Sakal Media News

Sakalchya Batmya / सकाळच्या बातम्या

News MR ↓ 1978 episodi

रोजच्या धकाधकीच्या आयुष्यात आता सगळं माहित असणं गरजेचं झालं आहे. रोजचं तापमान काय त्याबरोबर, कांदा आणखी किती रडवणार, भाजी आणखी किती महागणार, पेट्रोल खिसा रिकामा करणार का, याच्या जोडीला जगात काय चाललंय याचा आढावा गरजेचा झाला आहे. या सगळ्याची माहिती तुम्हाला मिळणार आहे सकाळच्या 'पॉडकास्ट' वर. त्यात तुम्ही ऐकणार आहात महत्वाच्या ३ बातम्या. याशिवाय हेल्थ, लाईफ स्टाईल, एंटरटेंनमेंट, बँकिंग, ट्रॅव्हल सारख्या क्षेत्रातील अपडेट्सही मिळणार आहेत. चला तर मग आता ऐकायला सुरुवात करुया... सकाळ पॉडकास्ट. In the hustle of our daily lives, it is also important to keep a tab on whats happening around us.  News su...

Visita il sito del podcast e sostieni chi lo crea: esakal.com

Autore

Sakal Media News

Categoria

News

Sito del podcast

esakal.com

Ultimo episodio

4 ott 2026

Dove ascoltare?

I podcast nell'app Replaio Radio In arrivo

I podcast stanno per arrivare nell'app. Installala ora e scopri per primo un modo tutto nuovo di vivere i podcast

Scaricala su Google Play Installala gratis Android quasi 10 mln di download · valutazione 4,8 iOS in arrivo

Episodi

अग्निवीरांसाठी घोषणा, भरतीमध्ये १० टक्के आरक्षण ते विधान परिषदेत काय चमत्कार होणार कळेलच! अजित पवार आक्रमक 18.06.2022

1. भारतासोबतच्या संबंधांवर अमेरिकन राष्ट्राध्यक्षांचं मोठं विधान; बायडेन म्हणाले..2. नियमित लष्करी अन् अग्निवीर जवानांच्या पगारात नेमका फरक काय, जाणून घ्या आकडेवारी?3. कोरोनाचा कोणताही धोका नाही,  त्याची लाट नाही; अभ्यासकांचा दावा4. अग्निवीरांसाठी घोषणा; संरक्षण मंत्रालयांतर्गत भरतीमध्ये १० टक्के आरक्षण5. सरकारकडून नवी तरतूद, वर्षातून चार वेळा मतदार नोंदणी करता येणार6. पाकिस्तानचा निर्लज्जपणा! हॉट...

Sakal Unplugged with Chinmay Udgirkar - "चिन्मय उदगीरकरचं पंढरपूरच्या वारीशी आहे विशेष नातं.." 18.06.2022

मालिका विश्वातून घराघरात पोहोचलेला अभिनेता चिन्मय उदगीकर आता निर्माता म्हणून आपल्या भेटीला आला आहे. कलर्स मराठी वरील 'योगयोगेश्वर जय शंकर' या मालिकेची निर्मिती त्याने केली आहे. चिन्मयने केवल मालिकाच नाही तर चित्रपट आणि वेबसिरिज मध्येही आपल्या अभिनयाची चुणूक दाखवली आहे. ही मालिका होण्यामागे शंकर महाराजांची कृपया आहे असे चिन्मय मानतो. केवळ शंकर महाराजच नाही तर पंढरीच्या वारीशीही चिन्मयचे एक खास नाते...

