Dwitiya Sonawane

ग्रंथप्रेमी - Granthpremi

ग्रंथप्रेमी - मराठी साहित्यावरील पॉडकास्ट! www.granthpremi.com हा पॉडकास्ट सर्व मेजर पॉडकास्टिंग प्लॅटफॉर्म्स वर उपलब्ध आहे. फॉलो करा - https://linktr.ee/granthpremi

Bezoek zeker de website van de podcast en steun de maker: granthpremi.com

Auteur

Dwitiya Sonawane

Categorie

Arts

Website van de podcast

granthpremi.com

Nieuwste aflevering

2 okt. 2026

Waar luisteren?

Podcasts in de app Replaio Radio Binnenkort beschikbaar

Podcasts komen binnenkort naar de app. Installeer nu en zie als eerste een compleet nieuwe kijk op podcasts

Download het op Google Play Gratis installeren Android bijna 10 mln downloads · beoordeling 4,8 iOS binnenkort

Afleveringen

हजारो एकर जंगल वाचवणारी अवलिया |अर्चना गोडबोले | Ep - 46 | Granthpremi Marathi Podcast #देवराई #ArchnaGodbole 28.02.2025

देवराई म्हणजे नुसते देवळाभोवती लावलेले जंगल नाही. देवराईला परंपरा आहे, संस्कृती आहे, श्रद्धा आहेत, गूढ गोष्टी आणि हकिकती आहेत. लोकांच्या मनात देवराईबद्दल भीती, आदर आणि प्रेम देखील आहे. ते का ? देवराई निसर्गाला आणि समाजाला कशी जोडते ? या एपिसोड मधे, देवराई हा विषय समजून घेण्यासाठी आपण "देवराई आख्यान" या पुस्तकाच्या लेखिका आणि AERF संस्थेच्या संस्थापक अर्चना जगदीश, यांच्याशी गप्पा मारल्या आहेत. अर्च...

AI - शत्रू की मित्र ? | पीयूष कुलकर्णी | Ep - 45 | Granthpremi Marathi Podcast #AI #PiyushKulkarni 14.02.2025

AI Technology ही इतर Technologies पेक्षा नेमकी वेगळी कशी ? एआय खोटे बोलू शकतो? सगळ्यांचे Jobs खरेच धोक्यात आलेत का? सामान्य माणसाने एआय शिकणे का गरजेचे आहे? Generative AI म्हणजे काय? AI agents काय असतात? Security आणि कॉपीराइट बद्दल काय धोका निर्माण झाला आहे AI मुळे. सामान्य माणसाने एआय टूल्स कशी शिकावीत? डाटा सायन्स का महत्वाचे आहे? Resposible AI आणि कायद्यांची गरज काय ? सूचिर बालाजी आत्महत्या प्र...

भारतीय वीरांगनांचा इतिहास... अपराजिता..| मेजर मोहिनी गर्गे कुलकर्णी | Ep - 44 | Granthpremi Marathi Podcast 31.01.2025

मेजर मोहिनी गर्गे कुलकर्णी (Retd). यांना Lady Officer म्हणून लष्करातील कामाचा अनुभव तर आहेच शिवाय त्या एक उत्तम लेखिकाही आहेत. त्यांनी लिहीलेल्या "अपराजिता - गाथा भारतीय वीरांगंनांची" - या ग्रंथात, गेल्या 2000 वर्षामधील भारतातील काही निवडक रणरागिणीचा / वीरांगनाचा संक्षिप्त इतिहास त्यांनी उलगडून दाखवला आहे. याच विषयाला अनुसरून त्यांच्याशी संवाद साधला आहे नचिकेत ने आणि राणी नागानिका , राणी दिद्दा ,...

