Sakal Media News

Sakalchya Batmya / Daily Sakal News

News MR ↓ 2104 episodi

रोजच्या धकाधकीच्या आयुष्यात आता सगळं माहित असणं गरजेचं झालं आहे. रोजचं तापमान काय त्याबरोबर, कांदा आणखी किती रडवणार, भाजी आणखी किती महागणार, पेट्रोल खिसा रिकामा करणार का, याच्या जोडीला जगात काय चाललंय याचा आढावा गरजेचा झाला आहे. या सगळ्याची माहिती तुम्हाला मिळणार आहे सकाळच्या 'पॉडकास्ट' वर. त्यात तुम्ही ऐकणार आहात महत्वाच्या ३ बातम्या. याशिवाय हेल्थ, लाईफ स्टाईल, एंटरटेंनमेंट, बँकिंग, ट्रॅव्हल सारख्या क्षेत्रातील अपडेट्सही मिळणार आहेत. चला तर मग आता ऐकायला सुरुवात करुया... सकाळ पॉडकास्ट. In the hustle of our daily lives, it is also important to keep a tab on whats happening around us. News suc...

Visita il sito del podcast e sostieni chi lo crea: esakal.com

Autore

Sakal Media News

Categoria

News

Sito del podcast

esakal.com

Ultimo episodio

3 ott 2026

Dove ascoltare?

I podcast nell'app Replaio Radio In arrivo

I podcast stanno per arrivare nell'app. Installala ora e scopri per primo un modo tutto nuovo di vivere i podcast

Scaricala su Google Play Installala gratis Android quasi 10 mln di download · valutazione 4,8 iOS in arrivo

Episodi

पंजाबमधील 424 सेलेब्रिटींना पुन्हा सुरक्षा द्या उच्च न्यायालयाचे आदेश ते चर्चेतील बातमी- राज्यसभा निवडणूकीत मतदान करण्यासाठी परवानगी मिळवण्यासाठी अनिल देशमुख अर्ज करणार, मलिकांचे अनिश्चित 02.06.2022

1  पंजाबमधील ४२४ सेलिब्रिटींना पुन्हा सुरक्षा द्या; उच्च न्यायलयाचे आदेश2 माजी कॉग्रेस नेता हार्दीक पटेलने केला भाजपात प्रवेश3  युक्रेनच्या २ लाख मुलांना जबरदस्तीने रशियन सैनिकांनी नेले, झेलेंस्कींचा दावा4 यंदाच्या वारीत महिलांसाठी राज्य महिला आयोगाचा आरोग्यवारी उपक्रम5  वडोदरा येथील तरुणी करणार स्वत:शी लग्न6 ऑस्ट्रेलियातील ऐतिहासिक कसोटी विजयावर येतीय वेब सीरीज7 भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने महिल...

आज गायक केकेच्या पार्थिवावर मुंबईत अत्यंसंस्कार करण्यात येणार ते चर्चेतील बातमी- काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी अन् राहुल गांधींना ED ने बजावली नोटीस 01.06.2022

1. आज गायक केकेच्या पार्थिवावर मुंबईत अत्यंसंस्कार करण्यात येणार2 अमेरिका युक्रेनला पुरवणार अत्याधुनिक क्षेपणास्त्र3  राज्यात कोरोनाची रूग्णसंख्या वाढतीच; टोपेंचं मोठं विधान4अमेरिका युक्रेनला पुरवणार अत्याधुनिक क्षेपणास्त्र5  युपीएससी परिक्षेत ११ गुणांनी अयशस्वी झालेल्या रजत संब्यालला अनेकांनी दिला धीर6अमेरिका युक्रेनला पुरवणार अत्याधुनिक क्षेपणास्त्र7 Asia Cup Hockey : भारताने जपानला मात देत पटका...

