Sakal Media News

Sakalchya Batmya / Daily Sakal News

News MR ↓ 2105 episodi

रोजच्या धकाधकीच्या आयुष्यात आता सगळं माहित असणं गरजेचं झालं आहे. रोजचं तापमान काय त्याबरोबर, कांदा आणखी किती रडवणार, भाजी आणखी किती महागणार, पेट्रोल खिसा रिकामा करणार का, याच्या जोडीला जगात काय चाललंय याचा आढावा गरजेचा झाला आहे. या सगळ्याची माहिती तुम्हाला मिळणार आहे सकाळच्या 'पॉडकास्ट' वर. त्यात तुम्ही ऐकणार आहात महत्वाच्या ३ बातम्या. याशिवाय हेल्थ, लाईफ स्टाईल, एंटरटेंनमेंट, बँकिंग, ट्रॅव्हल सारख्या क्षेत्रातील अपडेट्सही मिळणार आहेत. चला तर मग आता ऐकायला सुरुवात करुया... सकाळ पॉडकास्ट. In the hustle of our daily lives, it is also important to keep a tab on whats happening around us. News suc...

Visita il sito del podcast e sostieni chi lo crea: esakal.com

Autore

Sakal Media News

Categoria

News

Sito del podcast

esakal.com

Ultimo episodio

4 ott 2026

Dove ascoltare?

I podcast nell'app Replaio Radio In arrivo

I podcast stanno per arrivare nell'app. Installala ora e scopri per primo un modo tutto nuovo di vivere i podcast

Scaricala su Google Play Installala gratis Android quasi 10 mln di download · valutazione 4,8 iOS in arrivo

Episodi

यंदा एप्रिल महिन्यात १२० वर्षातील उच्चांकी तापमान ....ते ....भोंगा प्रकरणासंदर्भातील विरोधी पक्षांची बैठक बोलावणार 20.04.2022

1 एप्रिल महीन्यात तापमानवाढ 120 वर्षातील उच्चांक गाठणार2 कोरोनानंतर रोजगारात ६ टक्क्यांनी वाढ, मुंबई-कोईम्बतूर पहिल्याआघाडीवर3. नेटफ्लिक्सचे सबस्क्राईबरची संख्या घटली4. मुंबई बेस्टमध्ये १०० टक्के इलेक्ट्रीक बस, आदीत्य ठाकरेंचीघोषणा...5. रशियाकडून भारताचं कौतुक, जगभरातून भारतावर दबाव तरिहीनिरणयावर ठाम6 अभिनेत्री मंदाकीनी 26 वर्षानंतर प्रेक्षकांच्या भेटीला..7 क्रिडा- चेन्नई किंग्जचे खेळाडूंचा लुंगी...

आरोग्य कर्मचाऱ्यांच्या विमा योजनेला मुदतवाढ...ते... अबू सालेमची शिक्षा २०३० मध्ये संपणार..आणि राज्यावर लोडशेडींगचं संकट... 19.04.2022

1. काबूल शहर बॉम्बस्फोटाने हादरलं, ६ जणांचा मृत्यू, मृतांचा आकडावाढण्याची भीती2. अबू सालेमची शिक्षा २०३० ला पूर्ण होण्याची शक्यता ...3. आरोग्य कर्मचाऱ्यांना दिलासा, कोविड विमा योजनेला मुदतवाढ..4. राज्यासह देशात लोडशेडींगचं संकटं....5. हरियाणातील युवक बटन मशरुमच्या शेतीतून महीन्याला कमावतोय २४लाख रुपये...6. अमेरीका 12 मे ला कोरोनावर दुसरी ऑनलाईन जागतिक परिषद घेणार…7. किंग खानने ट्विट करत खेळांडूंना...

लखीमपुर प्रकरणात आरोपी मिश्राचा जामीन सुप्रीम कोर्टाने फेटाळला....ते ...राज्यात दोन वर्षात रोखण्यात आले 1200 बालविवाह...आणि गुणरत्न सदावर्तेना 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी 18.04.2022

1. WHO चे डायरेक्टर डॉ टेड्रॉस घेब्रेयसस गुजरातच्या दौऱ्यावर 2. लखीमपूर प्रकरणात आरोपी आशिष मिश्राचा जामीन सुप्रिम कोर्टानेनाकारलाय.... 3. राज्यात दोन वर्षात रोखण्यात आले १२०० विवाह.... 4. कर्नाटकातील मंगळूर येथील फिश प्रोसेसिंग युनिटमध्ये गुदमरुनपाच जणांचा मृत्यू 5. शरद पवारांच्या घरावरील हल्ला प्रकरणात सदावर्तेंना १४दिवसांची न्यायलयीन कोठडी 6. सहाबहार कलाकृती असलेला ‘पिंजरा’ सिनेमा सुवर्णमहोत्सव...

