoga #yoganamaskar SadhguruApp (डाउनलोड करा) - http://onelink.to/sadhguru__app अधिकृत सद्गुरू वेबसाइट - http://isha.sadhguru.org इनर इंजिनियरिंग मराठी ऑनलाईन - https://sadhguru.org/IE-MR माती वाचवा मोहीम - https://savesoil.org Learn more about your ad choices. Visit megaphone.fm/adchoices
#010 - नको त्या विचारांपासून कशी सुटका मिळवावी? | How To Remove Unwanted Thoughts From The Mind? 08.09.2025 5:52
#सद्गुरू #Unwanted #SadhguruExclusive#Unwanted #thoughts #liberation #mind #chatter #mindtrash SadhguruApp (डाउनलोड करा) - http://onelink.to/sadhguru__app अधिकृत सद्गुरू वेबसाइट - http://isha.sadhguru.org इनर इंजिनियरिंग मराठी ऑनलाईन - https://sadhguru.org/IE-MR माती वाचवा मोहीम - https://savesoil.org Learn more about your ad choices. Visit megaphone.fm/adchoices
#009 - पौर्णिमेच्या दिवशी तुमच्यासोबत काय घडतं ? | What Happens To You On a Full Moon Day? 07.09.2025 12:56
#सद्गुरू #energy #Yoga #FullMoon #पौर्णिमा #energy SadhguruApp (डाउनलोड करा) - http://onelink.to/sadhguru__app अधिकृत सद्गुरू वेबसाइट - http://isha.sadhguru.org इनर इंजिनियरिंग मराठी ऑनलाईन - https://sadhguru.org/IE-MR माती वाचवा मोहीम - https://savesoil.org Learn more about your ad choices. Visit megaphone.fm/adchoices
#008 - तुम्ही नेहमी आनंदी का राहू शकत नाही? | How To Always Be Happy & Blissful 07.09.2025 8:32
सद्गुरू मानवी संवेदना, मज्जासंस्थेसंबंधी आणि ऊर्जा प्रणालींचे स्वरूप पाहतात आणि आपण संवेदी प्रक्रियेचा वापर करून अप्लाय आत आनंदाची भावना सततकशी निर्माण करू शकतो हे स्पष्ट करतात. SadhguruApp (डाउनलोड करा) - http://onelink.to/sadhguru__app अधिकृत सद्गुरू वेबसाइट - http://isha.sadhguru.org इनर इंजिनियरिंग मराठी ऑनलाईन - https://sadhguru.org/IE-MR माती वाचवा मोहीम - https://sa...
#007 - चंद्र ग्रहणाच्या वेळी का खाऊ नये? | Why Food And Lunar Eclipses Are A Bad Combo 06.09.2025 10:09
#ग्रहण#Eclipse #Lunar #Food #rudraksha #experiment SadhguruApp (डाउनलोड करा) - http://onelink.to/sadhguru__app अधिकृत सद्गुरू वेबसाइट - http://isha.sadhguru.org इनर इंजिनियरिंग मराठी ऑनलाईन - https://sadhguru.org/IE-MR माती वाचवा मोहीम - https://savesoil.org Learn more about your ad choices. Visit megaphone.fm/adchoices
#006 - प्रेम, पैसा आणि जीवनावर सद्गुरूंची थेट उत्तरे | Rapid Fire Round - Karan Johar with Sadhguru 06.09.2025 20:56
करण जोहरने घेतलेल्या "रॅपिड फायर" प्रश्नांना सद्गुरूंनी दिलेली उत्तरे त्यांची गूढ, कमी माहित असलेली बाजू दिसून येते. ४ जून २०१७ रोजी मुंबईत झालेल्या "In Conversation with the Mystic" कार्यक्रमातून. SadhguruApp (डाउनलोड करा) - http://onelink.to/sadhguru__app अधिकृत सद्गुरू वेबसाइट - http://isha.sadhguru.org इनर इंजिनियरिंग मराठी ऑनलाईन - https://sadhguru.org/IE-MR माती वाचवा ...
#005 - लहान मुलं ऐकत नसतील तर पालकांनीं काय करावं? | How to Educate Children? 05.09.2025 5:12
आपल्या मुलांनी आपलं ऐकाव असं प्रत्येक पालकाला वाटतं. प्रत्येकवेळी ते तसं घडतचं असं नाही. अशावेळी काय करावं? लहान मुलाचं जीवन हाताळताना आपणकाय काळजी घेतली पाहिजे? हे सद्गुरू या व्हिडीओमधून सांगत आहेत. SadhguruApp (डाउनलोड करा) - http://onelink.to/sadhguru__app अधिकृत सद्गुरू वेबसाइट - http://isha.sadhguru.org इनर इंजिनियरिंग मराठी ऑनलाईन - https://sadhguru.org/IE-MR माती वा...
Podobne podcasty
Replaio nie jest wydawcą podcastów; nazwy audycji, okładki i audio należą do ich autorów i są rozpowszechniane przez publiczne kanały RSS