Sakal Media News

Sakalchya Batmya / Daily Sakal News

News MR ↓ 2105 episodi

रोजच्या धकाधकीच्या आयुष्यात आता सगळं माहित असणं गरजेचं झालं आहे. रोजचं तापमान काय त्याबरोबर, कांदा आणखी किती रडवणार, भाजी आणखी किती महागणार, पेट्रोल खिसा रिकामा करणार का, याच्या जोडीला जगात काय चाललंय याचा आढावा गरजेचा झाला आहे. या सगळ्याची माहिती तुम्हाला मिळणार आहे सकाळच्या 'पॉडकास्ट' वर. त्यात तुम्ही ऐकणार आहात महत्वाच्या ३ बातम्या. याशिवाय हेल्थ, लाईफ स्टाईल, एंटरटेंनमेंट, बँकिंग, ट्रॅव्हल सारख्या क्षेत्रातील अपडेट्सही मिळणार आहेत. चला तर मग आता ऐकायला सुरुवात करुया... सकाळ पॉडकास्ट. In the hustle of our daily lives, it is also important to keep a tab on whats happening around us. News suc...

Visita il sito del podcast e sostieni chi lo crea: esakal.com

Autore

Sakal Media News

Categoria

News

Sito del podcast

esakal.com

Ultimo episodio

4 ott 2026

Dove ascoltare?

I podcast nell'app Replaio Radio In arrivo

I podcast stanno per arrivare nell'app. Installala ora e scopri per primo un modo tutto nuovo di vivere i podcast

Scaricala su Google Play Installala gratis Android quasi 10 mln di download · valutazione 4,8 iOS in arrivo

Episodi

साडेसहा कोटी भारतीयांना ऐकू येण्यात अडचणी! WHO चा अहवाल ते "पवारांचं आडनाव आगलावे करा"; सदाभाऊंची शरद पवारांवर टीका 29.03.2022

1. बँकिंग घोटाळ्यांमुळं दररोज होतंय १०० कोटींच नुकसान - RBI2. 6.3 कोटी भारतीयांना ऐकू येण्यात अडचणी! WHO च्या अहवालात स्पष्ट3. शाळांची वेळ पुन्हा बदलली! सकाळी 7 ते 12.30 पर्यंत भरणार शाळा4. पारा ४२ च्या पार! पाच दिवस उष्णतेची लाट; या जिल्ह्यांना अलर्ट जारी5. जेवणाची भांडी शौचालयात धुतात, शिवभोजन केंद्रातील किळसवाणा प्रकार6. 'ख्रिस, मला माफ कर.. मला माझ्या कृत्याची लाज वाटते'; अखेर विलने मागितली मा...

रशिया अमेरिकेवर टाकणार अणुबॉम्ब? ते हद्द झाली! वांद्र्यातील 'मातोश्री'ला वाचवण्यासाठी... सोमय्यांची जहरी टीका 28.03.2022

1. रशिया अमेरिकेवर अणुबॉम्ब टाकेल का? Research मध्ये धक्कादायक खुलासा!2. ITR Refund: करदात्यांनो! अद्याप Refund मिळाला नाही का? मग नक्की वाचा3. Oscars 2022: ऑस्कर गोज टू 'CODA' सर्वोत्कृष्ट चित्रपट, वाचा संपूर्ण यादी4. ...तर प्रसूती रजा संपल्यानंतर WFH चा लाभ दिला जाऊ शकतो : HC5. आमदारांना मोफत घरे देणं योग्य नाही; शरद पवारांचा राज्य सरकारला घरचा आहेर6. हिंदू नसल्यानं मंदिरात नाचण्यास मनाई; नृत्या...

NATO देशांवर एक इंचसुद्धा येण्याचा विचारही करु नका ते भारत बंद : बँकिंग, ट्रान्सपोर्टसह विविध सेवांना दोन दिवस फटका! 27.03.2022

1. NATO देशांवर एक इंचसुद्धा येण्याचा विचारही करु नका; रशियाला अमेरिकेचा इशारा2. आंतरराष्ट्रीय उड्डाण करणाऱ्यांसाठी सरकारच्या नव्या गाईडलाईन्स3. भारत बंद : बँकिंग, ट्रान्सपोर्टसह विविध सेवांना बसणार दोन दिवस फटका!4. शिवमंदिराला पाठवलं समन्स; थेट शिवलिंगानंच कोर्टात लावली हजेरी!5. एसटीमध्ये ज्येष्ठ नागरिकांसह सवलतधारकांना स्मार्टकार्ड बंधनकारक; 31 मे शेवटची तारीख6. आता ‘नॉन-टेक्निकल’ विद्यार्थीही ह...

