Zen Master Sudassan

Zen Master Sudassan

Zen master SudassanSpiritual Mystic, Meditation Master , Buddhism, Philosophy, Tantra , yoga Mystism, pyscology, Science and Religions Guide.

Bezoek zeker de website van de podcast en steun de maker: podcasters.spotify.com

Auteur

Zen Master Sudassan

Categorie

Religion

Website van de podcast

podcasters.spotify.com

Nieuwste aflevering

28 sep. 2026

Waar luisteren?

Podcasts in de app Replaio Radio Binnenkort beschikbaar

Podcasts komen binnenkort naar de app. Installeer nu en zie als eerste een compleet nieuwe kijk op podcasts

Download het op Google Play Gratis installeren Android 10 mln+ downloads · beoordeling 4,7+ iOS binnenkort

Afleveringen

डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती प्रवचन 28.09.2026

डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे एकंदरित योगदान

पौर्णिमा धम्मप्रवचन 28.09.2026

आषाढी पौर्णिमेनिमित्त दिलेले धम्म प्रवचन

पुण्यानुमोदनानिमित्त धम्मप्रवचन 16.05.2026

माणसाच्या जीवनातील पुण्य संस्कार ,अपुण्यसंस्कार अञ्ञाभि संस्कार याचे उत्पत्ती विषयी केलेले धम्मप्रवचन

डॉ. बाबासाहेब आंबेडकर जंयती ( रूनवाल सोसायटी, हांडेवाडी ) 15.05.2026

डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंती रुनवाल सोसायटी, हांडेवाडी, पुणे या ठिकाणी आ. भन्ते झेन मास्टर सुदस्सन यॎंनी धम्म प्रवचन दिले.

मृत्युनंतर सुगति का दूर्गति 03.02.2026

माणसाच्या मृत्यूनंतर त्याला सुगती लागते का दुर्गती लाभते, हे सर्वस्वी त्याच्या आजच्या जीवन प्रक्रियेवरती अवलंबून असते. ती जीवनप्रक्रिया कशी असावी या संदर्भात केलेले विवेचन.

स्वास्थ हाच धम्म 06.11.2025

गिरीमानंद सुत्तामध्ये भगवान बुद्धांनी अनेक रोगांच्या संदर्भात विश्लेषण केलेला आहे व ते कसे निर्माण होतात आणि कसे नष्ट होतात याविषयी मार्गदर्शन देखील केले आहे.

सुगति वा दुर्गति 27.10.2025

माणसाच्या मृत्यूनंतर त्याला सुगती अथवा दुर्गती कशी प्राप्त होते , त्याचा कालावधी किती असतो, या संदर्भात केलेले विवेचन..

साधन व साध्य 25.10.2025

जीवनातील साधन व साध्य समजून त्या दिशेने आपला जीवनप्रवास ठेवणे आवश्यक आहे. गृहप्रवेशाच्या निमित्ताने दिलेले धम्मप्रवचन

घराचे सौंदर्य 22.10.2025

बारामती या ठिकाणी झालेले धम्मप्रवचन. घर कसे असावे? घरातील वातावरण कसे असावे? त्या घरातील वातावरणाचा आपल्यावर काय परिणाम होतो ? घरात सौंदर्य कसे निर्माण करावे? याविषयी केलेले विश्लेषण

जन्म - मृत्यु मुक्ती 21.10.2025

जन्म आणि मृत्यूच्या संदर्भात व्यक्तीला आपल्या जीवनामध्ये जाणीव उत्पन्न झाली पाहिजे यासाठी त्याने आपले जीवन धम्म मार्गानुसार विकसित केले पाहिजे

वर्षावास समाप्ती, वाई धम्मप्रवचन 08.10.2025

तक्षशिला बुद्ध विहार, महात्मा फुले नगर, वाई, सातारा या ठिकाणी वर्षावास समाप्तीच्या निमित्ताने दिलेले धम्मप्रवचन

वर्षावासाचे सार 30.09.2025

वर्षावासाचे सार काय आहे ? वास्तविक संघ सरणं गच्छामि म्हणजे काय ? याचे यथावत केलेले विश्लेषन.