मराठी Book Influencer तृप्ती मुंडे सोबत खास गप्पा| | Ep - 43 | Granthpremi Marathi Podcast 17.01.2025

आजची आपली पाहुणी खास आहे. Skin show / Dance करून millions मध्ये views घेण्याच्या Influencers च्या गर्दीत, ही मुलगी मात्र "मराठी पुस्तके" या niche मध्ये स्वत:ची ओळख Book Instagrammer म्हणून निर्माण करतीये. तिचे 2.30 लाखाहून अधिक followers आहेत जे तिचे फक्त कंटेंट बघत नाहीत तर तिने सुचवलेली पुस्तके विकत देखील घेतात. कित्येक लोकांनी पुस्तक वाचन तृप्ती मुळे सुरू केले आहे. या एपिसोड मधे आपण तिच्याबरोबर...

जेंव्हा एक आई एव्हरेस्टला गवसणी घालते.. | सुविधा कडलग | Ep - 42| Granthpremi Marathi Podcast 03.01.2025

जर मी ४२ दिवस पाळी (menses) चालू असताना एव्हरेस्ट चढू शकते तर कुठलीही मुलगी काहीही करू शकते अशी जबरदस्त अॅटीट्यूड असलेली सुविधा कडलग!  सुविधा उत्तम गिर्यारोहक, Ultra Runner आणि Triathelete तर आहेच पण नऊवारीची tradition एव्हरेस्ट वर नेण्याचा आगळा वेगळा विक्रम तिने केला आहे. तिचा जगातील सर्वोच्च शिखरापर्यंतचा प्रवास कसा होता, या प्रवासात काय अडचणी आल्या, एक आई म्हणून तिने घर आणि mountaineering दोन्ह...

पुरुषांनी काहीही केले तरी चालते पण स्त्रीने मात्र..| Deva Zinjad | Ep - 41| Granthpremi Marathi Podcast 20.12.2024

पर्वताएवढी संकटे जरी आली, तरी रडायचे नाही लढायचे हा विलक्षण मंत्र मराठी लोकांना देणारी कादंबरी "१ भाकर आणि ३ चुली" आणि "सगळे उलथवून टाकले पाहिजे" हा कवितासंग्रह, या दोन्ही पुस्तकांना प्रत्येकी १३ पुरस्कार आजपर्यंत मिळाले आहेत. विक्रीचे अनेक विक्रम दोन्ही पुस्तकांनी मोडले आहेत. ग्रंथप्रेमी पॉडकास्टच्या या एपिसोड मध्ये निरंजनने संवाद साधला आहे लेखक आणि कवी देवा झिंजाड यांच्या बरोबर. साहित्य, त्यांची...

संत साहित्य, वारकरी संप्रदाय & Bigg Boss Marathi | Purushottam Dada Patil | Ep - 40| Granthpremi Marathi Podcast 06.12.2024

ह. भ. प. पुरुषोत्तम दादा पाटील यांना बिग बॉस मराठी season 5 मध्ये आपण सर्वांनी पाहिले. पण Off Screen पुरुषोत्तम दादा कोण आहेत हे समजून घेवूया या एपिसोड मध्ये. आपण त्यांच्याशी संत साहित्य, अध्यात्म, वारकरी संप्रदाय ते वाचन, सोशल मीडिया, trolling आणि Big Boss ने काय दिले या सर्व विषयांवर गप्पा मारल्यात. वारकरी संप्रदायाचा प्रचार आणि प्रसार ते कित्येक वर्षापासून कसा करताएत आणि त्यांच्या कामाचा impact...

महाराष्ट्रातील गड किल्ले आणि हिमालयातील मोहिमा | Anand Palande Interview | Granthpremi Podcast EP 39 #Dongaryatra 22.11.2024

सह्याद्रीमध्ये भटकणार्‍या प्रत्येकाकडे "डोंगरयात्रा" हे पुस्तक हमखास असतेच. या एपिसोड मध्ये आपण गप्पा मारतोय "डोंगरयात्रा"कार आनंद पाळंदे यांच्याशी. विषय आहे महाराष्ट्रातील गडकिल्ले, सह्याद्रीतील भटकंती, भटकंती ची सुरुवात कशी करावी? ट्रेकिंग, प्रदूषण, भटकताना नेमके काय चुकतेय, सरांची इतर पुस्तके, गिरीप्रेमी ची स्थापना का झाली? गिर्यारोहन, महाराष्ट्रातून यशस्वी झालेल्या हिमालयातल्या मोहिमा, त्यासाठ...

