Sakal Media News

Sakalchya Batmya / Daily Sakal News

News MR ↓ 2104 episodi

रोजच्या धकाधकीच्या आयुष्यात आता सगळं माहित असणं गरजेचं झालं आहे. रोजचं तापमान काय त्याबरोबर, कांदा आणखी किती रडवणार, भाजी आणखी किती महागणार, पेट्रोल खिसा रिकामा करणार का, याच्या जोडीला जगात काय चाललंय याचा आढावा गरजेचा झाला आहे. या सगळ्याची माहिती तुम्हाला मिळणार आहे सकाळच्या 'पॉडकास्ट' वर. त्यात तुम्ही ऐकणार आहात महत्वाच्या ३ बातम्या. याशिवाय हेल्थ, लाईफ स्टाईल, एंटरटेंनमेंट, बँकिंग, ट्रॅव्हल सारख्या क्षेत्रातील अपडेट्सही मिळणार आहेत. चला तर मग आता ऐकायला सुरुवात करुया... सकाळ पॉडकास्ट. In the hustle of our daily lives, it is also important to keep a tab on whats happening around us. News suc...

Visita il sito del podcast e sostieni chi lo crea: esakal.com

Autore

Sakal Media News

Categoria

News

Sito del podcast

esakal.com

Ultimo episodio

3 ott 2026

Dove ascoltare?

I podcast nell'app Replaio Radio In arrivo

I podcast stanno per arrivare nell'app. Installala ora e scopri per primo un modo tutto nuovo di vivere i podcast

Scaricala su Google Play Installala gratis Android quasi 10 mln di download · valutazione 4,8 iOS in arrivo

Episodi

आज आंतरराष्ट्रीय नर्सेस डे, फ्लोरेन्स नाईंटीगेल यांच्या स्मृतीत सादरा केला जातो ते राजद्रोहाच्या कलम तुर्तास स्थगित करण्याचा आदेश सुप्रीम कोर्टाने दिला... 11.05.2022

1आज आंतरराष्ट्रीय नर्सेस डे, फ्लोरेन्स नाईंटीगेल यांच्या स्मृतीत सादरा केला जातो 2देशात दुरसंचार क्राती आणणारे कॉग्रेसचे ज्येष्ठ नेते सुख राम यांचं वयाच्या ९५ व्या वर्षी निधन 3 "कम्पाऊंडर महिला डॉक्टरांकडे विचारणा करतेय"; राणांचं पेडणेकरांवर टीकास्त्र 4 राज्यसेवा पूर्व परीक्षेची तारीख जाहीर, १६१ जागांसाठी भरती 5 पुण्यात अकरा वर्षाच्या मुलाला २२ कुत्र्यांसोबत कोंडल्याचा धक्कादायक प्रकार पुण्यातील क...

श्रीलंकेत हिंसाचार, माजी पंतप्रधानांनी नाविक तळावर घेतला आश्रय ते मध्यप्रदेशमध्ये ओबीसी आरक्षणाविना निवडणुका घेण्याचे सुप्रिम कोर्टाचे आदेश 10.05.2022

1 प्रसिद्ध संतूरवादक पंडित शिवकुमार शर्मा यांचं वयाच्या ८४ व्या वर्षी निधन 2 श्रीलंकेत हिंसाचार, माजी पंतप्रधानांनी नाविक तळावर घेतला आश्रय 3 पुलित्झर पुरस्कारांची घोषणा, दानिश सिद्दीकींना मरणोत्तर पुरस्कार 4 आज असानी चक्रिवादळ आज आंध्रप्रदेश किनारपट्टीवर धडकणारय... 5 सहनशीलतेचा अंत पाहू नका; राज ठाकरेंचे मुख्यमंत्र्यांना पत्र 6 एकेकाळी लता दीदींपेक्षा शाहीर साबळेंचं मानधन जास्त होतं'- केदार शिंदे...

