Sakal Media News

Sakalchya Batmya / सकाळच्या बातम्या

News MR ↓ 1978 episodi

रोजच्या धकाधकीच्या आयुष्यात आता सगळं माहित असणं गरजेचं झालं आहे. रोजचं तापमान काय त्याबरोबर, कांदा आणखी किती रडवणार, भाजी आणखी किती महागणार, पेट्रोल खिसा रिकामा करणार का, याच्या जोडीला जगात काय चाललंय याचा आढावा गरजेचा झाला आहे. या सगळ्याची माहिती तुम्हाला मिळणार आहे सकाळच्या 'पॉडकास्ट' वर. त्यात तुम्ही ऐकणार आहात महत्वाच्या ३ बातम्या. याशिवाय हेल्थ, लाईफ स्टाईल, एंटरटेंनमेंट, बँकिंग, ट्रॅव्हल सारख्या क्षेत्रातील अपडेट्सही मिळणार आहेत. चला तर मग आता ऐकायला सुरुवात करुया... सकाळ पॉडकास्ट. In the hustle of our daily lives, it is also important to keep a tab on whats happening around us.  News su...

Visita il sito del podcast e sostieni chi lo crea: esakal.com

Autore

Sakal Media News

Categoria

News

Sito del podcast

esakal.com

Ultimo episodio

4 ott 2026

Dove ascoltare?

I podcast nell'app Replaio Radio In arrivo

I podcast stanno per arrivare nell'app. Installala ora e scopri per primo un modo tutto nuovo di vivere i podcast

Scaricala su Google Play Installala gratis Android quasi 10 mln di download · valutazione 4,8 iOS in arrivo

Episodi

Sakal Unplugged with Rutuja Bagwe 'प्राजक्ता माळी माझी लेडी क्रश' 28.05.2022

अनेक एकांकिका,मालिका,नाटक,सिनेमातून अभिनय साकारून ऋतुजा बागवेनं मराठी प्रेक्षकांच्या मनात आपलं हक्काचं स्थान बनवलय.  तिच्या 'अनन्या' नाटकानं रेकॉर्ड केला आहे अन् त्यात तिनं साकारलेल्या भूमिकेनं प्रत्येक प्रेक्षकाला एक दर्जेदार कलाकृती पाहिल्याचा आनंद दिला आहे.  ऋतुजा बागवे आता चर्चेत आहे ते तिच्या नवीन 'Respect' सिनेमामुळे. या सिनेमातील एका समलिंगी संबंधावर आधारित कथेत तिनं प्राजक्ता माळीसोबत काम...

लेखिका गीतांजलीश्रींच्या 'रेत कि समाधी ' या कादंबरीला प्रतिष्ठित आंतरराष्ट्रीय बुकर पुरस्कार ते चर्चेची बातमी- छत्रपती संभाजी महाराजांची राज्यसभा निवडणूकीतून माघार 27.05.2022

1  लेखिका गीतांजलीश्रींच्या  'रेत कि समाधी ' या कादंबरीला प्रतिष्ठित आंतरराष्ट्रीय बुकर पुरस्कार2 शाहरुख खानचा मुलगा आर्यनला NCB कडुन क्लीनचीट3 चीनच्या धमकीकडे अमेरिकेने केले दुर्लक्ष, तैवानशी व्यापार वाढीवर भर4 भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांना राज्य महिला आयोगाची नोटीस5  कच्चा बादाम फेम भुवन बड्याकर म्युझिक अल्बममध्ये अभिनेत्री पायल मुखर्जी सोबत थिरकणार6  पृथ्वीराज नव्हे 'सम्राट पृथ्वीर...

