Zen Master Sudassan
Zen Master Sudassan
Zen master SudassanSpiritual Mystic, Meditation Master , Buddhism, Philosophy, Tantra , yoga Mystism, pyscology, Science and Religions Guide.
Author
Zen Master Sudassan
Category
Podcast website
Latest episode
May 16, 2026
Where to listen?
Podcasts in the app Replaio Radio Coming soonPodcasts are coming to the app soon. Install now and be the first to see a whole new take on podcasts
Episodes
पुण्यानुमोदनानिमित्त धम्मप्रवचन 16.05.2026 20:51
माणसाच्या जीवनातील पुण्य संस्कार ,अपुण्यसंस्कार अञ्ञाभि संस्कार याचे उत्पत्ती विषयी केलेले धम्मप्रवचन
डॉ. बाबासाहेब आंबेडकर जंयती ( रूनवाल सोसायटी, हांडेवाडी ) 15.05.2026 31:47
डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंती रुनवाल सोसायटी, हांडेवाडी, पुणे या ठिकाणी आ. भन्ते झेन मास्टर सुदस्सन यॎंनी धम्म प्रवचन दिले.
मृत्युनंतर सुगति का दूर्गति 03.02.2026 35:49
माणसाच्या मृत्यूनंतर त्याला सुगती लागते का दुर्गती लाभते, हे सर्वस्वी त्याच्या आजच्या जीवन प्रक्रियेवरती अवलंबून असते. ती जीवनप्रक्रिया कशी असावी या संदर्भात केलेले विवेचन.
स्वास्थ हाच धम्म 06.11.2025 21:11
गिरीमानंद सुत्तामध्ये भगवान बुद्धांनी अनेक रोगांच्या संदर्भात विश्लेषण केलेला आहे व ते कसे निर्माण होतात आणि कसे नष्ट होतात याविषयी मार्गदर्शन देखील केले आहे.
सुगति वा दुर्गति 27.10.2025 16:43
माणसाच्या मृत्यूनंतर त्याला सुगती अथवा दुर्गती कशी प्राप्त होते , त्याचा कालावधी किती असतो, या संदर्भात केलेले विवेचन..
साधन व साध्य 25.10.2025 13:12
जीवनातील साधन व साध्य समजून त्या दिशेने आपला जीवनप्रवास ठेवणे आवश्यक आहे. गृहप्रवेशाच्या निमित्ताने दिलेले धम्मप्रवचन
घराचे सौंदर्य 22.10.2025 27:39
बारामती या ठिकाणी झालेले धम्मप्रवचन. घर कसे असावे? घरातील वातावरण कसे असावे? त्या घरातील वातावरणाचा आपल्यावर काय परिणाम होतो ? घरात सौंदर्य कसे निर्माण करावे? याविषयी केलेले विश्लेषण
जन्म - मृत्यु मुक्ती 21.10.2025 18:16
जन्म आणि मृत्यूच्या संदर्भात व्यक्तीला आपल्या जीवनामध्ये जाणीव उत्पन्न झाली पाहिजे यासाठी त्याने आपले जीवन धम्म मार्गानुसार विकसित केले पाहिजे
वर्षावास समाप्ती, वाई धम्मप्रवचन 08.10.2025 1:20:45
तक्षशिला बुद्ध विहार, महात्मा फुले नगर, वाई, सातारा या ठिकाणी वर्षावास समाप्तीच्या निमित्ताने दिलेले धम्मप्रवचन
वर्षावासाचे सार 30.09.2025 47:46
वर्षावासाचे सार काय आहे ? वास्तविक संघ सरणं गच्छामि म्हणजे काय ? याचे यथावत केलेले विश्लेषन.
सम्यक दृष्टी 23.09.2025 57:02
भारतीय बौद्ध महासभा, समता बुद्ध विहार, सांगवी, पुणे या ठिकाणी दिलेले सम्यक दृष्टी यावरती केलेले सविस्तर विवेचन. धम्मप्रवचन
उपोसथाचे उद्दिष्ट 14.09.2025 25:08
उपोसथ पालन करत असताना त्याचे उद्दिष्ट काय आहे? हे लक्षात घेऊन उपोसाथाच्या आचरणाने आपली जीवन जगण्याची पद्धती ही शील, समाधी आणि प्रज्ञा या मार्गावरती प्रगतिमान असली पाहिजे.
