Kasturi Kulkarni Joshi
ऐकू आनंदे संस्कारगोष्टी
" ऐकू आनंदे संस्कारगोष्टी ...! " हा अनोखा उपक्रम खास विद्यार्थ्यांसाठी सुरू केला आहे . "शाळा बंद तरी शिक्षण सुरू " या नुसार विद्यार्थ्यांचे मनोरंजन ही गरजेचे आहे. यातून विद्यार्थ्यांमध्ये संस्कारमुल्ये रुजविणे , त्यांच्या श्रवण शक्तीचा विकास करणे , आणि कथाकथन कौशल्य विकसित करणे हा उद्देश आहे . यासाठी मी स्वतः माझ्या आवाजात काही नवीन काही जुन्या गोष्टी रेकॉर्ड करून विद्यार्थ्यांना श्रवण-आस्वाद देण्याचा प्रयत्न करत आहे .
Autore
Kasturi Kulkarni Joshi
Categoria
Sito del podcast
Ultimo episodio
7 giu 2026
Dove ascoltare?
I podcast nell'app Replaio Radio In arrivoI podcast stanno per arrivare nell'app. Installala ora e scopri per primo un modo tutto nuovo di vivere i podcast
Episodi
565 - ताकद श्रीरामांच्या बाणांची ...! 09.04.2022 6:08
प्रभू श्री रामनवमी विशेष गोष्ट ... आपण एखादे औषध नक्की गुणकारी आहे किंवा एखाद्याला खात्रीशीर उपाय सांगतो, त्याला रामबाण इलाज म्हणतात, तो या गोष्टींवरूनच..! नक्की ऐकाच 👍 " चला गोष्ट ऐकूया । संस्कारमूल्ये जपूया । "
564 - कबुतराची अनुभवांची खाण ..! 09.04.2022 6:06
चला गोष्ट ऐकूया । संस्कारमूल्ये जपूया ।
563 - नळीची कमाल 07.04.2022 7:35
चतुर तेनालीरामची एक मजेशीर गोष्ट ... नक्की ऐका 👍 चला गोष्ट ऐकूया । संस्कारमूल्ये जपूया । 👍
562 - चला माणूस होऊया ...! 06.04.2022 5:42
चला गोष्ट ऐकूया । संस्कारमूल्ये जपूया ।
561 - कर्म परत येतंच ...! 05.04.2022 4:39
" चला गोष्ट ऐकूया । संस्कारमूल्ये जपूया । "
560 - बेडूक आणि बैल 04.04.2022 4:54
चला गोष्ट ऐकूया । संस्कारमूल्ये जपूया ।
559 - खोडकर राजू .. 03.04.2022 7:45
मदत करायला शिकलेला खोडकर राजू ... नक्की ऐका ही मजेशीर गोष्ट 👍 " चला गोष्ट ऐकूया । संस्कारमूल्ये जपूया । " 👍
558 - चिंता नाही चिंतन करा ..! 03.04.2022 4:51
सरदार वल्लभभाई पटेल यांची एक प्रेरणादायी गोष्ट .. नक्की ऐका 👍 " चला गोष्ट ऐकूया । संस्कारमूल्ये जपूया । "
557 - गुढीपाडवा ..! 01.04.2022 6:08
गुढीपाडवा विशेष गोष्टी ..! विविध आख्यायिका ..! " चला गोष्ट ऐकूया । संस्कारमूल्ये जपूया । "
556 - कामाची निष्ठा ..! 31.03.2022 3:47
प्रसिद्ध राजस्थानी साहित्यिक तोडरमल यांची एक सुंदर गोष्ट .. नक्की ऐका आणि तुमच्या प्रतिक्रिया द्यायला विसरू नका ..👍 " चला गोष्ट ऐकूया । संस्कारमूल्ये जपूया । " 👍
555 - गर्विष्ठ गुलाब ...! 30.03.2022 2:36
चला गोष्ट ऐकूया । संस्कारमूल्ये जपूया ।
554 - सुयांचे झाड ..! 29.03.2022 3:35
चला गोष्ट ऐकूया । संस्कारमूल्ये जपूया ।
553 - संसाधने समाजाची आहेत ..! 28.03.2022 5:33
चला गोष्ट ऐकूया । संस्कारमूल्ये जपूया ।
552 - आनंद कसा शोधावा ..? 27.03.2022 3:16
चला गोष्ट ऐकूया। संस्कारमूल्ये जपूया ।
551 - ज्ञानप्रवाह 26.03.2022 2:53
भगवान बुद्ध यांची एक प्रेरणादायी गोष्ट ... " चला गोष्ट ऐकूया । संस्कारमूल्ये जपूया । "
550 - एक निश्चय .. एक अमल 25.03.2022 5:50
सर्वांच्या शुभेच्छांमुळे आज ऐकू आनंदे संस्कारगोष्टी या उपक्रमाचे आपण सलग 550 भाग पूर्ण करीत आहोत .. 🙂 आपल्या सहकार्याबद्दल , शुभेच्छांबद्दल खूप खूप धन्यवाद ...🙏🙏🙏 "चला गोष्ट ऐकूया । संस्कारमूल्ये जपूया । "
549 - संतुष्टी 25.03.2022 4:33
चला गोष्ट ऐकूया । संस्कारमूल्ये जपूया ।
548 - लाकूड लहान झाले ...! 23.03.2022 3:06
बिरबलाच्या चातुर्याची गोष्ट ... " चला गोष्ट ऐकूया । संस्कारमूल्ये जपुया । "
547 - शहीद हुतात्मे .. 22.03.2022 6:50
शहीद दिनविशेष गोष्ट .. थोर क्रांतिकारक भगतसिंग यांच्याविषयी काही विशेष माहिती ...
546 - मातीची टोपली ..! 21.03.2022 6:19
चला गोष्ट ऐकूया । संस्कारमूल्ये जपूया ।
545 - तीन लहान डुकरे 20.03.2022 11:20
चला गोष्ट ऐकूया । संस्कारमूल्ये जपूया ।
544 - निस्वार्थी संत तुकाराम । 20.03.2022 5:05
तुकाराम बीज विशेष गोष्ट .. संत तुकाराम महाराजांचा निस्वार्थपणा .. " चला गोष्ट ऐकूया । संस्कारमूल्ये जपूया । "
543 - मोठे ध्येय ...! 18.03.2022 4:58
चला गोष्ट ऐकूया । संस्कारमूल्ये जपूया ।
542 - होलिका दहन 18.03.2022 4:23
एक पारंपरिक गोष्ट .. । चला गोष्ट ऐकूया । संस्कारमूल्ये जपूया ।
541 - पाठीराखा .. 16.03.2022 5:22
चला गोष्ट ऐकूया । संस्कारमूल्ये जपूया ।
Podcast simili
Replaio non è un editore di podcast; i nomi dei programmi, le copertine e l'audio appartengono ai rispettivi autori e vengono distribuiti tramite feed RSS pubblici