नवज्योतसिंग सिद्धू तुरुंगात बनलाय क्लार्क, रोजची कमाई 90 रुपये ते चर्चेतील बातमी- राज्याचे परिवहनमंत्री अनिल परबांच्या ७ मालमत्तांवर ED ची कारवाई , संजय राऊतांचं सडेतोड उत्तर 26.05.2022

1 नवज्योतसिंग सिद्धू तुरुंगात बनलाय क्लार्क, रोजची कमाई 90 रुपये2 सेक्स वर्कर्सना पोलिसांनी सन्मानाची वागणूक द्यावी सुप्रीम कोर्टाचा आदेश3  अफगाणिस्तानचे विमानतळ चालवणार UAE कंपनी; करारावर स्वाक्षऱ्या4  संभाजीराजे  आज पत्रकार परिषद राज्यसभा निवडणुकीबाबत आपली भूमिका स्पष्ट करणार5 ममता बॅनर्जी असतील पश्चिम बंगालमधील सर्व विद्यापीठांच्या कुलपती6 शाहरुख खान आणि अजय देवगनला चाहत्याने पाठविली ५ रुपयांची...

मान्सून २७ मे रोजी केरळात होणार दाखल ते यासिन मलिकला जन्मठेप; NIA कोर्टानं सुनावली शिक्षा 25.05.2022

1 मान्सून २७ मे रोजी केरळात होणार दाखल; हवामान विभागाची माहिती2 केंद्राचा मोठा निर्णय; एक जूनपासून साखरेच्या निर्यातीवर निर्बंध3 जातीनिहाय जनगणना करा, शरद पवारांचे मोदी सरकारला आवाहन4  कपिल सिब्बलांचा काँग्रेसला रामराम; सपाकडून राज्यसभेची उमेदवारी दाखल 5'नरका'च्या दरवाज्याचा आकार वाढतोय; काय आहे कारण 6 कान्सच्या रेड कार्पेटवर गाऊन सांभाळताना दीपिकाच्या नाकीनऊ7 IPL Final : सांगता समारंभावर असणार धो...

बांग्लादेशात ३७ वर्षांपूर्वी चक्रिवादळाच्या तडाख्यात झाला होता १० हजार जाणांचा मृत्यू ते चर्चेची बातमी- रावणाने केले नसतील एवढे अत्याचार राज ठाकरेंनी केले ब्रजभूषण सिंह यांचा आरोप 24.05.2022

1  बांग्लादेशात ३७ वर्षांपूर्वी चक्रिवादळाच्या तडाख्यात झाला होता  १० हजार जाणांचा मृत्यू2 विज्ञानात संशोधन करणाऱ्या महिलांसाठी राज्यात नवीन फेलोशिपची घोषणा १ जूनपासून अर्ज करा3 जात जनगणनेच्या मागणीसाठी बामसेफकडून आज भारत बंदची हाक 4 राज्यसभेसाठी शिवसेनेकडुन कोल्हापूरच्या संजय पवारांच्या नावावर शिक्कामोर्तब5 चिंतन शिबिरात चिंतन नाहीच; पृथ्वीराज चव्हाणांचं कॉग्रेस पक्षाला घरचा आहेर6 लोककलावंताच्या...

भारतातील आशा वर्करची आंतरराष्टीय स्तरावर दखल,जागतिक आरोग्य संघटनेकडून ग्लोबल लीडर पुरस्कारसाठी निवड ते राज्यात इंधन दर कपातीची केवळ घोषणाच, अध्यादेश प्रसिद्ध करा विरोधकांची मागणी 23.05.2022

1 भारतातील आशा वर्करची आंतरराष्टीय स्तरावर दखल,जागतिक आरोग्य संघटनेकडून  ग्लोबल लीडर पुरस्कारसाठी निवड2 दिल्लीसह 'या' राज्यात पुन्हा गडगडाटासह पाऊस, अलर्ट जारी3 भारतातला शुद्ध सोन्याचा चहा; युक्रेनच्या राष्ट्राध्यक्षांना समर्पित4 खासदार नवनीत राणांनी सोमवारी संसदिय समिती समोर नोंदवलाय जवाब5 औरंगाबादमध्ये  भाजपाकडून पाणीटंचाई विरोधात जलआक्रोश मोर्चा6 टाईमपास -३ चित्रपट लवकरच  भेटीली .....प्राजक्तच्...