पुतीन यांना मोठा झटका; युक्रेनचा दावा ठरला खरा ते 'रमजान सुरू आहे म्हणून... ३ तारखेला तयारीत राहा' 17.04.2022

1. पुतीन यांना मोठा झटका; युक्रेनचा दावा ठरला खरा,युद्धात रशियन जनरलचा मृत्यू2.  भारतात कोविड रुग्णांच्या संख्येत होतेय वाढ; 1,150 नव्या रुग्णांची नोंद3. 'त्या' वादग्रस्त पुस्तकाबाबत लेखक जेम्स लेनचा मोठा खुलासा4. हनुमान जयंतीला ३ राज्यात हिंसाचार; मंदिरावर हल्ला, दगडफेकीत पोलिस जखमी5. Radio Aksh: दृष्टीहीनांसाठी देशातील पहिले रेडिओ केंद्र नागपुरात सुरु6. महेश बाबूने खरेदी केली इलेक्ट्रिक SUV; पूर...

घर विक्रीचा अधिकार मालकाचाच ते कोल्हापुरात भाजपचा करेक्ट कार्यक्रम 16.04.2022

१) 'कास'च्या जंगलात मिळणार 'नाईट सफारी'चा अनुभव, अॅक्शन प्लॅन तयार २) साताऱ्यातील दोनशे शाळांत होणार हॅण्डवॉश स्टेशन ३) पुरुषांच्या तुलनेत महिलांमध्ये मायग्रेनचे प्रमाण अधिक ४) भोंग्याचं राजकारण आजचं संपलं - संजय राऊत ५) घर विक्रीचा अधिकार मालकाचाच; गृहनिर्माण मंत्र्यांचं स्पष्टीकरण   ६) ईशा केसकर मोठ्या भूमिकेत; साकारणार सईबाई राणी सरकार ७) मोठ्या मनाचा हरभजन! खासदारकीचा सगळा पगार बळीराजाच्या लेक...

Sakal Unplugged with Abhidnya Bhave - ''म्हणून मला सोशल मीडियाची भीती वाटते" 16.04.2022

मराठी सोबत हिंदी मालिकांमधनंही आपल्या अभिनयाचा ठसा उमटवलेली अभिनेत्री अभिज्ञा भावेनं Sakal Unplugged कार्यक्रमात पॉडकास्ट मुलाखतीच्या माध्यमातून दिलखुलास संवाद साधला आहे. या मुलाखतीत अभिनेत्रीनं आपल्या करिअरसोबतच वैयक्तिक आयुष्यातीलही अनेक पैलूंवर बोलणं पसंत केलं आहे. झी मराठीवरील 'तू तेव्हा तशी' मालिकेतील  'पुष्पवल्ली' व्यक्तिरेखेमुळे घराघरात पोहोचलेल्या अभिज्ञानं आपल्या या भूमिकेसंदर्भातले अनेक...

चीनमध्ये कोरोनाचा उद्रेक ते दहा वर्षात भारतात डॉक्टरांची विक्रमी संख्या... 15.04.2022

1. गृहमंत्रीपदाचा हिसका दाखवा...एकनाथ खडसेंनी  विरोधकांवर डागली तोफ२. WhatsAppचे नवीन फिचर्स.. आता 2 GB पर्यंत करता येणार फाईल शेअर३ दहा वर्षांत देशाला विक्रमी संख्येने डॉक्टर मिळतील" - मोदी4 ठाणयातील  तीनहात नाका ते मॉडेला मुलुंड चेकनाक्यावर १५ दिवसांची वाहतूक बंदी5 कोरोनामुळे चीनमध्ये बिकट स्थिती; लोक घरात बंद6 KGF -2  पाहिल्यानंतर संजय दत्तला बॅडबॉय म्हणणाऱ्यांना पत्नी मान्यताचा सल्ला7 जो रुटनं...