मानवी रक्तात पहिल्यांदाच आढळलं मायक्रोप्लास्टिक ते एसटी कर्मचाऱ्यांना अजित पवारांचा इशारा 26.03.2022

१) उद्यापासून सूरू होणार आंतराष्ट्रीय उड्डाणं, काय आहेत गाईडलाईन्स?२) मानवी रक्तात पहिल्यांदाच आढळलं मायक्रोप्लास्टिक, संशोधकांची चिंता वाढली३) आर्टिफिशिअल इंटेलिजन्स टूल ओळखणार हार्ट अॅटकचा धोका ४) स्वदेशी औषधांचे पहिलं जागतिक केंद्र गुजरातमध्ये होणार५) मुंबईच्या ट्रॅफिकवर मात करण्यासाठी नितीन गडकरींनी सांगितली भन्नाट कल्पना ६) राज्यात 1 एप्रिलपासून CNG होणार स्वस्त; बजेटमध्ये झाली होती घोषणा७) क...

Sakal Unplugged with Chinmay Mandlekar कसा साकारला दहशतवादी बिट्टा कराटे? 26.03.2022

'द काश्मिर फाईल्स' सिनेमाची  सध्या भारतात सर्वत्र चर्चा सुरू आहे.  तर सिनेमातल्या बिट्टा कराटे व्यक्तीरेखेला पाहून प्रत्येक भारतीयाचं रक्त खवळलंय. या बिट्टा कराटेची व्यक्तिरेखा साकारणाऱ्या मराठी अभिनेता चिन्मय मांडलेकरला मिळालेली ही खरंतर पोचपावतीच म्हणावी लागेल. सकाळ पॉडकास्टच्या मुलाखतीत 'द काश्मिर फाईल्स' सिनेमाविषयी भरभरुन बोलताना बिट्टा कराटे या व्यक्तिरेखेचा प्रवास कसा घडून आला याविषयी अभिने...

आता पुरुषांसाठी गर्भनिरोधक गोळ्या; यावर्षी मानवी चाचणी ते आमदारांना घर मोफत नाही, मोजावी लागणार मोठी किंमत.... 25.03.2022

1. असं जग जिथं काळाचं चक्र फिरत उलटं? शास्रज्ञांचा दावा2. आता पुरुषांसाठी गर्भनिरोधक गोळ्या; यावर्षी होणार मानवी चाचणी3. दिव्यांग व्यक्तींनाही UPSC साठी अर्ज करता येणार येणार, SC चा निर्णय4. PM Care Fund च्या चौकशीच्या याचिकेवर सुनावणी करण्यास SC चा नकार5. मुंबई महापालिका आयुक्तांना आयकर विभागाची नोटीस6. ''हे तर दहशतवाद्यांना पाठिंबा देणारे लोक'', विवेक अग्निहोत्री संतापले7. जडेजा कॅप्टन्सीसाठी सी...

शांततेसाठी बाहेर पडा! रशियाविरोधात झेलेन्स्कींचा जगभर निषेध ते आयपीएल सुरु होण्यापूर्वीच धोनीचा राजीनामा 24.03.2022

1.  शांततेसाठी बाहेर पडा! रशियाविरोधात जगभर निषेध व्यक्त करण्याचं झेलेन्स्कींचं आवाहन2. तीन वर्षात सर्वाधिक सीबीआय चौकशा महाराष्ट्रात; इतर राज्यांची स्थिती काय?3.  कोरोना मृतांच्या कुटुंबियांना ६० दिवसांत मदत द्या; सुप्रीम कोर्टाचे केंद्राला आदेश4. दिल्ली दंगल: कोर्टाचा उमर खालिदला जामीन देण्यास नकार5. Fact Check: केंद्र सरकारकडून महिलांना दोन लाख रुपये दिले जाणार?6. आता कंट्रोल करा प्रोफाईलवरील फ...