केंद्रानंतर राज्यातही इंधनावर करकपात ते मधमाशा नष्ट झाल्यास माणूस ४ वर्षे जगेल 22.05.2022

१) केंद्रानंतर राज्याचाही इंधनावरील व्हॅट कमी करण्याचा निर्णय २) राज्यसभेसाठी संभाजीराजे शिवसेना पुरस्कृत उमेदवार? ३) मधमाशा पृथ्वीवरून नष्ट झाल्यास माणूस फक्त 4 वर्षे जगेल४) बालविवाह रोखण्यासाठी सोलापुरात ऑपरेशन ‘परिवर्तन’! ७८ गावांवर वॉच५) १० वर्षीय मुंबईकर ऱ्हिदमची एव्हरेस्टच्या बेसकॅम्पपर्यंत मजल६) सरसेनापती हंबीरराव चित्रपट वादात; तळबीड ग्रामस्थांचा आक्षेप ७) रोहित शर्मा वनडेतून घेणार ब्रेक?...

चीनमध्ये कोरोना टेस्ट निगेटिव्ह आल्यानंतरही केलं जातंय क्वारंटाईन... ते चर्चेची बातमी- पुण्यातील लाल महालात लावणी चं चित्रिकरण केल्यान मोठा वाद 21.05.2022

1  चीनमध्ये कोरोना टेस्ट निगेटिव्ह आल्यानंतरही केलं जातंय क्वारंटाईन...2 राहुल गांधींच्या रॉकेलच्या विधानावर भडकली भाजपा3 आता स्पॅम मेसेजपासून मिळणार मुक्तता...4 आरक्षणापेक्षा महाविकास आघाडीची धडपड नवाब मलिकांसाठी5 बिहारमध्ये पूर्व मोसमी पावसाचा कहर, वीज कोसळल्याने ३३ जणांचा मृत्यू6  रिंकूच्या नव्या चित्रपटाचं नाव आहे 'आठवा रंग प्रेमाचा'....7 16 वर्षीय भारतीय ग्रँडमास्टर आर प्रज्ञानानंदाने या वर्ष...

Sakal Unplugged with Tejaswini Pandit रानबाजारमध्ये किसिंग सीन दिला कारण... 21.05.2022

अभिजित पानसे दिग्दर्शित 'रानबाजार' ही वेबसिरीज लवकरच आपल्या भेटीला येत आहे. या वेबसिरीजचा टिझर रिलीज झाला अन् त्याबरोबर चर्चेत आली ती त्यात बोल्ड अंदाजात दिसलेली तेजस्विनी पंडित. या वेबसिरीजमध्ये अभिनय करतानाचा अनुभव याविषयी सकाळ पॉडकास्टच्या माध्यमातून तेजस्विनीनं दिलखुलास संवाद साधला आहे.

आज 31 वर्षांपूर्वी झाली होती राजीव गांधींची हत्या ते चर्चेतील बातमी - राज ठाकरेंचा अयोध्या दौरा स्थगित, संजय राऊत म्हणाले आम्ही केली असती मदत 20.05.2022

1  आज  31 वर्षांपूर्वी झाली होती राजीव गांधींची हत्या ...2  मंकीपॉक्सचे युरोप, अमेरिकेबरोबरच ऑस्ट्रेलियातही आढळले रुग्ण3 ज्ञानवापी मशीद प्रकरण वाराणसी जिल्हा न्यायलयाकडे वर्ग करण्याचे  सुप्रीम कोर्टाचे आदेश4   छत्रपती संभाजी महाराजांना मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी शिवसेनेतून राज्यसभा लढविण्याची दिली ऑफऱ5 पाय भिजू नये म्हणून पूरस्थिती पाहण्यासाठी गेलेला आमदार कर्मचाऱ्याच्या पाठीवर बसला6  'रानबाजार' य...