यंदाच्या मान्सूनविषयीचा अंदाज...ते डॉ.आंबेडकरांच्या जयंतीनिमित्त १४ ट्विट करत फडणविसांचा राष्ट्रवादीवर हल्लाबोल... 14.04.2022

1.यंदा सरासरीच्या ९९ टक्के पाऊस...भारतीय हवामान विभागाचाअंदाज 2.. डॉ बाबासाहेब आंबेडकरांच्या जयंतीनिमित्त विरोधी पक्षनेते देवेंद्रफडणवीस यांनी १४ ट्वीट करत केला हल्लाबोल 3. ब्रुकलिन मेट्रो स्टेशनवर अंधाधुंद गोळीबार करणाऱ्याला अटक 4. ‘ भारतीय संविधानाची ओळख ‘ हा विषय सर्व विद्यापीठांमध्येलागू करण्याचा निर्णय, शिक्षणमंत्रा उद्य सामंतांची घोषणा 5. CBSE बोर्ड परिक्षेचं हॉलतिकीट जारी....ऑफिशियल वेबसाईट...

नवाब मलिकांची संपत्ती जप्त...यंदा आषाढी पायी वारीचा सोहळा ते राज ठाकरेंच्या उत्तर सभेला महाविकास आघाडीचं प्रत्युत्तर 13.04.2022

1. मनी लॉंडरिंग प्रकरणात अटकेत असलेल्या नवाब मलिकांची संपत्ती जप्त, ईडीचीमोठी कारवाई2. दिल्ली जगातील तिसऱ्या क्रंमाकांचं व्यस्त एअरपोर्ट, OAG ची माहीती..3. चीन घेणार अवकाशातील दुसऱ्या पृथ्वीचा शोध....4. पुण्यातील उंड्री येथील युरो शाळेविरोधात FIR , पालक संघटनेने घेतली पोलिसआयुक्तांची भेट5. दोन वर्षानंतर आषाढी पायी वारीचा सोहळा होणार...२१ जुनलामाऊंलींच्या पालखीचं प्रस्थान.....6. देशातील पहिली बुलेट...

महाराष्ट्रात 2 मे पासून शाळांना सुट्टी ते कुचिक प्रकरणात पीडितेचा गौप्यस्फोट 12.04.2022

1. महाराष्ट्रात शाळांना 2 मे पासून उन्हाळी सुट्टी2.झारखंडच्या त्रिकूट टेकड्यांवरील रोपवे अपघाताच बचाव कार्य ४६ तासानंतर पूर्ण.... तिघांचा मृत्यू3. INS Vikrant निधी प्रकरणात किरीट सोमय्यांना आर्थिक गुन्हे शाखेची नोटीस4. यंदाचा मान्सून सरासरीच्या ९८ टक्के असेल असा अंदाज स्कायमेट5. अंधारात देखील अचूक वेध घेणाऱ्या क्षेपणास्त्राची भारताने केली यशस्वी चाचणी...6. कोल्हापुरमध्ये पोटनिवडणुकीसाठी झालं मतदान...

पवारांच्या निवासस्थानावरील हल्ला प्रकरणात, वसंत मोरेंनी घेतली राज ठाकरेंची भेट..... 11.04.2022

1.पवारांच्या घरांवरील हल्ला प्रकरणात पोलिसचं जबाबदार, मंत्रालयातील पत्रात मोठा खुलासा2 आज पार्किन्सन डे आहे, भारतात पार्किन्सनचे ७ लाख रुग्ण3. प्रसिद्ध अभिनेता प्रतिक गांधी साकारणार ‘महात्मा फुले’4. पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष बायडन यांची व्हीडीओ कॉन्फरसिंगद्वारे बैठक होणार5. सहा वर्षांच्या मुलाने गिळला दात, उजव्या फुप्फुसातून दात काढण्यात डॉक्टरांना यश...6 सौदी अरेबियाने १...

ट्रक ड्रायव्हर, महिन्याला 6 लाख रुपये पगार ते फुल नाही फुलाची पाकळी तर द्यायची; महाराष्ट्र केसरी पृथ्वीराज पाटील नाराज 10.04.2022

1. इम्रानशाही खालसा! मध्यरात्री पाकिस्तानातील सरकार पडलं2. आंतरराष्ट्रीय शाळांची लोकप्रियता वाढतेय; भारताकडे वाढता कल3. हल्लेखोर कर्मचाऱ्यांना सेवेत घेणार नाही; अनिल परबांची माहिती4. ट्रक ड्रायव्हरला महिन्याला 6 लाख रुपये पगार देते ही कंपनी; तुम्ही कराल का ही नोकरी?5. आता UGC Indiaचं ट्विटर अकाउंट हॅक; योगी आदित्यनाथांनाही हॅकींगचा फटका6. गोवा विमानतळावर अभिनेत्रीच्या अंगाला हात लावत अधिकाऱ्यांची...