भारतीय हवाई दलाची उत्तुंग भरारी ते महापालिका निवडणुकीसाठी आरक्षण सोडत जाहीर 31.05.2022

१) भारतीय हवाई दलाची उत्तुंग भरारी; जगात तिसऱ्या स्थानी विराजमान२) सिम कार्डबाबत नवी नियमावली; 'या' लोकांना घेता येणार नाही सिम ३) MPSC परीक्षा २०२०चा अंतिम निकाल आणि शिफारस यादी जाहीर४) काँग्रेसचा हात सोडून हार्दिक पटेल भाजपत; प्रवेशाची तारीखही ठरली!५) RSSचा झेंडा एक दिवस राष्ट्रध्वज बनेल; भाजपा नेत्याचं वादग्रस्त विधान६) अमिर खान जेम्स कॅमेरून ऑफ इंडिया - स्पीलबर्ग ७) नेमबाजी वर्ल्डकपमध्ये भारती...

यूपीएससीचा निकाल जाहीर ते हार्दिक पांड्यामध्ये टीम इंडियाचा कर्णधार होण्याची क्षमता 30.05.2022

१) यूपीएससीचा निकाल जाहीर; महाराष्ट्रातील उमेदवारांची बाजी  २) राष्ट्रीय अचिव्हमेंट सर्व्हे; सिंधुदुर्ग, कोल्हापूर, सोलापूर राज्यात अव्वल ३) 5G नव्हे 6G साठी व्हा सज्ज; Nokiaच्या CEO नी केला लॉन्च टाइमलाइनचा खुलासा ४) काही गैरसमज असतील तर फडणवीसांनी व्यक्त व्हावं - पंकजा मुंडे  ५) मुसेवाला हत्या प्रकरणी उत्तराखंडमधून 6 संशयित ताब्यात६) सैफच्या मुलाचं होणार बॉलिवूडमध्ये पदार्पण; करण जोहर करणार लॉन्...

मॉन्सून केरळात दाखल, लवकरच महाराष्ट्रात ते IPL जिंकणाऱ्या संघाला किती मिळणार रक्कम? 29.05.2022

१) नेपाळमध्ये बेपत्ता झालेलं विमान सापडलं; क्रॅश झाल्याची माहिती२) मॉन्सून केरळात दाखल; लवकरच महाराष्ट्रात धडकणार३) IPL जिंकणाऱ्या संघाला किती मिळणार रक्कम? जाणून घ्या ४) सुप्रिया सुळेंवर केलेल्या टिपण्णीबद्दल चंद्रकांत पाटलांची दिलगिरी ५) बृजभूषण सिंह यांच्याविरोधात मुंबईतील उत्तर भारतीयांचं आंदोलन६) गोंधळ निर्माण झाल्याने केंद्राकडून आधारबाबतचं 'ते' परिपत्रक मागे७) बॉलिवूड कधीही संपणार नाही - रो...

६९ वर्षांपूर्वी मानवाने पहिल्यांदा सर केलं जगातील सर्वात ऊंच शिखर ते चर्चेतील बातमी- राज्यसभा निवडणूक न लढण्याचा निर्णय छत्रपती संभाजी महाराजांचाच, शाहू महाराजा 28.05.2022

1    ६९  वर्षांपूर्वी मानवाने पहिल्यांदा सर केलं जगातील सर्वात ऊंच शिखर2  पाकिस्तानमध्ये महागाईचा कळस  पेट्रोल १८० रुपये लिटर तर डिझेल १७४ रुपये लिटर3 दिव्यांग मुलाला  विमानात चढण्यास रोखल्याने इंडिगो विमान कंपनीला ५ लाखांचा दंड4  मनसे पदाधिकार्‍यांचा लवकरच राज्यभर दौरा; बाळा नांदगावकरांची माहिती5  महाराष्ट्रात कोरोनाच्या B.A. 4, 5 व्हेरियंट्सचा शिरकाव; पुण्यात आढळले चार रुग्ण6 कंगनाची 'धाकड'गिरी...