केंद्रानं हटवले सर्व कोविड प्रतिबंधात्मक नियम; पण... ते जयंत पाटील म्हणे, काश्मीर फाईल्स बोरिंग पिक्चर 23.03.2022

1. व्हर्च्युअल वॉटर ट्रेड म्हणजे काय? येत्या काळात का वाढेल त्याचे महत्त्व?2. केंद्रानं हटवले सर्व कोविड प्रतिबंधात्मक नियम; पण 'या' गोष्टी पाळाव्या लागणार3. गडकरींच्या टोल घोषणांवर महामार्ग विकास मंत्रालयाचे स्पष्टीकरण4. भारताची प्रथमच 400 अब्ज डॉलरची निर्यात; निश्चित वेळेपूर्वी गाठलं लक्ष्य:5. सीमेवर 24 तास देखरेख करणारं सॅटेलाईट होणार लाँच; भारताकडून तयारी6.  खाद्यतेल खरेदीसाठी इंडोनेशियात लागल...

साडेचार महिन्यानंतर इंधन दरवाढ ते आता १३ प्रादेशिक भाषेत होणार प्रवेश परीक्षा; UGCचा मोठा निर्णय 22.03.2022

1.  आता १३ प्रादेशिक भाषेत होणार प्रवेश परीक्षा; UGCचा मोठा निर्णय2.  अखेर पेट्रोल-डिझेल दरवाढीनं गाठला मुहूर्त; तब्बल साडेचार महिन्यानंतर इंधन दरवाढ3.  'एसटी विलनीकरणाचा निर्णय का घेत नाही?' हायकोर्टाच्या प्रश्नावर सरकार म्हणतंय...4.  येत्या तीन -चार दिवसात राज्याच्या 'या' भागात मेघगर्जनेसह पावसाची शक्यता5. १२ वी च्या गुणांवरून केंद्रीय विद्यापीठात होणार नाही प्रवेश6. The Kashmir Files: सिनेमाच्य...

चीनमध्ये 133 प्रवाशांना घेऊन जाणारे विमान कोसळले ते विधानभवनात शिवजयंतीचा वाद 21.03.2022

1.  काँग्रेसच्या तुलनेत भाजपच्या काळात ईडीचे 25पट छापे; सरकारचीच माहिती2. भारत-ऑस्ट्रेलिया व्यापार, संरक्षणावर एकत्र काम करणार; नरेंद्र मोदी3.  'हिजाब'साठी परीक्षा टाळणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी परत परीक्षा नाही; विद्यापीठाचा मोठा निर्णय4. मोठी बातमी : चीनमध्ये 133 प्रवाशांना घेऊन जाणारे विमान कोसळले5. Punjab : राघव चढ्ढासह हरभजन सिंग राज्यसभेवर जाणार!6. दोन महिन्यांपासून प्रेग्नेंट सोनम चाहत्यांना...

युक्रेनमध्ये रशियाचं तांडव सुरुच ते एमआयएमचा कट उधळून लावा; उद्धव ठाकरेंचा खासदारांना आदेश 20.03.2022

1. युक्रेनमध्ये रशियाचं तांडव सुरुच; 2,300 लोक ठार झाल्याचा दावा2. शास्त्रज्ञांनी बनवलं अनोखं फॅब्रिक; हृदयाचे ठोकेही ऐकू शकणार3. रोजंदारीवर काम करणाऱ्या मजुराच्या मुलीची गरुडझेप, मेहनतीच्या जोरावर बनली PSI4.पेन ड्राईव्ह प्रकरण : प्रवीण चव्हाणांविरोधात तेजस मोरेची पुणे पोलिसांत तक्रार5. High Court: दत्तक मुलगा आईची जात लावू शकतो!6. 'द काश्मीर फाइल्स' सुरु असताना थिएटरमध्ये दंगा; दिल्या 'पाकिस्तान...

LPG सबसिडीसाठी सरकारची नवी योजना ते MIMची महाविकास आघाडीला खुली ऑफर 19.03.2022

१) LPG सिलिंडर सबसिडीसाठी सरकारची नवी योजना! २) सागरतळाशी संशोधक घेणार जीवसृष्टीचा वेध; 6,000 मीटर खोलीपर्यंत जाणार३) संघर्षाची तीव्रता वाढली; रशियानं पहिल्यांदाच डागलं हायपरसॉनिक क्षेपणास्त्र४) शाळेत भगवद् गीता शिकवायला काँग्रेसचा विरोध नाही५) आणखी एका कंपनीनं झूम कॉलवरून 800 कर्मचाऱ्यांना कामावरुन काढलं ६) 'काश्मीर फाईल्स' टॅक्स फ्री केला 'झुंड' का नाही?; निर्मात्याचा सवाल७) महिला विश्वकप : मिता...