भारताची युपीआय पेमेंट सिस्टीम आता फ्रान्समध्येही देखील चालणार...ते चर्चेतील बातमी- राष्ट्रवादीचे नेते नवाब मलिक आणि अनिल देशमुख यांना विधानपरिशषद निवडणुकीत मतदानाला परवानगी नाहीच..... 18.06.2022

1 भारताची युपीआय पेमेंट सिस्टीम आता फ्रान्समध्येही देखील चालणार...2  खाद्यतेल झालं स्वस्त; दरात मोठी घसरण3 भाजपच्या निलंबित प्रवक्त्या नुपूर शर्मा नॉट रिचेबल4 केंद्राच्या अग्निपथ योजनेतील वयोमर्यादा वाढविली5 दहावीच्या निकालात मुलींनी मारली बाजी6 'गदर-एक प्रेम कथा  सिनेमाला एकविस वर्ष पूर्ण ......7 सध्याच्या खेळाडूंपेक्षा कुंबळे, द्रविड, गावस्कर यांनी कमी पैसे कमवले पण ...8 चर्चेतील बातमी- राष्ट्रव...

आज ऑनलाईन लागणार दहावीचा निकाल ते चर्चेतील बातमी- केंद्र सरकारकडुन घोषणा करण्य़ात आलेल्या अग्नीपथ योजनेला तरुणांचा विरोध होतोय..... 16.06.2022

1 आज  लागणार दहावीचा निकाल, दुपारी एक वाजता निकाल पाहता येणार  2 केतकी चितळेला ठाणे कोर्टाकडून जामीन, तरीही राहणारा जेलमध्ये3 भारतीय पर्यटकांना आकर्षित करण्यासाठी....श्रीलंका आखतय योजना...4  नवाब मलिकांना आणि अनिल देशमुखांच्या विधानसभा निवडणुक मतदान परवानगीवर आज निकाल5 भाजपकडून लोकसभा निवडणुकीची तयारी सुरू; 'मिशन 48'ची घोषणा6 बॉलीवूडच्या कोणत्या अभिनेत्यावर शिल्पा शेट्टीचा 'क्रश'7 भारतासाठी मोठी ब...

भारतात 5G दाखल, मोदी सरकारचा मोठा निर्णय ते शरद पवारांनी नाकारली राष्ट्रपतीपदाची ऑफर 15.06.2022

1. कोव्हॅक्सिनचा बूस्टर डोस डेल्टा, ओमिक्रॉनविरूद्ध कार्यक्षम :  संशोधन अहवाल2. भारतात 5G दाखल, मोदी सरकारचा मोठा निर्णय3. मोमोज खातायं, काय काळजी घ्याल?  AIIMS च्या तज्ज्ञांनी दिला इशारा4. राहुल गांधींची तिसऱ्या दिवशीही ईडी चौकशी; काँग्रेसचं दिल्लीत हिंसक आंदोलन5.  President Election: शरद पवारांनी नाकारली राष्ट्रपतीपदाची ऑफर6. 'दिलीप कुमार यांना भारतरत्न मिळायला हवा'; सायरा बानो यांची मागणी7. Nee...

इंटरनेट एक्सप्लोरर आजपासून होणार बंद ते चर्चेतील बातमी- देहुत शिळामंदीराचं पंतप्रधान मोदींच्या हस्ते लोकार्पण, उपमुख्यमंत्र्यांना बोलू न दिल्याने पेटला वाद 14.06.2022

1 २७ वर्षांनंतर अखेर Internet Explorer बंद होणार; आज निरोपाचा दिवस2 राष्ट्रपती पदाच्या निवडणुकीसाठी ममता बॅनर्जींनी आज  बोलावली बैठक3 दीड वर्षांत १० लाख नोकऱ्या देणार; पंतप्रधान मोदींची मोठी घोषणा4 जगाला अण्वस्त्र युद्धाचा वाढता धोका5 सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या प्रवेश प्रक्रियेला आजपासून होणार सुरुवात6 SSR Death Anniversary: हत्या की आत्महत्या प्रश्न अनुत्तरीतच?7 जागतिक 'यूथ वेटलिफ्टिंग...