अर्हंत अंगुलिमाल 13.09.2025 39:04
९९९ खून करणारा अंगुलिमाल अर्हंत अंगुलिमाल कसे झाले यासंदर्भातले विवेचन..
अठ्ठावीस बुध्दाची गाथा 11.09.2025 5:04
भगवान गौतम बुद्धांनी 28 बुद्धांच्या संदर्भात जी गाथा सांगितलेली आहे ,ती गाथा या ठिकाणी म्हणत आहे . या गाथेच्या परित्त सुत्तातून सर्वांचे मंगल हो ,कल्याण हो.
पुर्नजन्म सिध्दांत 09.09.2025 31:28
पुर्नभव याविषयी दिलेले प्रवचन
मृत्युबोध 09.09.2025 28:36
पारगाव, मंचर याठिकाणी पुण्यानुमोदन दिनानिमित्त मृत्युबोधावर दिलेले धम्मप्रवचन
भाद्रपद पौर्णिमेनिमित्त धम्मप्रवचन 08.09.2025 42:25
भाद्रपद पौर्णिमेचे अन्यनसाधारण महत्व बौध्द धम्मात आहे. त्याबद्दल केलेले विवेचन
झेन बौध्द धम्मातील सौंदर्यशास्त्र 27.08.2025 38:37
Zen art is a spiritual practice designed to express the enlightened mind, which is considered to be within everyone.
आषाढ़ पौर्णिमा धम्मप्रवचन (वाई) 11.07.2025 1:06:09
धम्मचक्र प्रवर्तन दिन व वर्षभर प्रारंभ यानिमित्त आषाढ पौर्णिमा या दिवशी दिलेले धम्म प्रवचन वाई या ठिकाणी तक्षशिला बुद्ध विहार या ठिकाणी देण्यात आले. यामध्ये बुद्धांचे प्रथम धम्म चक्र प्रवर्तन सूत्त व वर्षावास प्रारंभ या विषयी माहिती देण्यात आली.
बुध्द पौर्णिमा धम्मप्रवचन, बोरगाव, वाई 14.05.2025 59:58
बोरगाव वाई महाराष्ट्र या ठिकाणी बुद्ध पौर्णिमेच्या निमित्ताने दिलेले धम्म प्रवचन
प्रथम धम्मचक्रप्रवर्तन व वर्षावास 22.07.2024 50:03
आषाढ पौर्णिमेच्या निमित्ताने बुध्दाचे प्रथम धम्मचक्रप्रवर्तन व वर्षावास प्रारंभ या संदर्भात दिनांक 21/7/ 2024 रोजी दिलेले धम्म प्रवचन स.११.३० ते १२.३०वा.
बुद्ध पौर्णिमेनिमित्त धम्म प्रवचन - बदलते समाज जीवन व धम्म - झेन मास्टर सुदस्सन 24.05.2024 52:59
बुद्ध पौर्णिमेनिमित्त प्रेरणा बुद्ध विहार, टिंगरे नगर,पुणे या ठिकाणी दिलेले धम्म प्रवचन.
धम्मयात्रा व धम्म 11.01.2024 45:52
धम्मयात्रा करणे का आवश्यक आहे ? या संबंधी केलेले विवेचन.
धम्मप्रवचन - जीवन व मृत्यु 08.01.2024 34:22
जीवन म्हणजे अतिरिक्त उर्जा, जी जागृतपणे जगण्यात निर्माण होते अन्यथा जीवन केवळ मृत्यूची वाट पाहाणे आहे.
धम्मप्रवचन - धम्मचक्र प्रवर्तन दिन 29.10.2023 1:01:49
अशोका विजयादशमी व धम्मचक्र प्रवर्तन दिन पंचशील बुद्ध विहार संत तुकाराम नगर पिंपरी आयोजित धम्म प्रवचनाच्या कार्यक्रमात मार्गदर्शन करताना.
Similar podcasts
Replaio is not a podcast publisher; show names, artwork and audio belong to their authors and are distributed through public RSS feeds.