श्रीलंकेच्या पंतप्रधानांचा राजीनामा ते ''तुमचा जामीन रद्द का करु नये ''...मुंबई सेशन कोर्टाची राणा दाम्पत्याला नोटीस 09.05.2022

1 श्रीलंकेच्या पंतप्रधानांचा अखेर राजीनामा; स्थानिक मीडियाची माहिती 2 केंद्र सरकार राजद्रोहाच्या कलमाबाबत पुनर्विचार करणार; सुप्रीम कोर्टात माहिती 3 गुणरत्न सदावर्तेंची राजकारणात एन्ट्री, नव्या संघटनेची घोषणा 4 दहावीचा निकाल २० जूनरोजी तर बारावीचा 10 जूनला राज्य शिक्षण मंडळाची माहीती 5 पायाचे नखही दिसता कामा नये, अफगाणिस्तानात नवा फतवा 6 अक्षय कुमारने नाईलाजास्तव खोटी स्तुती केली.. विवेक अग्निहोत्...

योगींची रस्त्यावरील धार्मिक कार्यक्रमांना बंदी ते उद्धव ठाकरे माझ्यासोबत पालिका निवडणूक लढा, नवनीत राणांचं आव्हान 08.05.2022

1.  युपीत योगींनी रस्त्यावरील धार्मिक कार्यक्रमांना घातली बंदी.....2. ड्रोनद्वारे पाकमधून येतात ड्रग्स, हत्यारं; खलिस्तान्यांचा धक्कादायक खुलासा3.  भारतीय नौदलाच्या पाण्याखालील लक्ष्य शोधण्याच्या मोहिमा आता अधिक सोप्या4.  प्लुटोला ग्रह मानणे ही शास्त्रज्ञांची चूक ठरली, कारण...5. 'एसटी' बँकेच्या निवडणुकीत सदावर्तेंचं पॅनल; राष्ट्रवादीला थेट आव्हान?6. उद्धव ठाकरे: आनंद दिघेंसारखा नेता पुन्हा होणे ना...

भारतीय दोन मुलांवरच ठाम, प्रजनन दर घटला ते बीडचा धावपटू अविनाश साबळेने मोडला, अमेरिकेतला ३० वर्ष जुना रेकॉर्ड 07.05.2022

1 भारतीय दोन मुलांवरच ठाम, प्रजनन दर घटला 2 पृथ्वीवर यंदा तीव्र उन्हाळा का? नासाने सांगितलं धक्कादायक कारण... 3 HDFCच्या गृहकर्जदारांना झटका; व्याजदरात वाढ 4 इलेक्ट्रिक बाईक्स पेटण्यामागं 'हा' तांत्रिक बिघाड; सरकारी समितीला सापडलं कारण 5 राज ठाकरे पुण्यात येताच वसंत मोरेंनी केलं महाआरतीचं आयोजन... 6 लोडशेडींगमुळे मुंबई फिल्मसिटीतलं शुटींग बंद 7 बीडचा धावपटू अविनाश साबळेने मोडला, अमेरिकेतला ३० वर्ष...

Sakal Unplugged with Prasad Oak गुरुपौर्णिमेला लपून बसलेल्या बाळासाहेबांना आनंद दिघेंनी कसं शोधून काढलं? 07.05.2022

मंगेश देसाई निर्मित आणि प्रविण तरडे दिग्दर्शित 'धर्मवीर-मु.पो.ठाणे' हा सिनेमा गेल्या अनेक दिवसांपासून चर्चत आहे. अर्थात आनंद दिघेंवरचा बायोपिक हे एक मुख्य कारण होतच. पण आनंद दिघेंच्या भूमिकेत तंतोतंत त्यांच्यासारखा दिसलेला अभिनेता प्रसाक ओक पाहिल्यानंतर आता प्रेक्षकांची सिनेमाविषयीची उत्सुकता अधिक वाढलेली दिसून येत आहे.  प्रसाद ओकनं सकाळ Unplugged या कार्यक्रमात पॉडकास्टच्या माध्यमातून आमच्याशी या...