नॅशनल हेराल्डप्रकरणी राहुल गांधी उडीच्या चौकशीला हजर, कॉंग्रेसच्या २५० कार्यकर्त्यांना मुंबईत अटक ते चर्चेतील बातमी- विधानपरिषदेच्या घडामोडी वाढल्या, भाजपा पुरस्कृत अपक्ष उमेदवार सदाभाऊ खोतांनी उमेदवारी अर्ज घेतला मागे.... 13.06.2022

1. नॅशनल हेराल्डप्रकरणी राहुल गांधी उडीच्या चौकशीला हजर, कॉंग्रेसच्या २५० कार्यकर्त्यांना मुंबईत अटक2 श्रीलंकेत पंतप्रधान मोदी अन् अदानी समुहावरुन वाद, बचावासाठी उतरले गोताबाया3 राष्ट्रपती पदाच्या निवडणुकीसाठी शरद पवारांचं नाव चर्चेत4 येत्या पाच-सहा वर्षात भारताच्या हायपरसोनिक क्षेपणास्त्राची निर्मिती होणार5 मुलांचे लसीकरण वाढवा, केंद्रीय आरोग्यमंत्र्यांच्या राज्यांना सूचना6 बायकोची प्रतिक्रिया मन...

अमित शाहांच्या दौऱ्यापूर्वीच गुजरातमध्ये दगडफेक ते तुमच्याकडे आमदारांची यादी कशी आली? सोमय्या संतापले 12.06.2022

1.पुढील पाच दिवसांसाठी कसं असेल हवामान? IMDचे अ‍ॅलर्ट्स2. आता नाश्ता महागणार! ब्रेडच्या दरातही झाली वाढ3.  'आत्मनिर्भर भारत'ला बूस्ट; वायुसेना देशातच बनवणार 96 लढाऊ विमाने4. अमित शाहांच्या दौऱ्याआधीच गुजरातमध्ये दोन समुदायात दगडफेक5. संयुक्त राष्ट्रसुद्धा स्विकारणार हिंदी भाषा; भारताचा प्रस्ताव मान्य6. नाटक मध्येच थांबवून भरत जाधवने थेट महापौरांना फोन लावला.. त्यानंतर जे घडलं..7.  जागतिक युथ वेटलि...

WHO कोरोनाच्या प्रयोगशाळेतील उत्पत्तीचा घेणार शोध ते 'वेबसीरिजचे भीषण परिणाम लवकरच भोगावे लागतील' 11.06.2022

1.  जगभरातून भारतीय चहाला मिळतोय नकार, काय आहे नेमकं कारण?2.  दिशाभूल करणाऱ्या जाहिरातींना चाप बसणार; केंद्राकडून मार्गदर्शक तत्त्वे जारी3. डब्लूएचओ कोरोनाच्या प्रयोगशाळेतील उत्पत्तीचा शोध घेणार4. फुकट्यांना बसणार चाप! Telegram आणणार Paid Version5. पाकिस्तानमध्ये वाढली गाढवांची संख्या, कारण ऐकूण तुम्हीही थक्क व्हाल6.  'वेबसिरीजचे भीषण परिणाम लवकरच भोगावे लागतील' अभिनेते अरुण नलावडे संतापले..7. ICC...

Sakal Unplugged with Arun Nalawade – 'वेबसिरिजचे भीषण परिणाम लवकरच दिसतील' 11.06.2022

नाटक, मालिका आणि चित्रपट अशा मनोरंजनाच्या तीनही माध्यमात आपल्या अभिनयाचा ठसा उमटवलेले ज्येष्ठ अभिनेते अरुण नलावडे सध्या ‘झी मराठी’ वाहिनीवरील ‘मन उडू उडू झालं’ या मालिकेत मनोहर देशपांडे ही भूमिका साकारत आहेत. त्यांच्या या भूमिकेला प्रेक्षकांची विशेष पसंती मिळत आहे. अरुण नलावडे मराठी रंगभूमी परिनिरीक्षण मंडळाचे अध्यक्ष देखील आहेत. यानिमित्ताने मनोरंजन विश्वातील त्यांचे अनुभव आणि काही खटकणाऱ्या बाजू...