'सुंदरा मनामध्ये भरली' फेम अक्षया नाईक म्हणाली 'परफेक्ट फिगरचा अट्टाहास कशाला?' 19.03.2022

हिंदी मालिकांमधनं काम केल्यानंतर अक्षया नाईकनं थेट 'सुंदरा मनामध्ये भरली' मालिकेत मध्यवर्ती भूमिकेसाठी आपली वर्णी लावली.  आज तब्बल ५०० चा पल्ला या मालिकेनं गाठलाय. या मालिकेत अक्षयानं साकारलेली 'लतिका' आज घराघरातील प्रेक्षकांच्या मनावर राज्य करतेय. सकाळ पॉडकास्ट मुलाखतीत अक्षया नाईकनं जाड दिसणं,डाएट,बारीक होणं याविषयी आपली थेट मतं मांडली आहेत.

बांग्लादेशात हिंदू मंदिरावर पुन्हा हल्ला ते आता करुणा शर्मांची राजकारणात एन्ट्री 18.03.2022

1. काश्मिरी पंडितांच्या हत्येचा कट रचणारा बिट्टा कराटे कोण आहे? जाणून घ्या2. बांगलादेशात हिंदू मंदिरावर पुन्हा हल्ला; 9 वर्षांत तब्बल 3600 हून अधिक हल्ले3. शेतकऱ्यांच्या हितासाठी आमदारकीवर पाणी सोडण्यास तयार - शेट्टी4. तेलंगाणात बेरोजगार आणीबाणी घोषित करा', काँग्रेसचं मुख्यमंत्र्यांना पत्र5.  हिंदू नव्हे तर सर्वांसाठी भगवद्‌गीता, शाळेत लवकरच मूल्यशिक्षण : कर्नाटक मंत्री6. कश्मीर फाइल्स'च्या दिग्दर...

वाढता कोरोना WHO चा सतर्कतेचा इशारा ते काळजी घ्या! पारा ४० अंशाच्या पार, दोन दिवस यलो अलर्ट 17.03.2022

1. वाढत्या कोरोनामुळे जागतिक आरोग्य संघटनेनं दिला सतर्कतेचा इशारा2. काळजी घ्या! पारा ४० अंशाच्या पार, दोन दिवस यलो अलर्ट जारी3. Kashmir Files: 'जात- धर्म घरीच ठेवा आणि...': नानांची प्रतिक्रिया4. विशेषाधिकार वापरुन सरकारच्या निर्णयात हस्तक्षेप नाही; राजभवनाकडून स्पष्टीकरण5. CRPFने वर्षभरात १७५ दहशतवाद्यांना केले कंठस्नान6. 'चित्रपटात खोटी कहाणी, 'द कश्मीर फाइल्स' Tax Free करणार नाही'7. घरात मुलं झो...

आता अमेरिकेची भारताला धमकी तुम्ही जर... ते वन रँक वन पेन्शन धोरण कायम राहणार 16.03.2022

1. 'भारताने रशियाचा कच्च्या तेलाचा प्रस्ताव स्वीकारला तर...', अमेरिकेने दिला इशारा2. धक्कादायक! भारतामध्ये ९ टक्यांपेक्षा अधिक ज्येष्ठ 'मधुमेही! Study3. वन रँक वन पेन्शन धोरण कायम राहणार : सर्वोच्च न्यायालय4.  पुतीन यांना धक्का! टॉप सिक्रेट मिशनवर असलेला रशियन गुप्तहेर युक्रेनमध्ये ठार5. 'अखेर पीडिता गोव्यात सापडली.. इंजेक्शन देऊन नेण्यात आलं'6. The kashmir Files:'माझे संवाद Mute का केले?' चिन्मय...