प्रार्थनास्थळ कायदा 1991 कायदा नेमका काय आहे? ते चर्चेतील बातमी - छत्रपची संभाजी महाराजांनी घेतली मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंची भेट 19.05.2022

1 प्रार्थनास्थळ कायदा 1991 कायदा नेमका काय आहे?2  . कोरोना लशीप्रमाणे गव्हाचा तुटवडा पडू नये...भारताने अमेरिकाला इशारा3 काँग्रेस नेते नवज्योत सिंग सिद्धू यांना गुरुवारी सर्वोच्च न्यायालयाने  १ वर्ष सश्रम कारावासाची शिक्षा सुनावलीय....4 राज ठाकरेंची २२ मे ला  पुण्यात गणेश कला क्रिडा येथे सभा5 ब्रिटननंतर आता अमेरिकेतही 'मंकीपॉक्स' विषाणूचा संसर्ग पसरतोय.6 'या' कारणामुळे 'तारक मेहता' मधून गायब आहेत श...

भारतात प्रदुषणामुळे २०१९ मध्ये २३ लाख जणांचा मृत्यू ते मध्य प्रदेशात OBC आरक्षणाचा मार्ग मोकळा, मात्र महाराष्ट्रात आरोपांच्या फैरी 18.05.2022

1  भारतात प्रदुषणामुळे २०१९ मध्ये २३ लाख जणांचा मृत्यू , लॅन्सेट जर्नल2 राजीव गांधींच्या हत्येप्रकरणातील आरोपीची होणार सुटका सुप्रिम कोर्टाचा निर्णय3 गुजरात कॉंग्रेसचे नेते हार्दीक पटेल यांचा राजीनामा4 अभिनेत्री केतकी चितळेला १४ दिवसांची न्यायालयीन कोठडी 5 बीडीडी चाळीत निवृत्त पोलिसांना मिळणार घर, आव्हाडांची मोठी घोषणा6  पुण्यातील नाट्यगृहांची दुरावस्था, अभिनेत्री विशाखा सुभेदारची फेसबूक पोस्ट7  ल...

आज भारताने पोखरण येथे केली होती पहिली अणुचाचणी ते चर्चेची बातमी- भाजपच्या कार्यकर्त्याची राष्ट्रवादीच्या महिला पदाधिकाऱ्याना मारहाण, गुन्हा दाखल 17.05.2022

1 १८ मे १९७४ साली भारताने पोखरण येथे केली होती  पहिली अणूचाचणी2  राज्यात मान्सूनचं आगमन ६ जूनपर्यंत होईल, तर मराठवाड्यात ११ जूनपर्यंत मॉन्सून पोहोचणार 3  पाऊस  नाही तिथे आधी निवडणुका घ्या.... नंतर मुंबई आणि कोकणातील निवडणूका घ्या सुप्रीम कोर्टाचे आदेश4 कोरोनाची भीती कायम! चीनमधील आशियाई पॅरा गेम्स स्थगित5 भारताने गव्हाच्या निर्यातीवरील बंदी केली शिथिल6.कन्नड अभिनेत्री चेतना राज हिचा कॉस्मेटीक सर्ज...

चीनच्या मानवविरहीत विमानाने माऊंट एव्हरेस्टपेक्षा जास्त उंचीवर उड्डाण केलं...ते चर्चेतील बातमी : सदाभाऊ खोतांनी केलं केतकी चितळेचं समर्थन, 16.05.2022

1 चीनच्या मानवविरहीत विमानाने  माऊंट एव्हरेस्टपेक्षा जास्त उंचीवर केलं उड्डाण .2 नैऋत्य मान्सूनच अंदमानात आगमन, पुढील ५ ते ६ दिवसात मान्सून केरळमध्ये दाखल होणार3 अयोध्या दौऱ्यापूर्वी राज ठाकरेंची पुण्यात सभा4 आपल्या मुलीला वाढवण्यासाठी ती ३६ वर्षांपासून पुरूष म्हणून जगली...5  ‘आईची काळजी घेण्यासाठी मोठे घर नाही तर मोठे हृदय लागते’ सर्वोच्च न्यायलयाची टिप्पण्णी6 तापसी पन्नूने केलं बॅडमिंटन टिमच्या...

