Kasturi Kulkarni Joshi
ऐकू आनंदे संस्कारगोष्टी
" ऐकू आनंदे संस्कारगोष्टी ...! " हा अनोखा उपक्रम खास विद्यार्थ्यांसाठी सुरू केला आहे . "शाळा बंद तरी शिक्षण सुरू " या नुसार विद्यार्थ्यांचे मनोरंजन ही गरजेचे आहे. यातून विद्यार्थ्यांमध्ये संस्कारमुल्ये रुजविणे , त्यांच्या श्रवण शक्तीचा विकास करणे , आणि कथाकथन कौशल्य विकसित करणे हा उद्देश आहे . यासाठी मी स्वतः माझ्या आवाजात काही नवीन काही जुन्या गोष्टी रेकॉर्ड करून विद्यार्थ्यांना श्रवण-आस्वाद देण्याचा प्रयत्न करत आहे .
Autore
Kasturi Kulkarni Joshi
Categoria
Sito del podcast
Ultimo episodio
7 giu 2026
Dove ascoltare?
I podcast nell'app Replaio Radio In arrivoI podcast stanno per arrivare nell'app. Installala ora e scopri per primo un modo tutto nuovo di vivere i podcast
Episodi
515 - सिंहाचा छावा ..! 18.02.2022 5:48
छत्रपती शिवाजी महाराज जयंतीविशेष गोष्ट .. नक्की ऐकूया आणि आपल्या लाडक्या राजांना वंदन करूया ... " चला गोष्ट ऐकूया । संस्कारमूल्ये जपूया । "
514 - परमेश्वराची योजना ..! 17.02.2022 4:10
चला गोष्ट ऐकूया । संस्कारमूल्ये जपूया ।
513 - आंधळा भिकारी आणि लेखक 17.02.2022 4:29
चला गोष्ट ऐकूया । संस्कारमूल्ये जपूया ।
512 - तणावमुक्ती 16.02.2022 3:08
चला गोष्ट ऐकूया । संस्कारमूल्ये जपूया ।
511 - संत सेवालाल महाराज..! 15.02.2022 6:52
संत सेवालाल महाराज जयंतीविशेष गोष्ट .. नक्की ऐका .. " चला गोष्ट ऐकूया । संस्कारमूल्ये जपूया । "
510 - महत्त्व आईचे ..! 14.02.2022 2:57
स्वामी विवेकानंद यांनी सांगितलेली एक सुंदर गोष्ट ... 👍 " चला गोष्ट ऐकूया । संस्कारमूल्ये जपूया । "
509 - यशस्वी उद्योजक राहूल बजाज 13.02.2022 5:24
यशस्वी उद्योजक राहूल बजाज यांना आदरांजली वाहण्याचा एक छोटासा प्रयत्न ... 🙏🙏🙏 " चला गोष्ट ऐकूया । संस्कारमूल्ये जपुया ।
508 - अति तेथे माती .. 11.02.2022 3:50
चला गोष्ट ऐकूया । संस्कारमूल्ये जपूया ।
507 - एका हाताच्या टाळीची गोष्ट ..! 10.02.2022 6:04
चला गोष्ट ऐकूया । संस्कारमूल्ये जपूया ।
506 - चांगुलपणावरचा विश्वास 09.02.2022 3:08
चला गोष्ट ऐकूया । संस्कारमूल्ये जपूया ।
505 - मदतीचे महत्व 08.02.2022 4:50
चला गोष्ट ऐकूया । संस्कारमूल्ये जपूया ।
504 - राजाचे चित्र ..! 07.02.2022 6:02
चला गोष्ट ऐकूया । संस्कारमूल्ये जपूया ।
503 - सोनार आणि लोहार 06.02.2022 3:00
चला गोष्ट ऐकूया । संस्कारमूल्ये जपूया ।
502 - स्वरसम्राज्ञी लता मंगेशकर 06.02.2022 7:22
स्वरसम्राज्ञी , भारताच्या गानकोकिळा भारतरत्न लता मंगेशकर यांना विनम्र अभिवादन ... नक्की ऐकूया ..
501 - जे होतं ते चांगल्यासाठीच ..! 04.02.2022 4:18
बादशहा अकबर आणि बिरबलाची सुंदर गोष्ट ... नक्की ऎकाच ....👍 " चला गोष्ट ऐकूया । संस्कारमूल्ये जपूया ।
500 - खरे ऐश्वर्य ...! 03.02.2022 4:09
" ऐकू आनंदे संस्कारगोष्टी " या आपल्या उपक्रमात आज सलग 500 वी गोष्ट .. ' खरे ऐश्वर्य ' नक्की ऐका👍" चला गोष्ट ऐकूया । संस्कारमूल्ये जपूया । "
499 - घुबड आणि टोळ 03.02.2022 3:13
चला गोष्ट ऐकूया । संस्कारमूल्ये जपूया ।
498 - उंटाला मिळाले बक्षीस .. 01.02.2022 5:50
चला गोष्ट ऐकूया । संस्कारमूल्ये जपुया ।
497 - अर्धवट ज्ञान ..! 31.01.2022 4:17
चला गोष्ट ऐकूया । संस्कारमूल्ये जपूया ।
496 - विनाकारण खर्च करू नये .. 30.01.2022 3:30
चला गोष्ट ऐकूया । संस्कारमूल्ये जपूया ।
495 - वेळेची चोरी ... 29.01.2022 5:19
महात्मा गांधीजी पुण्यतिथी निमित्त विशेष गोष्ट .. नक्की ऐका आणि आपल्या मुलांनाही ऐकवा 👍 👍। चला गोष्ट ऐकूया । संस्कारमूल्ये जपूया । 👍
494 - ईश्वर दयाळू आहे ...! 28.01.2022 3:58
चला गोष्ट ऐकूया । संस्कारमूल्ये जपुया ।
493 - धूर्त लांडगा ... 27.01.2022 4:14
चला गोष्ट ऐकूया । संस्कारमूल्ये जपुया ।
492 - घारीची चलाखी ..! 26.01.2022 2:47
चला गोष्ट ऐकूया । संस्कारमूल्ये जपुया ।
491 - देशभक्त गुरुदास ..! 25.01.2022 9:06
" प्रजासत्ताक दिनानिमित्त " देशभक्ती कशी असावी हे सांगणारी आजची विशेष गोष्ट ... नक्की ऐका 👍" चला गोष्ट ऐकूया । संस्कारमूल्ये जपुया । " 👍
Podcast simili
Replaio non è un editore di podcast; i nomi dei programmi, le copertine e l'audio appartengono ai rispettivi autori e vengono distribuiti tramite feed RSS pubblici