Kasturi Kulkarni Joshi
ऐकू आनंदे संस्कारगोष्टी
" ऐकू आनंदे संस्कारगोष्टी ...! " हा अनोखा उपक्रम खास विद्यार्थ्यांसाठी सुरू केला आहे . "शाळा बंद तरी शिक्षण सुरू " या नुसार विद्यार्थ्यांचे मनोरंजन ही गरजेचे आहे. यातून विद्यार्थ्यांमध्ये संस्कारमुल्ये रुजविणे , त्यांच्या श्रवण शक्तीचा विकास करणे , आणि कथाकथन कौशल्य विकसित करणे हा उद्देश आहे . यासाठी मी स्वतः माझ्या आवाजात काही नवीन काही जुन्या गोष्टी रेकॉर्ड करून विद्यार्थ्यांना श्रवण-आस्वाद देण्याचा प्रयत्न करत आहे .
Autore
Kasturi Kulkarni Joshi
Categoria
Sito del podcast
Ultimo episodio
7 giu 2026
Dove ascoltare?
I podcast nell'app Replaio Radio In arrivoI podcast stanno per arrivare nell'app. Installala ora e scopri per primo un modo tutto nuovo di vivere i podcast
Episodi
365 - झोपडी 21.09.2021 4:42
वर्षपूर्ती संस्कारगोष्टींची ...! मित्रांनो , मागच्यावर्षी 23 सप्टेंबर या दिवशी सुरू केलेल्या आपल्या या उपक्रमास आज एक वर्ष पूर्ण होत आहे .. आजची 365 वी गोष्ट ... तेव्हा , नक्की ऐकूया ...😊 मित्रांनो , वर्षभरात तुम्ही दिलेल्या प्रचंड मोठ्या प्रतिसादाबद्दल खरंच मनापासून धन्यवाद 🙏 आपली ही प्रेमाची साथ , आणि कौतुकाची थाप अशीच पाठी असू दे , हीच आशा ..! चला तर मग , ऐकूया आणि ऐकवत राहूया आपलाच लाडका उपक...
364 - आत्मनियंत्रण कौशल्य 20.09.2021 3:51
चला गोष्ट ऐकूया । संस्कारमुल्ये जपुया ।
363 - खोटा पैसा 19.09.2021 3:13
चला गोष्ट ऐकूया । संस्कारमुल्ये जपुया ।
362 - परिश्रम 18.09.2021 4:13
चला गोष्ट ऐकूया । संस्कारमुल्ये जपुया ।
361 - थोडेसे खत 17.09.2021 4:33
चला गोष्ट ऐकूया । संस्कारमुल्ये जपुया ।
360 - मराठवाडा मुक्तीसंग्राम दिन .. 16.09.2021 7:28
मराठवाडा मुक्तीसंग्राम दिनविशेष गोष्ट ... नक्की ऐका आणि आपल्या विद्यार्थ्यांना देखील ऐकवा 👍 👍 चला गोष्ट ऐकूया । संस्कारमुल्ये जपुया । 👍
359 - अंतरात्म्याचे गाणे .. 15.09.2021 4:53
चला गोष्ट ऐकूया । संस्कारमुल्ये जपुया ।
358 - कवी 14.09.2021 4:01
राजा विक्रमादित्य आणि कवी मातृगुप्त यांची एक सुंदर गोष्ट ... नक्की ऐका .. 👍 चला गोष्ट ऐकूया । संस्कारमुल्ये जपुया । 👍
357 - हातभार 13.09.2021 2:51
अमेरिकेचे अध्यक्ष जॉर्ज वॉशिंग्टन यांची माणुसकीची गोष्ट ... नक्की ऐकूया ... 👍 चला गोष्ट ऐकूया । संस्कारमुल्ये जपुया । 👍
356 - मनःशांती 12.09.2021 2:49
स्वामी विवेकानंद यांनी सांगितलेला मनःशांतीचा मार्ग ... गोष्ट रुपात नक्की ऐका आणि share करा 👍 चला गोष्ट ऐकूया । संस्कारमुल्ये जपुया । 👍
355 - तूंन्ना आणि फुलपाखरू 11.09.2021 7:41
चला गोष्ट ऐकूया । संस्कारमुल्ये जपुया ।
354 - दुर्वा 10.09.2021 4:09
बाप्पाला आवडणाऱ्या दुर्वा किती गुणकारी आहेत हे सांगणारी गोष्ट ... नक्की ऐका आणि share करा .👍 चला गोष्ट ऐकूया । संस्कारमुल्ये जपुया । 👍
353 - एकदंत ...! 09.09.2021 4:46
गणेश चतुर्थी विशेष गोष्ट ..." एकदंत " ...! गणपती बाप्पाला एकदंत हे नाव कसे पडले , याची ही गोष्ट ... नक्की ऐका आणि इतरांनाही ऐकवा ... " । चला गोष्ट ऐकूया । संस्कारमुल्ये जपुया । "
352 - शहाण्या बकऱ्या 08.09.2021 2:29
चला गोष्ट ऐकूया । संस्कारमुल्ये जपुया ।
351 - त्या तिघी .. 07.09.2021 4:52
चला गोष्ट ऐकूया । संस्कारमुल्ये जपुया ।।
350 - करोडपती शिपायाची गोष्ट 06.09.2021 4:01
चला गोष्ट ऐकूया । संस्कारमुल्ये जपुया ।
349 - मदत 05.09.2021 3:26
चला गोष्ट ऐकूया । संस्कारमुल्ये जपुया ।
348 - गुरूंचे महत्त्व 04.09.2021 3:35
शिक्षक दिनविशेष गोष्ट ... नक्की ऐकूया ... 👍 चला गोष्ट ऐकूया । संस्कारमुल्ये जपुया ।
347 - गाढव आणि लांडगा 03.09.2021 2:33
चला गोष्ट ऐकूया । संस्कारमुल्ये जपुया ।
346 - साखर आणि माती 02.09.2021 4:17
चला गोष्ट ऐकूया । संस्कारमुल्ये जपुया ।
345 - श्रेष्ठ कोण ? 01.09.2021 5:13
चला गोष्ट ऐकूया । संस्कारमुल्ये जपुया ।
344 - बिरबलाची मांजर 31.08.2021 4:56
चला गोष्ट ऐकूया । संस्कारमुल्ये जपुया ।
343 - गाढव बसले सिंहासनावर ...! 30.08.2021 3:16
चला गोष्ट ऐकूया । संस्कारमुल्ये जपुया ।
कुस्तीचे आव्हान आणि कंसाचा वध - 342 29.08.2021 3:50
श्रीकृष्ण जन्माष्टमी विशेष गोष्ट ... नक्की ऐका 👍 " चला गोष्ट ऐकूया । संस्कारमुल्ये जपुया । "
उमेद - 341 29.08.2021 5:55
चला गोष्ट ऐकूया । संस्कारमुल्ये जपुया ।
Podcast simili
Replaio non è un editore di podcast; i nomi dei programmi, le copertine e l'audio appartengono ai rispettivi autori e vengono distribuiti tramite feed RSS pubblici