संजय राऊतांनी गृहमंत्र्यावर डागली तोफ, कोविशील्ड, कोव्हॅक्सिन’च्या बुस्टर डोसच्या किंमती कमी करण्यात आल्याची घोषणा 09.04.2022

1.शरद पवारांच्या घरावर हल्ला करणाऱ्या ११० आंदोलकांसह वकिल गुणरत्न सदावर्तेला अटक 2.  कोविशील्ड, कोव्हॅक्सिन’च्या बुस्टर डोसच्या किंमती कमी करण्यात आल्याची घोषणा 3. ऑस्कर विजेता विल स्मिथवर १० वर्षांची बंदी, ऑस्कर समितीची कारवाई  4. रशिया-युक्रेन युद्धाच्या पार्श्वभूमीवर भारत -अमेरिकेची 11 एप्रिलला हायप्रोफाईल बैठक   5. CBI, ED ला घाबरुनच मायावतींनी निवडणूक लढवली नाही, राहुल गांधींचा आरोप 6 महाराष्...

Sakal Unplugged with Sameer Chougule : 'बत्ताशा'ने काय शिकवलं? 09.04.2022

विश्वास पाटील यांच्या ‘चंद्रमुखी’ या कादंबरीवर आधारित बहुचर्चित सिनेमा ‘चंद्रमुखी’ सध्या चांगलाच चर्चेत आहे. समीर यांनी अमृतासोबतच्या जुन्या मैत्रीच्या आठवणीला उजाळा दिला. चिन्मय - प्रसादचे मानले आभार अदिनाथसोबत पहिल्यांदाच कामची मिळाली संधी....बत्ताशासाठी प्रसाद ओकने समीरकडून३ महिन्याच वर्कशॉप करून घेतलं

एसटी कर्मचाऱ्यांचा एल्गार, शरद पवारांच्या बंगल्यावर मोर्चा ते अतिश्रीमंत शेतकरी आयकर विभागाच्या रडारवर 08.04.2022

1.  एसटी कर्मचाऱ्यांचा एल्गार, आक्रमक होत शरद पवारांच्या बंगल्यावर मोर्चा, चप्पल फेक, सुप्रिया सुळेंचे शांतता राखण्याचे आवाहन2.  18 वर्षांवरील व्यक्तींनाही मिळणार Corona Vaccine चा बुस्टर डोस, 10 एप्रिलपासून सुरुवात.....3. अतिश्रीमंत शेतकरी आता आयकर विभागाच्या रडारवर; 'करमुक्त' दाव्यांची होणार छाननी4.  अशी संधी पुन्हा नाही! अंटार्क्टिकावर पाच महिने घालवण्याची संधी; पेंग्विन मोजायचे काम5. उन्हाळ्या...

एअर इंडियाकडून दिल्ली-मॉस्को थेट विमान सेवा बंद ते मनसेच्या वसंत मोरेंची राज ठाकरेंनी केली हकालपट्टी 07.04.2022

1. चीनमध्ये विचित्र मार्गदर्शक तत्त्वे जारी; म्हणते एकत्र झोपू नका अन्...2. AIR India : एअर इंडियाकडून दिल्ली-मॉस्को थेट विमान सेवा बंद!3. 'एसटी कर्मचाऱ्यांना अपिलाची गरज नाही, हायकोर्टाच्या आदेशाचं पालन व्हावं' - अनिल परब4.  'आम्ही त्याला ओळखत नाही..' मुस्कानच्या वडिलांचं अल कायदा प्रमुखाला प्रत्युत्तर5. ‘भारत-ऑस्ट्रेलिया व्यापार करारातून विद्यार्थ्यांना वर्क व्हिसा, १० लाख रोजगार मिळणार’6. अभिने...