महाराष्ट्रात मॉन्सूनची एंट्री, राज्यातभरात मान्सूनच्या आगमनाला पोषक वातावरण...ते 8 चर्चेतील बातमी- राज्यसभा निवडणुकीत महाविकास आघाडीच्या जितेंद्र आव्हाड, यशोमती ठाकूर यांचं मतदान रद्द करण्याची भाजपाने केली मागणी .. 10.06.2022

1 महाराष्ट्रात मॉन्सूनची एंट्री, राज्यातभरात मान्सूनच्या आगमनाला पोषक वातावरण2 कोरोनामुळे अनाथ झालेल्यांवर कोणत्या आजी-आजोबांचा हक्क?3 भारत-बांग्लादेश क्रॉस बॉर्डर बससेवा सुरु4 राज्यसभा मतदानासाठी मुक्ता टिळक, लक्ष्मण जगताप अॅम्ब्युलन्सने पोहोचले5 नायजेरियात इग्लंडहुन मागवला जातो पिझ्झा6 अभिनेत्री ईशा गुप्ताचा वर्णद्वेषा संदर्भात मोठा खुलासा;7 पश्चिम महाराष्ट्रातील पैलवानांना आंतरराष्ट्रीय दर्जाचे...

जागतिक सर्वोत्कृष्ठ विद्यापीठांमध्ये बॅंगलोरच्या IISC ने पटकावलं स्थान ते आज राज्यसभेच्या सहा जागांसाठी महाराष्ट्रात मतदान, अनिल देशमुख आणि नवाब मलिक यांना मतदानाची परवानगी नाही 09.06.2022

1 जागतिक सर्वोत्कृष्ठ विद्यापीठांमध्ये बॅंगलोरच्या IISC ने पटकावलं स्थान2 विधानपरिषद निवडणुकीच्या घडोमोडी सदाभाऊ खोत भाजपचे सहावे उमेदवार3 कोरोनानंतर आता 'मंकीपॉक्स'चा धोका वाढला; WHO कडून मोठा इशारा4 देशात कोरोना रुग्णसंख्येत 40 टक्क्यांची वाढ; 24 तासांत 7240 नव्या रुग्णांची नोंद5  WhatsAppवर होणार धमाका! ही फिचर्स बदलणार6 रानबाजार: शेवटच्या दोन भागात काय घडणार? कसा होणार शेवट? जाणून घ्या...7 एका...

कॅन्सरमुक्त करणाऱ्या औषधाची अमेरिकेत चाचणी यशस्वी १८ रुग्ण झाले कॅन्सरमुक्त ते चर्चेतील बातमी - विधानपरिषदेत पंकजा मुंडेचा पत्ता कट , चंद्रकांत पाटील म्हणाले आम्ही सर्वांनी पंकजा मुंडेंसाठी प्रयत्न केले 08.06.2022

1 कॅन्सरमुक्त करणाऱ्या औषधाची अमेरिकेत चाचणी यशस्वी १८ रुग्ण झाले कॅन्सरमुक्त2 म्हाडाच्या पुणे विभागातील सदनिकांच्या सोडतीचे  अर्ज  आजपासून ऑनलाईन उपलब्ध होणार3 मिताली राजची आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती4  रिझर्व्ह बॅंकेने केली रेपो दरात वाढ गृहकर्ज महागणार5 उत्तर प्रदेशातल्या शाळांत मराठीचे धडे; योगी सरकार विचारात6 कंगना ओढवून घेतला नवा वाद7 मितालीला क्रिकेटपेक्षा आवडायचं भरतनाट्यम8 चर्चेतील...

आज बारावीचा निकाल ऑनलाईन होणार जाहीर ते चर्चेतील बातमी- भाजपच्या निलंबित प्रवक्त्या नुपूर शर्मांवर मुंबईत गुन्हा दाखल 07.06.2022

1 आज बारावीचा निकाल ऑनलाईन होणार जाहीर...2 ब्रिटनमध्ये 'चार दिवसांचा आठवडा' लागू; जागतिक पातळीवर राबवणार मोठी योजना3 मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंची आज औरंगाबादमध्ये सभा4 ज्येष्ठ वृत्तनिवेदक प्रदीप भिडे यांचं मुंबईत निधन5  राज्यात विधानपरिषदेच्या घडामोडी वाढल्या6 कमल हसनच्या विक्रम सिनेमाची घौडदौड सुरु7 सरफराज खानचा रणजीत मोठा विक्रम; सरासरीत ब्रॅडमन यांच्यानंतर पटकावला दुसरा क्रमांक8  चर्चेतील बातमी-...