सम्यक दृष्टी 23.09.2025

भारतीय बौद्ध महासभा, समता बुद्ध विहार, सांगवी, पुणे या ठिकाणी दिलेले सम्यक दृष्टी यावरती केलेले सविस्तर विवेचन. धम्मप्रवचन

उपोसथाचे उद्दिष्ट 14.09.2025

उपोसथ पालन करत असताना त्याचे उद्दिष्ट काय आहे? हे लक्षात घेऊन उपोसाथाच्या आचरणाने आपली जीवन जगण्याची पद्धती ही शील, समाधी आणि प्रज्ञा या मार्गावरती प्रगतिमान असली पाहिजे.

अर्हंत अंगुलिमाल 13.09.2025

९९९ खून करणारा अंगुलिमाल अर्हंत अंगुलिमाल कसे झाले यासंदर्भातले विवेचन..

अठ्ठावीस बुध्दाची गाथा 11.09.2025

भगवान गौतम बुद्धांनी 28 बुद्धांच्या संदर्भात जी गाथा सांगितलेली आहे ,ती गाथा या ठिकाणी म्हणत आहे . या गाथेच्या परित्त सुत्तातून सर्वांचे मंगल हो ,कल्याण हो.

पुर्नजन्म सिध्दांत 09.09.2025

पुर्नभव याविषयी दिलेले प्रवचन

मृत्युबोध 09.09.2025

पारगाव, मंचर याठिकाणी पुण्यानुमोदन दिनानिमित्त मृत्युबोधावर दिलेले धम्मप्रवचन

भाद्रपद पौर्णिमेनिमित्त धम्मप्रवचन 08.09.2025

भाद्रपद पौर्णिमेचे अन्यनसाधारण महत्व बौध्द धम्मात आहे. त्याबद्दल केलेले विवेचन

झेन बौध्द धम्मातील सौंदर्यशास्त्र 27.08.2025

Zen art is a spiritual practice designed to express the enlightened mind, which is considered to be within everyone. 

आषाढ़ पौर्णिमा धम्मप्रवचन (वाई) 11.07.2025

धम्मचक्र प्रवर्तन दिन व वर्षभर प्रारंभ यानिमित्त आषाढ पौर्णिमा या दिवशी दिलेले धम्म प्रवचन वाई या ठिकाणी तक्षशिला बुद्ध विहार या ठिकाणी देण्यात आले. यामध्ये बुद्धांचे प्रथम धम्म चक्र प्रवर्तन सूत्त व वर्षावास प्रारंभ या विषयी माहिती देण्यात आली.

बुध्द पौर्णिमा धम्मप्रवचन, बोरगाव, वाई 14.05.2025

बोरगाव वाई महाराष्ट्र या ठिकाणी बुद्ध पौर्णिमेच्या निमित्ताने दिलेले धम्म प्रवचन

प्रथम धम्मचक्रप्रवर्तन व वर्षावास 22.07.2024

आषाढ पौर्णिमेच्या निमित्ताने बुध्दाचे प्रथम धम्मचक्रप्रवर्तन व वर्षावास प्रारंभ या संदर्भात दिनांक 21/7/ 2024 रोजी दिलेले धम्म प्रवचन स.११.३० ते १२.३०वा.

बुद्ध पौर्णिमेनिमित्त धम्म प्रवचन - बदलते समाज जीवन व धम्म - झेन मास्टर सुदस्सन 24.05.2024

बुद्ध पौर्णिमेनिमित्त प्रेरणा बुद्ध विहार, टिंगरे नगर,पुणे या ठिकाणी दिलेले धम्म प्रवचन.

धम्मयात्रा व धम्म 11.01.2024

धम्मयात्रा करणे का आवश्यक आहे ? या संबंधी केलेले विवेचन.

Luister naar de podcast Zen Master Sudassan in Replaio

Radio en podcasts in één app - gratis en zonder account. Installeer vandaag nog en mis de lancering niet

Download het op Google Play

Replaio is geen uitgever van podcasts; namen van shows, covers en audio zijn eigendom van hun makers en worden verspreid via openbare RSS-feeds