Sakal Unplugged with Rutuja Bagwe 'प्राजक्ता माळी माझी लेडी क्रश' 28.05.2022

अनेक एकांकिका,मालिका,नाटक,सिनेमातून अभिनय साकारून ऋतुजा बागवेनं मराठी प्रेक्षकांच्या मनात आपलं हक्काचं स्थान बनवलय.  तिच्या 'अनन्या' नाटकानं रेकॉर्ड केला आहे अन् त्यात तिनं साकारलेल्या भूमिकेनं प्रत्येक प्रेक्षकाला एक दर्जेदार कलाकृती पाहिल्याचा आनंद दिला आहे.  ऋतुजा बागवे आता चर्चेत आहे ते तिच्या नवीन 'Respect' सिनेमामुळे. या सिनेमातील एका समलिंगी संबंधावर आधारित कथेत तिनं प्राजक्ता माळीसोबत काम...

लेखिका गीतांजलीश्रींच्या 'रेत कि समाधी ' या कादंबरीला प्रतिष्ठित आंतरराष्ट्रीय बुकर पुरस्कार ते चर्चेची बातमी- छत्रपती संभाजी महाराजांची राज्यसभा निवडणूकीतून माघार 27.05.2022

1  लेखिका गीतांजलीश्रींच्या  'रेत कि समाधी ' या कादंबरीला प्रतिष्ठित आंतरराष्ट्रीय बुकर पुरस्कार2 शाहरुख खानचा मुलगा आर्यनला NCB कडुन क्लीनचीट3 चीनच्या धमकीकडे अमेरिकेने केले दुर्लक्ष, तैवानशी व्यापार वाढीवर भर4 भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांना राज्य महिला आयोगाची नोटीस5  कच्चा बादाम फेम भुवन बड्याकर म्युझिक अल्बममध्ये अभिनेत्री पायल मुखर्जी सोबत थिरकणार6  पृथ्वीराज नव्हे 'सम्राट पृथ्वीर...

नवज्योतसिंग सिद्धू तुरुंगात बनलाय क्लार्क, रोजची कमाई 90 रुपये ते चर्चेतील बातमी- राज्याचे परिवहनमंत्री अनिल परबांच्या ७ मालमत्तांवर ED ची कारवाई , संजय राऊतांचं सडेतोड उत्तर 26.05.2022

1 नवज्योतसिंग सिद्धू तुरुंगात बनलाय क्लार्क, रोजची कमाई 90 रुपये2 सेक्स वर्कर्सना पोलिसांनी सन्मानाची वागणूक द्यावी सुप्रीम कोर्टाचा आदेश3  अफगाणिस्तानचे विमानतळ चालवणार UAE कंपनी; करारावर स्वाक्षऱ्या4  संभाजीराजे  आज पत्रकार परिषद राज्यसभा निवडणुकीबाबत आपली भूमिका स्पष्ट करणार5 ममता बॅनर्जी असतील पश्चिम बंगालमधील सर्व विद्यापीठांच्या कुलपती6 शाहरुख खान आणि अजय देवगनला चाहत्याने पाठविली ५ रुपयांची...

मान्सून २७ मे रोजी केरळात होणार दाखल ते यासिन मलिकला जन्मठेप; NIA कोर्टानं सुनावली शिक्षा 25.05.2022

1 मान्सून २७ मे रोजी केरळात होणार दाखल; हवामान विभागाची माहिती2 केंद्राचा मोठा निर्णय; एक जूनपासून साखरेच्या निर्यातीवर निर्बंध3 जातीनिहाय जनगणना करा, शरद पवारांचे मोदी सरकारला आवाहन4  कपिल सिब्बलांचा काँग्रेसला रामराम; सपाकडून राज्यसभेची उमेदवारी दाखल 5'नरका'च्या दरवाज्याचा आकार वाढतोय; काय आहे कारण 6 कान्सच्या रेड कार्पेटवर गाऊन सांभाळताना दीपिकाच्या नाकीनऊ7 IPL Final : सांगता समारंभावर असणार धो...