अखेर चीन रशियाच्या मदतीला ते मोठा निर्णय! तीन महिने वीजतोडणी थांबवणार, उर्जा मंत्र्यांची घोषणा 15.03.2022

1. अखेर चीन उतरला रशियाच्या मदतीला, अमेरिकेने केलाय विरोध2. सरकारी कर्मचाऱ्यांना कार्यालयात मोबाईल वापराला बंदी - मद्रास HC3. मोठा निर्णय! तीन महिने वीजतोडणी थांबवण्याची ऊर्जा मंत्र्यांची घोषणा4. निर्भया, दामिनी स्काड कुठे आहेत?; पुणे पोलिसांवर चित्रा वाघ यांचे गंभीर आरोप5. RBI ने 8 बँकांना ठोठावला मोठा दंड, महाराष्ट्रातील तीन बँकांचा समावेश6. 'भारताविरोधात माझी भूमिका,तिरस्कार करा'-पल्लवी जोशी7....

रशियाच्या मदतीला चीन गेल्यास.... अमेरिका इशारा ते "वक्फ बोर्डावर दाऊदची माणसं"; फडणवीसांचा नवा बॉम्ब 14.03.2022

1. Russia Ukraine Crisis | रशियाची मदत जर चीनने केली, तर... अमेरिकेचा इशारा2.  12 ते 14 वयाच्या मुलांना लस, ६० वर्षांवरील सर्वांना मिळणार 'बूस्टर'3. Dog Therapyमुळे तणाव होईल १० मिनिटात दूर! संशोधनात दावा4. JEE Main परीक्षा ढकलली पुढं; NTA कडून नवं वेळापत्रक जाहीर5. WFH बंद, IT कंपन्यांकडून ऑफिस उघडण्याची तयारी, पण कर्मचारी म्हणतायत...6.  'द काश्मीर फाईल्स' सिनेमा पाहण्यासाठी 'या' पोलिसांना मिळणार...

रशिया युक्रेनवर करणार रासायनिक हल्ला ते फडणवीसांची दोन तास चौकशी, कोणते प्रश्न विचारले? 13.03.2022

1. रशिया रासायनिक हल्ला करु शकतो; नाटो प्रमुखांनी सांगितलं कारण 2. काँग्रेसनं केलेला कायदा बनणार फडणवीसांचे 'कवच' नेमकं आहे तरी काय?3. 'या' चार प्रकारच्या लोकांना Vitamin D वाढवणे गरजेचे!4. पुतिन मनोरुग्ण; पार्किन्सन्सचाही आजार: MI 6 च्या माजी प्रमुखांचा दावा5. Paytmच्या संस्थापकांनी ठोकली DCPची गाडी; फेब्रुवारीमध्ये अटक; मिळाला जामीन6. काश्मिरी हिंदूंच्या वेदना दाखवणारा सिनेमा काढण्याचा प्रयत्न क...

नोकरदारांना मोठा झटका.... ते निवडणूक निकालानंतर फडणवीसांना पोलिसांची नोटीस 12.03.2022

१) पुणे : मोदींनी भूमिपूजन केलेल्या नदी सुधार योजनेला ठाकरे सरकारचा 'ब्रेक'२) नोकरदारांना मोठा झटका, EPFO ​​नं कमी केले व्याजदर३) राज्यातलं सरकार पडणार? का फुटलंय चर्चेला तोंड४) उत्तरेनंतर आप उतरणार दक्षिणेत; घेतला मोठा निर्णय५) युद्धाचा परिणाम; रशियामध्ये घरभाड्याएवढ्या किंमतीत मिळताहेत 'बर्गर'६) "आता मी अभिनेता राहिलेलो नाही" असं का बोलले असं अनुपम खेर?७)  शेन वॉर्नच्या अंत्यदर्शनासाठी तिकिट? 30...

Sakal Unplugged with Nagraj Manjule ''झुंड सिनेमा मराठीत बनवायचा होता पण...'' 12.03.2022

'फॅन्ड्री','सैराट' सारखे दर्जेदार सिनेमे मराठीत देणाऱ्या नागराज मंजुळेनं बॉलीवूडमध्ये दिग्दर्शक म्हणून एन्ट्री दणक्यात केलीय. त्याच्या पहिल्या-वहिल्या 'झुंड' या हिंदी सिनेमाला समिक्षकांपासून बॉलीवूडकरांपर्यंत सर्वांनीच डोक्यावर घेतलंय. सिनेमाचं खूप कौतूक होतंय. 'झुंड' सिनेमात अमिताभ बच्चन मध्यवर्ती भूमिकेत आहेत.  सत्य घटनेपासून प्रेरित असा हा स्पोर्ट ड्रामा असला तरी समाजातील व्यवस्थेवर या सिनेमाच्...