ज्ञानेश्वर माऊलींचा हरिपाठ सोपा आहे? | Anil Fadnvis Interview | Marathi Podcast EP - 38 #haripath 11.11.2024

संत श्री ज्ञानेश्वर महाराज यांच्या हरिपाठाची मोहिनी संपूर्ण महाराष्ट्रावर शतकानुशतके कायम आहे. वारकरी मंडळी तर नित्यनेमाने दररोज त्याचे पठण करतात. नामस्मरणासारखा सहज सोपा भक्तिमार्ग सर्वसामान्यांना कळावा आणि त्याद्वारे त्यांचे जगणे सुलभ व्हावे म्हणून हरिपाठाची निर्मिती प्राकृत मराठी भाषेत माऊलींनी केली. हरिपाठाची भाषा जरी सोपी वाटली तरी त्यातले तत्वज्ञान आज समजायला अवघड आहे. या हरिपाठाचा अर्थ सामा...

संताजींना आपल्याच लोकांनी मारले? | Kaka Vidhate Interview | Epi - 37 | Marathi Podcast 25.10.2024

संताजीबाबा नावाचं वादळ काय होतं हे समजून घेवूया या एपिसोड मध्ये "संताजी"कार श्री काका विधाते यांच्याकडून.. गनिमी कावा ही मराठ्यांची पूर्वापार युध्दपध्दती ! संताजीने ती अचूक आणि धारदार बनवून इतक्या प्रभावीपणे ती वापरली, की हिंदुस्तान, अफगाणिस्तान, बल्ख टकशानपर्यंतच्या अवाढव्य प्रदेशात अजेय, अपराजित ठरलेल्या बलाढ्य मोगली लष्कराचा सास उखडून गेला. कायम विजयाच्या घमेंडीत वावरणारं ते सैन्य महाराष्ट्राच्...

पॉडकास्टिंगमध्ये खरेच करिअर होऊ शकते? | Granthpremi Marathi Podcast - 36 15.10.2024

पॉडकास्टिंगमध्ये खरेच करिअर होऊ शकते का? Audio / Video पॉडकास्ट बनवणे सोपे आहे का? फायदे काय आहेत? अर्थार्जन होऊ शकते का? जाणून घेवूया "पॉडकास्टिंग - डिजिटल आवाजाची दुनिया" या पुस्तकाच्या लेखकांकडून. त्यांचा स्वत:च अनुभव कसा होता? पॉडकास्ट बनवण्यापासून ते पॉडकास्ट कोच बनण्यापर्यंतचा प्रवास आणि आता पुस्तकाचे लेखक म्हणून त्यांची भूमिका काय आहे हे समजून घेवूया या एपिसोड मध्ये. चला पॉडकास्ट विश्वाच्या...

अर्थसाक्षर व्हा पुस्तकातून रॅट रेसची गोष्ट | Granthpremi Marathi Podcast Epi 35 19.06.2024

अर्थसाक्षर व्हा या पुस्तकातून  "रॅट रेस"  ची गोष्टपुस्तक - अर्थसाक्षर व्हालेखक - अभिजीत कोळपकरप्रकाशन - मधुश्री पब्लिकेशन Copyright – Abhijeet KolapkarMusic Credit - ES_A Tether - Kylie Dailie (Royalty Free)Editing and Postproduction – Nachiket Kshire हे पुस्तक  ऑनलाईन विकत घेण्यासाठी  लिंक- https://granthpremi.com/products/arthsakshar-vha हा पॉडकास्ट सर्व मेजर  पॉडकास्टिंग प्लॅटफॉर्म्स वर उपलब्ध...