युद्धविरामाचा अंदाज नाही, युक्रेनच्या चिंतेत वाढ ते केतकी चितळे म्हणते, माझी पोस्ट डिलिट करणार नाही 15.05.2022

1. युद्धविरामाचा अंदाज नाही; झेलेन्स्की; मदतीबद्दल देशांचे आभार2. जागतिक गहू उत्पादनाची स्थिती यंदा चिंताजनक3.  अण्णा हजारे पुन्हा आंदोलन छेडणार; CM उद्धव ठाकरेंना इशारा4. काँग्रेसमधून भाजपात आले अन् मुख्यमंत्री झाले; माणिक साहा चौथे मुख्यमंत्री5. सरकारने भारताच्या युवा वर्गाचे भविष्य संपवले, राहुल गांधींची टीका6. नेहा कक्करच्या नवऱ्याला गंडा.. हॉटेलमधून लाखोंचा ऐवज चोरीला7.  ऑस्ट्रेलियाचा प्रसिद्...

भारताने गव्हाची निर्यात थांबवली ते चर्चेची बातमी- अभिनेत्री केतकी चितळेची ज्येष्ठ नेते शरद पवारांवर आक्षेपार्ह पोस्ट, ठाणे पोलिसांनी घेतलं ताब्यात 14.05.2022

1  भारताने गव्हाची निर्यात थांबवली2  तालीबानचा नवा नियम चर्चेत, महिला-पुरुष, पती पत्नींना हॉटेलमध्ये एकत्र जेवणास मनाई3  कॉग्रेस समाजातील वंचित घटकांना देणार ५० टक्के प्रतिनिधीत्व, चिंतन शिबिरात निर्णय4 उत्तर कोरियात कोरोनाच्या केसेस वाढल्यात,देशभर लॉकडॉऊन5 विदर्भात पुढील दोन दिवस  उष्णतेची लाट...6 धर्मवीर चित्रपटाने पहिल्याच दिवशी केली २ कोटींची कमाई7 चीनने २०२३ चं आशियाई फुटबॉल कपचं यजममानपद सोड...

Sakal Unplugged with Shilpa Tulaskar प्रत्यक्ष आयुष्यातील 'पट्या' कोण होता? 14.05.2022

अभिनेत्री शिल्पा तुळसकर सध्या तू तेव्हा तशी या मालिकेतून पुन्हा आपल्या भेटीस आली आहे. मालिकेतील तिच्या अनामिका या भूमिकेला प्रेक्षकांचा चांगलाच प्रतिसाद मिळत आहे. शिल्पानं मराठी-हिंदी अशा दोन्ही इंडस्ट्रीमध्ये आपल्या अभिनयाच्या माध्यमातून ओळख निर्माण केली आहे. त्यामुळे तिचा चाहता वर्ग दोन्हीकडे आहे. शिल्पानं खूप वेगवेगळ्या भूमिका मालिका-सिनेमातून साकारल्या आहेत. आपण सिनेमे का कमी केले,किंवा आपल्या...

युएईचे अध्यक्ष शेख खलिफा बिन जईद अल् नह्यान यांचं वयाच्या 73 व्या वर्षी निधन ते MIM च्या नेत्यांनी औरंगजेबच्या कबरीचं दर्शन घेतल्यावरुन राजकिय प्रतिक्रिया उमटल्या .... 13.05.2022

1 युएईचे अध्यक्ष शेख खलिफा बिन जईद अल् नह्यान यांचं वयाच्या 73 व्या वर्षी निधन झालंय 2 राजस्थानमधील उद्यूपर येथे कॉंग्रेसच्या तीन दिवसीय शिबिराला शुक्रवारी १३ मे ला सुरुवात झालीय3  महाराष्ट्रात गेल्या २२ दिवसांपासून भारनियमन करण्यात आलं नसल्याचा दावा उर्जामंत्री नितीन राऊत यांनी केला4 ट्विटरची डील तात्पुरती स्थगित, एलॉन मस्क यांनी ट्विट करुन दिली माहीती5 'भारतासोबत घनिष्ठ संबंध हवे', श्रीलंकेच्या...