राज्यात शाळा १५ जूनला होणार सुरु; मास्कसक्ती नाही ते चर्चेतील बातमी- भाजपा नेत्यांच्या प्रेषितांवरील आक्षेपार्ह विधानानंतर ....आखाती देश संतापले 06.06.2022

1  शाळा १५ जूनला होणार सुरु; मास्कसक्ती नाही - वर्षा गायकवाड2 रेल्वेत  आता  लगेज संदर्भात नियम लागू 3  भारताने  गव्हाची  निर्यातबंदी केल्यानंतर जगभरात गव्हाचे दर गगनाला भिडले4 सलमान खानला जीवे मारण्याच्या धमकीनंतर मुंबई पोलिसांनी केली सुरक्षेत वाढ5 वाढत्या कोरोना रूग्णसंख्येत वारीबाबत टोपेंचं मोठं विधान6  आश्रम 3: बॉ़बी देओलची चौथ्या सीझनसाठी खास अट7 महाराष्ट्राची वेटलिफ्टर हर्षदा गरूडने 45 किलो व...

मोदींची स्तुती, खिशात ७० हजार कोटी ते कोरोनानं आई-वडील LIC ने नाकीनऊ आणले 05.06.2022

1. बायडेन यांच्या बीच हाऊसवर संशयित विमानाची गस्त, राष्ट्राध्यक्षांना तातडीने दुसरीकडे हालवल  2. मोदींची स्तुती,  खिशात ७० हजार कोटी; अदानी उभारणार दारूगोळ्याचा कारखाना 3. कोरोनानं आई-वडील गेले, बोर्डात टॉप केलं पण...;LIC नं आणलं नाकीनऊ 4. करण जोहरची पार्टी भोवली? 55 बॉलीवूड सेलिब्रेटींना कोरोनाची लागण 5. भाजपची मोठी कारवाई! नुपूर शर्मा, नवीन जिंदाल निलंबित 6. IIFA Award: कोणत्या सिनेमानं मारली बा...

आज जागतिक पर्यावरण दिन, ही आहे यंदाची थीम ते चर्चेतील बातमी राज्यात पुढचा मुख्यमंत्री हा राष्ट्रवादी कॉग्रेसचाचा असेल धनंजय मुंडेंचं वक्तव्य..... 04.06.2022

1 आज जागतिक पर्यावरण दिन, ही आहे यंदाची थीम2 WhatsAppमध्ये येत आहे 'मेसेज एडिट फिचर'; जाणून घ्या सविस्तर3 महात्मा गांधींचं वाक्य वापरुन झेलेन्स्कींनी मांडली युक्रेनची परिस्थिती4   बूस्टर डोससाठी CORBEVAX ला परवानगी; DCGI नं दिली मंजूरी5 मास्क वापरण्याचं आवाहन, सक्ती नाही; राजेश टोपेंचं स्पष्टीकरण6 अभिनेता कार्तिक आर्यनला हवी अशी जोडीदार7  टी २० क्रिकेट प्रकारामुळे वन डे , कसोटी क्रिकेटला धोका8 चर्...

Sakal Unplugged with Vishakha Subhedar 'हास्यजत्रे' नंतर वाटेला येतंय रीजेक्शन' 04.06.2022

'महाराष्ट्राची हास्यजत्रा' या कॉमेडी शो मधून गेली अनेक वर्ष रसिकांना पोट धरुन हसवणारी  विशाखा सुभेदार  घराघरातील प्रेक्षकांच्या मनावर राज्य करत होती. पण अचानक या शो मधून ती बाहेर पडल्यानं तिची एक्झिट नक्कीच चटका लावून गेली. सकाळ पॉडकास्ट मुलाखतीत विशाखानं नवीन काम शोधताना  जे रिजेक्शन सहन करावं लागत आहे याविषयी खुलासा केला आहे. इतक्या वर्षाच्या अनुभवानंतरही स्ट्रगल वाटेला आलंय असं का म्हणाली विशाख...