माझी आत्मकथा पुस्तकातून एका लेखाचे अभिवाचन | Granthpremi Marathi Podcast - 34 21.05.2024

विषय - माझी आत्मकथा पुस्तकातून एका लेखाचे अभिवाचनपुस्तक  -  माझी आत्मकथा - निवडक संपादित लेखलेखक  - डॉ. बाबासाहेब आंबेडकर प्रकाशन - मधुश्री प्रकाशनआवाज  - द्वितीया  हा पॉडकास्ट सर्व मेजर  पॉडकास्टिंग प्लॅटफॉर्म्स वर उपलब्ध आहे. ऑडिओ पॉडकास्ट ऐकण्यासाठी फॉलो करा - https://linktr.ee/granthpremi Copyright – प्रभाकर बापू करंदीकर, प्रफुल्लता प्रकाशन Music Credit - ES_A Tether - Kylie Dailie (Royalty Fr...

निसुगपणाचा शेला पुस्तकातून एका पत्राचे अभिवाचन | Granthpremi Marathi Podcast - 33 24.01.2024

विषय - निसुगपणाचा शेला पुस्तकातून एका पत्राचे अभिवाचनपुस्तक  - निसुगपणाचा शेलालेखक  - प्रभाकर बापू करंदीकरप्रकाशन - प्रफुल्लता प्रकाशनआवाज  - द्वितीया  हा पॉडकास्ट सर्व मेजर  पॉडकास्टिंग प्लॅटफॉर्म्स वर उपलब्ध आहे. ऑडिओ पॉडकास्ट ऐकण्यासाठी फॉलो करा - https://linktr.ee/granthpremi Copyright – प्रभाकर बापू करंदीकर, प्रफुल्लता प्रकाशन Music Credit - ES_A Tether - Kylie Dailie (Royalty Free) Editing a...

देवाचिये द्वारी उभा क्षणभरी प्रकरणाचे अभिवाचन गोष्टीरूप हरिपाठ पुस्तकातून | Granthpremi Marathi Podcast - 32 23.12.2023

विषय - "देवाचिये द्वारी उभा क्षणभरी" या  प्रकरणाचे अभिवाचन गोष्टीरूप हरिपाठ पुस्तकातून पुस्तक  - गोष्टीरूप हरिपाठलेखक  - अनिल म. फडणवीस प्रकाशन - ज्ञानेश प्रकाशनआवाज  - द्वितीया  हा पॉडकास्ट सर्व मेजर  पॉडकास्टिंग प्लॅटफॉर्म्स वर उपलब्ध आहे. ऑडिओ पॉडकास्ट ऐकण्यासाठी फॉलो करा - https://linktr.ee/granthpremi Copyright – Anil M. Fadnvis, Dnyanesh PrakashanMusic Credit - ES_A Tether - Kylie Dailie (Ro...

'कुलगुरू होण्याची नांदी!' प्रकरणाचे अभिवाचन | Granthpremi Marathi Podcast - 31 05.12.2023

विषय - 'कुलगुरू होण्याची नांदी!' प्रकरणाचे अभिवाचन "समाज संवाद" या एस. एन . पठाण यांच्या पुस्तकातून पुस्तक  - समाज संवाद - विश्वशांती व मानवतेसाठीचा सुसंवादलेखक  - एस. एन . पठाण प्रकाशन - प्रफुल्लता प्रकाशनआवाज  - द्वितीया  हे पुस्तक  ऑनलाईन विकत घेण्यासाठी  लिंक - https://granthpremi.com/products/samajsanvad हा पॉडकास्ट सर्व मेजर  पॉडकास्टिंग प्लॅटफॉर्म्स वर उपलब्ध आहे. ऑडिओ पॉडकास्ट ऐकण्यासाठी फ...