चीनमध्ये कोरोनाचं संकट,19 वी एशियन गेम्स स्पर्धा पुढे ढकलली ते राणांवरचा राजद्रोहाचा गुन्हा चुकीचा; न्यायालयानं ठाकरे सरकारला सुनावलं 06.05.2022

चीनमध्ये कोरोनाचं संकट,19 वी एशियन गेम्स स्पर्धा पुढे ढकलली 2. मान्सूनसाठी अनुकूल वातावरण, यंदा वेळेआधीच केरळमध्ये दाखल होणार 3.कोरोनामुळे भारतात ४७ लाख लोकांचा मृत्यू झाल्याचा WHO चा दावा 4. इचलकरंजी महापालिका होणार; नगरविकास विभागाची अधिसूचना जारी 5. राज ठाकरेंच्या नातवाचा नामकरण सोहळा पार पडला 6.कान्स चित्रपट महोत्सव 17 ते 28 मे दरम्यान रंगणार 7. आज IPL चे दोन सामने, पॉईंट टेबलमध्ये मोठी हालचाल...

पाकिस्तानातून थेट काश्मिरात बोगदा ते तुम्ही तुमच्या घरात बसून घरातल्यांसाठी अल्टिमेटम द्या अजित पवारांचा राज ठाकरेंना इशारा 05.05.2022

1 पाकिस्तानातून थेट काश्मिरात बोगदा; BSFनं उधळला दहशतवाद्यांचा कट 2 चीनमध्ये २६ शहरांत लॉकडाउन 3 चंद्र आणि मंगळ मोहीम यशस्वी झाल्यानंतर भारत आता शुक्रावर जाण्यासाठी सज्ज 4 कोरेगाव भीमा दंगलीला तत्कालीन फडणवीस सरकार जबाबदार 5 नवनीत राणा राणांना आणखी एक दिलासा, जात प्रमाणपत्रावरील सुनावणी जुलैपर्यंत तहकूब 6 सुप्रसिद्ध गायक मोहम्मद रफी यांनी मक्केत आजान दिली होती 7 आज गुजरात टायटन्स मुंबई इंडियन्सशी...

राणा दाम्पत्याला अखेर जामीन मंजूर ...माध्यमांशी बोलण्यास मनाई... ते महानगरपालिकेच्या निवडणूकांचा कार्यक्रम येत्या दोन आठवड्यात जाहिर करा, सर्वोच्च् न्यायालयाने आदेश 04.05.2022

1. राणा दाम्पत्याला अखेर जामीन मंजूर ...माध्यमांशी बोलण्यास मनाई... 2 कॉग्रेसचे नेते राहुल गांधी यांचा काडमांडू येथील व्हायरल व्हीडीओ नेमका कुठला... 3 सीईटी परिक्षांच्या ऑनलाईन अर्ज भरण्यासाठी ११ मे पर्यंत मुदतवाढ 4 ट्विटर वापरण्यासाठी लागणार पैसे, इलॉन मस्क यांची मोठी घोषणा 5 आरटीई प्रवेशास १० मे पर्यंत मुदतवाढ 6 OTT प्लॅटफॉर्मवर झुंड च्या रिलीजवर प्रश्नचिन्ह 7 BCCI ने पत्रकार बोरिया मजुमदारवर दो...

FASTags जाणार भारतात येणार 'सॅटेलाईट टोल' ते ' राज ठाकरेंवर गुन्हा दाखल, महाविकास आघाडी आक्रमक 03.05.2022

1. १५० पैकी ८८ पॉवर प्लांटमध्ये कोळशाचा तुटवडा; घेतला ‘हा’ निर्णय2. FASTags पद्धती संपुष्टात येणार, भारतात लवकरच 'सॅटेलाईट टोल'3. ' राज ठाकरेंवर गुन्हा दाखल, कोणत्या कारणास्तव राज ठाकरेंना पोलिसांनी केलं लक्ष्य4. पुतीन यांच्यावर लवकरच कर्करोगाची शस्त्रक्रिया5. ताजमहालमध्ये पूजा करण्यासाठी निघाले अयोध्येतील महंत!6. शत्रुघ्न सिन्हांंवर मॉडेलचा Sex Scam चा आरोप, म्हणाली,'मला बेशुद्ध करुन...'7.  बाप द...