बांग्लादेशात ३७ वर्षांपूर्वी चक्रिवादळाच्या तडाख्यात झाला होता १० हजार जाणांचा मृत्यू ते चर्चेची बातमी- रावणाने केले नसतील एवढे अत्याचार राज ठाकरेंनी केले ब्रजभूषण सिंह यांचा आरोप 24.05.2022

1  बांग्लादेशात ३७ वर्षांपूर्वी चक्रिवादळाच्या तडाख्यात झाला होता  १० हजार जाणांचा मृत्यू2 विज्ञानात संशोधन करणाऱ्या महिलांसाठी राज्यात नवीन फेलोशिपची घोषणा १ जूनपासून अर्ज करा3 जात जनगणनेच्या मागणीसाठी बामसेफकडून आज भारत बंदची हाक 4 राज्यसभेसाठी शिवसेनेकडुन कोल्हापूरच्या संजय पवारांच्या नावावर शिक्कामोर्तब5 चिंतन शिबिरात चिंतन नाहीच; पृथ्वीराज चव्हाणांचं कॉग्रेस पक्षाला घरचा आहेर6 लोककलावंताच्या...

भारतातील आशा वर्करची आंतरराष्टीय स्तरावर दखल,जागतिक आरोग्य संघटनेकडून ग्लोबल लीडर पुरस्कारसाठी निवड ते राज्यात इंधन दर कपातीची केवळ घोषणाच, अध्यादेश प्रसिद्ध करा विरोधकांची मागणी 23.05.2022

1 भारतातील आशा वर्करची आंतरराष्टीय स्तरावर दखल,जागतिक आरोग्य संघटनेकडून  ग्लोबल लीडर पुरस्कारसाठी निवड2 दिल्लीसह 'या' राज्यात पुन्हा गडगडाटासह पाऊस, अलर्ट जारी3 भारतातला शुद्ध सोन्याचा चहा; युक्रेनच्या राष्ट्राध्यक्षांना समर्पित4 खासदार नवनीत राणांनी सोमवारी संसदिय समिती समोर नोंदवलाय जवाब5 औरंगाबादमध्ये  भाजपाकडून पाणीटंचाई विरोधात जलआक्रोश मोर्चा6 टाईमपास -३ चित्रपट लवकरच  भेटीली .....प्राजक्तच्...

केंद्रानंतर राज्यातही इंधनावर करकपात ते मधमाशा नष्ट झाल्यास माणूस ४ वर्षे जगेल 22.05.2022

१) केंद्रानंतर राज्याचाही इंधनावरील व्हॅट कमी करण्याचा निर्णय २) राज्यसभेसाठी संभाजीराजे शिवसेना पुरस्कृत उमेदवार? ३) मधमाशा पृथ्वीवरून नष्ट झाल्यास माणूस फक्त 4 वर्षे जगेल४) बालविवाह रोखण्यासाठी सोलापुरात ऑपरेशन ‘परिवर्तन’! ७८ गावांवर वॉच५) १० वर्षीय मुंबईकर ऱ्हिदमची एव्हरेस्टच्या बेसकॅम्पपर्यंत मजल६) सरसेनापती हंबीरराव चित्रपट वादात; तळबीड ग्रामस्थांचा आक्षेप ७) रोहित शर्मा वनडेतून घेणार ब्रेक?...

चीनमध्ये कोरोना टेस्ट निगेटिव्ह आल्यानंतरही केलं जातंय क्वारंटाईन... ते चर्चेची बातमी- पुण्यातील लाल महालात लावणी चं चित्रिकरण केल्यान मोठा वाद 21.05.2022

1  चीनमध्ये कोरोना टेस्ट निगेटिव्ह आल्यानंतरही केलं जातंय क्वारंटाईन...2 राहुल गांधींच्या रॉकेलच्या विधानावर भडकली भाजपा3 आता स्पॅम मेसेजपासून मिळणार मुक्तता...4 आरक्षणापेक्षा महाविकास आघाडीची धडपड नवाब मलिकांसाठी5 बिहारमध्ये पूर्व मोसमी पावसाचा कहर, वीज कोसळल्याने ३३ जणांचा मृत्यू6  रिंकूच्या नव्या चित्रपटाचं नाव आहे 'आठवा रंग प्रेमाचा'....7 16 वर्षीय भारतीय ग्रँडमास्टर आर प्रज्ञानानंदाने या वर्ष...