सामान्य शिक्षिका ते राष्ट्रपती - द्रौपदी मुर्मू | Granthpremi Marathi Podcast - 30 26.10.2023

विषय - 'अपरिमित दुःखांची सुनामी!' प्रकरणाचे अभिवाचन "सामान्य शिक्षिका ते राष्ट्रपती - द्रौपदी मुर्मू" पुस्तकातून पुस्तक  - सामान्य शिक्षिका ते राष्ट्रपती - द्रौपदी मुर्मूलेखक  - विनोद श्रा. पंचभाईप्रकाशन - दुर्वा एजेन्सीज् आवाज  - द्वितीया  हे पुस्तक  ऑनलाईन विकत घेण्यासाठी  लिंक - https://granthpremi.com/products/samanya-shikshika-te-rashtrapati-draupadi-murmu हा पॉडकास्ट सर्व मेजर  पॉडकास्टिंग प...

अभिवाचन -  धट्ट्या कट्ट्या श्रीमंतीचा वसा  |  Granthpremi Marathi Podcast - 29 27.09.2023

विषय - 'धट्ट्या कट्ट्या श्रीमंतीचा वसा!' प्रकरणाचे अभिवाचन "तुम्ही शाश्वत श्रीमंत व्हावे हि श्रींची च इच्छा आहे" पुस्तकातून पुस्तक  - तुम्ही शाश्वत श्रीमंत व्हावे हि श्रींची च इच्छा आहेलेखक  - रवींद्र देसाई प्रकाशन - प्रफुल्लता प्रकाशन आवाज  - द्वितीया  हे पुस्तक  ऑनलाईन विकत घेण्यासाठी  लिंक - https://granthpremi.com/products/tumhi-shashwat-shrimant-vhavhe हा पॉडकास्ट सर्व मेजर  पॉडकास्टिंग प्लॅट...

अभिवाचन - (Haripath) हरिपाठातून अभंग ५ इतर साधनांचा निषेध 18.08.2023

अभिवाचन  - (Haripath) हरिपाठातून अभंग ५ इतर साधनांचा निषेधविषय -श्रीज्ञानेश्वर महाराज विरचित हरिपाठ भावार्थ व विवरण पुस्तकांमधून अभंग ५ इतर साधनांचा निषेध याचे अभिवाचन पुस्तक  - श्रीज्ञानेश्वर महाराज विरचित हरिपाठ भावार्थ व विवरणलेखक  - विनायक गोविंद देसाईप्रकाशन - गीताप्रेस गोरखपुर आवाज  - द्वितीया  हा पॉडकास्ट सर्व मेजर  पॉडकास्टिंग प्लॅटफॉर्म्स वर उपलब्ध आहे. ऑडिओ पॉडकास्ट ऐकण्यासाठी फॉलो करा -...

अभिवाचन (Book Reading) - डिप्रेशन (Depression) पुस्तकातून अच्युत गोडबोले यांचे मनोगत 17.07.2023

अभिवाचन (Book Reading) - डिप्रेशन (Depression) पुस्तकातून अच्युत गोडबोले यांचे मनोगत विषय - डिप्रेशन पुस्तकातून अच्युत गोडबोले यांचे मनोगत, अभिवाचनपुस्तक  - डिप्रेशन लेखक  - अच्युत गोडबोले, अमृता देशपांडे प्रकाशन - मधुश्री पब्लिकेशन आवाज  - द्वितीया  हे पुस्तक  ऑनलाईन विकत घेण्यासाठी  लिंक - https://granthpremi.com/products/depression हा पॉडकास्ट सर्व मेजर  पॉडकास्टिंग प्लॅटफॉर्म्स वर उपलब्ध आहे. ...