भारतीय वंशाच्या व्यक्तीची CIA मध्ये महत्वाची नियुक्ती ते मनसेचा महाआरती कार्यक्रम रद्द 02.05.2022

१) भारतीय वंशाच्या नंद मुलचंदानींची CIA च्या महत्वाच्या पदावर नियुक्ती  २) मनसेचा अक्षय्य तृतीयेचा महाआरती कार्यक्रम रद्द३) गर्भपाताच्या औषधांची विक्री केल्याप्रकरणी अॅमेझॉनवर गुन्हा४) अक्षय्यतृतीयेला आंबे स्वस्त; सर्वसामान्यांना घेता येणार आस्वाद५) कोरोना काळातील 15 टक्के फी कपातीची अंमलबजावणी करण्याचे निर्देश६) नवाब मलिक तुरुंगात पडले, प्रकृती गंभीर; वकिलांची कोर्टात माहिती७) रेल्वेत 'क' श्रेणी...

अजानच्या वेळी मंदिर करतो लाऊडस्पीकर बंद ते भाजप-सेना-राष्ट्रवादीची युती २०१७ मध्ये ठरली होती? 01.05.2022

1. हिंदू-मुस्लिम एकता : अजानच्या वेळी मंदिर करतो लाऊडस्पीकर बंद; तर...2.  Weather : उष्णतेपासून मिळणार दिलासा! हवामान खात्याने वर्तवला अंदाज3. पतीने तीन बायका कराव्या असं मुस्लीम महिलांना वाटत नाही : CM शर्मा4. महिलेने घरासह दिली नवऱ्याला विकण्याची ऑफर5. जीएसटी कलेक्शनने जुने रेकॉर्ड मोडले; १.६८ लाख कोटींचे संकलन6. प्रदर्शनाआधीच झाली घोषणा.. 'धर्मवीर' चित्रपटाचा दुसरा भाग लवकरच..7. खोट्या बातम्यान...

G-20 शिखर परिषदेत.... इंडोनेशियाने पुतिन, झेलेन्स्कींना केले आमंत्रित...मनसे अध्यक्ष राज ठाकरेंची आज औरंगाबादमध्ये सभा होतेय, त्याबद्दलची चर्चा 30.04.2022

1. संयुक्त महाराष्ट्र चळवळीच्या लढा नेमका काय होता... 2 स्मार्ट फोन कंपनी शाओमीवर ED ची कारवाई, ED ने 5 हजार 551 कोटी केले जप्त  3 G-20 शिखर परिषदेत.... इंडोनेशियाने पुतिन, झेलेन्स्कींना केले आमंत्रित 4 आजपासून सिंहगडावर जाण्यासाठी PMPL ची इलेक्ट्रीक बससेवा सुरु 5 जनरल मनोज पांडे यांनी आज लष्करप्रमुखपदाचा पदभार स्वीकरलाय 6 KGF 2 चा अभिनेता यशने पानमसाला कंपनीची करोडीची ऑफर धुडकावली... 7आशियाई बॅडम...

Sakal Unplugged with Urfi Javed - 'आता माझ्यासोबत आणखी वाईट काय घडणार...' 30.04.2022

सोशल मीडियावर सध्या एक नाव चर्चेत आहे ते म्हणजे उर्फी जावेद. तिच्या फॅशन सेन्सवरुन तिला जेवढं ट्रोल केलं जातं तेवढेच तिला फॉलो करणारेही काही कमी नाही. Sakal Unplugged कार्यक्रमात सोशल मीडिया सेन्सेशन उर्फी जावेदनं तिचं डाएट,फॅशन आयडियाज,कॉन्फिडन्स,फेमिनिझम आणि महत्त्वाचं म्हणजे ट्रोलर्सविषयी मनमोकळा संवाद साधला आहे.