Sakal Unplugged with Tejaswini Pandit रानबाजारमध्ये किसिंग सीन दिला कारण... 21.05.2022

अभिजित पानसे दिग्दर्शित 'रानबाजार' ही वेबसिरीज लवकरच आपल्या भेटीला येत आहे. या वेबसिरीजचा टिझर रिलीज झाला अन् त्याबरोबर चर्चेत आली ती त्यात बोल्ड अंदाजात दिसलेली तेजस्विनी पंडित. या वेबसिरीजमध्ये अभिनय करतानाचा अनुभव याविषयी सकाळ पॉडकास्टच्या माध्यमातून तेजस्विनीनं दिलखुलास संवाद साधला आहे.

आज 31 वर्षांपूर्वी झाली होती राजीव गांधींची हत्या ते चर्चेतील बातमी - राज ठाकरेंचा अयोध्या दौरा स्थगित, संजय राऊत म्हणाले आम्ही केली असती मदत 20.05.2022

1  आज  31 वर्षांपूर्वी झाली होती राजीव गांधींची हत्या ...2  मंकीपॉक्सचे युरोप, अमेरिकेबरोबरच ऑस्ट्रेलियातही आढळले रुग्ण3 ज्ञानवापी मशीद प्रकरण वाराणसी जिल्हा न्यायलयाकडे वर्ग करण्याचे  सुप्रीम कोर्टाचे आदेश4   छत्रपती संभाजी महाराजांना मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी शिवसेनेतून राज्यसभा लढविण्याची दिली ऑफऱ5 पाय भिजू नये म्हणून पूरस्थिती पाहण्यासाठी गेलेला आमदार कर्मचाऱ्याच्या पाठीवर बसला6  'रानबाजार' य...

प्रार्थनास्थळ कायदा 1991 कायदा नेमका काय आहे? ते चर्चेतील बातमी - छत्रपची संभाजी महाराजांनी घेतली मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंची भेट 19.05.2022

1 प्रार्थनास्थळ कायदा 1991 कायदा नेमका काय आहे?2  . कोरोना लशीप्रमाणे गव्हाचा तुटवडा पडू नये...भारताने अमेरिकाला इशारा3 काँग्रेस नेते नवज्योत सिंग सिद्धू यांना गुरुवारी सर्वोच्च न्यायालयाने  १ वर्ष सश्रम कारावासाची शिक्षा सुनावलीय....4 राज ठाकरेंची २२ मे ला  पुण्यात गणेश कला क्रिडा येथे सभा5 ब्रिटननंतर आता अमेरिकेतही 'मंकीपॉक्स' विषाणूचा संसर्ग पसरतोय.6 'या' कारणामुळे 'तारक मेहता' मधून गायब आहेत श...

भारतात प्रदुषणामुळे २०१९ मध्ये २३ लाख जणांचा मृत्यू ते मध्य प्रदेशात OBC आरक्षणाचा मार्ग मोकळा, मात्र महाराष्ट्रात आरोपांच्या फैरी 18.05.2022

1  भारतात प्रदुषणामुळे २०१९ मध्ये २३ लाख जणांचा मृत्यू , लॅन्सेट जर्नल2 राजीव गांधींच्या हत्येप्रकरणातील आरोपीची होणार सुटका सुप्रिम कोर्टाचा निर्णय3 गुजरात कॉंग्रेसचे नेते हार्दीक पटेल यांचा राजीनामा4 अभिनेत्री केतकी चितळेला १४ दिवसांची न्यायालयीन कोठडी 5 बीडीडी चाळीत निवृत्त पोलिसांना मिळणार घर, आव्हाडांची मोठी घोषणा6  पुण्यातील नाट्यगृहांची दुरावस्था, अभिनेत्री विशाखा सुभेदारची फेसबूक पोस्ट7  ल...