ऑस्ट्रेलियाच्या बीचवर सापडला मृत एलियन? ते दिल्लीत पवार आणि मोदींची भेट 06.04.2022

1. इम्रान खान यांना धमकीचं पत्र मिळालंच नाही; मरियम नवाजांचा मोठा दावा2. जगातील 99 टक्के लोकसंख्या प्रदूषित हवेत घेतेय श्वास; WHOची माहिती3. भडकाऊ भाषणं करुन रोजीरोटीचे प्रश्न मिटणार आहेत का? अजित पवार4. ऑस्ट्रेलियाच्या बीचवर सापडला मृत एलियन?5. मशिदीच्या भोंग्यावरून पुण्यात होणार खळ्ळखट्याक? मनसेचं पोलिसांना पत्र6.  गायक शंकर महादेवनची मोठी घोषणा; गाणार 'ब्रेथलेस हनुमान चालिसा'7. ICC ODI Ranking...

किम जोंग उनची बहिण भावासारखीच.. दक्षिण कोरियाला अणूबॉम्ब हल्ल्याची धमकी ते संजय राऊतांवर ईडीची धाड 05.04.2022

1. किम जोंग उनची बहिण भावासारखीच.. दक्षिण कोरियाला दिली अणूबॉम्ब हल्ल्याची धमकी2. संजय राऊतांवर कारवाई झालेला पत्राचाळ घोटाळा नेमका काय आहे? 3. मुस्लिम मनसैनिकांचा राज ठाकरेंना 'जय महाराष्ट्र'; भोंग्याच्या भूमिकेमुळे नाराज4. पाकिस्तानसाठी रशिया आला धावून, अमेरिकेवर केला मोठा आरोप5. राज्यातील ११ जिल्ह्यांना यलो अलर्ट, वादळी वाऱ्यासह पावसाला सुरुवात6. पत्रकाराच्या केससंदर्भात सलमानला तुर्तास हायकोर्...

चीनमध्ये पुन्हा कोरोना, दोन कोटी लोकांच्या चाचण्या ते तुरुंगात अनिल देशमुख पडले; होणार शस्त्रक्रिया 04.04.2022

1. China | चीनमध्ये कोरोनाचा उद्रेक, दोन कोटी लोकांच्या होणार चाचण्या2. मोबाईल फोनचा वापर आणि ब्रेन ट्युमरमध्ये कोणताही संबध नाही; ऑक्सफोर्डचे संशोधन3. Instagram यूजर्ससाठी आनंदाची बातमी, लवकरच येणार आहेत हे 7 नवीन फीचर्स4. Sri Lanka Crisis: श्रीलंकन पंतप्रधानांच्या सून आणि व्याहीचं देश सोडून पलायन5. तुरुंगात अनिल देशमुख पडले; होणार शस्त्रक्रिया, जे जे रुग्णालयात दाखल6. Grammy 2022: पुरस्कार सोहळ्...

पाकिस्तानची संसद बरखास्त, ९० दिवसांत निवडणुका ते अगोदर हनुमान चालिसा अमित ठाकरेंना म्हणायला लावा 03.04.2022

1. पाकिस्तानची संसद बरखास्त, ९० दिवसांत निवडणुका2. 70 टक्के महिला अत्याचाराविरोधात राहतात गप्प, अभ्यासात दावा3. खांद्यावरचे चऱ्हाट, हातातील कुऱ्हाड हरवली; अंधारात आयुष्य जगणाऱ्या गोंड वस्तीची व्यथा4.  ‘अगोदर हनुमान चालिसा अमित ठाकरेंना म्हणायला लावा’5. अदानींनी अंबानींनाही टाकलं मागे; जगातील दहा सर्वांत श्रीमंतांमध्ये सामील6. गेल्या जन्मी काहीतरी पुण्य केलं होतं म्हणून.. निवेदिता सराफ झाल्या भावुक...

कोरोना कॉलर ट्यूनपासूनही मुक्ती ते मोदींपासून फडणवीसांपर्यंत सर्वच जवळचे-राऊत 02.04.2022

१) भारतीयांनी मार्च 2022 मध्ये सोसले उन्हाचे सर्वाधिक चटके : IMD२) इन्फोसिसचा मोठा निर्णय! रशियातील सर्व कामकाज बंद करणार३) मास्कनंतर आजपासून कोरोनाच्या कॉलर ट्यूनपासूनही मुक्ती४) राज्यात पुन्हा पाऊस! नागरिकांना उकाड्यापासून मिळणार दिलासा५) ईडीच्या कारवाईविरोधात नवाब मलिकांची सुप्रीम कोर्टात धाव६) Aryan Khan Case : समीर वानखेडेंवर आरोप करणारा पंच प्रभाकर साईलचा मृत्यू७) FIFA World Cup : वेळापत्रक...