कारगिलमध्ये महत्वाची भूमिका बजावलेल्या INS निशंक आणि INS अक्षय युद्धनौका ३२ वर्षांच्या सेवेनंतर निवृत्त ते चर्चेतील बातमी- राज्यसभा निवडणुकीच्या घडामोडी वाढल्या शिवसेनेने आमदारांना ट्रायडंट हॉटेलमध्ये हलवलं 03.06.2022

1 कारगिल युद्धात महत्वाची भूमिका बजावलेल्या INS निशंक आणि INS अक्षय  युद्धनौका ३२ वर्षांच्या सेवेनंतर निवृत्त2 काश्मिर खोऱ्यात टार्गेट किलिंगचं सत्र सुरुच ,अनेकजण करतायत स्थलांतर3 महिलेने सेकंड हॅण्ड सोपा विकत घेतला, सोफ्यात सापडले २८ लाख रुपये...4 दिवाळीत म्हाडाच्या ४ हजार ७०० घरांची लॉटरी, लवकरच अर्ज जारी करणार5  वेळ पडल्यास प्रवाशांना विमानातून खाली उतरवा; दिल्ली हायकोर्ट6 शाहरुखच्या बहुचर्चित...

पंजाबमधील 424 सेलेब्रिटींना पुन्हा सुरक्षा द्या उच्च न्यायालयाचे आदेश ते चर्चेतील बातमी- राज्यसभा निवडणूकीत मतदान करण्यासाठी परवानगी मिळवण्यासाठी अनिल देशमुख अर्ज करणार, मलिकांचे अनिश्चित 02.06.2022

1  पंजाबमधील ४२४ सेलिब्रिटींना पुन्हा सुरक्षा द्या; उच्च न्यायलयाचे आदेश2 माजी कॉग्रेस नेता हार्दीक पटेलने केला भाजपात प्रवेश3  युक्रेनच्या २ लाख मुलांना जबरदस्तीने रशियन सैनिकांनी नेले, झेलेंस्कींचा दावा4 यंदाच्या वारीत महिलांसाठी राज्य महिला आयोगाचा आरोग्यवारी उपक्रम5  वडोदरा येथील तरुणी करणार स्वत:शी लग्न6 ऑस्ट्रेलियातील ऐतिहासिक कसोटी विजयावर येतीय वेब सीरीज7 भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने महिल...

आज गायक केकेच्या पार्थिवावर मुंबईत अत्यंसंस्कार करण्यात येणार ते चर्चेतील बातमी- काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी अन् राहुल गांधींना ED ने बजावली नोटीस 01.06.2022

1. आज गायक केकेच्या पार्थिवावर मुंबईत अत्यंसंस्कार करण्यात येणार2 अमेरिका युक्रेनला पुरवणार अत्याधुनिक क्षेपणास्त्र3  राज्यात कोरोनाची रूग्णसंख्या वाढतीच; टोपेंचं मोठं विधान4अमेरिका युक्रेनला पुरवणार अत्याधुनिक क्षेपणास्त्र5  युपीएससी परिक्षेत ११ गुणांनी अयशस्वी झालेल्या रजत संब्यालला अनेकांनी दिला धीर6अमेरिका युक्रेनला पुरवणार अत्याधुनिक क्षेपणास्त्र7 Asia Cup Hockey : भारताने जपानला मात देत पटका...