आज भारताने पोखरण येथे केली होती पहिली अणुचाचणी ते चर्चेची बातमी- भाजपच्या कार्यकर्त्याची राष्ट्रवादीच्या महिला पदाधिकाऱ्याना मारहाण, गुन्हा दाखल 17.05.2022

1 १८ मे १९७४ साली भारताने पोखरण येथे केली होती  पहिली अणूचाचणी2  राज्यात मान्सूनचं आगमन ६ जूनपर्यंत होईल, तर मराठवाड्यात ११ जूनपर्यंत मॉन्सून पोहोचणार 3  पाऊस  नाही तिथे आधी निवडणुका घ्या.... नंतर मुंबई आणि कोकणातील निवडणूका घ्या सुप्रीम कोर्टाचे आदेश4 कोरोनाची भीती कायम! चीनमधील आशियाई पॅरा गेम्स स्थगित5 भारताने गव्हाच्या निर्यातीवरील बंदी केली शिथिल6.कन्नड अभिनेत्री चेतना राज हिचा कॉस्मेटीक सर्ज...

चीनच्या मानवविरहीत विमानाने माऊंट एव्हरेस्टपेक्षा जास्त उंचीवर उड्डाण केलं...ते चर्चेतील बातमी : सदाभाऊ खोतांनी केलं केतकी चितळेचं समर्थन, 16.05.2022

1 चीनच्या मानवविरहीत विमानाने  माऊंट एव्हरेस्टपेक्षा जास्त उंचीवर केलं उड्डाण .2 नैऋत्य मान्सूनच अंदमानात आगमन, पुढील ५ ते ६ दिवसात मान्सून केरळमध्ये दाखल होणार3 अयोध्या दौऱ्यापूर्वी राज ठाकरेंची पुण्यात सभा4 आपल्या मुलीला वाढवण्यासाठी ती ३६ वर्षांपासून पुरूष म्हणून जगली...5  ‘आईची काळजी घेण्यासाठी मोठे घर नाही तर मोठे हृदय लागते’ सर्वोच्च न्यायलयाची टिप्पण्णी6 तापसी पन्नूने केलं बॅडमिंटन टिमच्या...

युद्धविरामाचा अंदाज नाही, युक्रेनच्या चिंतेत वाढ ते केतकी चितळे म्हणते, माझी पोस्ट डिलिट करणार नाही 15.05.2022

1. युद्धविरामाचा अंदाज नाही; झेलेन्स्की; मदतीबद्दल देशांचे आभार2. जागतिक गहू उत्पादनाची स्थिती यंदा चिंताजनक3.  अण्णा हजारे पुन्हा आंदोलन छेडणार; CM उद्धव ठाकरेंना इशारा4. काँग्रेसमधून भाजपात आले अन् मुख्यमंत्री झाले; माणिक साहा चौथे मुख्यमंत्री5. सरकारने भारताच्या युवा वर्गाचे भविष्य संपवले, राहुल गांधींची टीका6. नेहा कक्करच्या नवऱ्याला गंडा.. हॉटेलमधून लाखोंचा ऐवज चोरीला7.  ऑस्ट्रेलियाचा प्रसिद्...

भारताने गव्हाची निर्यात थांबवली ते चर्चेची बातमी- अभिनेत्री केतकी चितळेची ज्येष्ठ नेते शरद पवारांवर आक्षेपार्ह पोस्ट, ठाणे पोलिसांनी घेतलं ताब्यात 14.05.2022

1  भारताने गव्हाची निर्यात थांबवली2  तालीबानचा नवा नियम चर्चेत, महिला-पुरुष, पती पत्नींना हॉटेलमध्ये एकत्र जेवणास मनाई3  कॉग्रेस समाजातील वंचित घटकांना देणार ५० टक्के प्रतिनिधीत्व, चिंतन शिबिरात निर्णय4 उत्तर कोरियात कोरोनाच्या केसेस वाढल्यात,देशभर लॉकडॉऊन5 विदर्भात पुढील दोन दिवस  उष्णतेची लाट...6 धर्मवीर चित्रपटाने पहिल्याच दिवशी केली २ कोटींची कमाई7 चीनने २०२३ चं आशियाई फुटबॉल कपचं यजममानपद सोड...