अंदमानच्या समुद्रात 4 मे ला चक्रिवादळाची निर्मिती ...ते ... महाराष्ट्रात राज ठाकरेंच्या सभेबद्दल होतेय चर्चा 29.04.2022

1.अंदमानच्या समुद्रात 4 मे पर्यंत चक्रिवादळ, कमाल तापमानात होणारं घट 2. प्रशांत किशोर यांनी कॉग्रेसला दिलेल्या प्रेझेंटेशनमध्ये, लीडरशिप फॉर्म्यूल्यात राहुल गांधींचं नाव नव्हतं 3 भारतीय नौदलाने पाठविलेलं अत्यावश्यक औषधांचं जहाज कोलंबोत पोहचलं 4 राज्यात वह्या पुस्तकांच्या दरात वाढ 5 अनिल देशमुखांच्या न्यायालयीन कोठडीत पुन्हा वाढ, दिलासा नाहीच 6 शेर-शिवराज चित्रपटाला मुंबईतील थिएटरमध्ये मिळेना प्राई...

देशात येत्या चार -पाच दिवस उष्णतेच्या लाटेचा अंदाज....ते हिंदी भाषेच्या मुद्द्यावरुन सुरु झालेला वाद 28.04.2022

1 येत्या 4 ते 5 दिवसात देशात उष्णतेच्या लाटेचा इशारा, विदर्भात अलर्ट जारी 2 कोरोना काळात सर्वाधिक HIV संसर्ग महाराष्ट्रात, RTI मधून माहीती समोर 3. देशात लोडशेंडींगचं संकट मात्र महाराष्ट्रात दिलासा ...ऊर्जामंत्र्यांचा दावा 4 NTAGI च्या अहवालानंतरच 5 ते 12 वर्ष वयोगटातील मुलांच्या लसीकरणाला सुरुवात, केंद्रीय आरोग्यमंत्र्यांच स्पष्टिकरण 5. पाकिस्तानात आर्थिक संकंट,सौदी अरबकडून घेणार मदत... 6 वेबसिरीज...

वाढते इंधन दर पाहता महाराष्ट्राने व्हॅट कमी करावा...सोम्मयांची जखम अतिशय छोटीशी असल्याचा वैद्यकीय अहवाल आलाय 27.04.2022

1. चीनमध्ये मानवाला बर्ड फ्ल्यू ची लागण... 2.तंजावरमधील रथयात्रेतील गंभीर चूकांमुळे ११ जणांचा गमवावे लागले प्राण... 3. महाराष्ट्रात पुन्हा मास्क सक्तीची शक्यता... 4. सोम्मयांची जखम अतिशय छोटीशी असल्याचा वैद्यकीय अहवाल आलाय... 5.इलेक्ट्रीक बाईक रस्त्यातच बंद पडल्याने, बाईक गाढवाला बांधून चक्क शहरात फिरवत अनोख आंदोलन केलं. 6. जर्सी चित्रपटाचं हिंदीत रिमेक करण्यापेक्षा मूळ सिनेमा हिंदीत डब करायला हवा...

६ ते १२ वर्षे वयोगटातील मुंलांसाठी कोवॅक्सिनची लस वापराला परवानगी ते राणा दाम्पत्यांचे पोलिस ठाण्यात चहा पितानाचा व्हीडीओ व्हायरल... 26.04.2022

1. ६ ते १२ वर्षे वयोगटातील मुंलांसाठी कोवॅक्सिनची लस वापराला परवानगी 2. ट्विटर ही सोशल साईट एलॉन मस्कने खरेदी केली.. 3.अंगणवाडी सेविका आणि मदतनिसांना मिळणार ग्रॅच्युटीचा लाभ, सर्वोच्च न्यायलयाचे आदेश.. 4 महाराष्ट्रात तीन वर्षात 15 हजार 253 बालविवाह झाल्याची धक्कादायक माहीती 5.सोमय्यांची जखम कृत्रिम असल्याचा मविआ नेत्यांचा आरोप 6. शाहरुखच्या 'मन्नत' ची नेमप्लेट लाखो रुपयांची, किंमत ऐकून चक्रावले चा...

