Kasturi Kulkarni Joshi
ऐकू आनंदे संस्कारगोष्टी
" ऐकू आनंदे संस्कारगोष्टी ...! " हा अनोखा उपक्रम खास विद्यार्थ्यांसाठी सुरू केला आहे . "शाळा बंद तरी शिक्षण सुरू " या नुसार विद्यार्थ्यांचे मनोरंजन ही गरजेचे आहे. यातून विद्यार्थ्यांमध्ये संस्कारमुल्ये रुजविणे , त्यांच्या श्रवण शक्तीचा विकास करणे , आणि कथाकथन कौशल्य विकसित करणे हा उद्देश आहे . यासाठी मी स्वतः माझ्या आवाजात काही नवीन काही जुन्या गोष्टी रेकॉर्ड करून विद्यार्थ्यांना श्रवण-आस्वाद देण्याचा प्रयत्न करत आहे .
Autore
Kasturi Kulkarni Joshi
Categoria
Sito del podcast
Ultimo episodio
7 giu 2026
Dove ascoltare?
I podcast nell'app Replaio Radio In arrivoI podcast stanno per arrivare nell'app. Installala ora e scopri per primo un modo tutto nuovo di vivere i podcast
Episodi
614 - उंची खिचडी 31.05.2022 5:23
चला गोष्ट ऐकूया । संस्कारमुल्ये जपूया ।
613 - पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर ..! 31.05.2022 5:46
अहिल्याबाई होळकर जयंतीविशेष त्यांच्या बालपणीची एक प्रेरणादायी गोष्ट .. नक्की ऐका 👍 " चला गोष्ट ऐकूया । संस्कारमुल्ये जपूया । " 👍
612 - शाही भोजन 30.05.2022 2:34
चला गोष्ट ऐकूया । संस्कारमुल्ये जपूया ।
611 - उपकाराची परतफेड 28.05.2022 4:08
चला गोष्ट ऐकूया । संस्कारमुल्ये जपूया ।
610 - विज्ञाननिष्ठ सावरकर 28.05.2022 5:18
स्वातंत्र्यवीर सावरकर जयंतीविशेष गोष्ट .. नक्की ऐका 👍 " चला गोष्ट ऐकूया । संस्कारमुल्ये जपूया । "
609 - पुजाऱ्यांची शिकवण .. 27.05.2022 3:23
चला गोष्ट ऐकूया । संस्कारमुल्ये जपूया ।
608 - खरी नक्कल 25.05.2022 3:28
चला गोष्ट ऐकूया । संस्कारमुल्ये जपूया ।
607 - लांडगा आणि बकरा 24.05.2022 2:27
चला गोष्ट ऐकूया । संस्कारमुल्ये जपूया ।
606 - मेंढी आणि तलावाची खोली 23.05.2022 3:07
चला गोष्ट ऐकूया । संस्कारमूल्ये जपूया ।
605 - साथ द्या ..! 22.05.2022 3:00
चला गोष्ट ऐकूया । संस्कारमुल्ये जपूया ।
604 - खरी भक्ती 21.05.2022 5:01
गौतम बुद्ध यांच्या एका भक्ताची सुंदर गोष्ट .. नक्की ऐका . " चला गोष्ट ऐकूया । संस्कारमुल्ये जपूया । "
603 - संत चोखोबांची विठ्ठलभक्ती ..! 20.05.2022 6:09
संत चोखामेळा यांच्या पुण्यतिथी निमित्त खास गोष्ट .." चला गोष्ट ऐकूया । संस्कारमुल्ये जपूया । "
602 - साप आणि मुंग्या .. 19.05.2022 4:14
चला गोष्ट ऐकूया । संस्कारमुल्ये जपूया ।
बुद्ध ..आंबे आणि मुलं .. 18.05.2022 2:18
चला गोष्ट ऐकूया । संस्कारमुल्ये जपूया ।
600 - संधी 17.05.2022 3:06
" ऐकू आनंदे संस्कारगोष्टी " या विशेष उपक्रमातील 600 वी प्रेरणादायी गोष्ट ..! नक्की ऐका 👍 " चला गोष्ट ऐकूया । संस्कारमुल्ये जपूया । " 👍
599 - गौतम बुद्ध आणि कपड्याच्या गाठी 16.05.2022 4:01
गौतम बुद्धांची शिकवण देणारी सुंदर गोष्ट .. " चला गोष्ट ऐकूया । संस्कारमुल्ये जपूया ।
598 - निःस्वार्थ सेवा 15.05.2022 3:48
चला गोष्ट ऐकूया । संस्कारमुल्ये जपूया ।
597 - छत्रपती संभाजी महाराज ..! 14.05.2022 9:46
छत्रपती संभाजी महाराज जयंतीविशेष गोष्ट ... " चला गोष्ट ऐकूया । संस्कारमुल्ये जपूया । "
596 - संगत 13.05.2022 3:41
चला गोष्ट ऐकूया । संस्कारमुल्ये जपूया ।
595 - दोघांतील फरक 12.05.2022 3:23
चला गोष्ट ऐकूया । संस्कारमुल्ये जपूया ।
594 - गर्विष्ठ वटवृक्ष.. 10.05.2022 2:48
चला गोष्ट ऐकूया । संस्कारमुल्ये जपूया ।
593 - संघर्षाचे सौंदर्य 09.05.2022 1:59
चला गोष्ट ऐकूया । संस्कारमुल्ये जपूया ।
592 - शूरवीर महाराणा प्रताप ..! 09.05.2022 7:49
महाराणा प्रताप जयंतीविशेष गोष्ट .. नक्की ऐका 👍 चला गोष्ट ऐकूया । संस्कारमुल्ये जपूया । 👍
आईसाठी कविता - उतराई 08.05.2022 2:09
मातृदिन विशेष कविता ..!
591 - डॉ अब्दुल कलाम व त्यांची आई 08.05.2022 6:27
मातृदिन विशेष गोष्ट .. डॉ अब्दुल कलाम यांच्या जीवनातील एक प्रेरक प्रसंग .. " चला गोष्ट ऐकूया । संस्कारमुल्ये जपूया । "
Podcast simili
Replaio non è un editore di podcast; i nomi dei programmi, le copertine e l'audio appartengono ai rispettivi autori e vengono distribuiti tramite feed RSS pubblici