भारतीय हवाई दलाची उत्तुंग भरारी ते महापालिका निवडणुकीसाठी आरक्षण सोडत जाहीर 31.05.2022

१) भारतीय हवाई दलाची उत्तुंग भरारी; जगात तिसऱ्या स्थानी विराजमान२) सिम कार्डबाबत नवी नियमावली; 'या' लोकांना घेता येणार नाही सिम ३) MPSC परीक्षा २०२०चा अंतिम निकाल आणि शिफारस यादी जाहीर४) काँग्रेसचा हात सोडून हार्दिक पटेल भाजपत; प्रवेशाची तारीखही ठरली!५) RSSचा झेंडा एक दिवस राष्ट्रध्वज बनेल; भाजपा नेत्याचं वादग्रस्त विधान६) अमिर खान जेम्स कॅमेरून ऑफ इंडिया - स्पीलबर्ग ७) नेमबाजी वर्ल्डकपमध्ये भारती...

यूपीएससीचा निकाल जाहीर ते हार्दिक पांड्यामध्ये टीम इंडियाचा कर्णधार होण्याची क्षमता 30.05.2022

१) यूपीएससीचा निकाल जाहीर; महाराष्ट्रातील उमेदवारांची बाजी  २) राष्ट्रीय अचिव्हमेंट सर्व्हे; सिंधुदुर्ग, कोल्हापूर, सोलापूर राज्यात अव्वल ३) 5G नव्हे 6G साठी व्हा सज्ज; Nokiaच्या CEO नी केला लॉन्च टाइमलाइनचा खुलासा ४) काही गैरसमज असतील तर फडणवीसांनी व्यक्त व्हावं - पंकजा मुंडे  ५) मुसेवाला हत्या प्रकरणी उत्तराखंडमधून 6 संशयित ताब्यात६) सैफच्या मुलाचं होणार बॉलिवूडमध्ये पदार्पण; करण जोहर करणार लॉन्...

मॉन्सून केरळात दाखल, लवकरच महाराष्ट्रात ते IPL जिंकणाऱ्या संघाला किती मिळणार रक्कम? 29.05.2022

१) नेपाळमध्ये बेपत्ता झालेलं विमान सापडलं; क्रॅश झाल्याची माहिती२) मॉन्सून केरळात दाखल; लवकरच महाराष्ट्रात धडकणार३) IPL जिंकणाऱ्या संघाला किती मिळणार रक्कम? जाणून घ्या ४) सुप्रिया सुळेंवर केलेल्या टिपण्णीबद्दल चंद्रकांत पाटलांची दिलगिरी ५) बृजभूषण सिंह यांच्याविरोधात मुंबईतील उत्तर भारतीयांचं आंदोलन६) गोंधळ निर्माण झाल्याने केंद्राकडून आधारबाबतचं 'ते' परिपत्रक मागे७) बॉलिवूड कधीही संपणार नाही - रो...

६९ वर्षांपूर्वी मानवाने पहिल्यांदा सर केलं जगातील सर्वात ऊंच शिखर ते चर्चेतील बातमी- राज्यसभा निवडणूक न लढण्याचा निर्णय छत्रपती संभाजी महाराजांचाच, शाहू महाराजा 28.05.2022

1    ६९  वर्षांपूर्वी मानवाने पहिल्यांदा सर केलं जगातील सर्वात ऊंच शिखर2  पाकिस्तानमध्ये महागाईचा कळस  पेट्रोल १८० रुपये लिटर तर डिझेल १७४ रुपये लिटर3 दिव्यांग मुलाला  विमानात चढण्यास रोखल्याने इंडिगो विमान कंपनीला ५ लाखांचा दंड4  मनसे पदाधिकार्‍यांचा लवकरच राज्यभर दौरा; बाळा नांदगावकरांची माहिती5  महाराष्ट्रात कोरोनाच्या B.A. 4, 5 व्हेरियंट्सचा शिरकाव; पुण्यात आढळले चार रुग्ण6 कंगनाची 'धाकड'गिरी...

Ascolta il podcast Sakalchya Batmya / सकाळच्या बातम्या su Replaio

Radio e podcast in un'unica app - gratis e senza registrazione. Installala oggi e non perderti il lancio

Scaricala su Google Play

Replaio non è un editore di podcast; i nomi dei programmi, le copertine e l'audio appartengono ai rispettivi autori e vengono distribuiti tramite feed RSS pubblici