गौतम अदानी जगातील पाचवे सर्वात श्रीमंत व्यक्ती ते राणा दाम्पत्याचा FIR रद्द करण्याचा विनंती अर्ज हायकोर्टाने फेटाळला 25.04.2022

1. गौतम अदानी जगातील पाचवे सर्वात श्रीमंत व्यक्ती, फोर्बजचीयादी प्रसिद्ध2. भारताचा लष्करी खर्च जगात तिसऱ्या क्रमांकावर3. अवकाळी पावसाच्या अंदाजानंतर हापूसची आवक वाढणार...4. शरद पवारांच्या घरावरील हल्ला प्रकरण, आज ११५ एसटीकर्मचाऱ्यांची सूटका होणार5. राज्यातील सर्व विद्यापीठांच्या परिक्षा ऑफलाईन होण्याचीशक्यता..6. आर माधवनच्या मुलाला हवीय स्वत:ची वेगळीओळखबनवायचीय7 कॅन्सरग्रस्त मित्राच्या चेहऱ्यावर ह...

युक्रेनचं प्रत्युत्तर झुकेगा नही साला! रशियाची झाली पीछेहाट ते राणा दाम्पत्यावर देशद्रोहाचा गुन्हा, 14 दिवस तुरुंगात 24.04.2022

1. युक्रेनचं प्रत्युत्तर झुकेगा नही साला! रशियाची झाली पीछेहाट2. कर्जमाफीच्या घोषणांमुळेच शेतकरी कर्जबाजारी, NABARDचा धक्कादायक खुलासा3. ७ दिवसांत क्रेडिट कार्ड बंद झाले नाही तर बँक प्रतिदिन ५०० रुपये देणार: RBI चे नवीन नियम4. प्रियांका गांधींनी 2 कोटीचं चित्र विकत घ्यायला भाग पाडलं; कपूर यांचा खुलासा5. 'बाळासाहेबांच्या नावावर रासलीला, मी काही केलं तर....', अमृता फडणवीस यांचे नवं ट्विट6.  आशिष मिश...

पाकिस्तानात शिक्षण घेतल्यास भारतात नोकरी नाही ते नवनीत राणांचा निर्धार आणि माघार 23.04.2022

१) Lyrid उल्कावर्षाव पाहण्याची संधी, भारतातील 'या' शहरांमध्ये दिसणार नजारा२) पाकिस्तानात शिक्षण घेतलेल्यांना भारतात नोकरी नाही; UGC & AICTEचे आदेश३) "नियमांचे काटेकोर पालन करा, अन्यथा…"; केंद्राची TV चॅनल्सना ॲडव्हायझरी४) कुठं उष्णतेची लाट, कुठं गारपीट; हवामान विभागाचं काळजी घेण्याचं आवाहन५) शुद्धलेखनाच्या आग्रहामुळं गावांतील पिढ्या बरबाद झाल्या - राजन गवस६) "कोई मंत्र पढता है, तो कोई नमाज"; मनोज...

Sakal Unplugged with Sachin Gole गावातला पठ्ठया कसा बनला 'KGF'च्या रॉकीचा आवाज? 23.04.2022

सध्या बॉक्सऑफिसवर साऊथच्या KGF Chapter 2 सिनेमाची जोरदार चर्चा आहे. पण या सिनेमासोबत जोडलं गेलेलं एक मराठी नावही तितकंच चर्चेत आहे,ते म्हणजे सचिन गोळे. या सुपरहिट सिनेमात सचिननं साऊथ सुपरस्टार यश ला हिंदी व्हर्जनसाठी आवाज दिला आहे. ज्याचं खूप कौतूकही सर्व स्तरावर होत आहे.  सकाळ पॉडकास्ट मुलाखतीच्या माध्यमातून सचिननं गाव ते मुबंई असा आपला संघर्ष अन् डबिंग क्षेत्रातलं यश याविषयी आमच्याशी मनमोकळा संव...