Book Reading - बिंब प्रतिबिंब (Bimb Pratibimb) या पुस्तकातून एका प्रकरणाचे अभिवाचन 30.05.2023

विषय - बिंब प्रतिबिंब  या पुस्तकातून  एका प्रकरणाचे अभिवाचनपुस्तक - बिंब प्रतिबिंब लेखक - चंद्रकांत खोतप्रकाशन - डिम्पल प्रकाशन  Copyright – Chandrakant Khot, Dimple PrakashanMusic Credit - Street Food by FASSounds –pixabay.com (Free for use)Editing and Postproduction – Priya Sane हे पुस्तक  ऑनलाईन विकत घेण्यासाठी  लिंक - https://granthpremi.com/products/bimb-pratibimb हा पॉडकास्ट सर्व मेजर  पॉडका...

सप्तपदी की तप्तपदी (Saptapadi ki taptapadi) या पुस्तकातून एका कथेचे अभिवाचन 21.04.2023

पुस्तक -  आजची मिलेनिअल मॅरेजेस सप्तपदी की तप्तपदी ??लेखक -   लीना परांजपे, नीलिमा देशपांडे  प्रकाशन - Notion Press Copyright –  Leena Paranjpe, Neelima DeshpandeMusic Credit - ES_A Tether - Kylie Dailie (Royalty Free)Editing and Postproduction – Nachiket Kshire हे पुस्तक  ऑनलाईन विकत घेण्यासाठी  लिंक - https://notionpress.com/read/aajachi-millennil-marriages-saptpadi-ki-taptpadi Leena is a Millen...

Book Reading - संताजी (Santaji) या पुस्तकातून संताजीची युद्धनीती प्रकरणाचे अभिवाचन 04.03.2023

पुस्तक -  संताजी लेखक -  श्री काका विधाते प्रकाशन - Prafullata prakashan Copyright –  Kaka VidhateMusic Credit - ES_A Tether - Kylie Dailie (Royalty Free)Editing and Postproduction – Nachiket Kshire हे पुस्तक  ऑनलाईन विकत घेण्यासाठी  लिंक- https://granthpremi.com/products/santaji हा पॉडकास्ट सर्व मेजर  पॉडकास्टिंग प्लॅटफॉर्म्स वर उपलब्ध आहे. ऑडिओ पॉडकास्ट ऐकण्यासाठी फॉलो करा - https://linktr.ee/gr...

Book Reading - दोन चाके आणि मी (Don Chake Ani Mi) या पुस्तकातून अभिवाचन 17.02.2023

Book Reading -  दोन चाके आणि मी (Don Chake Ani Mi) या पुस्तकातून अभिवाचन पुस्तक -  दोन चाके आणि मीलेखक -  ऋषिकेश पाळंदे प्रकाशन - Prafullata prakashan Copyright – ऋषिकेश पाळंदे Music Credit - ES_A Tether - Kylie Dailie (Royalty Free)Editing and Postproduction – Nachiket Kshire हे पुस्तक  ऑनलाईन विकत घेण्यासाठी  लिंक- https://granthpremi.com/products/don-chaka-ani-mi हा पॉडकास्ट सर्व मेजर  पॉडकास्ट...

Food Guru - Your Guide to Eating Right, Reading a chapter 13.01.2023

Subject - Reading Unlocking the Golden Goodness of Ghee chapter Book - Food Guru - Your Guide to Eating RightAuthor - Dr. Rupali PansePublication - Neemtree Publishing House Copyright – Dr. Rupali PanseMusic Credit - ES_A Tether - Kylie Dailie (Royalty Free)Editing and Postproduction – Nachiket Kshire Buy this book online -https://granthpremi.com/products/food-guru-your-guide-to-eating-right This...

Luister naar de podcast ग्रंथप्रेमी - Granthpremi in Replaio

Radio en podcasts in één app - gratis en zonder account. Installeer vandaag nog en mis de lancering niet

Download het op Google Play

Replaio is geen uitgever van podcasts; namen van shows, covers en audio zijn eigendom van hun makers en worden verspreid via openbare RSS-feeds