रशियामुळे भारत गोत्यात ते अर्थसंकल्प जाहीर, संभाजी महाराजांच्या स्मारकासाठी 250 तर फुलेवाड्यासाठी 100 कोटींची तरतूद 11.03.2022

1. रशियामुळे भारत गोत्यात; कोळशाअभावी वीज निर्मिती धोक्यात2. अर्थसंकल्प जाहीर, काय होती पंचसूत्री; जाणून घ्या प्रमुख घोषणा3. रशिया-युक्रेन युद्धाचा कोणत्या देशांवर किती परिणाम? IMF ने दिला इशारा 4. रात्री १० ते सकाळी ६ बांधकाम बंद; ध्वनिप्रदूषण कमी करण्यासाठी आयुक्तांचे आदेश5. घर खरेदी करणाऱ्यांना एक एप्रिलपासून झटका! 'ही' कर सवलत मिळणार नाही6. लता मंगेशकर संगीत विद्यालयासाठी राज्यसरकारकडून 100 को...

पाचपैकी चार राज्यांमध्ये कमळ, कॉग्रेसला धोबीपछाड ते दोन बिअर पिण्यामुळे मेंदू 10 वर्षांनी होतो म्हातारा 10.03.2022

1. पाचपैकी चार राज्यांमध्ये कमळ, कॉग्रेसला धोबीपछाड2. आपची 'मान' उंचावणारा पंजाब किंग; कॉमेडियन टू CM कसा आहे प्रवास3. दोन बिअर पिण्यामुळे मेंदू 10 वर्षांनी म्हातारा होतो; संशोधकांचा दावा4. एलियनच्या प्रेमात वेडी झाली मुलगी; परग्रहवासी पाठवतो पर्सनल फोटो5. राजस्थान हा मर्दांचा प्रदेश असल्याने इथे बलात्काराचे प्रमाण जास्त"6. 'फरहानशी लग्न करण्यामागे माझा स्वार्थ'; शिबानी दांडेकरची पोस्ट चर्चेत7. हर...

युद्धस्थितीमुळं कच्च्या तेलाची किंमत वाढली ते 'बाळासाहेबांना सांगू, तुमचा सुपूत्र...' फडणवीसांचं ठाकरेंना आवाहन 09.03.2022

1. युद्धस्थितीमुळं कच्च्या तेलाच्या किंमतीत वाढ, भारतावर काय होईल परिणाम?2. सध्या भारतात किती परदेशी लोक राहतात माहितीय?3. "हमरी तुमरीवर येऊन सभागृहाची प्रतिमा मलीन का करता?" - प्रवीण दरेकर4. Indian Railways l रेल्वे मंत्रालयाचा मोठा निर्णय; आता प्रवास होणार स्वस्तात5. पुढील तीन तासांत राज्यातील 'या' जिल्ह्यात पावसाची शक्यता6. 'झुंड' विरोधात बोलणाऱ्यांची अक्कल काढत नागराज मंजुळे म्हणाला...7. ICC T...

रशिया भडकली युक्रेनमधील 202 शाळा बेचिराख ते ईडी बनलंय भाजपचं 'एटीएम' 08.03.2022

1. रशियाच्या हल्ल्यात युक्रेनमधील २०२ शाळा आणि ३४ रुग्णालयं उद्ध्वस्त!2. स्मार्टफोन नसला तरी करता येणार पेमेंट; RBIनं लॉन्च केली नवी UPI सेवा3. Women's Day 2022 : महिलांना आत्मनिर्भर बनविणाऱ्या कमल कुंभार आहेत कोण?4. देवेंद्र फडणवीस तातडीने गोव्याला रवाना, निकालाआधीच घडामोडींना वेग5. ST Strike : ''समिती स्थापन करा अन् आंदोलकासोबत चर्चा करा''6. नेटफ्लिक्समध्ये सर्वाधिक महिलांचा सहभाग; महिलाकेंद्रित...

Ascolta il podcast Sakalchya Batmya / Daily Sakal News su Replaio

Radio e podcast in un'unica app - gratis e senza registrazione. Installala oggi e non perderti il lancio

Scaricala su Google Play

Replaio non è un editore di podcast; i nomi dei programmi, le copertine e l'audio appartengono ai rispettivi autori e vengono distribuiti tramite feed RSS pubblici