अकबराच्या कारागृहात रचली हनुमान चालीसा ते हार्दिक पटेल काँग्रेसचा 'हात' सोडणार? हायकमांडला मोठा धक्का! 22.04.2022

1. अकबराच्या कारागृहात रचली हनुमान चालीसा, कोण होते रचनाकार?2.  युक्रेन प्रश्न, इंडो-पॅसिफिक, लष्करी करार आणि बरंच काही! मोदी-जॉन्सन काय झालं?3. 'लैंगिक आणि भावनिक गरजेचं संरक्षण महत्वाचं', HC कडून कैद्याची पॅरोलवर सुटका4. हिजाब घालून परिक्षेला गेल्या विद्यार्थीनी; कॉलेजने नाकारला प्रवेश5.  'आम्ही हस्तक्षेप करू शकत नाही', SC चा मलिकांना दणका6. देशात विविध विचारधारेचा प्रपोगंडा पसरवला जातोय - शरद प...

यूपी, दिल्लीनंतर आता पंजाबमध्येही मास्क सक्ती ते कोरोनात आघाडी सरकारच्या १८ मंत्र्यांवर सरकारी तिजोरीतून उपचार बातम्या सविस्तर जाणून घेण्यासाठी क्लिक करा......सकाळच्या पॉडकास्टला....... 21.04.2022

1.  Russia-Ukraine War : रशियन सैन्याचा मारियापोलवर कब्जा2. पाकिस्तानात महिलांना विद्यापीठांमध्ये मोबाईल वापरावर बंदी; वाचा निर्बंध3. यूपी, दिल्लीनंतर आता पंजाबमध्येही मास्क सक्ती4. गुगलचा मोठा निर्णय, अँड्रॉईड फोनवर बंद होणार कॉल रेकॉर्डिंग ॲप्स5. सदावर्तेंचा जेलमधील मुक्काम वाढला....6. KGF 2 : सिनेमाचा एडिटर आहे 19 वर्षीय मराठी मुलगा; कोण आहे उज्जवल कुलकर्णी?7.  कोरोना काळात महाविकास आघाडीच्या १...

यंदा एप्रिल महिन्यात १२० वर्षातील उच्चांकी तापमान ....ते ....भोंगा प्रकरणासंदर्भातील विरोधी पक्षांची बैठक बोलावणार 20.04.2022

1 एप्रिल महीन्यात तापमानवाढ 120 वर्षातील उच्चांक गाठणार2 कोरोनानंतर रोजगारात ६ टक्क्यांनी वाढ, मुंबई-कोईम्बतूर पहिल्याआघाडीवर3. नेटफ्लिक्सचे सबस्क्राईबरची संख्या घटली4. मुंबई बेस्टमध्ये १०० टक्के इलेक्ट्रीक बस, आदीत्य ठाकरेंचीघोषणा...5. रशियाकडून भारताचं कौतुक, जगभरातून भारतावर दबाव तरिहीनिरणयावर ठाम6 अभिनेत्री मंदाकीनी 26 वर्षानंतर प्रेक्षकांच्या भेटीला..7 क्रिडा- चेन्नई किंग्जचे खेळाडूंचा लुंगी...

Ascolta il podcast Sakalchya Batmya / Daily Sakal News su Replaio

Radio e podcast in un'unica app - gratis e senza registrazione. Installala oggi e non perderti il lancio

Scaricala su Google Play

Replaio non è un editore di podcast; i nomi dei programmi, le copertine e l'audio appartengono ai rispettivi autori e vengono distribuiti tramite feed RSS pubblici