संस्कृत भाषा आता गुगल ट्रान्स्लेटवर उपलब्ध, कोंकणी भाषेचाही समावेश ते चर्चेतील बातमी- संभाजी महाराज राज्यसभेची निवडणूक अपक्ष लढवणार 12.05.2022

1 संस्कृत आता गुगल ट्रान्स्लेटवर उपलब्ध, कोंकणी भाषेचाही समावेश 2 नैऋत्य मान्सून वेळेआधीच अंदमानात पोहोचणार 3 ताजमहालच्या २२ खोल्या उघडण्याच्या याचिकेसंदर्भात उच्च न्यायलयाने याचिकाकर्त्याना फटकारलं 4 औरंगजेबाच्या कबरीचं दर्शन घेतल्यामुळे नवा वाद 5 PM मोदींच्या नेपाळ दौऱ्यावर राहणार चीनची नजर 6 शिल्पा शेट्टींनी सोशल मिडीयापासून ब्रेक घेतल्याचं केलं जाहिर... 7 विराट-शास्त्रींच्या काळात बंद पडलेल्या...

आज आंतरराष्ट्रीय नर्सेस डे, फ्लोरेन्स नाईंटीगेल यांच्या स्मृतीत सादरा केला जातो ते राजद्रोहाच्या कलम तुर्तास स्थगित करण्याचा आदेश सुप्रीम कोर्टाने दिला... 11.05.2022

1आज आंतरराष्ट्रीय नर्सेस डे, फ्लोरेन्स नाईंटीगेल यांच्या स्मृतीत सादरा केला जातो 2देशात दुरसंचार क्राती आणणारे कॉग्रेसचे ज्येष्ठ नेते सुख राम यांचं वयाच्या ९५ व्या वर्षी निधन 3 "कम्पाऊंडर महिला डॉक्टरांकडे विचारणा करतेय"; राणांचं पेडणेकरांवर टीकास्त्र 4 राज्यसेवा पूर्व परीक्षेची तारीख जाहीर, १६१ जागांसाठी भरती 5 पुण्यात अकरा वर्षाच्या मुलाला २२ कुत्र्यांसोबत कोंडल्याचा धक्कादायक प्रकार पुण्यातील क...

श्रीलंकेत हिंसाचार, माजी पंतप्रधानांनी नाविक तळावर घेतला आश्रय ते मध्यप्रदेशमध्ये ओबीसी आरक्षणाविना निवडणुका घेण्याचे सुप्रिम कोर्टाचे आदेश 10.05.2022

1 प्रसिद्ध संतूरवादक पंडित शिवकुमार शर्मा यांचं वयाच्या ८४ व्या वर्षी निधन 2 श्रीलंकेत हिंसाचार, माजी पंतप्रधानांनी नाविक तळावर घेतला आश्रय 3 पुलित्झर पुरस्कारांची घोषणा, दानिश सिद्दीकींना मरणोत्तर पुरस्कार 4 आज असानी चक्रिवादळ आज आंध्रप्रदेश किनारपट्टीवर धडकणारय... 5 सहनशीलतेचा अंत पाहू नका; राज ठाकरेंचे मुख्यमंत्र्यांना पत्र 6 एकेकाळी लता दीदींपेक्षा शाहीर साबळेंचं मानधन जास्त होतं'- केदार शिंदे...