Sakal Unplugged with Sandeep Khare - "खंडाळ्याच्या घाटात सुचलं होतं 'ते' प्रसिद्ध गाणं" 02.04.2022

प्रसिद्ध कवी,गीतकार,अभिनेता म्हणून आजच्या तरुणाईत प्रसिद्ध असलेला संदीप खरे यानं सकाळ Unplugged कार्यक्रमात मुलाखतीच्या माध्यमातून दिलखुलास संवाद साधला आहे.  त्याच्या अनेक प्रसिद्ध गाण्यांचा जन्म नेमका कसा,कधी,कुठे झाला याचे रंजक किस्से खास त्यानं शेअर केले आहेत. कोरोनाला हरवून उज्वल भविष्याचं प्रतिबिंब दाखवणाऱ्या कवितेनं मुलाखतीचा शेवट त्यानं गोड केला आहे.

तर गंभीर परिणामांना जावं लागेल सामोरं, अमेरिकेचा भारताला इशारा ते पीएम मोदींना जीवे मारण्याची धमकी 01.04.2022

1. ...तर गंभीर परिणाम भोगावे लागणार, अमेरिकेचा भारतासह चीनला इशारा2. कोल्ड ड्रिंक, विविध पदार्थात असणाऱ्या Artificial Sweetenes मुळे कॅन्सरचा धोका!3. पीएम मोदींना जीवे मारण्याची धमकी, NIA मुंबई शाखेला धमकीचे ई-मेल4. राज्यात CNG, PNG झाला स्वस्त; वाचा नवे दर5.   Anil Deshmukh Case : ठाकरे सरकारला दणका, SC नं SIT तपासाची याचिका फेटाळली6. एप्रिल फूल आणि 'ती'चा होकार, केदार शिंदेंचा खास किस्सा..7.   I...

चर्चा निष्फळ, रशियानं टेन्शन वाढवलं ते भारतात होणारे 67% गर्भपात असुरक्षित 31.03.2022

1. चर्चा निष्फळ, टेन्शन वाढले; युक्रेन- रशियाचे प्रतिनिधी मायदेशी2. भारतात होणारे 67% गर्भपात असुरक्षित, दररोज 8 महिलांचा होतो मृत्यू3. रस्ते अपघातात मुंबई अव्वल, आकडेवारीतून धक्कादायक माहिती समोर4. आसाम, नागालँड अन् मणिपूरमध्ये AFSPA क्षेत्र कमी करण्याचा निर्णय5. दररोज ३ कप Coffee प्यायल्याने होतो हृदयाला फायदा6. भारताला कमी लेखणं Netflix ला भोवलं; सबस्क्रायबर्स संख्येत कमालीची घट7. बुमराह-विराटच...

युद्ध रशिया-युक्रेनच फायदा भारतील शेतकऱ्यांना ते मालेगाव बॉम्ब ब्लास्ट : 20 साक्षीदारांचे घुमजाव 30.03.2022

1. युद्ध रशिया-युक्रेनच अन् फायदा भारतील शेतकऱ्यांना; गव्हाचे भाव जास्त2. पाकिस्तानचे PM इमरान खान यांना मोठा धक्का; पीटीआय सरकारने बहुमत गमावले3. 'मालेगाव ब्लास्ट केस' : 20 साक्षीदारांचा घुमजाव4.  Google Pay ने लाँच केलं टॅप टू पे फीचर; पेमेंट करणं होईल आणखी सोप्पं5. पुण्यात विमान दुर्घटना; फ्लाइटचे टायर फुटल्याने विमानसेवा विस्कळीत6. 'रणबीर - आलिया'चा मुहूर्त ठरला, लग्नाबाबत कुटुंबीयांकडून खास म...

Ascolta il podcast Sakalchya Batmya / Daily Sakal News su Replaio

Radio e podcast in un'unica app - gratis e senza registrazione. Installala oggi e non perderti il lancio

Scaricala su Google Play

Replaio non è un editore di podcast; i nomi dei programmi, le copertine e l'audio appartengono ai rispettivi autori e vengono distribuiti tramite feed RSS pubblici