Kasturi Kulkarni Joshi
ऐकू आनंदे संस्कारगोष्टी
" ऐकू आनंदे संस्कारगोष्टी ...! " हा अनोखा उपक्रम खास विद्यार्थ्यांसाठी सुरू केला आहे . "शाळा बंद तरी शिक्षण सुरू " या नुसार विद्यार्थ्यांचे मनोरंजन ही गरजेचे आहे. यातून विद्यार्थ्यांमध्ये संस्कारमुल्ये रुजविणे , त्यांच्या श्रवण शक्तीचा विकास करणे , आणि कथाकथन कौशल्य विकसित करणे हा उद्देश आहे . यासाठी मी स्वतः माझ्या आवाजात काही नवीन काही जुन्या गोष्टी रेकॉर्ड करून विद्यार्थ्यांना श्रवण-आस्वाद देण्याचा प्रयत्न करत आहे .
Autore
Kasturi Kulkarni Joshi
Categoria
Sito del podcast
Ultimo episodio
7 giu 2026
Dove ascoltare?
I podcast nell'app Replaio Radio In arrivoI podcast stanno per arrivare nell'app. Installala ora e scopri per primo un modo tutto nuovo di vivere i podcast
Episodi
590 - अंबोळीच शेत 07.05.2022 9:55
छत्रपती राजर्षी शाहू महाराज उणची आणखी एक सुंदर गोष्ट 👍 चला गोष्ट ऐकूया । संस्कारमुल्ये जपूया । 👍
589 - गोष्ट एका शेणीवालीची 06.05.2022 5:41
लोकराजा छत्रपती राजर्षी शाहू महाराज स्मृतिदिनविशेष गोष्ट .. नक्की ऐका ... " चला गोष्ट ऐकूया । संस्कारमुल्ये जपूया । "
588 - सामना संकटांचा ...! 04.05.2022 4:17
चला गोष्ट ऐकूया । संस्कारमुल्ये जपूया ।
587 - खिळे .. सरळ की वाकडे ..? 04.05.2022 3:50
चला गोष्ट ऐकूया । संस्कारमुल्ये जपूया ।
586 - चला आयुष्य वाचवूया ..! 02.05.2022 3:48
अमेरिकी लेखक मार्क ट्वेन यांची एक सुंदर गोष्ट .. *" चला गोष्ट ऐकूया । संस्कारमुल्ये जपूया । "*
585 - अडलेला प्रकाश सोडूया ...! 30.04.2022 4:23
चला गोष्ट ऐकूया । संस्कारमुल्ये जपूया ।
584 - लोभी माणूस 30.04.2022 2:41
चला गोष्ट ऐकूया । संस्कारमुल्ये जपूया ।
583 - सिंह आणि लांडगा 28.04.2022 2:57
चला गोष्ट ऐकूया । संस्कारमुल्ये जपूया ।
582 - संकल्प 28.04.2022 2:51
चला गोष्ट ऐकूया । संस्कारमुल्ये जपूया ।
581 - नियम ..! 26.04.2022 2:44
चला गोष्ट ऐकूया । संस्कारमुल्ये जपूया ।
580 - शौर्य आणि बढाया ...! 26.04.2022 2:26
चला गोष्ट ऐकूया । संस्कारमुल्ये जपूया ।
579 - कावळा आणि कोब्रा साप 25.04.2022 4:50
चला गोष्ट ऐकूया । संस्कारमुल्ये जपूया ।
578 - वचन 24.04.2022 3:34
चला गोष्ट ऐकूया । संस्कारमुल्ये जपूया ।
577 - गायक आणि सावकार 22.04.2022 4:16
चला गोष्ट ऐकूया । संस्कारमुल्ये जपूया ।
576 - बिरबलाची युक्ती... न्हाव्याची फजिती ..! 22.04.2022 6:25
चतुर बिरबलाची एक मजेदार गोष्ट 👍 चला गोष्ट ऐकूया । संस्कारमुल्ये जपूया । 👍
575 - नेतृत्वाची गरज 21.04.2022 3:29
प्रसिद्ध उद्योगपती रतन टाटा यांची एक प्रेरणादायी गोष्ट 👍 " चला गोष्ट ऐकूया । संस्कारमुल्ये जपूया । "
574 - अनमोल खजाना ..! 20.04.2022 6:39
आपल्या आईवडिलांवर प्रेम असणाऱ्या प्रत्येकाने ऐकावी अशी सुंदर गोष्ट .... नक्की ऐका ....👍 चला गोष्ट ऐकूया । संस्कारमुल्ये जपूया । 👍
573 - महर्षी धोंडो केशव कर्वे 18.04.2022 6:21
महर्षी कर्वे यांच्या जयंतीविशेष गोष्ट ... नक्की ऐकूया 👍 चला गोष्ट ऐकूया । संस्कारमुल्ये जपूया ।
572 - मोठ्यांची शिकवण 17.04.2022 3:33
चला गोष्ट ऐकूया । संस्कारमुल्ये जपूया ।
571 - परम भक्त हनुमान 15.04.2022 4:19
हनुमान जन्मोत्सव विशेष गोष्ट ... नक्की ऐका 👍 चला गोष्ट ऐकूया । संस्कारमुल्ये जपूया । 👍
570 - घड्याळ 15.04.2022 3:24
एका छोट्याशा मुलाने दिलेली चांगली शिकवण ... चला गोष्ट ऐकूया । संस्कारमुल्ये जपूया ।
569 - महामानव डॉ बाबासाहेब आंबेडकर 13.04.2022 4:45
डॉ बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त त्यांच्या काही विशेष गोष्टी .. नक्की ऐका 👍 " चला गोष्ट ऐकूया । संस्कारमुल्ये जपूया । " 👍
568 - गौतम बुद्ध आणि अंगुलीमाल 12.04.2022 5:31
चला गोष्ट ऐकूया । संस्कारमुल्ये जपूया ।
567 - मोठे विचार ...! 11.04.2022 2:54
चला गोष्ट ऐकूया । संस्कारमुल्ये जपूया ।
566 - पर्वत आणि उंदीर 10.04.2022 2:17
चला गोष्ट ऐकूया । संस्कारमुल्ये जपूया ।
Podcast simili
Replaio non è un editore di podcast; i nomi dei programmi, le copertine e l'audio appartengono ai rispettivi autori e vengono distribuiti tramite feed RSS pubblici