Kasturi Kulkarni Joshi
ऐकू आनंदे संस्कारगोष्टी
" ऐकू आनंदे संस्कारगोष्टी ...! " हा अनोखा उपक्रम खास विद्यार्थ्यांसाठी सुरू केला आहे . "शाळा बंद तरी शिक्षण सुरू " या नुसार विद्यार्थ्यांचे मनोरंजन ही गरजेचे आहे. यातून विद्यार्थ्यांमध्ये संस्कारमुल्ये रुजविणे , त्यांच्या श्रवण शक्तीचा विकास करणे , आणि कथाकथन कौशल्य विकसित करणे हा उद्देश आहे . यासाठी मी स्वतः माझ्या आवाजात काही नवीन काही जुन्या गोष्टी रेकॉर्ड करून विद्यार्थ्यांना श्रवण-आस्वाद देण्याचा प्रयत्न करत आहे .
Autore
Kasturi Kulkarni Joshi
Categoria
Sito del podcast
Ultimo episodio
7 giu 2026
Dove ascoltare?
I podcast nell'app Replaio Radio In arrivoI podcast stanno per arrivare nell'app. Installala ora e scopri per primo un modo tutto nuovo di vivere i podcast
Episodi
540 - आश्रयाचे महत्त्व 16.03.2022 6:01
एक शेळीच्या हुशारीची गोष्ट ... नक्की ऐकूया । " चला गोष्ट ऐकूया । संस्कारमूल्ये जपूया । "
539 - पंडितजींची वेशभूषा 14.03.2022 4:19
चला गोष्ट ऐकूया । संस्कारमूल्ये जपूया ।
538 - कपटी काझी 13.03.2022 6:46
चला गोष्ट ऐकूया । संस्कारमूल्ये जपूया ।
537 - एकतेची परीक्षा ..! 13.03.2022 4:09
चला गोष्ट ऐकूया । संस्कारमूल्ये जपूया ।
536 - बाजीरावांची नम्रता 12.03.2022 3:59
चला गोष्ट ऐकूया । संस्कारमूल्ये जपूया ।
535 - अविचाराची शिक्षा 10.03.2022 3:40
चला गोष्ट ऐकूया । संस्कारमूल्ये जपूया ।
534 - पाया नसलेले घर 09.03.2022 4:31
चला गोष्ट ऐकूया । संस्कारमूल्ये जपूया ।
बालपण व म्हातारपण 09.03.2022 3:51
चला गोष्ट ऐकूया । संस्कारमूल्ये जपूया ।
532 - प्रेरक वक्ता मालविका अय्यर 08.03.2022 6:41
महिला दिन विशेष प्रेरणादायी गोष्ट .. दोन्ही हात गमावलेली , पायाला अनेक जखमा झालेली जिद्दी स्त्री मालविका अय्यर ..! " चला गोष्ट ऐकूया । संस्कारमूल्ये जपूया । "
531 - शेतकऱ्याने शिकवला धडा .. 06.03.2022 4:49
शेतकऱ्याने चार गुंडांना शिकवलेला धडा .. " चला गोष्ट ऐकूया । संस्कारमूल्ये जपूया । "
530 - दानाचे महत्व .. 06.03.2022 4:05
चला गोष्ट ऐकूया । संस्कारमूल्ये जपूया ।
529 - भिकाऱ्याचे समाधान ...! 04.03.2022 5:30
चला गोष्ट ऐकूया । संस्कारमूल्ये जपूया ।
528 - दोन चतुर 03.03.2022 3:48
चला गोष्ट ऐकूया । संस्कारमूल्ये जपूया ।
527 - अहंकाराचा परिणाम .. 02.03.2022 6:57
कवी कालिदास यांची गर्व हरणाची गोष्ट ... नक्की ऐका 👍 चला गोष्ट ऐकूया । संस्कारमूल्ये जपूया । 👍
526 - अनोखे झाड 01.03.2022 3:50
चतुर बिरबलाने कोड्यांची दिलेली अचूक उत्तरे आणि त्यावर बादशहा अकबरास विचारलेला एक प्रश्न .. चला गोष्ट ऐकूया । संस्कारमूल्ये जपूया ।
525 - हरिण आणि कोल्हा 01.03.2022 2:33
चला गोष्ट ऐकूया । संस्कारमूल्ये जपूया ।
गोष्ट एका साहेबांची ..! 28.02.2022 4:33
राष्ट्रीय विज्ञान दिनानिमित्त एका वैज्ञानिकांची गोष्ट .. नक्की ऐका .. गोष्ट एका साहेबांची .. " चला गोष्ट ऐकूया । संस्कारमूल्ये जपूया । "
523 - मायबोली मराठी ..! 26.02.2022 7:09
मराठी राजभाषा दिनविशेष गोष्ट .. " मायबोली मराठी ...! " चला गोष्ट ऐकूया । संस्कारमूल्ये जपूया । "
522 - स्वातंत्र्यवीर सावरकर 25.02.2022 8:26
स्वातंत्र्यवीर सावरकर पुण्यतिथीनिमित्त त्यांच्या बालपणीची एक विशेष गोष्ट .. वक्तृत्व स्पर्धेची .. चला गोष्ट ऐकूया । संस्कारमूल्ये जपूया ।
521 - अडचणींवर विजय .. 24.02.2022 3:35
चला गोष्ट ऐकूया । संस्कारमूल्ये जपूया ।
520 - लाल मोर 23.02.2022 6:01
चला गोष्ट ऐकूया । संस्कारमूल्ये जपूया ।
519 - संत गाडगे महाराज ..! 22.02.2022 6:06
संत गाडगे महाराज जयंतीविशेष गोष्ट ... गाडगे महाराज यांच्या सवंगड्याची आणि बायकोची ही गोष्ट नक्की ऎकाच ..! " चला गोष्ट ऐकूया । संस्कारमूल्ये जपूया । "
518 - प्रभाव ..! 21.02.2022 4:23
चला गोष्ट ऐकूया । संस्कारमूल्ये जपूया ।
517 - एक आईस्क्रीम डिश .. 20.02.2022 2:42
चला गोष्ट ऐकूया । संस्कारमूल्ये जपूया ।
516 - घंटा वाजवणारा कारखानदार 20.02.2022 6:21
चला गोष्ट ऐकूया । संस्कारमूल्ये जपूया ।
Podcast simili
Replaio non è un editore di podcast; i nomi dei programmi, le copertine e l'audio appartengono ai rispettivi autori e vengono distribuiti tramite feed RSS pubblici