श्रीलंकेच्या पंतप्रधानांचा राजीनामा ते ''तुमचा जामीन रद्द का करु नये ''...मुंबई सेशन कोर्टाची राणा दाम्पत्याला नोटीस 09.05.2022

1 श्रीलंकेच्या पंतप्रधानांचा अखेर राजीनामा; स्थानिक मीडियाची माहिती 2 केंद्र सरकार राजद्रोहाच्या कलमाबाबत पुनर्विचार करणार; सुप्रीम कोर्टात माहिती 3 गुणरत्न सदावर्तेंची राजकारणात एन्ट्री, नव्या संघटनेची घोषणा 4 दहावीचा निकाल २० जूनरोजी तर बारावीचा 10 जूनला राज्य शिक्षण मंडळाची माहीती 5 पायाचे नखही दिसता कामा नये, अफगाणिस्तानात नवा फतवा 6 अक्षय कुमारने नाईलाजास्तव खोटी स्तुती केली.. विवेक अग्निहोत्...

योगींची रस्त्यावरील धार्मिक कार्यक्रमांना बंदी ते उद्धव ठाकरे माझ्यासोबत पालिका निवडणूक लढा, नवनीत राणांचं आव्हान 08.05.2022

1.  युपीत योगींनी रस्त्यावरील धार्मिक कार्यक्रमांना घातली बंदी.....2. ड्रोनद्वारे पाकमधून येतात ड्रग्स, हत्यारं; खलिस्तान्यांचा धक्कादायक खुलासा3.  भारतीय नौदलाच्या पाण्याखालील लक्ष्य शोधण्याच्या मोहिमा आता अधिक सोप्या4.  प्लुटोला ग्रह मानणे ही शास्त्रज्ञांची चूक ठरली, कारण...5. 'एसटी' बँकेच्या निवडणुकीत सदावर्तेंचं पॅनल; राष्ट्रवादीला थेट आव्हान?6. उद्धव ठाकरे: आनंद दिघेंसारखा नेता पुन्हा होणे ना...

भारतीय दोन मुलांवरच ठाम, प्रजनन दर घटला ते बीडचा धावपटू अविनाश साबळेने मोडला, अमेरिकेतला ३० वर्ष जुना रेकॉर्ड 07.05.2022

1 भारतीय दोन मुलांवरच ठाम, प्रजनन दर घटला 2 पृथ्वीवर यंदा तीव्र उन्हाळा का? नासाने सांगितलं धक्कादायक कारण... 3 HDFCच्या गृहकर्जदारांना झटका; व्याजदरात वाढ 4 इलेक्ट्रिक बाईक्स पेटण्यामागं 'हा' तांत्रिक बिघाड; सरकारी समितीला सापडलं कारण 5 राज ठाकरे पुण्यात येताच वसंत मोरेंनी केलं महाआरतीचं आयोजन... 6 लोडशेडींगमुळे मुंबई फिल्मसिटीतलं शुटींग बंद 7 बीडचा धावपटू अविनाश साबळेने मोडला, अमेरिकेतला ३० वर्ष...

Sakal Unplugged with Prasad Oak गुरुपौर्णिमेला लपून बसलेल्या बाळासाहेबांना आनंद दिघेंनी कसं शोधून काढलं? 07.05.2022

मंगेश देसाई निर्मित आणि प्रविण तरडे दिग्दर्शित 'धर्मवीर-मु.पो.ठाणे' हा सिनेमा गेल्या अनेक दिवसांपासून चर्चत आहे. अर्थात आनंद दिघेंवरचा बायोपिक हे एक मुख्य कारण होतच. पण आनंद दिघेंच्या भूमिकेत तंतोतंत त्यांच्यासारखा दिसलेला अभिनेता प्रसाक ओक पाहिल्यानंतर आता प्रेक्षकांची सिनेमाविषयीची उत्सुकता अधिक वाढलेली दिसून येत आहे.  प्रसाद ओकनं सकाळ Unplugged या कार्यक्रमात पॉडकास्टच्या माध्यमातून आमच्याशी या...

Ascolta il podcast Sakalchya Batmya / सकाळच्या बातम्या su Replaio

Radio e podcast in un'unica app - gratis e senza registrazione. Installala oggi e non perderti il lancio

Scaricala su Google Play

Replaio non è un editore di podcast; i nomi dei programmi, le copertine e l'audio appartengono ai rispettivi autori e vengono distribuiti tramite feed RSS pubblici