Sakal Unplugged with Shilpa Tulaskar प्रत्यक्ष आयुष्यातील 'पट्या' कोण होता? 14.05.2022

अभिनेत्री शिल्पा तुळसकर सध्या तू तेव्हा तशी या मालिकेतून पुन्हा आपल्या भेटीस आली आहे. मालिकेतील तिच्या अनामिका या भूमिकेला प्रेक्षकांचा चांगलाच प्रतिसाद मिळत आहे. शिल्पानं मराठी-हिंदी अशा दोन्ही इंडस्ट्रीमध्ये आपल्या अभिनयाच्या माध्यमातून ओळख निर्माण केली आहे. त्यामुळे तिचा चाहता वर्ग दोन्हीकडे आहे. शिल्पानं खूप वेगवेगळ्या भूमिका मालिका-सिनेमातून साकारल्या आहेत. आपण सिनेमे का कमी केले,किंवा आपल्या...

युएईचे अध्यक्ष शेख खलिफा बिन जईद अल् नह्यान यांचं वयाच्या 73 व्या वर्षी निधन ते MIM च्या नेत्यांनी औरंगजेबच्या कबरीचं दर्शन घेतल्यावरुन राजकिय प्रतिक्रिया उमटल्या .... 13.05.2022

1 युएईचे अध्यक्ष शेख खलिफा बिन जईद अल् नह्यान यांचं वयाच्या 73 व्या वर्षी निधन झालंय 2 राजस्थानमधील उद्यूपर येथे कॉंग्रेसच्या तीन दिवसीय शिबिराला शुक्रवारी १३ मे ला सुरुवात झालीय3  महाराष्ट्रात गेल्या २२ दिवसांपासून भारनियमन करण्यात आलं नसल्याचा दावा उर्जामंत्री नितीन राऊत यांनी केला4 ट्विटरची डील तात्पुरती स्थगित, एलॉन मस्क यांनी ट्विट करुन दिली माहीती5 'भारतासोबत घनिष्ठ संबंध हवे', श्रीलंकेच्या...

संस्कृत भाषा आता गुगल ट्रान्स्लेटवर उपलब्ध, कोंकणी भाषेचाही समावेश ते चर्चेतील बातमी- संभाजी महाराज राज्यसभेची निवडणूक अपक्ष लढवणार 12.05.2022

1 संस्कृत आता गुगल ट्रान्स्लेटवर उपलब्ध, कोंकणी भाषेचाही समावेश 2 नैऋत्य मान्सून वेळेआधीच अंदमानात पोहोचणार 3 ताजमहालच्या २२ खोल्या उघडण्याच्या याचिकेसंदर्भात उच्च न्यायलयाने याचिकाकर्त्याना फटकारलं 4 औरंगजेबाच्या कबरीचं दर्शन घेतल्यामुळे नवा वाद 5 PM मोदींच्या नेपाळ दौऱ्यावर राहणार चीनची नजर 6 शिल्पा शेट्टींनी सोशल मिडीयापासून ब्रेक घेतल्याचं केलं जाहिर... 7 विराट-शास्त्रींच्या काळात बंद पडलेल्या...

Ascolta il podcast Sakalchya Batmya / Daily Sakal News su Replaio

Radio e podcast in un'unica app - gratis e senza registrazione. Installala oggi e non perderti il lancio

Scaricala su Google Play

Replaio non è un editore di podcast; i nomi dei programmi, le copertine e l'audio appartengono ai rispettivi autori e vengono distribuiti tramite feed RSS pubblici